Difference between revisions of "Tux-Typing/S1/Learn-advanced-typing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 3: Line 3:
 
!Narration
 
!Narration
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
|Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत .
 
|Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत .
  
 
|-
 
|-
|00.05
+
|00:05
 
|या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की,  
 
|या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की,  
  
 
|-
 
|-
|00.08
+
|00:08
 
| परिच्छेद टाइप करने.
 
| परिच्छेद टाइप करने.
 
शब्दांची यादी बनविणे.  
 
शब्दांची यादी बनविणे.  
  
 
|-
 
|-
|00.12
+
|00:12
 
|टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू.
 
|टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू.
  
 
|-
 
|-
|00.17
+
|00:17
 
|येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत.
 
|येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
|00.26
+
|00:26
 
|चला Tux टायपिंग उघडूया.
 
|चला Tux टायपिंग उघडूया.
  
 
|-
 
|-
|00.28
+
|00:28
 
|Dash Home वर क्लिक करा.
 
|Dash Home वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|00.31
+
|00:31
 
|Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा .
 
|Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा .
  
 
|-
 
|-
|00.36
+
|00:36
 
|Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा
 
|Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा
  
 
|-
 
|-
|00.38
+
|00:38
 
|मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा.
 
|मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|00.42
+
|00:42
 
|option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू.
 
|option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू.
  
 
|-
 
|-
|00.47
+
|00:47
 
|Phrase टायपिंग वर क्लिक करा.  
 
|Phrase टायपिंग वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|00.49
+
|00:49
 
|चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू.
 
|चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू.
  
 
|-
 
|-
|00.53
+
|00:53
 
| ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”.
 
| ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”.
  
 
|-
 
|-
|01.06
+
|01:06
 
|आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही.
 
|आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही.
  
 
|-
 
|-
|01.10
+
|01:10
 
|Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल.
 
|Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल.
  
 
|-
 
|-
|01.14
+
|01:14
 
|आपण वाक्य टाईप करणे शिकलो.
 
|आपण वाक्य टाईप करणे शिकलो.
  
 
|-
 
|-
|01.17
+
|01:17
 
|तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता.
 
|तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता.
  
 
|-
 
|-
|01.21
+
|01:21
 
|अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा.
 
|अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा.
  
 
|-
 
|-
|01.26
+
|01:26
 
|option मेन्यु दिसेल.
 
|option मेन्यु दिसेल.
  
 
|-
 
|-
|01.29
+
|01:29
 
|आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू.
 
|आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू.
  
 
|-
 
|-
|01.34
+
|01:34
 
| Edit Word Lists वर क्लिक करा.
 
| Edit Word Lists वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|01.37
+
|01:37
 
|The Word List Editor window दिसेल.
 
|The Word List Editor window दिसेल.
  
 
|-
 
|-
|01.40
+
|01:40
 
|नवीन शब्द एन्टर करुया का?
 
|नवीन शब्द एन्टर करुया का?
  
 
|-
 
|-
|01.42
+
|01:42
 
|In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा.
 
|In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|01.46
+
|01:46
 
|The Create a New Wordlist window दिसेल.
 
|The Create a New Wordlist window दिसेल.
  
 
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
|In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा.
 
|In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02.01
+
|02:01
 
|The Word List Editor window दिसेल.
 
|The Word List Editor window दिसेल.
  
 
|-
 
|-
|02.04
+
|02:04
 
|आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता.
 
|आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता.
  
 
|-
 
|-
|02.10
+
|02:10
 
|शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा.  
 
|शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा.  
  
 
|-
 
|-
|02.17
+
|02:17
 
|Option मेन्यु दिसेल.
 
|Option मेन्यु दिसेल.
  
 
|-
 
|-
|02.20
+
|02:20
 
|Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता.  
 
|Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता.  
  
 
|-
 
|-
|02.26
+
|02:26
 
|Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील.  
 
|Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील.  
  
 
|-
 
|-
|02.32
+
|02:32
 
|सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही.
 
|सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही.
  
 
|-
 
|-
|02.38
+
|02:38
 
|चला खेळ खेळू.
 
|चला खेळ खेळू.
  
 
|-
 
|-
|02.40
+
|02:40
 
| Main Menu वर क्लिक करा.
 
| Main Menu वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02.44
+
|02:44
 
| Fish Cascade बटनावर क्लिक करा.
 
| Fish Cascade बटनावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02.47
+
|02:47
 
| Game मेन्यु दिसेल.
 
| Game मेन्यु दिसेल.
  
 
|-
 
|-
|02.50
+
|02:50
 
|खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा.
 
|खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02.57
+
|02:57
 
|खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा.
 
|खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा.
  
 
|-
 
|-
|03.03
+
|03:03
 
|चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा.
 
|चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा.
  
 
|-
 
|-
|03.07
+
|03:07
 
|टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा.
 
|टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|03.13
+
|03:13
 
|window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील.
 
|window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील.
  
 
|-
 
|-
|03.18
+
|03:18
 
|वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा.
 
|वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|03.26
+
|03:26
 
|आकाशातून मासे खाली येताना दिसतील. प्रत्येक मास्यावर अक्षर आहे.
 
|आकाशातून मासे खाली येताना दिसतील. प्रत्येक मास्यावर अक्षर आहे.
  
 
|-
 
|-
|03.32
+
|03:32
 
|जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही.
 
|जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही.
  
 
|-
 
|-
|03.38
+
|03:38
 
|मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल.
 
|मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल.
 
|-
 
|-
|03.42
+
|03:42
 
| आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले?
 
| आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले?
 
|-
 
|-
|03.47
+
|03:47
 
|पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात.
 
|पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात.
 
|-
 
|-
|03.52
+
|03:52
 
|तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता.
 
|तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता.
 
|-
 
|-
|03.55
+
|03:55
 
| Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा.  
 
| Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा.  
 
|-
 
|-
|04.00
+
|04:00
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|-
 
|-
|04.02
+
|04:02
 
|अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा.
 
|अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा.
  
 
|-
 
|-
|04.09
+
|04:09
 
|हा पाठ येथे सपंत आहे.
 
|हा पाठ येथे सपंत आहे.
 
|-
 
|-
|04.14
+
|04:14
 
|या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो.
 
|या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो.
  
 
|-
 
|-
|04.21
+
|04:21
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
+
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
  http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
+
  
 
|-
 
|-
|04.24
+
|04:24
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट  चा सारांश मिळेल.
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट  चा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
|04.27
+
|04:27
 
|जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
|जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
  
 
|-
 
|-
|04.32
+
|04:32
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
  
 
|-
 
|-
|04.34
+
|04:34
 
|स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|04.36
+
|04:36
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
  
 
|-
 
|-
|04.41
+
|04:41
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
  
 
|-
 
|-
|04.47
+
|04:47
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
  
 
|-
 
|-
|04.52
+
|04:52
 
|यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.  
 
|यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-
|04.59
+
|04:59
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
  
 
|-
 
|-
|05.11
+
|05:11
 
| या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 17:10, 11 April 2017

Time Narration
00:00 Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत .
00:05 या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की,
00:08 परिच्छेद टाइप करने.

शब्दांची यादी बनविणे.

00:12 टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू.
00:17 येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत.
00:26 चला Tux टायपिंग उघडूया.
00:28 Dash Home वर क्लिक करा.
00:31 Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा .
00:36 Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा
00:38 मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा.
00:42 option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू.
00:47 Phrase टायपिंग वर क्लिक करा.
00:49 चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू.
00:53 ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”.
01:06 आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही.
01:10 Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल.
01:14 आपण वाक्य टाईप करणे शिकलो.
01:17 तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता.
01:21 अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा.
01:26 option मेन्यु दिसेल.
01:29 आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू.
01:34 Edit Word Lists वर क्लिक करा.
01:37 The Word List Editor window दिसेल.
01:40 नवीन शब्द एन्टर करुया का?
01:42 In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा.
01:46 The Create a New Wordlist window दिसेल.
01:49 In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा.
02:01 The Word List Editor window दिसेल.
02:04 आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता.
02:10 शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा.
02:17 Option मेन्यु दिसेल.
02:20 Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता.
02:26 Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील.
02:32 सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही.
02:38 चला खेळ खेळू.
02:40 Main Menu वर क्लिक करा.
02:44 Fish Cascade बटनावर क्लिक करा.
02:47 Game मेन्यु दिसेल.
02:50 खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा.
02:57 खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा.
03:03 चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा.
03:07 टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा.
03:13 window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील.
03:18 वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा.
03:26 आकाशातून मासे खाली येताना दिसतील. प्रत्येक मास्यावर अक्षर आहे.
03:32 जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही.
03:38 मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल.
03:42 आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले?
03:47 पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात.
03:52 तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता.
03:55 Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा.
04:00 तुमच्यासाठी Assignment आहे.
04:02 अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा.
04:09 हा पाठ येथे सपंत आहे.
04:14 या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो.
04:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
04:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
04:27 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
04:32 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
04:34 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:36 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
04:41 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
04:47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
04:52 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
04:59 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
05:11 या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya