Difference between revisions of "Tux-Typing/S1/Getting-started-with-Tux-Typing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by one other user not shown)
Line 3: Line 3:
 
!Narration
 
!Narration
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
| Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
| Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.04
+
|00:04
  
|येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफे या बद्दल शिकणार आहोत.  
+
|येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफेस  या बद्दल शिकू.  
 
|-
 
|-
|00.10
+
|00:10
|टाइप करायचे  तुम्ही शिकणार.
+
|टाइप करणे शिकू.
 
|-
 
|-
|00.12  
+
|00:12  
|बरोबर ,चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट आहे.
+
|बरोबर, चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट्य  आहे.
 
|-
 
|-
|00.19
+
|00:19
|प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला शिकणार.
+
|प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला तुम्ही शिकणार.
 
|-
 
|-
|00.25
+
|00:25
 
|Tux टायपिंग म्हणजे काय?
 
|Tux टायपिंग म्हणजे काय?
 
|-
 
|-
|00.27  
+
|00:27  
 
| Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे.
 
| Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे.
 
|-
 
|-
|00.30
+
|00:30
| हे आपणास interactive खेळ आणि हळू हळू वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते.
+
| हे आपणास interactive खेळ आणि वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते.
 
+
|-
|00.38  
+
|00:38  
| तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता.  
+
|तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता.
 +
 
 
|-
 
|-
|00.41
+
|00:41
|टायपिंग ची गती तुमच्या accuracy बरोबर हळू-हळू वाढेल.
+
|टायपिंग ची गती तुमच्या अचूकते बरोबर हळू-हळू वाढेल.
 
|-
 
|-
|00.46
+
|00:46
 
|Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते.
 
|Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते.
 
|-
 
|-
|00.54
+
|00:54
 
|येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत.
 
|येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत.
 
|-
 
|-
|01.02
+
|01:02
 
|Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता.
 
|Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता.
 
|-
 
|-
|01.07  
+
|01:07  
 
|Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials  
 
|Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials  
 
वरील website पहा.
 
वरील website पहा.
 
|-
 
|-
|01.16
+
|01:16
 
|चला Tux टायपिंग उघडू या.
 
|चला Tux टायपिंग उघडू या.
 
|-
 
|-
|01.19
+
|01:19
|सर्वप्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा.
+
|प्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|01.26
+
|01:26
|search box दिसेल . Dash home मध्ये असलेल्या search box मध्ये tux typing टाइप करा.
+
|search box दिसेल . Dash home मधील search box मध्ये tux typing टाइप करा.
 
|-
 
|-
|01.34
+
|01:34
 
|search box च्या खाली Tux typing icon दिसेल.
 
|search box च्या खाली Tux typing icon दिसेल.
 
|-
 
|-
|01.39  
+
|01:39  
 
|Tux typing icon वर क्लीक करा.
 
|Tux typing icon वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|01.42  
+
|01:42  
 
|Tux typing window दिसेल.
 
|Tux typing window दिसेल.
 
|-
 
|-
|01.46  
+
|01:46  
 
|Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
 
|Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
 
|-
 
|-
|01.50
+
|01:50
 
| Fish cascade - A gaming zone.
 
| Fish cascade - A gaming zone.
  
 
Comet zap - Another gaming zone.
 
Comet zap - Another gaming zone.
 
|-
 
|-
|01.56
+
|01:56
|Lessons –  अक्षर शिकण्यास वेगवेगळ्या lessons चा समावेश होतो.  
+
|Lessons –  अक्षर शिकण्यास विविध lessons चा समावेश होतो.  
 
|-
 
|-
|02.01  
+
|02:01  
|Options – पर्याय - tux typing project menu आपल्याला शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करणे या साठी मदत करते.
+
| पर्याय - tux typing project menu शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करण्यास  मदत करते.
 
|-
 
|-
|02.13
+
|02:13
| Quit – खेळ थांबविण्यासाठी Quit वर क्लीक करा.
+
| Quit – खेळ थांबविण्यास Quit वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|02.16
+
|02:16
 
|lessonच्या आधारे टाइप चा सराव करू.
 
|lessonच्या आधारे टाइप चा सराव करू.
 
|-
 
|-
|02.20
+
|02:20
 
| मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा.
 
| मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|02.23
+
|02:23
 
|window comprising lesson दिसेल.
 
|window comprising lesson दिसेल.
 
|-
 
|-
|02.26  
+
|02:26  
|पहिला lesson शिकण्यास सुरवात करू.
+
|चला पहिला lesson शिकुया.
 
|-
 
|-
|02.30
+
|02:30
|basic_lesson_01.xml. क्लीक करा.  
+
|basic_lesson_01.xml.वर क्लीक करा.  
 
|-
 
|-
|02.35
+
|02:35
|window संबंधित सूचना दिसेल. सूचना वाचा.
+
|window संबंधित सूचना दिसेल.ती वाचा.
 
|-
 
|-
|02.41
+
|02:41
|Lesson सुरु करण्यासाठी स्पेसबार दाबा.
+
|Lesson सुरु करण्यास स्पेसबार दाबा.
 
|-
 
|-
|02.45  
+
|02:45  
 
|window मध्ये कीबोर्ड दिसेल.
 
|window मध्ये कीबोर्ड दिसेल.
 
|-
 
|-
|02.48  
+
|02:48  
 
|शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू.
 
|शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू.
 
|-
 
|-
|02.52  
+
|02:52  
 
|सरावासाठी” p “हे बटन दाबा.
 
|सरावासाठी” p “हे बटन दाबा.
 
|-
 
|-
|02.56  
+
|02:56  
 
|window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील.
 
|window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील.
 
|-
 
|-
|03.01
+
|03:01
 
|खालील ओळ काय दर्शवित आहे ?
 
|खालील ओळ काय दर्शवित आहे ?
‘aaa’ aaa - - - - - म्हणजे?
+
‘aaa’ aaa - - - - - म्हणजे काय?
 
+
  
 
|-
 
|-
|03.07
+
|03:07
 
|यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे.
 
|यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
|03.10
+
|03:10
|या ओळीला teachers line असे नाव देऊ.
+
|या ओळीला teachers line नाव देऊ.
 
|-
 
|-
|03.13
+
|03:13
|आता English कीबोर्ड पाहत आहोत ,ज्याचा standard कीबोर्ड म्हणून जास्त वापर केला जातो.
+
|आपण English कीबोर्ड पाहत आहोत, जो standard कीबोर्ड म्हणून जास्त वापरला जातो.
 
|-
 
|-
|03.19
+
|03:19
|काय तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
+
| तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
 
लागणार आहे.
 
लागणार आहे.
 
|-
 
|-
|03.27  
+
|03:27  
 
|कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.
 
|कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.
 
|-
 
|-
|03.35
+
|03:35
 
|टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा.  
 
|टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा.  
 
|-
 
|-
|03.39  
+
|03:39  
 
|कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
 
|कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
 
|-
 
|-
|03.51
+
|03:51
 
|कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो.
 
|कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो.
 
|-
 
|-
|03.58  
+
|03:58  
 
|पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता.
 
|पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता.
 
|-
 
|-
|04.02
+
|04:02
 
|कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
 
|कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
 
|-
 
|-
|04.10
+
|04:10
|Capital Letter टाइप करण्यास caps lock बटनाचा वापर करा.
+
|Capital Letter साठी caps lock बटन वापरा.
 
|-
 
|-
|04.14
+
|04:14
 
|कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते.
 
|कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते.
 
|-
 
|-
|04.21
+
|04:21
 
|Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
 
|Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
 
|-
 
|-
|04.27
+
|04:27
|बटनावरचे शब्द टाइप करण्यासाठी shift key  दाबून ते बटन दाबा.
+
|बटनावरचे शब्द टाइप करण्यास shift key  दाबून ते बटन दाबा.
 
|-
 
|-
|04.34
+
|04:34
|उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असेल तेव्हा.
+
|उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असल्यास.
 
|-
 
|-
|04.39
+
|04:39
|(!) चिन्ह टाईप करण्यासाठी shift key सोबत 1 दाबा.
+
|(!) चिन्ह टाईप करण्यास shift key सोबत 1 दाबा.
 
|-
 
|-
|04.44
+
|04:44
 
|कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो.
 
|कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो.
 
|-
 
|-
|04.52
+
|04:52
|आपणास हि पहायचे आहे कि , Typing कीबोर्ड ,laptop कीबोर्ड आणि desktopकीबोर्ड
+
|आपण, Typing, laptop आणि desktop कीबोर्ड मधील फरक पाहु.
या मध्ये काय फरक आहे?
+
 
 
|-
 
|-
|05.00
+
|05:00
|लक्षात घ्या ,Tux typing कीबोर्ड ,desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात.
+
|लक्षात घ्या ,Tux typing, desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात.
 
|-
 
|-
|05.10
+
|05:10
 
|कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू.
 
|कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू.
 
|-
 
|-
|05.14  
+
|05:14  
 
|हि slide पहा.
 
|हि slide पहा.
 
|-
 
|-
|05.16
+
|05:16
|हि,बोटे व बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे  
+
|हि, बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे  
 
नावे दिली आहेत.
 
नावे दिली आहेत.
 
|-
 
|-
|05.21
+
|05:21
 
| करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.
 
| करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.
 
|-
 
|-
|05.27
+
|05:27
| तुमचा डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.
+
| डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.
 
|-
 
|-
|05.32
+
|05:32
|करंगळी ' A' वर आहे हि खात्री करा.
+
| खात्री करा की करंगळी ' A' वर आहे.
 
|-
 
|-
|05.35
+
|05:35
|अनामिका ‘S’' वर आहे.
+
|अनामिका ‘S’' वर.
 
|-
 
|-
|05.38
+
|05:38
|मधले बोट 'D 'वर आहे.
+
|मधले बोट 'D 'वर.
 
|-
 
|-
|05.41
+
|05:41
 
|तर्जनी 'F 'वर आहे.
 
|तर्जनी 'F 'वर आहे.
 
|-
 
|-
|05.44
+
|05:44
|आता तुमचा उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा.
+
|आता उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा.
 
|-
 
|-
|05.49  
+
|05:49  
 
|करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा.
 
|करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा.
 
|-
 
|-
|05.54
+
|05:54
|अनामिका ‘L’' वर आहे.
+
|अनामिका ‘L’' वर.
 
|-
 
|-
|05.56
+
|05:56
|मधले बोट 'K'वर आहे.
+
|मधले बोट 'K'वर.
 
|-
 
|-
|06.00
+
|06:00
 
|तर्जनी 'J 'वर आहे.
 
|तर्जनी 'J 'वर आहे.
 
|-
 
|-
|06.03  
+
|06:03  
 
| उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.  
 
| उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.  
 
|-
 
|-
|06.08  
+
|06:08  
 
|दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून  टाइप करण्यास मार्गदर्शन करतील.
 
|दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून  टाइप करण्यास मार्गदर्शन करतील.
 
|-
 
|-
|06.14
+
|06:14
 
|डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का?
 
|डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का?
 
|-
 
|-
|06.19
+
|06:19
|तुमचा अनुमान बरोबर आहे ,ते बोट' a' टाइप करण्यास वापरावे.
+
|बरोबर, ते बोट' a' साठी वापरावे.
 
|-
 
|-
|06.23
+
|06:23
|आपल्या बोटांना अगोदर दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानित करा.
+
|अगोदरच्या सूचनेप्रमाणे बोटांना कीबोर्ड वर स्थानित करा.
 
|-
 
|-
|06.29  
+
|06:29  
 
|चला, टाईप करू.
 
|चला, टाईप करू.
 
|-
 
|-
|06.32
+
|06:32
 
|टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे.
 
|टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे.
 
|-
 
|-
|06.39
+
|06:39
 
|यास student line नाव देऊ.
 
|यास student line नाव देऊ.
 
|-
 
|-
|06.42
+
|06:42
 
|आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू.
 
|आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू.
 
|-
 
|-
|06.47  
+
|06:47  
| student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसत आहे का? ते दिसत नाही.
+
| student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसतात का? ते दिसत नाही.
 
|-
 
|-
|06.53
+
|06:53
 
|या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो.
 
|या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो.
 
|-
 
|-
|06.59
+
|06:59
 
|आणखी काही अक्षरे टाइप करू.
 
|आणखी काही अक्षरे टाइप करू.
 
|-
 
|-
|07.02  
+
|07:02  
 
|आपण टायपिंग चे metrics गोळा करू.
 
|आपण टायपिंग चे metrics गोळा करू.
 
|-
 
|-
|07.07
+
|07:07
|आतापर्यंत अनुमान लावला कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते.
+
|आतापर्यंत अनुमान लावला असेल कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते.
 
|-
 
|-
|07.13
+
|07:13
 
|Time – Typing ची गती ठरविते.
 
|Time – Typing ची गती ठरविते.
 
|-
 
|-
|07.17
+
|07:17
 
|Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते.
 
|Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते.
 
|-
 
|-
|07.21  
+
|07:21  
 
|CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.  
 
|CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.  
 
|-
 
|-
|07.26  
+
|07:26  
 
|WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.
 
|WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.
 
|-
 
|-
|07.31  
+
|07:31  
 
|Errors – चुकीच्या संख्या दाखविते.
 
|Errors – चुकीच्या संख्या दाखविते.
 
|-
 
|-
|07.34
+
|07:34
 
|Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.  
 
|Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.  
 
|-
 
|-
| 07.40
+
| 07:40
|मुख्य मेन्यु मध्ये जाण्यासाठी Escape key दोन वेळ दाबा.
+
|मुख्य मेन्यु मध्ये जाण्यास Escape key दोन वेळ दाबा.
 
|-
 
|-
|07.45  
+
|07:45  
 
|आपण पहिला टायपिंग lesson शिकलो.  
 
|आपण पहिला टायपिंग lesson शिकलो.  
 
|-
 
|-
|07.47
+
|07:47
 
|कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे.
 
|कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे.
 
|-
 
|-
|07.52  
+
|07:52  
|एकदा का आपण टायपिंग विनाचूक करायला शिकलो तर आपण आपल्या टायपिंग ची गती वाढवु शकतो.
+
|टायपिंग विनाचूक करायला शिकल्यास आपण टायपिंग ची गती वाढवु शकतो.
 
|-
 
|-
|07.59  
+
|07:59  
|हा पाठ येथे संपला.  
+
|हा पाठ येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|08.03
+
|08:03
 
|या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला.
 
|या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला.
 
|-
 
|-
|08.11
+
|08:11
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.  
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.  
 
|-
 
|-
|08.13  
+
|08:13  
 
|basic_lesson_02.xml. switch करा.
 
|basic_lesson_02.xml. switch करा.
 
|-
 
|-
|08.19
+
|08:19
 
|या स्थरावर सराव करा.
 
|या स्थरावर सराव करा.
 
|-
 
|-
|08.21  
+
|08:21  
 
|या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा.
 
|या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा.
 
|-
 
|-
|08.26
+
|08:26
 
|या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.
 
|या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.
 
|-
 
|-
|08.30  
+
|08:30  
 
| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
   http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
 
   http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
 
|-
 
|-
|08.33  
+
|08:33  
 
|हा  spoken tutorial  project चा सार होता.
 
|हा  spoken tutorial  project चा सार होता.
 
|-
 
|-
|08.36  
+
|08:36  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
|08.41  
+
|08:41  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|-
 
|-
|08.43
+
|08:43
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
|08.46
+
|08:46
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|08.50
+
|08:50
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|-
 
|-
|08.56
+
|08:56
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|-
 
|-
|09.00
+
|09:00
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
  
 
|-
 
|-
| 09.08
+
| 09:08
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
  
 
|-
 
|-
|09.19  
+
|09:19  
| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर आणि आवाज कविता साळवे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 15:19, 6 August 2014

Time Narration
00:00 Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफेस या बद्दल शिकू.
00:10 टाइप करणे शिकू.
00:12 बरोबर, चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट्य आहे.
00:19 प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला तुम्ही शिकणार.
00:25 Tux टायपिंग म्हणजे काय?
00:27 Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे.
00:30 हे आपणास interactive खेळ आणि वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते.
00:38 तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता.
00:41 टायपिंग ची गती तुमच्या अचूकते बरोबर हळू-हळू वाढेल.
00:46 Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते.
00:54 येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत.
01:02 Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता.
01:07 Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials

वरील website पहा.

01:16 चला Tux टायपिंग उघडू या.
01:19 प्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा.
01:26 search box दिसेल . Dash home मधील search box मध्ये tux typing टाइप करा.
01:34 search box च्या खाली Tux typing icon दिसेल.
01:39 Tux typing icon वर क्लीक करा.
01:42 Tux typing window दिसेल.
01:46 Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
01:50 Fish cascade - A gaming zone.

Comet zap - Another gaming zone.

01:56 Lessons –  अक्षर शिकण्यास विविध lessons चा समावेश होतो.
02:01 पर्याय - tux typing project menu शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करण्यास मदत करते.
02:13 Quit – खेळ थांबविण्यास Quit वर क्लीक करा.
02:16 lessonच्या आधारे टाइप चा सराव करू.
02:20 मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा.
02:23 window comprising lesson दिसेल.
02:26 चला पहिला lesson शिकुया.
02:30 basic_lesson_01.xml.वर क्लीक करा.
02:35 window संबंधित सूचना दिसेल.ती वाचा.
02:41 Lesson सुरु करण्यास स्पेसबार दाबा.
02:45 window मध्ये कीबोर्ड दिसेल.
02:48 शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू.
02:52 सरावासाठी” p “हे बटन दाबा.
02:56 window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील.
03:01 खालील ओळ काय दर्शवित आहे ?

‘aaa’ aaa - - - - - म्हणजे काय?

03:07 यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे.
03:10 या ओळीला teachers line नाव देऊ.
03:13 आपण English कीबोर्ड पाहत आहोत, जो standard कीबोर्ड म्हणून जास्त वापरला जातो.
03:19 तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे

लागणार आहे.

03:27 कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.
03:35 टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा.
03:39 कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
03:51 कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो.
03:58 पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता.
04:02 कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
04:10 Capital Letter साठी caps lock बटन वापरा.
04:14 कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते.
04:21 Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
04:27 बटनावरचे शब्द टाइप करण्यास shift key  दाबून ते बटन दाबा.
04:34 उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असल्यास.
04:39 (!) चिन्ह टाईप करण्यास shift key सोबत 1 दाबा.
04:44 कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो.
04:52 आपण, Typing, laptop आणि desktop कीबोर्ड मधील फरक पाहु.
05:00 लक्षात घ्या ,Tux typing, desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात.
05:10 कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू.
05:14 हि slide पहा.
05:16 हि, बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे

नावे दिली आहेत.

05:21 करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.
05:27 डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.
05:32 खात्री करा की करंगळी ' A' वर आहे.
05:35 अनामिका ‘S’' वर.
05:38 मधले बोट 'D 'वर.
05:41 तर्जनी 'F 'वर आहे.
05:44 आता उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा.
05:49 करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा.
05:54 अनामिका ‘L’' वर.
05:56 मधले बोट 'K'वर.
06:00 तर्जनी 'J 'वर आहे.
06:03 उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.
06:08 दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून  टाइप करण्यास मार्गदर्शन करतील.
06:14 डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का?
06:19 बरोबर, ते बोट' a' साठी वापरावे.
06:23 अगोदरच्या सूचनेप्रमाणे बोटांना कीबोर्ड वर स्थानित करा.
06:29 चला, टाईप करू.
06:32 टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे.
06:39 यास student line नाव देऊ.
06:42 आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू.
06:47 student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसतात का? ते दिसत नाही.
06:53 या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो.
06:59 आणखी काही अक्षरे टाइप करू.
07:02 आपण टायपिंग चे metrics गोळा करू.
07:07 आतापर्यंत अनुमान लावला असेल कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते.
07:13 Time – Typing ची गती ठरविते.
07:17 Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते.
07:21 CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.
07:26 WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.
07:31 Errors – चुकीच्या संख्या दाखविते.
07:34 Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.
07:40 मुख्य मेन्यु मध्ये जाण्यास Escape key दोन वेळ दाबा.
07:45 आपण पहिला टायपिंग lesson शिकलो.
07:47 कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे.
07:52 टायपिंग विनाचूक करायला शिकल्यास आपण टायपिंग ची गती वाढवु शकतो.
07:59 हा पाठ येथे संपत आहे.
08:03 या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला.
08:11 तुमच्यासाठी Assignment आहे.
08:13 basic_lesson_02.xml. switch करा.
08:19 या स्थरावर सराव करा.
08:21 या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा.
08:26 या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.
08:30 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
08:33 हा  spoken tutorial  project चा सार होता.
08:36 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
08:43 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:46 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:50 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
09:08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


09:19 मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya