Java/C2/Parameterized-constructors/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java मधील parameterized constructor वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत,
00:10 parametrized constructor विषयी
00:13 parameterized constructor बनवणे.
00:17 येथे वापरत आहोत, Ubuntu version 11.10 OS,

Java Development kit 1.6 आणि Eclipse 3.7.0

00:29 आपल्याला माहित असायला हवे,
00:32 eclipse द्वारे java मधे default constructor बनवणे.
00:37 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:44 parameterized constructor म्हणजे काय ?
00:48 parameter असलेल्या constructor ला parameterized constructor म्हणतात.
00:55 त्यात एक किंवा त्यापेक्षा अधिकparameter असू शकतात.
00:59 आता parameterized constructor बनवू.
01:03 त्यासाठी eclipse मधे Student.java ही फाईल आहे.
01:09 ही फाईल आधीच्या पाठात बनवली होती.
01:15 constructor मधे त्यांच्या default value सहित व्हेरिएबल्स देऊ.
01:21 म्हणजे roll_number is equal to दहा ऐवजी शून्य.
01:27 आणि name is equal to Raman ऐवजी null .
01:33 नंतर टाईप करा System dot out dot println कंसात डबल कोट्स मधे I am a default constructor.
01:55 अशाप्रकारे parameters नसलेला constructor बनवला.
02:00 java मधे या constructor ला default constructor म्हणतात.
02:07 आता दुसरा constructor बनवू.
02:11 त्यासाठी टाईप करा Student parentheses.
02:17 parenthesis मधे int the_roll_number comma String the_name.
02:36 आपण parameters असलेला constructor घोषित केला आहे.
02:43 constructor चे नाव Student जे आपल्या क्लासचे नाव आहे.
02:49 paranthesis मधे constructor ला दोन parameters दिली आहेत.
02:57 आपण त्याला कितीही parameters देऊ शकतो.
03:02 आता curly brackets मधे टाईप करा,
03:05 System dot out dot println कंसात डबल कोट्स मधे I am a parameterized constructor
03:29 नंतर roll_number is equal to the_roll_number.
03:43 आणि name is equal to the_name.
03:53 अशाप्रकारे parameters असलेला constructor बनवला.
03:58 आता constructor कॉल करू.
04:02 त्यासाठी main मेथडमधे टाईप करा Student stu2 equal to new Student parentheses मधे 11 comma double quotes मधे Raju
04:28 studentDetail मेथड कॉल करू.
04:31 त्यासाठी टाईप करा, stu2.studentDetail().
04:38 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:44 आपल्याला console वर आऊटपुट मिळेल.
04:48 प्रथम default constructor कॉल केला जाईल.
04:52 तो व्हेरिएबल्स त्यांच्या default व्हॅल्यूजने initialize करेल.
04:56 नंतर parameterized constructor कॉल केला जाईल.
05:00 आपण argument म्हणून पास केलेल्या व्हॅल्यूजने व्हेरिएबल्स initialize होतील.
05:05 म्हणजेच 11 आणि Raju.
05:08 आता parametrized constructor चे कार्य पाहू.
05:12 parameterized constructor कॉल करतो तेव्हा त्यात दोन व्हॅल्यूज प्रदान करतो.
05:18 त्याला arguments म्हणतात.
05:22 parameter the_roll_number कडे 11 ही व्हॅल्यू पाठवली जाईल.
05:31 आणि parameter the_name' कडे Raju ही व्हॅल्यू पाठवली जाईल.
05:41 नंतर the_roll_number ची व्हॅल्यू roll_number ला,
05:50 आणि the_name ची व्हॅल्यू name ला दिली जाईल.
05:55 आपण 11 आणि Raju हे आऊटपुट बघू शकतो.
06:00 parameterised constructor कॉल केल्यावर येणा-या कॉमन errors पाहू.
06:07 समजा constructor ला एकच argument पास केले.
06:11 Raju काढून टाका.
06:15 आपल्याला “The constructor Student with parameter (int) is undefined.” ही एरर मिळेल.
06:24 म्हणजे arguments आणि parameters ची संख्या सारखीच असली पाहिजे .
06:30 येथे Raju टाईप करा error निघून जाईल.
06:36 किंवा एकच parameter असलेला दुसरा constructor डिफाईन करू शकतो.
06:42 तो करू.
06:45 म्हणून Student paranthesis मधे int r number.
07:01 curly bracketsमधे टाईप करा System dot out dot println कंसात डबल कोट्स मधे
07:13 I am a constructor with a single parameter
07:29 नंतर roll_number is equal to r number.
07:48 फाईल सेव्ह करा.
07:51 constructor डिफाईन केल्यावर आपल्याला एरर गेलेली दिसेल.
07:58 प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
08:02 console वर roll number ला 11 ही व्हॅल्यू दिलेली दिसेल.
08:08 name null आहे कारण constructor केवळ एकच argument घेत आहे.
08:18 आता पुन्हा दोन parameters घेणारा constructor कॉल करू.
08:23 त्यासाठी टाईप करा Student stu3 is equal to new Student.
08:40 कंसात 11 comma Raju.
08:46 नंतर Stu3 dot studentDetail();
08:58 समजा येथे 11 हे String म्हणून पास केले. येथे double quotes समाविष्ट करा.
09:08 आपल्याला ही एरर मिळेल.
09:10 The constructor Student String comma String is undefined.”
09:17 म्हणजेच argument चा डेटा टाईप सुध्दा parameter च्या डेटा टाईपशी जुळला पाहिजे.
09:25 म्हणून quotes काढा आणि फाईल सेव्ह करा.
09:32 आता error दिसणार नाही.
09:35 प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
09:38 आऊटपुट मधे तीन constructors दिसतील.
09:42 पहिला default constructor.
09:45 दुसरा एक parameter असलेला Constructor .
09:50 आणि तिसरा दोन पॅरामीटर असलेला Constructor .
09:56 अशा प्रकारे java मधे Parameterised constructor बनवले जातात.
10:05 constructor कशासाठी?
10:07 instance बनवताना क्लास मधील व्हेरिएबल्स प्रत्येक वेळी initialize करणे आवश्यक आहे.
10:13 सर्व व्हेरिएबल्स initialize करणे कंटाळवाणे असू शकते.
10:18 java मधे objects बनवतानाच त्यांना initialize करायची सोय दिलेली आहे.
10:25 हे constructor द्वारे केले जाते.
10:30 या पाठात शिकलो,
10:33 parameterized constructor बनवणे,
10:36 parameterized constructor चे कार्य ,
10:39 constructor वापरण्याचे फायदे.
10:44 असाईनमेंट. Employee क्लास बनवा.
10:48 वेगवेगळी parameters ची संख्या असलेले constructors बनवा.
10:53 प्रकल्पाची अधिक माहिती,
10:56 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.spoken-tutorial.org/what is a spoken-tutorial.
11:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:06 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:12 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:18 अधिक माहितीसाठी कृपया '''contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:28 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:34 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:43 हा पाठ येथे संपत आहे.
11:46 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana