Difference between revisions of "Tux-Typing/S1/Getting-started-with-Tux-Typing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- |00.00 | Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्युटोरियल मध्ये आपले स्वा…')
 
Line 4: Line 4:
 
|-
 
|-
 
|00.00
 
|00.00
| Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
| Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
  
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
 
|00.12  
 
|00.12  
|बरोबर ,चटकन आणि  कुशाग्रता हे English किबोर्डचे एक वैशिष्ट आहे.
+
|बरोबर ,चटकन आणि  कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट आहे.
  
  
Line 118: Line 118:
 
|-
 
|-
 
|02.01  
 
|02.01  
|Options – पर्याय - tux typing project menu आपल्याला शब्द संपादित ,परीछेद टाइप
+
|Options – पर्याय - tux typing project menu आपल्याला शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करणे या साठी मदत करते.
,माहिती मिळविणे ,भाषा स्थिर  करणे या साठी मदत करते.
+
  
  
Line 154: Line 153:
 
|-
 
|-
 
|02.35
 
|02.35
|window संबंधित सूचना दिसेल. सूचना वाचा .
+
|window संबंधित सूचना दिसेल. सूचना वाचा.
  
  
Line 203: Line 202:
 
|-
 
|-
 
|03.19
 
|03.19
|काय तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का ?याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
+
|काय तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
 
लागणार आहे.
 
लागणार आहे.
  
Line 209: Line 208:
 
|-
 
|-
 
|03.27  
 
|03.27  
|कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते .
+
|कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.
  
  
Line 219: Line 218:
 
|-
 
|-
 
|03.39  
 
|03.39  
|कीबोर्ड ला अक्षर, अंक, आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
+
|कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
  
  
Line 234: Line 233:
 
|-
 
|-
 
|04.02
 
|04.02
|कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते .
+
|कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
  
 
|-
 
|-
Line 248: Line 247:
 
|-
 
|-
 
|04.21
 
|04.21
|Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा .
+
|Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
 
+
  
 
|-
 
|-
Line 258: Line 256:
 
|-
 
|-
 
|04.34
 
|04.34
|उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असेल तेव्हा .
+
|उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असेल तेव्हा.
  
  
Line 302: Line 300:
 
|-
 
|-
 
|05.21
 
|05.21
| करंगळी ,अनामिका,मधले बोट .तर्जनी,आणि अंगठा .
+
| करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.
  
  
 
|-
 
|-
 
|05.27
 
|05.27
| तुमचा डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा .
+
| तुमचा डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.
  
  
 
|-
 
|-
 
|05.32
 
|05.32
|करंगळी ' A' वर आहे हि खात्री करा .
+
|करंगळी ' A' वर आहे हि खात्री करा.
  
  
Line 357: Line 355:
 
|-
 
|-
 
|06.03  
 
|06.03  
| उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा .
+
| उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.
  
 
   
 
   
Line 372: Line 370:
 
|-
 
|-
 
|06.19
 
|06.19
|तुमचा अनुमान बरोबर आहे ,ते बोट' a' टाइप करण्यास वापरावे .
+
|तुमचा अनुमान बरोबर आहे ,ते बोट' a' टाइप करण्यास वापरावे.
  
  
Line 382: Line 380:
 
|-
 
|-
 
|06.29  
 
|06.29  
|चला , टाईप करू.
+
|चला, टाईप करू.
  
  
Line 422: Line 420:
 
|-
 
|-
 
|07.07
 
|07.07
|आतापर्यंत अनुमान लावला कि ,डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते .
+
|आतापर्यंत अनुमान लावला कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते .
  
  
Line 437: Line 435:
 
|-
 
|-
 
|07.21  
 
|07.21  
|CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते .  
+
|CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.  
  
  
 
|-
 
|-
 
|07.26  
 
|07.26  
|WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते .
+
|WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.
  
  
Line 452: Line 450:
 
|-
 
|-
 
|07.34
 
|07.34
|Accuracy – टायपिंग ची अचूकता/सटीकता दर्शविते.  
+
|Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.  
  
  
Line 507: Line 505:
 
|-
 
|-
 
|08.26
 
|08.26
|या प्रकारे  इतर lesson चा सराव करू शकता.
+
|या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.
  
  
Line 528: Line 526:
 
|-
 
|-
 
|08.41  
 
|08.41  
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम .
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
  
  

Revision as of 15:21, 30 January 2013

Time Narration
00.00 Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00.04 येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफे या बद्दल शिकणार आहोत.


00.10 टाइप करायचे  तुम्ही शिकणार.
00.12 बरोबर ,चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट आहे.


00.19 प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला शिकणार .


00.25 Tux टायपिंग म्हणजे काय ?


00.27 Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे .


00.30 हे आपणास interactive खेळ आणि हळू हळू वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते.
00.38 तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता .


00.41 टायपिंग ची गती तुमच्या accuracy बरोबर हळू-हळू वाढेल.


00.46 Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते .


00.54 येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत.


01.02 Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता .


01.07 Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials

वरील   website पहा .


01.16 चला Tux टायपिंग उघडू या.


01.19 सर्वप्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा

.

01.26 search box दिसेल . Dash home मध्ये असलेल्या search box मध्ये tux typing टाइप करा .


01.34 search box च्या खाली Tux typing icon दिसेल .


01.39 Tux typing icon वर क्लीक करा.


01.42 Tux typing window दिसेल .


01.46 Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
01.50 Fish cascade - A gaming zone.

Comet zap - Another gaming zone.


01.56 Lessons –  अक्षर शिकण्यास वेगवेगळ्या lessons चा समावेश होतो.
02.01 Options – पर्याय - tux typing project menu आपल्याला शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करणे या साठी मदत करते.


02.13 Quit – खेळ थांबविण्यासाठी Quit वर क्लीक करा .


02.16 lessonच्या आधारे टाइप चा सराव करू.


02.20 मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा .


02.23 window comprising lesson दिसेल.


02.26 पहिला lesson शिकण्यास सुरवात करू.


02.30 basic_lesson_01.xml. क्लीक करा.


02.35 window संबंधित सूचना दिसेल. सूचना वाचा.


02.41 Lesson सुरु करण्यासाठी स्पेसबार दाबा.


02.45 window मध्ये कीबोर्ड दिसेल.


02.48 शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू.
02.52 सरावासाठी” p “हे बटन दाबा.
02.56 window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील.


03.01 खालील ओळ काय दर्शवित आहे ?

‘aaa’ aaa - - - - - म्हणजे?


03.07 यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे.


03.10 या ओळीला teachers line असे नाव देऊ .


03.13 आता English कीबोर्ड पाहत आहोत ,ज्याचा standard कीबोर्ड म्हणून जास्त वापर केला जातो.


03.19 काय तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे

लागणार आहे.


03.27 कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.


03.35 टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा.


03.39 कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.


03.51 कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो.


03.58 पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता.


04.02 कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
04.10 Capital Letter टाइप करण्यास caps lock बटनाचा वापर करा.


04.14 कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते.


04.21 Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
04.27 बटनावरचे शब्द टाइप करण्यासाठी shift key  दाबून ते बटन दाबा.


04.34 उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असेल तेव्हा.


04.39 (!) चिन्ह टाईप करण्यासाठी shift key सोबत 1 दाबा.


04.44 कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो.


04.52 आपणास हि पहायचे आहे कि , Typing कीबोर्ड ,laptop कीबोर्ड आणि desktopकीबोर्ड

या मध्ये काय फरक आहे?



05.00 लक्षात घ्या ,Tux typing कीबोर्ड ,desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात .


05.10 कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू.


05.14 हि slide पहा .


05.16 हि,बोटे व बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे

नावे दिली आहेत.


05.21 करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.


05.27 तुमचा डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.


05.32 करंगळी ' A' वर आहे हि खात्री करा.


05.35 अनामिका ‘S’' वर आहे.


05.38 मधले बोट 'D 'वर आहे.


05.41 तर्जनी 'F 'वर आहे.


05.44 आता तुमचा उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा.


05.49 करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा.


05.54 अनामिका ‘L’' वर आहे.


05.56 मधले बोट 'K'वर आहे.


06.00 तर्जनी 'J 'वर आहे.


06.03 उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.


06.08 दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून  टाइप करण्यास मार्गदर्शन करतील.


06.14 डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का?


06.19 तुमचा अनुमान बरोबर आहे ,ते बोट' a' टाइप करण्यास वापरावे.


06.23 आपल्या बोटांना अगोदर दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानित करा.


06.29 चला, टाईप करू.


06.32 टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे.


06.39 यास student line नाव देऊ.


06.42 आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू.


06.47 student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसत आहे का? ते दिसत नाही.


06.53 या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो .


06.59 आणखी काही अक्षरे टाइप करू.


07.02 आपण टायपिंग चे metrics गोळा करू.


07.07 आतापर्यंत अनुमान लावला कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते .


07.13 Time – Typing ची गती ठरविते .


07.17 Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते.


07.21 CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.


07.26 WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.


07.31 Errors – चुकीच्या संख्या दाखविते.


07.34 Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.


07.40 मुख्य मेन्यु मध्ये जाण्यासाठी Escape key दोन वेळ दाबा.


07.45 आपण पहिला टायपिंग lesson शिकलो.


07.47 कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे.


07.52 एकदा का आपण टायपिंग विनाचूक करायला शिकलो तर आपण आपल्या टायपिंग ची गती वाढवु शकतो.


07.59 हा पाठ येथे संपला .


08.03 या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला.


08.11 तुमच्यासाठी Assignment  आहे.


08.13 basic_lesson_02.xml. switch करा.


08.19 या स्थरावर सराव करा.


08.21 या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा.


08.26 या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.


08.30 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
08.33 हा  spoken tutorial  project चा सार होता.


08.36 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


08.41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.


08.43 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08.46 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.


08.50 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.


08.56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


09.00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.


09.08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


09.19 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर आणि आवाज कविता साळवे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya