Koha-Library-Management-System/C2/Set-Currency/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Set Currency वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत, Koha मध्ये Currency कशी सेट करावी. |
00:13 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
Ubuntu Linux Operating System 16.04 आणि Koha version 16.05. |
00:26 | हे ट्युटोरिअल अनुसरणासाठी, तुम्हाला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:33 | या ट्युटोरिअलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल असावे.
आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे. |
00:42 | अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा. |
00:49 | Superlibrarian username Bella आणि तिच्या password सह लॉगिन करून सुरवात करू. |
00:58 | नंतर Koha Administration वर क्लिक करा. |
01:03 | एक नवीन पृष्ठ उघडते. |
01:06 | Acquisition parameters सेक्शनमध्ये, Currencies and exchange rates वर क्लिक करा. |
01:15 | लक्षात घ्या की हा डेटा स्वयंचलितपणे अपडेट होत नाही. |
01:20 | म्हणून डेटा अपडेट करणे महत्वाचे आहे. यामुळे योग्य accounting तपशीलांना ठेवण्यास देखील मदत करेल. |
01:30 | आता plus New currency वर क्लिक करा. |
01:35 | उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये, अनिवार्य तपशील भरा जसे की-
Currency:, Rate: आणि Symbol:. |
01:47 | माझी लायब्ररी भारतात असल्याने, मी चलनसाठी Rupee प्रविष्ट करेन.
Rate साठी 1 आणि Rupee (₹) चे चिन्ह. |
02:00 | पुढे, INR म्हणून ISO code प्रविष्ट करा. |
02:05 | चलन(मुद्रा) सक्रिय करण्यासाठी, चेक-बॉक्स वर क्लिक करा. Last updated चलन(मुद्रा) सेटअपची तारीख दर्शवते. |
02:14 | पृष्ठाच्या तळाशी Submit बटणावर क्लिक करा. |
02:20 | उघडणार्या नवीन पृष्ठामध्ये, Currency, टॅबमध्ये, Rupee चे तपशील दिसते. |
02:27 | जर गरज असेल तर ते देखील एडिट केले जाऊ शकते. |
02:32 | असाइन्मेंट साठी:
आपल्या आवश्यकतेनुसार कोणतीही चलन सेट करा परंतु ते 'सक्रिय' बनवू नका. |
02:41 | आता Koha interface वर परत जा. |
02:45 | त्याच पृष्ठावर, Column visibility टॅबवर क्लिक करा. |
02:50 | पर्यायांमधून, ISO code टॅबवर क्लिक करा. |
02:55 | Rupee साठी ISO कॉलम, टेबलमध्ये दिसत आहे. |
03:00 | लक्षात ठेवा की प्रविष्ट ISO code तेव्हा वापरली जाईल जेव्हा MARC files, staging टूल्सच्या माध्यमशी इम्पोर्ट होते. |
03:09 | 'tool वर्तमानमध्ये सक्रिय चलन किंमत शोधण्यासाठी आणि वापरण्याचा प्रयत्न करेल. |
03:16 | Currency एडिट करण्यासाठी, त्या विशिष्ट Currency साठी Edit पर्यायवर क्लिक करा. मी चलन(मुद्रा) USD साठी Edit वर क्लिक करेन. |
03:29 | Modify currency पृष्ठ उघडते. |
03:32 | तुम्ही Rate आणि Symbol ची व्हॅल्यू बदलू शकता. मी ते सोडून दिलेले आहे. |
03:40 | लक्षात घ्या की मी ‘Active’ फील्डसाठी चेक बॉक्समध्ये क्लिक करणार नाही. |
03:46 | लायब्ररीमध्ये वापरण्याकरिता एक active currency मुख्य चलन (मुद्रा) आहे. |
03:51 | माझी लायब्ररी भारतात आहे, Rupee active currency म्हणून वापरले जाईल. |
03:57 | पुढे, पृष्ठाच्या तळाशी Submit वर क्लिक करा. |
04:02 | Currencies and exchange rates पृष्ठ पुन्हा उघडते. |
04:08 | आता तुमच्या Koha Superlibrarian अकाउंट मधून लॉगआऊट करा. |
04:13 | असे करण्यासाठी प्रथम वरती उजव्या कोपर्यात जा, Spoken Tutorial Library वर क्लिक करा. |
04:21 | नंतर ड्रॉप-डाउनमधून, Log out निवडा. |
04:26 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
04:30 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो , Currency कशी सेट करावी. |
04:36 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
04:44 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
04:54 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
04:58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:05 | या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:10 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |