LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C3/Custom-Animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस इंप्रेस मधील Custom Animation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण इंप्रेस मध्ये Custom Animation या बद्दल शिकू. |
00:12 | इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:21 | प्रथम, Sample-Impress.odp प्रेज़ेंटेशन उघडा. |
00:26 | Slides पेन वरुन, Potential Alternatives थंबनेल वर क्लिक करा. |
00:32 | ही स्लाइड आता Main पेन वर प्रदर्शित आहे. |
00:36 | आपले प्रेज़ेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनीमेशन चा वापर कसा कारवा हे शिकू. |
00:43 | स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा. |
00:47 | यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा. |
00:54 | Impress विंडो च्या उजव्या बाजुवरून, Tasks पेन मध्ये, Custom Animation वर क्लिक करा. |
01:01 | Add वर क्लिक करा. |
01:03 | Custom Animation डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:07 | लक्ष द्या Entrance टॅब खुले आहे. |
01:10 | Entrance टॅब स्क्रीन वरील वस्तुच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते. |
01:15 | आपण या सीरीस मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू. |
01:21 | Basic खाली Diagonal Squares. निवडा. |
01:25 | जेथे तुमचे एनी मेशन दिसत आहे, त्या गतीस तुम्ही नियंत्रित ही करू शकता. |
01:30 | Speed field, मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा Slow निवडा आणि OK वर क्लिक करा. |
01:37 | Effect फील्ड तुम्हाला, animations पर्याय सेट करण्यास अनुमती देईल. |
01:43 | Effect फील्ड च्या तळ भागावर असलेला बॉक्स, प्रेज़ेंटेशन मध्ये जोडलेले एनीमेशन्स प्रदर्शित करते. |
01:51 | लक्ष द्या, एनीमेशन सूची मध्ये पहिले एनीमेशन,जूडले आहे. |
01:56 | स्क्रोल डाउन करा आणि Play. वर क्लिक करा. |
02:00 | तुम्ही निवड्लेल्या सर्व एनीमेशन चे प्रीव्यू Main पेन मध्ये प्ले होतील. <<Pause>> |
02:08 | आता स्लाइड मध्ये, दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. Custom Animation खाली Add वर क्लिक करा. |
02:18 | Custom Animation dialog बॉक्स मध्ये , Basic Animation,खाली Wedge निवडा. |
02:25 | speed Medium मध्ये सेट करा. OK.वर क्लिक करा. |
02:31 | लक्ष द्या, हे एनीमेशन बॉक्स मध्ये जूडले आहे. |
02:36 | निरीक्षण करा, सूची मधील एनीमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमा मध्ये आहे. |
02:42 | दुसरे एनीमेशन निवडा. Play बटना वर क्लिक करा. <<pause>> |
02:47 | तुम्ही प्रीव्यू साठी एका पेक्षा अधिक एनीमेशन निवडू शकता. |
02:51 | या साठी, एनीमेशन निवडताना Shift की दाबून ठेवा. |
02:57 | Play वर क्लिक करा. तुम्ही निवडलेले सर्व एनीमेशन चे प्रीव्यू प्ले होतील . <<pause>> |
03:05 | आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. Layouts, मध्ये Add वर क्लिक करा. |
03:12 | Entrance टॅब मध्ये, Basic खाली, Diamond निवडा. |
03:17 | speed ला Slow मध्ये सेट करा. OK. वर क्लिक करा. |
03:22 | प्रत्येक एनीमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीस सह येतात. |
03:26 | तुम्ही एनीमेशन चा अनुक्रम Change Order बटनाचा वापर करून बदलू शकता. |
03:32 | प्रत्येक एनीमेशन साठी डिफॉल्ट प्रॉपर्टीस पाहु आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू. |
03:40 | सूची मध्ये पहिल्या एनीमेशन वर डबल-क्लिक करा. हा Diagonal Squares पर्याय आहे. |
03:46 | Effects Options डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:50 | डिफॉल्ट द्वारे Effects टॅब प्रदर्शित आहे. |
03:54 | Settings खाली Direction ड्रॉप डाउन वर क्लिक करा From right to top निवडा. |
04:01 | हे उजव्या बाजुवरून एनीमेशन च्या इफेक्ट्स ची सुरवात आणि प्रगतीच्या रूपात सर्वात वर स्थानांतरित होते. |
04:08 | डायलॉग बॉक्स बंद करण्यास OK वर क्लिक करा. |
04:12 | तुम्ही जोडलेल्या एनीमेशन चे निरक्षण करण्यासाठी Play बटनावर क्लिक करा. |
04:17 | पुन्हा या एनीमेशन वर डबल क्लिक करा . Effect Options डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:24 | Timing टॅब वर क्लिक करा. |
04:26 | Delay फील्ड मध्ये, delay 1.0 sec पर्यंत वाढवा. या मध्ये एनीमेशनच्या इफेक्ट ची सुरवात एक सेकंदा नंतर होते. OK वर क्लिक करा. |
04:39 | आता पहिले एनीमेशन निवडू. |
04:43 | Play बटनावर क्लिक करा. |
04:45 | तुम्ही एनीमेशन वरील बदललेल्या परिणामाचे निरक्षण करू शकता. |
04:50 | सूची मध्ये दुसऱ्या एनीमेशन वर डबल क्लिक करा . हा आपण सेट केलेला Wedges पर्याय आहे. |
04:58 | Effects Options डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:02 | Text Animation टॅब वर क्लिक करा. |
05:05 | Text Animation टॅब टेक्स्ट एनीमेट करण्यासाठी विविध पर्याय देते. |
05:10 | Group text फील्ड मध्ये, By 1st level paragraphs निवडा. |
05:16 | ही निवड प्रत्येक बुलेट पॉइण्ट ला वेगवेगळे प्रदर्शित करते. |
05:20 | जेव्हा तुम्हाला एक पॉइण्ट ची बारकाईने चर्चा करायची असेल तर, पुढे वळण्यापूर्वी, तुम्ही या पर्यायचा उपयोग करू शकता. |
05:28 | OK वर क्लिक करा. Playवर क्लिक करा. |
05:32 | असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा. |
05:36 | विविध एनीमेशन तयार करा आणि प्रत्येक एनीमेशन साठी Effect पर्याय तपासा. |
05:43 | आता आपल्या द्वारे तयार केलेले एनीमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू. |
05:48 | Slide Show बटनावर क्लिक करा. नंतर एनीमेशन पाहण्यासाठी स्क्रीन वर कुठेही क्लिक करा. |
05:59 | प्रेज़ेंटेशन च्या एकसुरीपणात खंड पडण्यासाठी आणि काही मुद्दाना स्पष्ट करण्यासाठी, एनीमेशन ही एक चांगली पद्धत आहे. अन्यथा जे स्पष्ट करण्यासाठी कठीण असते. |
06:09 | तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या. |
06:13 | अधिक एनीमेशन चर्चेच्या विषया वरुन प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल. |
06:20 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
06:23 | या ट्यूटोरियल मध्ये आपण Custom animation, Effect पर्याया बदद्ल शिकलो. |
06:30 | तुमच्या साठी assignment आहे. |
06:33 | तीन बुलेट पॉइण्ट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा. |
06:36 | टेक्स्ट एनीमेट करा म्हणजे, टेक्स्ट ओळी-दर-ओळी दिसेल. |
06:41 | या एनीमेशन ला प्ले करा. |
06:44 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
06:51 | जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता. |
06:55 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते . |
07:04 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
07:11 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
07:22 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:33 | या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
07:38 | सहभागासाठी धन्यवाद. |