BASH/C2/More-on-Arrays/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: More on Arrays in BASH Shell Scripting

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, Array

Time Narration
00:02 नमस्कार. More on Arrays in BASH वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:10 * ऍरेमधून एलिमेंट मिळवणे.
00:13 * ऍरेमधील एलिमेंट बदलणे.
00:16 * ऍरेमधे एलिमेंट समाविष्ट करणे.
00:19 * ऍरेमधून एलिमेंट काढून टाकणे
00:22 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:28 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 ह्या पाठासाठी आपण वापरू,
  • उबंटु लिनक्स 12.04 OS
00:41 आणि * GNU Bash वर्जन 4.1.10
00:45 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:50 ऍरेमधून एलिमेंट कसे मिळवायचे ते पाहू.
00:55 * ऍरेमधील कुठल्याही स्थानावरील एलिमेंटस आपल्याला मिळवता येऊ शकतात.
01:00 * येथे ते स्थान म्हणजे इंडेक्स नंबर.
01:04 * लक्षात ठेवा इंडेक्स नंबरची सुरूवात नेहमी शून्याने होते.
01:09 सिंटॅक्स असा आहे:
01:12 ArrayName चौकटी कंसात At sign colon स्थान colon दिलेल्या स्थानापासून मिळवायच्या एलिमेंटसची संख्या.
01:25 उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
01:29 Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
01:37 टाईप करा,

gedit space array2.sh space & sign (अँपरसँड चिन्ह). एंटर दाबा.

01:47 येथे दाखवलेला कोड तुमच्या array2.sh फाईल मधे टाईप करा .
01:54 प्रोग्रॅम समजून घेऊ.
01:56 ही Shebang लाईन आहे.
01:59 ही declare कमांड Linux नावाचा ऍरे घोषित करेल ज्यामधे ही एलिमेंटस आहेत .
02:06 * Debian,
02:07 * Redhat,
02:08 * Ubuntu आणि
02:09 * Fedora
02:11 ही echo कमांड ऍरेमधील सर्व एलिमेंटसची सूची दाखवेल.
02:16 पुढील echo कमांड ऍरेमधून मिळवलेली एलिमेंटस प्रिंट करेल.
02:21 ${Linux[@]:1:2} ही कमांड इंडेक्स one म्हणजेच Redhat पासून दोन एलिमेंटस प्रिंट करेल.
02:34 टर्मिनल वर जाऊ.
02:36 प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा chmod space plus x space array2.sh . एंटर दाबा.
02:50 टाईप करा,

dot slash array2.sh. एंटर दाबा.

02:56 असे आऊटपुट मिळेल - Original elements in an array Linux: Debian Redhat Ubuntu and Fedora.
03:06 The two elements starting from index one(Redhat): Redhat and Ubuntu
03:12 स्लाईडस वर जाऊ.
03:15 आता ऍरेतील एलिमेंट कसे बदलायचे ते पाहू .
03:19 ऍरेमधील उपस्थित एलिमेंटच्या जागी नवा एलिमेंट बदलण्यासाठीचा सिंटॅक्स असा आहे.
03:25 ArrayName चौकटी कंसात n equals to सिंगल कोटमधे, NewWord.
03:34 येथे n हा इंडेक्स नंबर किंवा एलिमेंट नंबर आहे.
03:38 टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
03:41 Linux[2]='Mandriva' .
03:45 ही कमांड Ubuntu हे तिसरे एलिमेंट बदलून ते Mandriva करेल.
03:51 ही echo कमांड Linux ऍरेमधे बदल केल्यानंतरचे सर्व एलिमेंटस दाखवेल.
03:58 टर्मिनल वर जाऊ.
04:01 पुन्हा कार्यान्वित करू.
04:04 हे बदल केल्यानंतर सर्व एलिमेंटस दाखवेल : Debian Redhat Mandriva आणि Fedora .
04:12 स्लाईडस वर जाऊ.
04:14 आता ऍरेमधे एलिमेंट समाविष्ट कसा करायचा ते पाहू.
04:18 ArrayName equal to गोल कंस सुरू डबल कोटसमधे dollar sign महिरपी कंस सुरू ArrayName चौकटी कंस सुरू At sign चौकटी कंस पूर्ण महिरपी कंस पूर्ण

space डबल कोटसमधे New_Word_1 space डबल कोटसमधे New_Word_2 आणि गोल कंस पूर्ण.

04:45 आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
04:50 कोड लिहिलेल्या फाईलवर जाऊ.
04:52 हायलाईट केलेली कमांड Linux ह्या ऍरेमधे Suse हे नवे एलिमेंट जोडेल.
04:59 नंतर Suse हे एलिमेंट जोडल्यानंतर सर्व एलिमेंटस echoकरू.
05:05 टर्मिनल वर जाऊ.
05:07 प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ.
05:09 प्रोग्रॅम पुन्हा कार्यान्वित करू.
05:12 Suse हे एलिमेंट जोडल्यानंतर आऊटपुट म्हणून सर्व एलिमेंटस असे दिसतील  : Debian Redhat Mandriva Fedora आणि Suse.
05:22 स्लाईडस वर जाऊ.
05:24 ऍरेमधून एलिमेंट कसा काढून टाकायचा ते पाहू.
05:29 ऍरेमधील एलिमेंट काढून टाकण्याचा सिंटॅक्स असा आहे -
05:35 Unset space ArrayName चौकटी कंस सुरू index number चौकटी कंस पूर्ण.
05:44 कोड लिहिलेल्या फाईलवर जाऊ.
05:46 येथे unset कमांड वापरू.
05:50 Linux या ऍरेमधून Mandriva हे तिसरे एलिमेंट काढून टाकू.
05:56 नंतर Mandriva हे एलिमेंट काढून टाकल्यावर सर्व एलिमेंटस पुन्हा echo करू.
06:02 टर्मिनल वर जाऊ .
06:04 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:07 येथे Mandriva काढून टाकल्यानंतरची ही एलिमेंटसची सूची आहे.
06:12 Debian Redhat Fedora आणि Suse
06:16 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:19 स्लाईडस वर परत जाऊ.
06:21 थोडक्यात,
06:23 आपण शिकलो,
06:25 * ऍरेमधून एलिमेंट मिळवणे.
06:28 * ऍरेमधील एलिमेंट बदलणे.
06:30 * ऍरेमधे एलिमेंट समाविष्ट करणे.
06:32 * ऍरेमधून एलिमेंट काढून टाकणे.
06:36 असाईनमेंट म्हणून,
06:37 7 लांबी असलेला ऍरे घोषित करून हे करून बघा.
06:44 * इंडेक्स दोन असलेल्या एलिमेंट पासून तीन एलिमेंटस मिळवा.
06:48 * तिसरे एलिमेंट Debian ने बदला आणि दाखवा.
06:55 ऍरेच्या शेवटी नवे नाव समाविष्ट करा.
06:58 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:01 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:04 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:12 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:19 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:27 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:31 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:44 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
07:50 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
07:55 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali