Xfig/C2/Feedback-control-diagram/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:38, 28 May 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
0:00 एक्सफिग वापरून फीडबॅक डाईग्राम तयार करणे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
0:07 ब्लॉक डाईग्राम क्रियेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील डाईग्राम बनवीलेला आहे.
0:14 आपण यास ब्लॉक ट्यूटोरियल म्हणूया.
0:18 कृपया या ट्यूटोरियल ची सुरवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्यूटोरियल व्यवस्तीत समजून घ्या.
0:22 या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही या पेज वर दाखविल्या प्रमाणे ब्लॉक डाईग्राम कसा तयार करायचा हे समजावु.
0:31 मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5वापरेल.
0:37 आपण block.fig ने सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते.
0:43 चला एक्सफिग वर जाऊ.
0:47 file नंतर openनिवडू.
0:52 entry बॉक्स मध्ये, block एंटर करा आणि open दाबा किंवा “block.fig” वर डबल क्लिक करा.
1:04 “file”, वरील “save as” पर्याय वापरुन आपण हे फिगर feedback नावाने सेव करू.
1:24 आपल्याकडे आता feedback.figफाइल आहे.
1:28 “grids” वर क्लिक करून ग्रिड्स टाकु.
1:34 कॅन्वस, वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरु शकता.
1:41 प्रत्येक माउस बटन ना चे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे.
1:46 हि भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबुन आहे.
1:49 यास उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या “स्क्रोल बार वर घेते.
1:55 डाव्या बटना पुढील टिप पहा.
1:59 मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण, जर मी स्क्रोल बार वरुन कर्सर हालवेल तर बटना ची भूमिका बदलेले.
2:08 “left button” कॅन्वस ला वर घेते आणि “right button” खाली.
2:17 डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय, आपण“centre button”, बटनावर क्लिक करून कॅन्वस वर किंवा खाली ड्रग करू शकतो.
2:31 याप्रमाणे, तुम्ही वरील स्क्रोल बार वापरुन कॅन्वस ला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता.
2:44 आता मी middle button” वर क्लिक करेल, कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल.
2:57 जसे मी माउस सोडते, बॉक्स मध्य भागी येतो.
3:03 चला आता या बॉक्स ने सुरवात करून फीडबॅक डाइग्राम तयार करू.
3:08 हा बॉक्स कॉपी करू.
3:13 बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा.
3:16 माउस ला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा
3:27 आता काही टेक्स्ट टाकु.
3:29 आता “Text box”, वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे.
3:37 टेक्स्ट चा आकार निवडू.
3:43 माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा.
3:51 “Set” वर क्लिक करा.
3:53 आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” बटनावर क्लिक करू.
4:02 सेंटर अलाइनमेंट निवडू.
4:05 पहिल्या बॉक्स च्या मध्य भागी क्लिक करू.
4:11 ओहो, मी बरोबर स्थान निवडलेले नाही.
4:15 कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल.
4:19 त्या नंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल.
4:27 “Control” हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा.
4:35 आता आपल्याला बाणा सह काही ओळी एंटर करायच्या आहेत.
4:40 “polyline button” बटन निवडू.
4:43 आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” बटन निवडून दुसरा पर्याय निवडू.
4:53 “Arrow Type” बटन आणि arrow head वर क्लिक करू.
5.00 अशा एका पॉइण्ट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरवात करायची आहे.
5:08 हव्या असलेल्या ओळी च्या अंतिम भागावर माउस आणा.
5:14 आता मधल्या माउस बटना सह तेथे क्लिक करू.
5:20 ओळ बाणा सह तयार झाली आहे.
5:25 मला एक वर्तुळ (circle) ठेवायचा आहे.
5:27 डाव्या बाजूच्या पॅनल वरुन “circle on the left” निवडू.
5:33 आपण यास पहिल्या बॉक्स च्या डाव्या बाजूस ठेऊ.
5:37 माउस क्लिक करा. जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल.
5:47 जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउस चे बटन सोडू.
5:54 ओहो... मला हवा असलेल्या वर्तुळा पेक्षा हा वर्तुळ मोठा आहे.
5:57 मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन अंडू (undo) करू शकते.
6:02 आपण डाव्या बाजूच्या पॅनल वरील Delete बटन वापरुन हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो.
6:10 हे आता करूया.
6:14 क्रॉस हेयर्स सह हाडांचा सापळा दिसेल.
6:18 सर्व आब्जेक्ट्स चे की पॉइण्ट्स ही दिसतील.
6:22 क्रॉस हेयर्स ला की पॉइण्ट्स वर घेऊन जा, जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा.
6:32 समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही.
6:35 तुम्ही यास अंडू करू शकता: “edit”, बटना वर क्लिक करा. माउस पकडा, “Undo” वर जा आणि माउस सोडा.
6:44 काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो.
6:49 तुम्ही ही समस्या “zoom” फीचर द्वारे सोडवू शकता.
6:55 डाव्या बाजूला वरील “View” बटना वर क्लिक करा. त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा.
7:00 मी “Zoom to fit the canvas” वर येऊन माउस सोडते.
7:04 आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे.
7:08 आता मी वर्तुळ डिलीट करते.
7:12 unzoom करू.
7:20 स्क्रोल बटन्स चा वापर करून मी डाइग्राम मध्य भागी घेणार आहे.
7:35 मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही, कारण, चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते.
7:41 मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते.
7:44 मी डावे वर्तुळ निवडते.
7:47 मी पुन्हा वर्तुळ काढते.
8:00 मला या ओळीवरुन आणखीन एक ओळ टाकायची आहे.
8:04 या साठी अगोदर आपण ओळी वर डॉट (“dot”) टाकु.
8:07 डाव्या बाजूच्या पॅनल वरील “library” वर क्लिक करू.
8:11 लाइब्ररी पुस्तकांच्या ढिगा द्वारे दर्शविलेली आहे.
8:15 एक डायलॉग विंडो उघडेल.
8:17 लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” सांगत आहे.
8:20 त्यावर क्लिक करून पकडून ठेवा.
8:22 उपलब्ध लाइब्ररी ची सूची दिसेल.
8:25 माउस ला“Logic library” घेऊन जा आणि सोडा.
8:31 “small dot” वर डबल क्लिक करून त्यास निवडा.
8:36 डायलॉग विंडो बंद होईल.
8:38 आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत.
8:42 क्लिक करून डॉट ला ओळी वर ठेऊ.
8:51 कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की, आपण यास इतर स्थानावर ही ठेऊ शकतो.
8:57 आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही.
9:00 माउस चे उजवे बटन क्लिक करून यास बंद करू.
9:05 उजवे बटन अंडू (“undo”) चे कार्य करते.
9:08 या मध्ये, डॉट ची निवड काढून टाकली आहे.
9:10 चला या डॉट पासून वर्तुळ पर्यंत ओळ कढूया.
9:15 polyline निवडू.
9:18 अगोदरच्या निवडी जसे की, “arrow mode” आणि “arrow type” लक्षात ठेवल्या आहेत.
9:24 एक्सफिग एक सेशन मध्ये पॅरमीटर वॅल्यूस लक्षात ठेवतो.
9:28 डॉट वर क्लिक करा.
9:34 माउस ला खाली घ्या आणि क्लिक करा.
9:41 माउस ला डाव्या बाजूला , वर्तुळाच्या खाली पोहेचेपर्यंत वळवा, क्लिक करा.
9:47 माउस ला वर्तुळा वर घ्या आणि माउस च्या मधल्या बटना वर क्लिक करा.
9:54 वर्तुळाच्या डाव्या बाजूला, कॉपी द्वारे आणखीन एक ओळ काढू.
10:08 एक्सफिग च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले “file button” वापरुन ही आकृती“save” निवडून सेव करू.
10:19 आता फाइल ला एक्सपोर्ट करू.
10:22 पुन्हा एकदा file बटना वर क्लिक करू आणि “export” निवडू.
10:30 आता“language” निवडू आणि नंतर “PDF”.
10:36 आपल्याला “feedback.pdf” फाइल मिळेल.
10:43 “open feedback.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू.
10:56 आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डाइग्राम आहे.
11:00 आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे.
11:04 तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे.
11:08 ब्लॉक मध्ये वेग वेगळे ऑब्जेक्ट ठेवा.
11:13 रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा.
11:19 एडिटर मधील feedback.fig ,फाइल पहा आणि विविध घटक ओळखा.
11:25 लाइब्ररी चा वापर करून , संपूर्ण वेगळा ब्लॉक डाइग्राम तयार करा.
11:32 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
11:44 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:53 आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो.
11:57 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble