Koha-Library-Management-System/C2/Catalog-Serials/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 How to catalog Serial subscriptions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Serial subscriptions कसे सूचिबद्ध करावे हे शिकू.
00:14 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे :

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05

00:27 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:33 ह्या ट्युटोरिलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा.

आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin एक्सेस असणे देखील आवश्यक आहे.

00:44 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज़ पहा.
00:50 सुरवात करण्यापूर्वी, आपण समजून घेऊ- Serials module म्हणजे काय?
00:56 Serials module चा वापर दिलेल्या सबस्क्रिप्शन मॅनेज करण्यासाठी वापरली जाते-

Journals,

01:03 Magazines आणि Periodicals ते नियमितपणे प्रकाशित केले जातात.
01:10 या डेमोमध्ये, मी Indian Journal of Microbiology सह एक serial publication catalog करणार आहे-
01:19 Volume-57,

Number- 1,

Quarterly publication for the month of- Jan to March 2017

01:30 असे करण्यासाठी, Superlibrarian username आणि password सह लॉगिन करा.
01:36 Homepage वर Cataloging वर क्लिक करा.
01:41 नंतर +New record वर क्लिक करा.

ड्रॉप-डाउन मधून, Serials निवडा.

01:49 एक नवीन पृष्ठ Add MARC record उघडते.
01:54 खाली दिलेल्या तपशिल भरण्यासाठी पुढे जाऊ.
01:58 लक्षात घ्या की या पृष्ठावर काही अनिवार्य फील्ड आहेत.
02:03 विशेष म्हणजे, Koha काही अनिवार्य फिल्ड्समध्ये व्हॅल्युज स्वयं-उत्पन्न करते.
02:09 0 ते 9 पर्यंतच्या टब्समधून, आपण शून्य टॅबने सुरवात करू.
02:16 000, LEADER वर क्लिक करा, Koha डिफॉल्टनुसार ही व्हॅल्यू दर्शविते.
02:26 पुढे, 005 DATE AND TIME OF LATEST TRANSACTION फिल्डवर क्लिक करा.
02:35 Koha माझ्या मशीनसाठी ही व्हॅल्यू स्वयं उत्पन्न करते.
02:40 तुम्हाला तुमच्या interface वर एक भिन्न व्हॅल्यू दिसेल.
02:44 मी 006 आणि 007 फिल्ड्स सोडून देईल.
02:50 जेव्हा 008 FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION वर क्लिक करता तेव्हा, Koha ही व्हॅल्यू स्वयं उत्पन्न करते.
03:01 पुढे, 022 ISSN टॅब वर जा.
03:06 022 question mark च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस पहा.
03:12 लक्षात घ्या जेव्हा तुम्ही  ? (question mark) वर क्लिक करता, तेव्हा संबंधित tag 022 साठी संपूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते.
03:24 येथे, दोन्ही इंडिकेटर्स(सूचक) अपरिभाषित आहेत.
03:28 आता Koha interface वर परत जाऊ.
03:32 तर मी दोन्ही रिक्त बॉक्सेस रिक्त सोडेन.
03:36 पुढे, सब-फिल्ड ‘a’ International Standard Serial Number वर जा.
03:43 8 अंकांचे Journal ISSN प्रविष्ट करा.
03:49 तरीही, तुम्हाला Journal चे ISSN जोडायचे आहे, जे तुम्ही catalog साठी निवडले आहे.
03:55 मी उर्वरित फिल्ड्स सोडेन.
03:57 तुम्ही तुमच्या लायब्ररीच्या आवश्यकतेनुसार हे फील्ड भरण्याचा विचार करू शकता.
04:04 पुढे, 040 CATALOGING SOURCE टॅबवर जा.

040 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्स पहा.

04:14 येथे, दोन्ही सूचक अपरिभाषित आहेत.
04:18 तर मी दोन्ही रिक्त बॉक्स असेच सोडून देईल.
04:23 सब-फिल्ड c, Transcribing agency वर जा.
04:28 येथे Institute/University किंवा Department चे नाव टाईप करा.
04:34 मी IIT Bombay टाईप करेल.
04:37 आता 082 DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER टॅब वर या.
04:44 सब-फिल्ड ‘a’, Classification number मध्ये 660.62 प्रविष्ट करा.
04:52 पुढे, शीर्षवर पुन्हा जा आणि 0 ते 9 च्या टॅब मधून टॅब 2 वर क्लिक करा.
05:01 नंतर 245 TITLE STATEMENT: टॅब वर जा.
05:07 245 ? च्या जवळ असलेल्या दोन रिक्त बॉक्सवर जा.

आधी सांगितल्याप्रमाणे, जसे तुम्ही  ? (question mark) वर क्लिक करता.

05:17 तर संबंधित टॅब साठी संपूर्ण MARC 21 Bibliographic format उघडते.
05:24 पुन्हा Koha interface वर परत जाऊया.
05:28 आता, पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाईप करा. लक्षात घ्या की 0 हे No added Entry साठी सूचक आहे.
05:37 दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये देखील 0 टाईप करा.
05:41 दुसरा सूचक(इंडिकेटर) नॉन-फिलिंग कॅरेक्टरचा प्रतिनिधित्व करतो.
05:46 मी 0 प्रविष्ट केले आहे, कारण या TITLE मध्ये नॉन-फिलिंग कॅरेक्टर आहे.
05:54 सब फिल्ड ‘a’, Title मध्ये टाईप करा Indian Journal of Microbiology.
06:01 तुम्ही येथे तुमच्या जर्नलचे शीर्षक टाइप करू शकता.
06:05 आता, 260 PUBLICATION, DISTRIBUTION, ETC वर जा.
06:11 260? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस वर जा.
06:17 या साठी दोन्ही सूचक(इंडिकेटर्स) अपरिभाषित आहेत. त्यामुळे, मी दोन्ही रिक्त बॉक्सेस असेच सोडून देईल.
06:26 आता मी माझ्या पुस्तकासाठी तपशील भरेल. तुम्ही तुमच्या पुस्तकाशी संबंधित तपशील टाइप करू शकता.
06:34 सबफिल्ड ‘a’ Place of publication, distribution, etc., मध्ये New Delhi प्रविष्ट करा.
06:42 सबफिल्ड ‘b’ Name of publisher, distributor, etc., मध्ये Springer प्रविष्ट करा.
06:50 सबफिल्ड ‘c’ Date of publication, distribution, etc., मध्ये 2017 प्रविष्ट करा.
07:00 आता, पुन्हा शीर्षवर जा आणि 0 ते 9, टब्स मधून, टॅब 3 वर क्लिक करा.
07:07 आता, 300 PHYSICAL DESCRIPTION वर जा.
07:12 300 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्स वर जा.
07:19 या साठी दोन्ही सूचक(इंडिकेटर्स) अपरिभाषित आहेत. त्यामुळे, मी दोन्ही रिक्त बॉक्सेस असेच सोडून देईल.
07:27 सबफिल्ड ‘a’ Extent, मध्ये मी 11 v टाईप करेन.
07:33 लक्षात घ्या की मी हे जर्नल 11 v च्या पुढची सदस्यता घेत आहे.
07:39 म्हणून, तुम्हाला तुमच्या जर्नलनुसार प्रविष्ट करावे लागेल.
07:43 आता, 310 CURRENT PUBLICATION FREQUENCY वर जा.
07:49 310? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस वर जा.
07:55 या साठी दोन्ही सूचक(इंडिकेटर्स) अपरिभाषित आहेत. त्यामुळे, मी दोन्ही रिक्त बॉक्सेस असेच सोडून देईल.
08:03 tag विस्तृत करण्यासाठी CURRENT PUBLICATION FREQUENCY वर क्लिक करा कारण आपण सब-फिल्ड भरू शकू.
08:12 सबफील्ड ‘a’ Current publication frequency, मध्ये, मी Quarterly टाईप करेल.
08:22 हे असे आहे कारण की माझे जर्नल quarterly Serial आहे.
08:27 तुमचे वेगळे असल्यास, उदाहरणार्थ: monthly, bi-monthly इत्यादी. यासाठी त्यानुसार भरा.
08:34 पुढे, शीर्ष वर परत जा आणि 0 ते 9, च्या टब्समधून, 6 टॅबवर क्लिक करा.
08:41 650 SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM फील्ड वर जा.
08:47 650 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्सेस वर जा.

पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा.

08:55 लक्षात ठेवा 1 Primary (Level of subject) साठी सूचक आहे.
09:00 दुसऱ्या रिक्त बॉक्समध्ये 0 टाईप करा.
09:04 लक्षात घ्या की 0 Library of Congress Subject Headings (Thesaurus) साठी सूचक आहे.
09:11 पुढे सब-फील्ड ‘a’ Topical term or geographic name as entry element मध्ये येते.
09:19 येथे मी विषयातील शीर्षक Microbiology टाईप करेल.
09:24 तुम्हाला तुमच्या Book किंवा Serial साठी संबंधित विषय शीर्षक टाइप करावे लागेल.
09:31 जर एका पेक्षा अधिक keyword जोडायचे असेल तर आधीच्या ट्युटोरियलमध्ये सांगितल्या प्रमाणे लहान बटण Repeat this Tag वर क्लिक करा.
09:42 टॅब 650 चे डुप्लिकेट प्रदर्शित होते.
09:47 शीर्ष वर परत जा आणि 0 ते 9, मधून, टॅब 7 वर क्लिक करा.
09:54 उघडणार्या नवीन पृष्ठावर 700 ADDED ENTRY--PERSONAL NAME टॅबवर जा.
10:03 700 ? च्या समीप दोन रिक्त बॉक्स वर जा.

पहिल्या रिक्त बॉक्समध्ये 1 टाइप करा.

10:13 लक्षात घ्या कि 1 Surname चा सूचक आहे.
10:18 दुसरा सूचक MARC 21 द्वारे अपरिभाषित आहे. तर, मी ते रिक्त ठेवेन.
10:26 टॅग विस्तृत करण्यासाठी ADDED ENTRY--PERSONAL NAME वर क्लिक करा, जेणेकरून आपण सब-फिल्ड्स भरू शकतो.
10:35 सब-फील्ड ‘a' Personal name, मध्ये संपादकाचे नाव प्रविष्ट करा.
10:41 तुम्हाला तुमचे पुस्तक किंवा सीरियल संपादकाचे नाव टाइप करावे लागेल.
10:47 लक्षात ठेवा कि प्रथम comma सह आडनाव आणि नंतर प्रथम नाव लिहिणे.
10:54 शेवटी, tabs 0 ते 9, मधून, टॅब 9 वर क्लिक करा.
11:00 942 ADDED ENTRY ELEMENTS (KOHA) वर जा.
11:06 सब-फील्ड ‘c’: Koha item type, वर जा, आणि ड्रॉप-डाउन मधून Serial निवडा.
11:15 सर्व तपशील भरल्यानंतर पृष्ठाच्या डाव्या कोपर्यात Save वर क्लिक करा.
11:22 माझ्या द्वारे दिलेल्या शीर्षकसह एक नवीन पृष्ठ उघडते.
11:26 माझ्या इंटरफेसवर हे दर्शविते कि: Items for Indian Journal of Microbiology.
11:33 पुढे Add item साठी

आम्हाला तपशील भरण्यास सांगितले जाते- Date acquired, Source of acquisition,

11:45 Cost, normal purchase price, Barcode, Cost, replacement price etc.
11:54 मी माझ्या Library नुसार काही तापहील भरले आहेत.
11:58 तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि तुमच्या Library च्या अनुसार तपशील भरू शकता.
12:04 तारीख निवडण्यासाठी Date acquired फील्डच्या आत क्लिक करा . तरीही, लक्षात घ्या कि तारीख एडिट केले जाऊ शकते.
12:15 तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डसाठी माहिती नसेल तर त्यास रिक्त सोडा.
12:21 लक्षात ठेवा की Koha डीफॉल्टनुसार खालील तपशील भरते - Permanent location,
12:29 Current location, Full call number आणि Koha item type.
12:37 याव्यतिरिक्त, तुम्ही पृष्ठाच्या तळाशी बटण Add & Duplicate,
12:43 Add multiple copies of this item वर क्लिक करू शकता.
12:49 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Add item टॅबवर क्लिक करा.
12:56 जर्नलच्या प्रविष्ट केलेल्या तपशीलासह दुसरे पृष्ठ उघडते:

Items for Indian Journal of Microbiology.

13:05 या सह आपल्याकडे जर्नल शीर्षक Indian Journal of Microbiology by Kalia, V.C साठी Cataloged (सूचीबद्ध केले) आहे.
13:15 योग्य माहितीसह लायब्ररीच्या Biology section साठी
13:20 आता तुम्ही Koha मधून log out करू शकता.
13:23 Koha interface च्या वर उजव्या कोपर्यात जा.
13:28 Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मधून logout निवडा.
13:35 आणि या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
13:38 थोडक्यात.

या ट्युटोरिअलमध्ये, आपण Serial subscriptions कसे सूचिबद्ध करावे हे शिकलो.

13:48 असाइनमेंटसाठी, Journal of Molecular Biology सूचिबद्ध करा.
13:54 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
14:01 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

14:07 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
14:11 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
14:15 '"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:22 या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
14:27 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana