Filezilla/C2/Introduction-to-Filezilla/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | FileZilla चा परिचय यावरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअल मध्ये आपण FileZilla बद्दल शिकूया. |
00:13 | FileZilla चे वैशिष्ट्य |
00:16 | FileZilla कसे इन्स्टॉल करणे. |
00:19 | FileZilla इंटरफेस |
00:22 | FileZilla वापरून फाइली अपलोड व डाउनलोड करणे |
00:27 | FileZilla काय आहे? |
00:30 | हे एक Free आणि Open Source Software आहे. |
00:34 | नेटवर्कवर फाइली आणि फोल्डर शेयर करण्यासाठी वापरले जाते. |
00:39 | हे वापरण्यास सोपे आहे. |
00:42 | सर्व operating systems वर कार्य करते. |
00:46 | FileZilla चे वैशिष्ट्य. |
00:49 | FTP, FTP over FTPs, SSH आणि IPv6 ला समर्थन देते. |
00:59 | सोप्यापद्धतीने फाइल ट्रान्सफर करण्यासाठी drag and drop ला समर्थन देते. |
01:04 | फाइल नेम फिल्टर्सची सुविधा आहे - वापरकर्ते त्या विशिष्ट फायली फिल्टर करू शकतात, जी त्यांच्या अटी पूर्ण करतात. |
01:13 | स्थानिक आणि दुरुस्थ डिरेक्टरीजची तुलना करण्यासाठी Directory comparison. (डियरेक्टरी तुलना) |
01:19 | Bookmarks ला समर्थन करते. |
01:22 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS व्हर्जन 14.04 वापरत आहे. |
01:30 | FileZilla व्हर्जन 3.10.2 |
01:35 | आणि चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन. |
01:38 | या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे. |
01:45 | Linux OS बद्दल जाणून घेण्यासाठी, कृपया या वेबसाईट वरील Linux spoken tutorials पहा. |
01:53 | Ubuntu Linux OS वर खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा उपयोग करून FileZilla इन्स्टॉल केली जाऊ शकते. |
02:02 | Ubuntu Software Centre किंवा Synaptic Package manager वर जा, 'FileZilla ' ला शोधा आणि इन्स्टॉल करा. |
02:12 | किंवा Terminal मध्ये “sudo apt-get install FileZilla” टाईप करा आणि Enter दाबा. |
02:22 | कोणत्याही OS(ऑपरेटिंग सिस्टिम) वर FileZilla इन्स्टॉल करण्याची दुसरी पद्धत आहे कि, https://filezilla-project.org वर जा. |
02:36 | त्या विशिष्ट ओएस साठी FileZilla Client डाउनलोड करा. |
02:41 | windows OS वर, डाउनलोड केलेल्या setup file वर डबल क्लीक करा आणि इन्स्टॉल करा. |
02:48 | मी आधीच माझ्या Linux मशीनवर इंस्टॉलेशन केले आहे. |
02:53 | आपण FileZilla उघडू. |
02:56 | Ubuntu Linux मध्ये, तुमच्या Desktop वरील डाव्या कोपऱ्यात, Dash Home वर क्लीक करा. |
03:04 | Search बॉक्स मध्ये, FileZilla टाईप करा. |
03:08 | तुम्ही FileZilla आइकन पाहू शकता. उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
03:16 | Windows मध्ये, Start Menu वर क्लिक करा आणि FileZilla शोधा. |
03:23 | या सूचित, FileZilla उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
03:27 | अन्यथा, जर तुमच्याकडे Desktop वर FileZilla shortcut icon आहे, तर फक्त त्यावर डबल क्लिक करा. |
03:36 | अशा प्रकारे FileZilla इंटरफेस दिसतो. |
03:41 | यात - वरती Menu bar आहे. |
03:45 | Shortcut icons bar सामान्यतः menu आइटम्सच्या वापरासाठी |
03:50 | Quick Connect Bar |
03:52 | Details pane |
03:54 | Local Site pane |
03:56 | Remote Site pane |
03:58 | Status Pane |
04:00 | Quick Connect bar मध्ये निम्न साठी फिल्ड्स आहे, |
04:04 | Host – ज्यात आपण रिमोट लोकेशन आईपी किंवा साईट ऍड्रेसचा host तपशील प्रविष्ट करूया. |
04:12 | Username – जिथे आपल्याला host चे युजरनेम द्यायचे आहे. |
04:18 | Password – host user साठी पासवर्ड फिल्ड. |
04:23 | Port - संवादासाठी प्रोटोकॉल प्रकार |
04:28 | Quick Connect button – रिमोट लोकेशनशी कनेक्ट करण्यासाठी. |
04:33 | A drop Down – यात पूर्वीपासून कनेक्ट झालेल्या लोकेशनची सूची असते. |
04:39 | Details pane मध्ये रिमोट मशीनवर कनेक्टिव्हिटी, तांत्रिक तपशील आणि कार्यान्वित कमांडस आहेत. |
04:47 | Local Site pane हे आमच्या सिस्टिमची फाईल स्ट्रक्चर दाखवते. |
04:53 | Remote Site pane कनेक्ट केलेल्या रिमोट सिस्टमचे फाइल स्ट्रक्चर प्रदर्शित करते. |
05:00 | हे दोन्ही, फाइल्स आणि फोल्डर्सना ब्राउज करणे आणि लॉकेट करण्यात आपली मदत करतील. |
05:05 | Status Pane, file transfer status दाखवते. |
05:11 | त्यामध्ये ३ टॅब्ज आहेत: Queued files – फाइल्सच्या सूची दाखवते, ज्या ट्रान्सफरसाठी क्यू मध्ये आहे. |
05:21 | Failed Transfer – त्या फाइल्सची सूची दाखवतो, ज्यांचे ट्रान्सफर अयशस्वी झाले. |
05:28 | Successful Transfer – त्या फाईल्स दाखवतो, ज्यांचे ट्रान्सफर यशस्वीरित्या झाल्या आहेत. |
05:35 | पुढे आपण रिमोट सिस्टीमशी कसे कनेक्ट करणे आणि त्यामध्ये कोणतीही फाईल कशी ट्रान्सफर करायची ते पाहणार आहोत. |
05:42 | Host बॉक्स मध्ये, मी remote machine's IP address टाईप करेल. |
05:49 | तुम्ही त्या मशीनचा IP address देऊ शकता, ज्यात तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे. |
05:55 | त्यानंतर रिमोट मशीनसाठी username & password एंटर करा. |
06:01 | port 22 असे टाईप करा. |
06:04 | आणि Quick Connect वर क्लिक करा. |
06:07 | तुम्हाला एक मेसेज(संदेश) मिळेल - Unknown host key. |
06:12 | चेकबॉक्स वर क्लिक करा: Always trust this host, add this key to the cache आणि Ok बटणवर क्लिक करा. |
06:23 | Details pane मध्ये एक यशस्वीरीत्या मेसेज दिसून येतो. |
06:28 | हे पुष्टी करते की रिमोट मशीन आणि आपले मशीन नेटवर्कशी कनेक्ट झाले (जोडलेले) आहे. |
06:35 | जर मशीन कनेक्ट होत नसेल तर, नंतर connection failed मेसेज येतो. |
06:41 | आता आपल्या मशीन मधून रिमोट मशीन मध्ये एक फाइल ट्रांसफर करू. |
06:47 | असे करण्यासाठी, प्रथम ती फाइल ब्राउज करा, जी तुम्हाला Local Site pane मध्ये ट्रांसफर करायची आहे. |
06:55 | मी माझ्या मशीनवर Desktop फोल्डर वर जाईल आणि sample.pdf निवडेल. |
07:03 | नंतर फाइल वर राईट-क्लिक करा आणि Upload निवडा. |
07:08 | Status pane मध्ये, तुम्ही file transfer status पाहू शकता. |
07:13 | आपल्या नेटवर्क गतीवर आधारीत, यास काही वेळ लागू शकतो. |
07:18 | एकदा ट्रांसफर पूर्ण झाल्यानंतर, प्रोग्रेस बार Queued files टॅबमधून अदृश्य होईल. |
07:26 | Successful transfer टॅब वर क्लिक करा. येथे आमची एन्ट्री आहे. |
07:31 | Status pane दर्शवते की फाइल ट्रांसफर झाली आहे. |
07:35 | आता कोणत्या लोकेशन मध्ये फाइल ट्रांसफर झाली आहे ते पाहूया. |
07:40 | डिफॉल्ट रूपात, फाइली त्या लोकेशन मध्ये ट्रांसफर होतील, जे Remote Site pane मध्ये उघडल्या जातील. |
07:48 | येथे आपली फाइल sample.pdf आहे. |
07:52 | जर हे प्रदर्शित नसेल तर, Shortcut icons bar मध्ये जा आणि Refresh बटण वर क्लिक करा. |
07:59 | पुढे आपण आपल्या फाइल्स किंवा फोल्डर एका विशिष्ट लोकेशनवर कसे अपलोड करावे ते शिकू |
08:07 | Remote Site pane मध्ये, मी Desktop फोल्डरसाठी ब्राउज करेल. |
08:13 | त्यानंतर Desktop फोल्डर मध्ये, राईट-क्लिक करा आणि Create directory निवडा. |
08:20 | एक विंडो उघडेल. |
08:22 | मी SpokenTutorial म्हणून डायरेक्टरीला नाव देईल आणि Ok बटण वर क्लिक करेल. |
08:29 | Desktop वर, तुम्ही पाहू शकता कि SpokenTutorial फोल्डर तयार झाले आहे. |
08:36 | आता यात काही फाइल अपलोड करू. |
08:40 | माझ्या Desktop वर, intro.ogv नावाची माझी एक फाइल आहे. |
08:46 | आपण हि फाइल अपलोड करू. |
08:49 | फाइलवर क्लिक करा. Remote Site pane मध्ये SpokenTutorial मध्ये ही फाइल ड्रॅग करा आणि ड्रॉप करा. |
08:58 | आम्ही ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत किंवा राईट-क्लिक करून नंतर Upload निवडून फाईली आणि फोल्डर्सना अपलोड करू शकता. |
09:08 | येथे लक्ष द्या - SpokenTutorial फोल्डरमध्ये intro.ogv फाइल अपलोड केली आहे. |
09:16 | आता रिमोट मशीनमधून फाइल किंवा फोल्डर डाउनलोड करणे शिकूया. |
09:22 | असे करण्यासाठी, Remote pane मधून फाइल लोकल मशीन मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
09:29 | अन्यथा, राईट-क्लिक करा आणि Download निवडा. |
09:34 | आता, SpokenTutorial नामक फोल्डर रिमोट मशीन मधून आपल्या लोकल मशीन मध्ये डाउनलोड झाले आहे. |
09:43 | तसेच, आपण आपल्या मशीनवरून कोणत्याही रिमोट मशीनमध्ये सहजपणे फाईली अपलोड किंवा डाउनलोड करू शकता. |
09:51 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
09:57 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण FileZilla बद्दल शिकलो. |
10:02 | FileZilla चे वैशिष्ट्य |
10:05 | FileZilla कसे इन्स्टॉल करणे.' |
10:08 | FileZilla इंटरफेस |
10:10 | FileZilla वापरून फाइली अपलोड व डाउनलोड करणे. |
10:15 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
10:24 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
10:35 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का??? कृपया या साईटला भेट द्या. |
10:40 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
10:48 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
10:53 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:02 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:08 | या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला असून आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |