PhET/C2/Introduction-to-PhET-Simulations/Marathi
Timed | Narration |
00:01 | इंट्रोडक्शन टु PhET सिम्युलेशन्स या पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत:
1. PhET वेबपेज उघडणे, 2. PhET सिम्युलेशनबद्दल माहिती, |
00:15 | 3. पेजवर रजिस्टर/साइन इन करणे,
4. ॲक्टिविटीज ब्राउज करणे, 5. तुमचे ॲक्टिविटीजचे पेज शेअर करणे, 6. PhET वापरण्याच्या टीप्स, |
00:27 | 7. ऑफलाईन ॲक्सेसबद्दल माहिती,
8. विषय आणि स्तरानुसार सिम्युलेशन्सची निवड करणे, 9. PhET मधे वापरलेल्या विविध फाईल फॉरमॅट्सची सिम्युलेशन्स डाउनलोड करणे, |
00:40 | 10. डाउनलोड केलेली सिम्युलेशन्स उघडणे. |
00:43 | या पाठासाठी तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे गरजेचे आहे. |
00:47 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2, जावा वर्जन 1.7, फ्लॅश प्लेयर वर्जन 26.0.0.131 वापरत आहे. |
01:08 | code files च्या लिंकमधे, फ्लॅश प्लेयर आणि जावाच्या फाईल्स डाउनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या आहेत.
फाईल्स डाउनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी लिंकचा वापर करा. |
01:20 | PhET सिम्युलेशन्सचे पेज उघडू. |
01:24 | तुमचा मुख्य वेबब्राउजर उघडून
http://phet.colorado.edu ही लिंक टाईप करून एंटर दाबा. |
01:38 | PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे हे पेज उघडेल. |
01:42 | आता पेजवर रजिस्टर कसे करायचे ते पाहू.
पेजच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यात REGISTER बटणावर क्लिक करा. |
01:51 | रजिस्टरचे पेज उघडेल. |
01:54 | योग्य फिल्डस/टेक्स बॉक्सेसमधे संबंधित डेटा टाईप करा.
उदाहरणार्थ वैध इमेल आयडी, फर्स्ट नेम, ऑर्गनायझेशन आणि इतर माहिती. |
02:11 | पेजच्या खालील भागात असलेल्या REGISTER बटणावर क्लिक करा.
मी या पेजवर आधीच रजिस्टर केले आहे. |
02:19 | रजिस्ट्रेशनची खात्री करून घेण्यासाठी तुमचे जीमेल अकाउंट उघडा. |
02:25 | रजिस्ट्रेशन कार्यान्वित करण्यासाठी PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्स द्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. |
02:32 | रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही साईन इन करू शकता. |
02:36 | पेजच्या वरील भागात असलेल्या रजिस्टर बटणाच्या शेजारील SIGN IN बटणावर क्लिक करा. |
02:43 | तुम्ही दिलेल्या इमेल आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने साईन इन करा. |
02:48 | मी माझ्या school.science13@gmail.com या रजिस्टर्ड इमेल आयडीच्या सहाय्याने साईन इन करणार आहे. |
02:56 | पासवर्ड टाईप करून Sign In बटणावर क्लिक करा. |
03:01 | आता What is PhET? या लिंकवर क्लिक करा. |
03:05 | About PhET असे शीर्षक असलेले नवे पेज उघडेल. या पेजवर PhET बद्दलची माहिती आहे. |
03:13 | त्या माहिती खालोखाल PhET simulations चा परिचय करून देणारा एक छोटा व्हिडिओ आहे. |
03:20 | मी प्ले बटणावर क्लिक करून थोड्या वेळासाठी हा व्हिडिओ सुरू करीत आहे. |
03:27 | उजवीकडे असलेल्या पॅनेलमधे, PhET संबंधित व्हिडिओजची सूची दिसेल.
व्हिडिओजवर क्लिक करून ते बघा. |
03:36 | होम पेजवर परत जा.
Browse Activities या लिंकवर क्लिक करा. ब्राउज ॲक्टिविटीजचे पेज उघडेल. |
03:45 | येथे सिम्युलेशन्स, टाइप्स,लेव्हल्स आणि लँग्वेजेस या सूची आहेत. |
03:56 | सूची स्क्रॉल करा आणि गरजेनुसार पर्याय निवडा. |
04:01 | सिम्युलेशन्सच्या सूचीमधून मी Bending light निवडत आहे. |
04:05 | टाईप्सच्या सूचीतून Lab आणि लेव्हल्सच्या सूचीतून मी HS म्हणजेच हायस्कूल हा पर्याय निवडत आहे. |
04:14 | लँग्वेजेसमधे English निवडत आहे. |
04:18 | browse बटणावर क्लिक करा.
सिम्युलेशनशी संबंधित ॲक्टिविटीज दाखवल्या जातील. |
04:25 | TITLE वर क्लिक करून ॲक्टिविटी निवडा.
तेथे ॲक्टिविटी डाउनलोड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. |
04:33 | बॅक ॲरोवर क्लिक करून होमपेजवर जा.
Share your Activities लिंकवर क्लिक करा. |
04:42 | तुम्ही साईन इन केलेले असल्यास हे पेज थेट उघडेल.
ऑथर्स नेम, ऑथर्स ऑर्गनायझेशन आणि काँटॅक्ट इमेलसहित हे पेज उघडेल. |
04:54 | सिम्युलेशन्स बॉक्समधे तुम्ही ॲक्टिविटी अपलोड करणार आहात ते सिम्युलेशन निवडा. |
05:00 | Upload file(s) मधे, अनुमती असलेल्या अपलोड फाईल फॉरमॅट एक्स्टेन्शनची सूची येथे दिलेली आहे. |
05:06 | CHOOSE FILE बटणावर क्लिक करा. File Upload हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:13 | अपलोड करण्यासाठी परवानगी असलेल्या एक्स्टेन्शनची फाईल निवडा.
मी आधीच संबंधित माहिती भरलेली आहे. |
05:21 | परवाना करार वाचल्यानंतर Licensing Agreement च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
SUBMIT ACTIVITY बटणावर क्लिक करा. |
05:31 | Update Success असा मेसेज दिसेल.
होम पेजवर परत जाऊन Tips for Using PhET लिंकवर क्लिक करा. |
05:42 | PhET simulations कसे वापरायचे हे सांगणाऱ्या व्हिडिओजचे नवे पेज उघडेल.
हे व्हिडिओ तुम्हाला बघता येतात. |
05:53 | PhETs च्या होम पेजवर परत जा. |
05:57 | प्ले बटणावर किंवा Play with Simulations लिंकवर क्लिक करा. |
06:03 | simulations हे पेज उघडेल. |
06:06 | पेजच्या डावीकडे Simulations हे शीर्षक दिसेल. |
06:12 | शिर्षकाखाली लिंक्सची सूची आहे.
New Sims, HTML5, Subject-wise Sims, By Grade Level, Teacher Resources आणि इतर लिंक्स. |
06:26 | येथे गरजेनुसार योग्य लिंक्स निवडू शकतो. |
06:30 | By Grade Level लिंकवर क्लिक करा. |
06:34 | चार लिंक्स असलेले नवे पेज उघडेल:
Elementary School, Middle School, High School आणि University. |
06:44 | पुन्हा तुमच्या गरजेनुसार लिंक निवडा.
मी High School लिंकवर क्लिक करत आहे. |
06:51 | High School या विभागांतर्गत येणारी सर्व सिम्युलेशन्स नव्या पेजवर दिसतील. |
06:59 | उपलब्ध असलेले सर्व Sims बघण्यासाठी All Sims लिंकवर क्लिक करा.
सर्व Sims ची सूची असलेले नवे पेज उघडेल. |
07:08 | पेजखाली स्क्रॉल करा. लक्षात घ्या, आपल्याकडे HTML, Java आणि Flash या 3 वेगवेगळ्या फॉरमॅट्समधे सिम्युलेशन्स आहेत. |
07:19 | हे सिम्युलेशनच्या उजवीकडील कोपऱ्यात खाली आयकॉनच्या सहाय्याने दाखवले आहे. |
07:25 | HTML फॉरमॅटमधील सिम्युलेशन्स विंडोच्या उजवीकडील कोपऱ्यात खाली HTML5 च्या आयकॉनने दाखवले आहे. |
07:34 | आपण HTML आणि flash फॉरमॅटमधील सिम्युलेशन्स थेट त्यावर क्लिक करून उघडू शकतो.
प्ले बटणावर क्लिक करा. सिम्युलेशन विंडो उघडेल. |
07:48 | इंटरनेटशी जोडलेले असेपर्यंत आपण सिम्युलेशनचे काम करू शकतो.
मागील पेजवर परत जा. |
07:56 | ऑफलाईन वापरासाठी सिम्युलेशन डाऊनलोड करण्यासाठी Atomic Interactions हे PhET सिम्युलेशन निवडा. |
08:03 | फाईल डाऊनलोड करण्यासाठी Download बटणावर क्लिक करा. |
08:07 | Opening atomic-interactions_en.html हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:14 | Save File या रेडिओ बटणावर क्लिक करा. Ok बटणावर क्लिक करा. |
08:20 | माझ्या सिस्टीमवर ही फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल. |
08:25 | ही atomic-interactions simulation ची डाऊनलोड केलेली HTML फाईल आहे. |
08:31 | सिम्युलेशन उघडण्यासाठी फाईलवर राईट क्लिक करा.
Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा. ब्राउजरमधे फाईल उघडेल. |
08:43 | हा atomic-interactions या सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
वेगवेगळ्या एलिमेंटसच्या रेडिओ बटणावर क्लिक करा आणि सिम्युलेशन जाणून घ्या. |
08:53 | सिम्युलेशन्स पेजवर जा. |
08:56 | Java फाईल म्हणून उघडता येणारे सिम्युलेशन डाऊनलोड करू.
त्यासाठी Battery-Resistor Circuit हे सिम्युलेशन मी वापरणार आहे. |
09:07 | फाईल डाऊनलोड करण्यासाठी Download बटणावर क्लिक करा. |
09:11 | Opening battery-resistor-circuit_en.jar हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
09:18 | Save File हे रेडिओ बटण निवडून Ok बटणावर क्लिक करा. Downloads फोल्डरमधे फाईल डाऊनलोड होईल. |
09:27 | jar file वापरण्यासाठी उबंटुमधील टर्मिनलची आवश्यकता आहे. |
09:32 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl , Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
09:38 | प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा. |
09:44 | नंतर java space hyphen jar space battery-resistor-circuit_en.jar टाईप करून एंटर दाबा. |
09:58 | Battery-Resistor Circuit हे सिम्युलेशन उघडेल.
टर्मिनल बंद करू नका अन्यथा ही चालू प्रोसेस बंद होईल. हे सुरू ठेवण्यासाठी Cancel बटणावर क्लिक करा. |
10:09 | PhETs च्या मागील पेजवर परत जाऊ. |
10:13 | आता Flash reader च्या सहाय्याने उघडता येणारे सिम्युलेशन डाऊनलोड करा. |
10:19 | त्यासाठी मी उदाहरणादाखल Calculus Grapher हे सिम्युलेशन वापरणार आहे. |
10:25 | ऑफलाईन वापरण्यासाठी सिम्युलेशन डाऊनलोड करा.
डाऊनलोड केल्यानंतर सिम्युलेशन उघडण्यासाठी टर्मिनलचा उपयोग करा. |
10:33 | सिम्युलेशनवर क्लिक करा. प्लेयरच्या सहाय्याने Calculus Grapher हे सिम्युलेशन उघडेल. सिम्युलेशन जाणून घ्या. |
10:41 | PhETs च्या होमपेजवर परत जा. |
10:45 | पेजच्या खालच्या भागात OFFLINE ACCESS लिंकवर क्लिक करा. |
10:49 | येथे तीन पर्याय दिसतील:
1.Desktop/Laptop Computer 2.Chrome book 3. iPad. |
10:58 | Desktop/Laptop Computer या पर्यायावर क्लिक करा. |
11:02 | येथे पुन्हा दोन इन्स्टॉलरचे पर्याय आहेत Download installer with simulations only (no activities) आणि Download installer with simulations and activities. |
11:16 | मी Download installer with simulations and activities हा दुसरा पर्याय निवडत आहे. |
11:23 | तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार तुम्ही निवडू शकता-
Windows(includes Java), Mac OS X, Linux, |
11:34 | मी लिनक्स वापरत असल्यामुळे लिनक्स इन्स्टॉलर वापरणार आहे. |
11:39 | Opening PhET-Installer-with-activities_Linux.bin हा डायलॉग बॉक्स उघडेल.
सेव्ह फाईल बटणावर क्लिक करा. |
11:49 | Downloads फोल्डरमधे फाईल सेव्ह होईल. |
11:53 | फाईल डाऊनलोड होण्यासाठी हे थोडा वेळ घेईल.
मी आधीच Linux installer फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड करून घेतली आहे. |
12:03 | असाईनमेंट म्हणून:
PhET इंटरॅक्टिव्ह सिम्युलेशनचे वेबपेज जाणून घ्या. वेगवेगळ्या फाईल फॉरमॅटसमधील सिम्युलेशन्स डाऊनलोड करून उघडून बघा. |
12:13 | थोडक्यात, या पाठात आपण शिकलो:
1. 1. PhET वेबपेज उघडणे, 2. PhET सिम्युलेशनबद्दल माहिती, 3. पेजवर रजिस्टर/साइन इन करणे,
|
12:26 | 4. ॲक्टिविटीज ब्राउज करणे,
5. तुमचे ॲक्टिविटीजचे पेज शेअर करणे, 6. PhET वापरण्याच्या टीप्स, 7. ऑफलाईन ॲक्सेसबद्दल माहिती, |
12:37 | 8. विषय आणि स्तरानुसार सिम्युलेशन्सची निवड करणे, |
12:42 | 9. PhET मधे वापरलेल्या विविध फाईल फॉरमॅट्सची सिम्युलेशन्स डाउनलोड करणे,
10. डाउनलोड केलेली सिम्युलेशन्स उघडणे. |
12:51 | पुढील लिंकवरील व्हिडिओवर स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश उपलब्ध आहे. तो डाऊनलोड करून बघा. |
12:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी संपर्क करा. |
13:10 | या स्पोकन ट्युटोरियल संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? |
13:13 | कृपया साईटला भेट द्या.
ज्या भागाशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्याचे मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात विचारा. |
13:21 | आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
13:24 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या ट्युटोरियलवर आधारित प्रश्नांसाठी आहे.
कृपया त्यावर संबंधित नसलेले व इतर सामान्य प्रश्न विचारू नये. यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. |
13:36 | असंबध्दता टाळल्यास आपल्याला ही चर्चा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
13:41 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचींग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
13:49 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
14:00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |