BASH/C2/Logical-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Logical Operators in Bash

Author: Manali Ranade

Keywords: Video tutorial, Bash Shell, Logical AND, Logical OR, Logical NOT

Time Narration
00:01 नमस्कार.Logical Operators in BASH वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात,
00:10 काही उदाहरणांच्या सहाय्याने Logical AND
  • Logical OR
  • Logical NOT चा उपयोग शिकणार आहोत.
00:19 ह्या पाठासाठी Bash मधील,
00:22 * if-else स्टेटमेंट
  • command line अर्ग्युमेंटस आणि
  • quoting चे ज्ञान असावे.
00:30 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:36 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:38 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:43 * GNU Bash वर्जन 4.1.10
00:47 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:53 Logical ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ.
00:57 * Logical ऑपरेटर्स मुख्यत्वे प्रोग्रॅमचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात.
01:02 * Logical ऑपरेटर्स दोन एक्सप्रेशन्स किंवा कंडिशन्स जोडण्यास मदत करते.
01:09 * हे if, while, किंवा इतर काही कंट्रोल स्टेटमेंटसचा भाग असू शकतात.
01:15 logical ANDचा सिंटॅक्स असा आहे.
01:19 * चौकटी कंस सुरू space dollar symbol condition1 space चौकटी कंस पूर्ण space ampersand ampersand space चौकटी कंस सुरू space dollar symbol condition2 space चौकटी कंस पूर्ण
01:38 * किंवा हा सिंटॅक्स वापरू शकतो.
01:41 * चौकटी कंस सुरू space dollar symbol condition1 space hyphen a space dollar symbol condition2 space चौकटी कंस पूर्ण
01:53 * कंडिशन1 आणि कंडिशन2 trueअसल्यास Logical AND true रिटर्न करते.
02:00 Logical OR चा सिंटॅक्स बघू.
02:04 * चौकटी कंस सुरू space dollar symbol condition1 space चौकटी कंस पूर्ण space vertical bar, पुन्हा vertical bar space चौकटी कंस सुरू space dollar symbol condition2 space चौकटी कंस पूर्ण
02:22 * किंवा हा सिंटॅक्स वापरू शकतो.
02:24 * चौकटी कंस सुरू space dollar symbol condition1 space hyphen o space dollar symbol condition2 space चौकटी कंस पूर्ण
02:36 * कंडिशन1 किंवा कंडिशन 2 true असल्यास Logical OR trueव्हॅल्यू रिटर्न करेल.
02:43 उदाहरणाच्या सहाय्याने Logical OR आणि Logical AND चा उपयोग कसा करायचा ते पाहू.
02:50 मी logical.sh नावाच्या फाईलमधे कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
02:55 कीबोर्डवरील ctrl+alt आणि t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:04 टाईप करा: gedit space logical.sh space & sign. एंटर दाबा.
03:12 येथे दाखवलेला कोड तुमच्या logical.sh फाईलमधे टाईप करा.
03:18 आता कोड समजून घेऊ.
03:21 ही shebang line आहे.
03:25 स्टँडर्ड इनपुट आलेला डेटा read कमांड वाचेल.
03:29 - (hyphen) p प्रॉम्प्ट दाखवेल.
03:33 कार्यान्वित करताना युजरकडून दिले गेलेले टेक्स्ट स्ट्रिंग व्हेरिएबलमधे संचित होईल.
03:39 if स्टेटमेंट एंटर केलेली स्ट्रिंग रिकामी आहे हे तपासेल.
03:45 - (hyphen) z हे स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का हे तपासेल.
03:50 string comparisonsचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा man space test.
03:57 जर काही एंटर केलेले नसेल तर echo स्टेटमेंट हा मेसेज प्रिंट करेल.
04:02 जर स्ट्रिंग रिकामी नसेल तर प्रोग्रॅम पहिल्या elif स्टेटमेंटवर जाईल.
04:08 येथे एंटर केलेल्या स्ट्रिंगमधे 'raj' आणि 'jit' हे दोन्ही शब्द आहेत का हे तपासेल.
04:16 असल्यास हा मेसेज echo केला जाईल.
04:20 येथे logical AND वापरले आहे.
04:24 जेव्हा दोन्ही कंडिशन्स पूर्ण होतील तेव्हाच हा मेसेज दाखवला जाईल.
04:31 तसे नसल्यास प्रोग्रॅम दुस-या elif स्टेटमेंटवर जाईल.
04:37 येथे हे एंटर केलेल्या स्ट्रिंग मधे raj किंवा jit ह्यापैकी एखादा शब्द आहे का हे तपासेल.
04:43 असल्यास हा मेसेज दाखवला जाईल.
04:47 आपण येथे logical OR वापरले आहे.
04:52 कोणतीही एक कंडिशन पूर्ण होईल तेव्हा हा मेसेज दाखवला जाईल.
04:59 शेवटी आपल्याकडे डिफॉल्ट else स्टेटमेंट आहे.
05:02 जेव्हा वरील स्टेटमेंटस false असतील तेव्हा हे स्टेटमेंट कार्यान्वित केले जाईल.
05:08 fi ने multilevel if-else लूप पूर्ण होईल.
05:12 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
05:15 टर्मिनलवर जा.
05:17 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा- chmod space plus x space logical dot sh. एंटर दाबा.
05:30 आता टाईप करा dot slash logical.sh. एंटर दाबा.
05:36 प्रॉम्प्ट Enter a word: असे दाखवेल.
05:38 jitinraj असे टाईप करा.
05:42 आऊटपुट असे मिळेल: jitinraj contains both the words raj and jit
05:48 ह्याचा अर्थ कंट्रोल दुस-या स्टेटमेंटवर पास झाला आहे.
05:52 आणि दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्यामुळे हा मेसेज दाखवत आहे.
05:57 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06:00 अप ऍरो दाबा.
06:02 ./logical.sh कमांडवर जाऊन एंटर दाबा.
06:07 प्रॉम्प्ट Enter a word: असे दाखवेल.
06:09 आता abhijit असे टाईप करा.
06:13 abhijit contains word 'raj' or 'jit' असे आऊटपुट दाखवले जाईल.
06:19 वेगवेगळी इनपुटस देऊन प्रोग्रॅम कार्यान्वित करा. आऊटपुट पहा.
06:25 स्लाईडस वर जाऊ.
06:27 आता logical NOT ऑपरेटरबद्दल जाणून घेऊ.
06:31 * हे एक्सप्रेशनची boolean व्हॅल्यू उलट करून दाखवेल.
06:35 * म्हणजेच एक्सप्रेशनची व्हॅल्यू false असल्यास हे true आणि
06:40 * एक्सप्रेशन trueअसल्यास false व्हॅल्यू रिटर्न करेल.
06:44 logical NOT ऑपरेटरचा सिंटॅक्स असा आहे.
06:48 * Exclamation mark space expression
06:52 किंवा * चौकटी कंस सुरू space exclamation mark space expression space चौकटी कंस पूर्ण
07:00 त्याचे उदाहरण पाहू.
07:03 मी फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे.
07:05 आता टर्मिनलवर जा आणि टाईप करा gedit space logicalNOT.sh space ampersand sign. एंटर दाबा.
07:18 दाखवलेला कोड तुमच्या logicalNOT.sh फाईलमधे टाईप करा.
07:24 तुम्हाला माहितच आहे की ही shebang line आहे.
07:28 $1 हे स्क्रिप्टला पास केलेले पहिले command line argument आहे.
07:33 - (hyphen) f हे अर्ग्युमेंट म्हणून पास केलेल्या नावाची फाईल उपलब्ध आहे का हे तपासेल.
07:41 फाईल उपलब्ध असल्यास हे true रिटर्न करेल आणि नसल्यास false रिटर्न करेल.
07:48 हा NOT ऑपरेटर येथे रिटर्न व्हॅल्यू उलट करून दाखवेल.
07:52 म्हणजे त्या नावाची फाईल उपलब्ध असल्यास कंडिशन true होईल.
07:58 पण NOT ऑपरेटर ती व्हॅल्यू उलट करून false देईल.
08:02 आणि FILE does not exist असा मेसेज दाखवेल.
08:07 आणि else स्टेटमेंटमधे हे फाईल FILE exists असा मेसेज दाखवेल.
08:13 fi हे if लूप पूर्ण झाल्याचे दाखवते.
08:16 टर्मिनलवर जाऊ.
08:18 प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ.
08:20 test.txt नावाची रिकामी फाईल बनवू.
08:25 टाईप करा: touch space test dot txt. एंटर दाबा.
08:32 पुढे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:

chmod space plus x space logicalNOT dot sh. एंटर दाबा.

08:45 टाईप करा dot slash logical NOT dot sh space test.txt. एंटर दाबा.
08:55 आपली shell स्क्रिप्ट फाईल उपलब्ध आहे का हे तपासेल.
09:00 आपली test.txt फाईल उपलब्ध आहे त्यामुळे true व्हॅल्यू मिळेल.
09:07 नंतर logical NOT व्हॅल्यू उलट करेल आणि false रिटर्न करेल.
09:12 मूल्यमापन falseअसे झाल्याने else स्टेटमेंट तपासले जाईल.
09:18 आणि File 'test.txt' exists असा मेसेज दाखवला जाईल.
09:23 test1.txt हे अर्ग्युमेंट देऊन प्रोग्रॅम पुन्हा कार्यान्वित करा.
09:29 आधी सांगितल्याप्रमाणे कंट्रोल फ्लोचे निरीक्षण करा.
09:33 स्लाईडस वर जाऊ. थोडक्यात,
09:37 पाठात शिकलो,
  • logical AND
  • logical OR आणि
  • logical NOT.
09:45 असाईनमेंट म्हणून,
09:47 फाईल उपलब्ध आहे का
09:49 आणि ती कार्यान्वित करण्यायोग्य आहे का
09:51 * हे पाठात सांगितल्याप्रमाणे logical ऑपरेटर्सच्या सहाय्याने तपासा.
09:56 * (मदत: man space test)
09:59 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:12 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:19 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:42 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:47 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:51 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana