STEMI-2017/C2/D-Hospital-data-entry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time NARRATION
00:01 नमस्कार. D हॉस्पिटल डेटा एंट्री वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत - D हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे.
00:17 या पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे – STEMI ऍप असलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
00:28 तसेच STEMI डिव्हाइस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे.
00:36 नसल्यास या वेबसाईटवरील STEMI च्या पाठांची मालिका बघा.
00:42 काँटॅक्ट डिटेल्सपर्यंतचे पेज कसे भरायचे हे आपण मागे जाणून घेतले होते.
00:49 D हॉस्पिटलमधे माहिती भरताना आता हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल.
00:58 Thrombolysis खाली, प्रथम मेडिकेशन प्रायॉर टू Thrombolysis हा घटक आहे.
01:05 हॉस्पिटलमधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांवर आधारित पुढील घटकांसाठी Yes पर्याय निवडा.
01:13 Aspirin 325 mg साठी Yes पर्याय निवडल्यास,

डोसेज मधे 325 mg तसेच तारीख आणि वेळ भरा.

01:22 Clopidogrel साठी Yes निवडल्यास त्याचे

डोसेज, तारीख आणि वेळ भरा.

01:28 Unfractionated Heparin साठी Yes असल्यास त्याचे

डोसेज, तारीख आणि वेळ भरा.

01:37 LMW Heparin साठी Yes असल्यास त्याचे

डोसेज, तारीख आणि वेळ भरा.

01:43 Ticagrelor साठी Yes असल्यास त्याचे

डोसेज, तारीख आणि वेळ भरा.

01:50 लक्षात ठेवा वर दिलेल्या औषधांची मात्रा आणि त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे.
01:58 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
02:06 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

02:14 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात “Saved Successfully” असा मेसेज दिसेल.
02:21 आता ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल.
02:28 Thrombolysis डिटेल्सखाली आपल्याकडे एक अनिवार्य फिल्ड आहे.
02:34 Thrombolytic Agent साठी

Streptokinase , Tenecteplase , Reteplase यापैकी एक पर्याय निवडा.

02:45 मी Streptokinase निवडत आहे.
02:49 Thrombolytic Agent साठी एक पर्याय निवडल्यावर ड्रॉपडाउनमधे

डोसेज, स्टार्ट डेट अँड टाईम, एंड डेट अँड टाईम हे घटक दिसतील.

03:01 thrombolysis नंतर आपल्याकडे 90 MINS ECG

तारीख आणि वेळ तसेच Successful Lysis हे घटक आहेत.

मी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.

03:12 हे 90 mins ECG वर आधारित आहे
03:17 तुमच्या डिव्हाईसवर या फिल्डमधे योग्य ती माहिती भरा.
03:22 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

03:30 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दाखवला जाईल.
03:36 आता ऍप आपल्याला इन हॉस्पिटल समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल.
03:42 येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल हा टॅब आहे.
03:46 Nitroglycerine साठी Yes असल्यास

Route साठी ओरल डोसेजमधे 2.5 mg तारीख आणि वेळ भरा.

03:56 Dopamine साठी Yes असल्यास

Route साठी IV Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

04:09 Dobutamine साठी Yes असल्यास

Route साठी IV Dosage मधे 5 ml in 45 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

04:20 Adrenaline साठी Yes असल्यास

Route साठी IV Dosage मधे 4ml in 46 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

04:32 Nor – Adrenaline साठी Yes असल्यास

Route साठी IV Dosage मधे 2ml in 48 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

04:44 Other Drugs साठी Yes असल्यास उदाहरणादाखल

Name मधे Vasopressin

Route साठी IV Dosage मधे 1ml in 19 ml of 0.9% NS तसेच तारीख आणि वेळ भरा.

04:59 वर दिलेली औषधांची मात्रा तसेच त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे हे लक्षात घ्या.
05:07 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
05:14 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

05:21 पेज सेव्ह होईल. खालच्या भागात “Saved Successfully” असा मेसेज दिसेल.
05:27 आता ऍप आपल्याला ADVERSE EVENTS या पुढील पेजवर घेऊन जाईल.
05:33 Adverse Events खाली आपल्याला Yes किंवा No पैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
05:39 प्रत्येक फिल्डमधे Yes हा पर्याय निवडल्यावर आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
05:46 आता सुरूवात करूया.

Re-infarction साठी Yes असेल तर पुढील माहिती भरणे गरजेचे आहे.

05:54 लोकेशन ऑफ Reinfarction साठी

Inferior, Posterior, RV, Anterior, Lateral हे पर्याय आहेत.

06:05 मी Inferior निवडून तारीख व वेळ देत आहे.
06:10 Repeat PCI साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:14 CABG साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:19 Stroke साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:25 Cardiogenic Shock साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:31 Access Site Hemorrhage साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:37 Major Bleed साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:41 Minor Bleed साठी Yes असल्यास तारीख आणि वेळ भरा.
06:45 वरीलपैकी काही Adverse Events घडल्या असल्यास त्या निवडा व त्यांची तारीख व वेळ लिहा.

मी आत्ता सर्वांसाठी ‘No’ भरत आहे.

06:58 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
07:02 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
07:05 पेज सेव्ह होईल. खालच्या भागात “Saved Successfully” असा मेसेज दिसेल.
07:11 आता ऍप आपल्याला डिस्चार्ज समरी या पुढील पेजवर घेऊन जाईल.
07:17 डिस्चार्ज समरीखाली डेथ हा घटक आहे.
07:20 रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास “Yes” पर्याय निवडा. Reason of death & Others हे घटक ड्रॉपडाउनमधे दाखवले जातील.
07:30 Reason of death खाली आपल्याकडे Cardiac आणि Non Cardiac हे पर्याय आहेत.
07:36 यापैकी एक पर्याय निवडल्यावर मृत्युची तारीख आणि वेळ भरण्यासाठी पुढील घटक दाखवला जाईल.
07:42 रुग्णाच्या मृत्युचे इतर कारण असल्यास ते देण्यासाठी तुम्ही Others हा पर्याय निवडू शकता.
07:47 नंतर मृत्युची तारीख आणि वेळ भरा. एकदा आपण यापैकी एक पर्याय निवडला की आपले माहिती भरण्याचे काम पूर्ण होईल.
07:56 परंतु जर रुग्णाचा मृत्यू झाला नसेल तर “No” पर्याय निवडा. डिस्चार्ज/ट्रान्सफर पेजवर जा. सध्या डेथसाठी मी “No” पर्याय निवडत आहे.
08:05 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:10 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात तसा मेसेज दाखवला जाईल.
08:16 आता ऍप आपल्याला डिस्चार्ज मेडिकेशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
08:21 आपल्याकडे येथे

Aspirin, Clopidogrel, Prasugrel,

Ticagrelor, ACEI, ARB, Beta Blocker, Nitrate, Statin and Others हे घटक आहेत.

08:39 रुग्णाला डिस्चार्ज देताना दिल्या गेलेल्या औषधांसाठी Yes पर्याय निवडा.
08:45 मी त्यापैकी काही घटकांसाठी ’Yes’ पर्याय निवडत आहे.
08:48 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:51 पेज सेव्ह होईल आणि खालच्या भागात तसा मेसेज दाखवला जाईल.
08:56 आता ऍप आपल्याला Discharge/ Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल.
09:03 डिस्चार्ज फ्रॉम D हॉस्पिटलची तारीख आणि वेळ लिहा.
09:08 डिस्चार्ज टू या फिल्डसाठी

Stemi क्लस्टर हॉस्पिटल नॉन Stemi क्लस्टर हॉस्पिटल आणि होम यामधून एक पर्याय निवडा.

09:16 जर होम पर्याय निवडला तर पुढे कुठलाही ड्रॉपडाऊन उघडणार नाही.
09:20 नॉन STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास आपल्याला पुढील घटक स्वतः भरणे गरजेचे आहे-

रिमार्क्स, ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस

09:33 याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटलची माहिती उपलब्ध नाही.
09:39 मी Stemi क्लस्टर हॉस्पिटल निवडणार आहे.
09:42 “STEMI” क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यास हे पुढे रिमार्क्स फिल्ड उघडेल ज्यामधे आपण आपल्या नोंदी लिहू शकतो.
09:51 ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे मी Kovai Medical Center and Hospital निवडत आहे.
09:56 ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेसमधे 3209, Avinashi Road, Sitra,Coimbatore, Tamil Nadu - 641 014 दिसेल.
10:05 हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर हॉस्पिटलचा पत्ता आपोआप तिथे आलेला दिसेल.
10:12 ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डसाठी Private Vehicle आणि

Ambulance मधून पर्याय निवडायचा आहे. मी Private Vehicle पर्याय निवडत आहे.

10:20 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
10:24 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज दाखवला जाईल.

10:32 आता हे ऍप आपल्याला फॉलोअप ह्या पुढील पेजवर घेऊन जाईल.
10:36 Follow up Details या टॅबखाली आपल्याकडे

Duration of Follow - Up Visit साठी

1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे

3 वर्षे, 4 वर्षे 5 वर्षे हे पर्याय आहेत.

10:48 फॉलोअपच्या प्रकारानुसार खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडा.

मी 1 महिना हा पर्याय निवडत आहे.

10:56 नंतर फॉलोअपची तारीख भरा आणि मोड ऑफ फॉलोअपसाठी

हॉस्पिटल, टेलिफोनिक, लॉस टू फॉलोअप हे पर्याय आहेत.


11:04 मोड ऑफ फॉलोअप्सवर आधारित पर्याय आपण निवडणे गरजेचे आहे.
11:10 लॉस टू फॉलोअप हा मोड निवडल्यास आपल्याला पुढे कुठलेही घटक दाखवले जाणार नाहीत.
11:15 हॉस्पिटल/ टेलिफोनिक हा मोड निवडल्यास

टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटल हा घटक उघडेल.

11:22 टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी STEMI, नॉन STEMI, नो फॉलोअप हे पर्याय आहेत.
11:28 No Follow-Up” पर्याय निवडल्यास पेजच्या खालच्या भागातील Save & Continue हे बटण सिलेक्ट करून पुढील पेजवर जाऊ.
11:35 नॉन STEMI पर्याय निवडल्यास

नेम ऑफ द फॉलोअप हॉस्पिटल आणि फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेस स्वतः भरणे गरजेचे आहे.

11:45 याचे कारण हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा भाग नाही.
11:51 मी STEMI हा पर्याय निवडत आहे.
11:53 STEMI” पर्याय निवडल्यावर आपल्याला ड्रॉप डाऊन दिसतील.
11:57 नेम ऑफ क्लस्टरसाठी मी KMCH पर्याय निवडत आहे.
12:01 नेम ऑफ फॉलोअप हॉस्पिटलसाठी मी Coimbatore Medical College Hospital आणि
12:08 फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेसमधे Trichy Road, Gopalapuram, Coimbatore, Tamil Nadu -641018, India निवडत आहे.
12:17 हा पत्ता आपल्याला आपोआप येथे आलेला दिसेल.
12:21 याचे कारण हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे.
12:28 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
12:33 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज आपल्याला खालच्या भागात दाखवला जाईल.

12:41 आता हे ऍप आपल्याला Medication या पुढील पेजवर घेऊन जाईल.
12:45 या पेजवर

Aspirin, Clopidogrel, Prasugrel , Nitrate, Beta Blocker, ACEI, ARB, Statins, OHA, Insulin हे पर्याय आहेत.

13:02 फॉलोअपच्या वेळी रुग्ण जी औषधे घेत आहे त्यासाठी ‘Yes’ पर्याय निवडा.

मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.

13:11 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
13:16 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज आपल्याला खालच्या भागात दाखवला जाईल.
13:20 आता ऍप आपल्याला Events या पुढील पेजवर घेऊन जाईल.
13:25 ह्या पेजवर फॉलोअप पर्यंत होऊ शकणाऱ्या घटनांची यादी दिसेल.
13:31 रिकरन्स ऑफ अंजायना असल्यास Yes हा पर्याय निवडा.
13:36 TMT केले असल्यास त्यानुसार TMT साठी पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह पर्याय निवडता येईल.
13:40 Echo LVEF ची माहिती भरा.

Re CART साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

13:49 Restenosis साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

Re - MI साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

13:55 Re- Intervention साठी ‘Yes’ असल्यास

TLR PCI साठी Yes/ No , TVR PCI साठी Yes/ No, Non TVR PCI साठी Yes/ No निवडा.

14:07 CABG साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.
14:10 Death साठी ‘Yes’ असल्यास मृत्युची तारीख भरा.

तसेच मृत्युचे कारण Cardiac/Non Cardiac या पर्यायातून निवडा.

14:16 फॉलोअप तारखेपर्यंत घडलेल्या घटनांच्या साठी ‘Yes’ भरा

आत्तासाठी मी सर्वांसाठी ‘No’ भरत आहे.

14:27 शेवटी पानाच्या खालच्या भागातील फिनिश बटण सिलेक्ट करा.
14:31 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल.

14:40 अशा प्रकारे D हॉस्पिटलमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
14:44 थोडक्यात,
14:46 आपण या पाठात शिकलो- D हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे.
14:57 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
15:12 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
15:24 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
15:31 हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya