Difference between revisions of "Thunderbird/C2/Introduction-to-Thunderbird/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 3: Line 3:
 
!Narration
 
!Narration
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
|Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.04
+
|00:04
 
|या  ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि,   
 
|या  ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि,   
 
|-
 
|-
|00.09
+
|00:09
 
|Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे.
 
|Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे.
 
|-
 
|-
|00.13
+
|00:13
 
|आपण हे हि शिकू कि,
 
|आपण हे हि शिकू कि,
 
|-
 
|-
|00.15
+
|00:15
 
| नवीन ईमेल खाते बनविणे.
 
| नवीन ईमेल खाते बनविणे.
 
संदेश डाउनलोड आणि वाचणे.
 
संदेश डाउनलोड आणि वाचणे.
 
|-
 
|-
|00.20
+
|00:20
 
| मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.
 
| मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.
 
Thunderbird मधून लॉग-आउट करणे.
 
Thunderbird मधून लॉग-आउट करणे.
 
|-
 
|-
|00.26
+
|00:26
 
|Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे.
 
|Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे.
 
|-
 
|-
|00.29
+
|00:29
 
|हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते.
 
|हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते.
 
|-
 
|-
|00.35
+
|00:35
 
|हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते.
 
|हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते.
 
|-
 
|-
|00.39
+
|00:39
 
|तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर.
 
|तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर.
 
|-
 
|-
|00.42
+
|00:42
 
|हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते.
 
|हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते.
 
|-
 
|-
|00.47
+
|00:47
 
|Thunderbird चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे.
 
|Thunderbird चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे.
 
|-
 
|-
|00.50
+
|00:50
 
|तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता.
 
|तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता.
 
|-
 
|-
|01.01
+
|01:01
 
|जर तुम्ही POP3 वापरत आहात तर,
 
|जर तुम्ही POP3 वापरत आहात तर,
 
|-
 
|-
|01.04
+
|01:04
 
| POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता.
 
| POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता.
 
|-
 
|-
|01.09
+
|01:09
 
|तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे,  
 
|तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे,  
 
|-
 
|-
|01.12
+
|01:12
 
|Date, Sender,Priority or a  Custom label.   
 
|Date, Sender,Priority or a  Custom label.   
 
|-
 
|-
|01.18
+
|01:18
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
 
|-
 
|-
|01.26
+
|01:26
 
|जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता.
 
|जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता.
 
|-
 
|-
|01.33
+
|01:33
 
| अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा.
 
| अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा.
 
|-
 
|-
|01.40
+
|01:40
 
|तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता.
 
|तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता.
 
|-
 
|-
|01.46
+
|01:46
 
|Mozilla Thunderbird,
 
|Mozilla Thunderbird,
 
|-
 
|-
|01.48
+
|01:48
 
|Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे.
 
|Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|01.56
+
|01:56
 
|अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा.
 
|अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा.
 
|-
 
|-
|02.02
+
|02:02
 
|Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत.
 
|Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत.
 
|-
 
|-
|02.08
+
|02:08
 
|तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे.
 
|तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे.
 
|-
 
|-
|02.15
+
|02:15
 
|खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.       
 
|खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.       
 
|-
 
|-
|02.19
+
|02:19
 
|चला Thunderbird install करू.
 
|चला Thunderbird install करू.
 
|-
 
|-
|02.22
+
|02:22
 
|सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा.
 
|सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.29
+
|02:29
 
|Search box दिसेल.
 
|Search box दिसेल.
 
|-
 
|-
|02.31
+
|02:31
 
|Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल.
 
|Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल.
 
|-
 
|-
|02.37
+
|02:37
 
|application उघडण्यास त्यावर क्लिक करा.
 
|application उघडण्यास त्यावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.40
+
|02:40
 
|The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|-
 
|-
|02.43
+
|02:43
 
|चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू.
 
|चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू.
 
|-
 
|-
|02.49
+
|02:49
 
|The Mozilla Thunderbird application उघडेल.
 
|The Mozilla Thunderbird application उघडेल.
 
|-
 
|-
|02.53
+
|02:53
 
|प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ.
 
|प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ.
 
|-
 
|-
|02.59
+
|02:59
 
|Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे.
 
|Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे.
 
|-
 
|-
|03.05
+
|03:05
 
|मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे.
 
|मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|03.11
+
|03:11
 
|उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत.
 
|उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत.
 
|-
 
|-
|03.18
+
|03:18
 
|Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे.
 
|Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे.
 
|-
 
|-
|03.21
+
|03:21
 
|तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते.
 
|तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते.
 
|-
 
|-
|03.26
+
|03:26
 
|जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही.
 
|जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही.
 
|-
 
|-
|03.33
+
|03:33
 
|उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे.
 
|उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे.
 
|-
 
|-
|03.41
+
|03:41
 
|या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच,
 
|या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच,
 
|-
 
|-
|03.44
+
|03:44
 
|दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे.
 
|दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे.
 
|-
 
|-
|03.48
+
|03:48
 
| STUSERONE@gmail.com
 
| STUSERONE@gmail.com
 
STUSERTWO@yahoo.in
 
STUSERTWO@yahoo.in
 
|-
 
|-
|03.56  
+
|03:56  
 
|आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत.
 
|आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत.
 
|-
 
|-
|04.02
+
|04:02
 
|या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत.
 
|या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत.
 
|-
 
|-
|04.07
+
|04:07
 
|मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले?
 
|मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले?
 
|-
 
|-
|04.11
+
|04:11
 
|प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा.
 
|प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा.
 
|-
 
|-
|04.14
+
|04:14
 
|नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा.
 
|नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा.
 
|-
 
|-
|04.21
+
|04:21
 
|आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा.
 
|आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|04.30
+
|04:30
 
|gmail विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या Settings आयकॉन वर क्लिक करा. Settings पर्यायावर क्लीक करा.
 
|gmail विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या Settings आयकॉन वर क्लिक करा. Settings पर्यायावर क्लीक करा.
 
|-
 
|-
|04.40
+
|04:40
 
|Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा.
 
|Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.48
+
|04:48
 
|POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे.
 
|POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे.
 
|-
 
|-
|04.53
+
|04:53
 
| Save Changes वर क्लिक करा.
 
| Save Changes वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.56
+
|04:56
 
|gmail मेल विन्डो दिसेल.
 
|gmail मेल विन्डो दिसेल.
 
|-
 
|-
|04.58
+
|04:58
 
|POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले.
 
|POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले.
 
|-
 
|-
|05.02
+
|05:02
 
|चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू.
 
|चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू.
 
|-
 
|-
|05.08
+
|05:08
 
|Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा.
 
|Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा.
 
|-
 
|-
|05.15
+
|05:15
 
|Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे.
 
|Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे.
 
|-
 
|-
|05.19
+
|05:19
 
|पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया.
 
|पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया.
 
|-
 
|-
|05.26
+
|05:26
 
|प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
 
|प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
 
|-
 
|-
|05.31
+
|05:31
 
|मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा.
 
|मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा.
 
|-
 
|-
|05.36
+
|05:36
 
|Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल.
  
 
|-
 
|-
|05.39
+
|05:39
 
|Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा.
 
|Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|05.48
+
|05:48
 
|Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा.
 
|Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा.
 
|-
 
|-
|05.56
+
|05:56
 
|Ok आणि Close वर क्लिक करा
 
|Ok आणि Close वर क्लिक करा
 
|-
 
|-
|06.00
+
|06:00
 
|चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू.
 
|चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू.
 
|-
 
|-
|06.05
+
|06:05
 
|Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा.
 
|Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.12
+
|06:12
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|06.17
+
|06:17
 
| नाव STUSERONE प्रविष्ट करा.   
 
| नाव STUSERONE प्रविष्ट करा.   
 
|-
 
|-
|06.20
+
|06:20
 
| मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा.
 
| मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा.
 
|-
 
|-
|06.27
+
|06:27
 
|आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा.
 
|आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा.
 
|-
 
|-
|06.32
+
|06:32
 
|नंतर, Continue वर क्लिक करा.
 
|नंतर, Continue वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.36
+
|06:36
 
|Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल.
 
|Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल.
 
|-
 
|-
|06.42
+
|06:42
 
|नंतर, POP3 सिलेक्ट करा.
 
|नंतर, POP3 सिलेक्ट करा.
 
|-
 
|-
|06.46
+
|06:46
 
|कधी-कधी Thunderbird failed to find the settings,
 
|कधी-कधी Thunderbird failed to find the settings,
 
|-
 
|-
|06.49
+
|06:49
 
| हा एरर मेसेज दिसू शकतो.
 
| हा एरर मेसेज दिसू शकतो.
 
|-
 
|-
|06.53
+
|06:53
 
|हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही.
 
|हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही.
 
|-
 
|-
|06.59
+
|06:59
 
|आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल.
 
|आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल.
 
|-
 
|-
|07.04
+
|07:04
 
|आता Manual Config बटनावर क्लिक करा.
 
|आता Manual Config बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|07.08
+
|07:08
 
|जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते.
 
|जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते.
 
|-
 
|-
|07.12
+
|07:12
 
|जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही.
 
|जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही.
 
|-
 
|-
|07.19
+
|07:19
 
|या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा.
 
|या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा.
 
|-
 
|-
|07.24
+
|07:24
 
|जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल.
 
|जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल.
 
|-
 
|-
|07.30
+
|07:30
 
|जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते.
 
|जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते.
 
|-
 
|-
|07.36
+
|07:36
 
|या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले.
 
|या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले.
 
|-
 
|-
|07.41
+
|07:41
 
|आता Create Account वर क्लिक करा.
 
|आता Create Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|07.44
+
|07:44
 
|तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात.
 
|तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात.
 
|-
 
|-
|07.52
+
|07:52
 
|तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे.
 
|तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे.
 
|-
 
|-
|07.56
+
|07:56
 
|लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे.
 
|लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे.
 
|-
 
|-
|08.04
+
|08:04
 
|या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात.
 
|या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात.
 
|-
 
|-
|08.09
+
|08:09
 
|डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा.
 
|डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|08.18
+
|08:18
 
|Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या.
 
|Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या.
 
|-
 
|-
|08.22
+
|08:22
 
|हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात.
 
|हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात.
 
|-
 
|-
|08.27
+
|08:27
 
|जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत.
 
|जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत.
 
|-
 
|-
|08.36
+
|08:36
 
|Inbox वर क्लिक करा आणि message निवडा.
 
|Inbox वर क्लिक करा आणि message निवडा.
 
|-
 
|-
|08.39
+
|08:39
 
|मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो.
 
|मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो.
 
|-
 
|-
|08.43
+
|08:43
 
|मैसेज वर दोन वेळा क्लिक करा.
 
|मैसेज वर दोन वेळा क्लिक करा.
 
|-
 
|-
|08.46
+
|08:46
 
|हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल.
 
|हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल.
 
|-
 
|-
|08.49
+
|08:49
 
|टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा.
 
|टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा.
 
|-
 
|-
|08.55
+
|08:55
 
|एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा.
 
|एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा.
 
|-
 
|-
|09.03
+
|09:03
 
|मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा.
 
|मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.07
+
|09:07
 
|Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
|Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
|-
 
|-
|09.10
+
|09:10
 
|From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते.
 
|From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते.
 
|-
 
|-
|09.14
+
|09:14
 
|To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा.
 
|To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा.
 
|-
 
|-
|09.20
+
|09:20
 
|मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा.
 
|मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा.
 
|-
 
|-
|09.29
+
|09:29
 
|आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा.
 
|आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा.
 
|-
 
|-
|09.33
+
|09:33
 
|आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो.
 
|आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो.
 
|-
 
|-
|09.40
+
|09:40
 
|टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा.
 
|टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.47
+
|09:47
 
|टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा.  
 
|टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|09.55
+
|09:55
 
|टेक्स्ट चा रंग बदलला आहे.
 
|टेक्स्ट चा रंग बदलला आहे.
 
|-
 
|-
|09.58
+
|09:58
 
|आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा.
 
|आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.04
+
|10:04
 
|स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते.
 
|स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते.
 
|-
 
|-
|10.11
+
|10:11
 
|तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता.
 
|तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता.
 
|-
 
|-
|10.15
+
|10:15
 
|have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता.
 
|have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता.
 
|-
 
|-
|10.20
+
|10:20
 
|Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा.
 
|Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा.
 
|-
 
|-
|10.24
+
|10:24
 
|Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो.
 
|Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो.
 
|-
 
|-
|10.30
+
|10:30
 
|हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा.  
 
|हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|10.38
+
|10:38
 
|मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
 
|मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.44
+
|10:44
 
| Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा.
 
| Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.48
+
|10:48
 
| नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा.
 
| नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.54
+
|10:54
 
|आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा.
 
|आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.59
+
|10:59
 
|Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
|Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
|-
 
|-
|11.03
+
|11:03
 
|कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही.
 
|कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही.
 
|-
 
|-
|11.07
+
|11:07
 
|विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता.
 
|विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता.
 
|-
 
|-
|11.13
+
|11:13
 
|Cancel Sending वर क्लिक करा.
 
|Cancel Sending वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|11.16
+
|11:16
 
|आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा.
 
|आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा.
 
|-
 
|-
|11.21
+
|11:21
 
|Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा.
 
|Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा.
 
|-
 
|-
|11.29
+
|11:29
 
|आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल.
 
|आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल.
 
|-
 
|-
|11.37
+
|11:37
 
|चला याहू मध्ये लोगिन करू.
 
|चला याहू मध्ये लोगिन करू.
 
|-
 
|-
|11.47
+
|11:47
 
|याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|11.56
+
|11:56
 
|Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो.
 
|Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो.
 
|-
 
|-
|12.03
+
|12:03
 
|हे उघडण्यास मेल वर क्लिक करा.
 
|हे उघडण्यास मेल वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.05
+
|12:05
 
|तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू.
 
|तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू.
 
|-
 
|-
|12.13
+
|12:13
 
|Compose वर क्लिक करा.
 
|Compose वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.16
+
|12:16
 
|To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा.
 
|To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|12.23
+
|12:23
 
|Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा.
 
|Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|12.27
+
|12:27
 
|मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा.
 
|मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा.
 
|-
 
|-
|12.32
+
|12:32
 
|send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा.
 
|send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा.
 
|-
 
|-
|12.37
+
|12:37
 
|हे ब्राऊज़र बंद करू.
 
|हे ब्राऊज़र बंद करू.
 
|-
 
|-
|12.39
+
|12:39
 
|आता Thunderbird तपासू.
 
|आता Thunderbird तपासू.
 
|-
 
|-
|12.42
+
|12:42
 
|Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा.
 
|Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.48
+
|12:48
 
|डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा.
 
|डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.53
+
|12:53
 
|याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो.
 
|याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो.
 
|-
 
|-
|12.58
+
|12:58
 
|मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात.
 
|मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात.
 
|-
 
|-
|13.03
+
|13:03
 
|तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता.
 
|तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता.
 
|-
 
|-
|13.07
+
|13:07
 
|आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला.
 
|आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला.
 
|-
 
|-
|13.14
+
|13:14
 
|Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा.
 
|Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|13.19
+
|13:19
 
|तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार.
 
|तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार.
 
|-
 
|-
|13.22
+
|13:22
 
|याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|13.26
+
|13:26
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो.
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो.
 
|-
 
|-
|13.35
+
|13:35
 
|आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे,  
 
|आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे,  
 
|-
 
|-
|13.37
+
|13:37
 
| नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे,  मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे.
 
| नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे,  मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे.
 
|-
 
|-
|13.46
+
|13:46
 
|तुमच्यासाठी एक Assignment आहे.
 
|तुमच्यासाठी एक Assignment आहे.
 
|-
 
|-
|13.49
+
|13:49
 
|मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा.
 
|मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा.
 
|-
 
|-
|13.52
+
|13:52
 
|स्थापित आणि लॉन्च करा.
 
|स्थापित आणि लॉन्च करा.
 
|-
 
|-
|13.54
+
|13:54
 
|थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा.
 
|थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा.
 
|-
 
|-
|13.58
+
|13:58
 
|या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते.
 
|या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते.
 
|-
 
|-
|14.06
+
|14:06
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|14.09
+
|14:09
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
|14.12
+
|14:12
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
 
|-
 
|-
|14.16
+
|14:16
 
|स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|-
 
|-
|14.18
+
|14:18
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
|14.22
+
|14:22
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|14.26
+
|14:26
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
|14.32
+
|14:32
 
|"स्पोकन  ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|"स्पोकन  ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|-
 
|-
|14.36
+
|14:36
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
|14.44
+
|14:44
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|14.55
+
|14:55
 
|ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 16:36, 25 June 2014

Time Narration
00:00 Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि,
00:09 Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे.
00:13 आपण हे हि शिकू कि,
00:15 नवीन ईमेल खाते बनविणे.

संदेश डाउनलोड आणि वाचणे.

00:20 मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.

Thunderbird मधून लॉग-आउट करणे.

00:26 Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे.
00:29 हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते.
00:35 हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते.
00:39 तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर.
00:42 हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते.
00:47 Thunderbird चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे.
00:50 तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता.
01:01 जर तुम्ही POP3 वापरत आहात तर,
01:04 POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता.
01:09 तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे,
01:12 Date, Sender,Priority or a Custom label.
01:18 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
01:26 जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता.
01:33 अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा.
01:40 तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता.
01:46 Mozilla Thunderbird,
01:48 Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे.
01:56 अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा.
02:02 Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत.
02:08 तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे.
02:15 खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
02:19 चला Thunderbird install करू.
02:22 सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा.
02:29 Search box दिसेल.
02:31 Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल.
02:37 application उघडण्यास त्यावर क्लिक करा.
02:40 The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल.
02:43 चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू.
02:49 The Mozilla Thunderbird application उघडेल.
02:53 प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ.
02:59 Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे.
03:05 मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे.
03:11 उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत.
03:18 Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे.
03:21 तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते.
03:26 जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही.
03:33 उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे.
03:41 या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच,
03:44 दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे.
03:48 STUSERONE@gmail.com

STUSERTWO@yahoo.in

03:56 आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत.
04:02 या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत.
04:07 मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले?
04:11 प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा.
04:14 नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा.
04:21 आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा.
04:30 gmail विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या Settings आयकॉन वर क्लिक करा. Settings पर्यायावर क्लीक करा.
04:40 Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा.
04:48 POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे.
04:53 Save Changes वर क्लिक करा.
04:56 gmail मेल विन्डो दिसेल.
04:58 POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले.
05:02 चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू.
05:08 Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा.
05:15 Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे.
05:19 पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया.
05:26 प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
05:31 मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा.
05:36 Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल.
05:39 Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा.
05:48 Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा.
05:56 Ok आणि Close वर क्लिक करा
06:00 चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू.
06:05 Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा.
06:12 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06:17 नाव STUSERONE प्रविष्ट करा.
06:20 मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा.
06:27 आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा.
06:32 नंतर, Continue वर क्लिक करा.
06:36 Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल.
06:42 नंतर, POP3 सिलेक्ट करा.
06:46 कधी-कधी Thunderbird failed to find the settings,
06:49 हा एरर मेसेज दिसू शकतो.
06:53 हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही.
06:59 आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल.
07:04 आता Manual Config बटनावर क्लिक करा.
07:08 जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते.
07:12 जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही.
07:19 या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा.
07:24 जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल.
07:30 जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते.
07:36 या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले.
07:41 आता Create Account वर क्लिक करा.
07:44 तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात.
07:52 तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे.
07:56 लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे.
08:04 या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात.
08:09 डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा.
08:18 Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या.
08:22 हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात.
08:27 जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत.
08:36 Inbox वर क्लिक करा आणि message निवडा.
08:39 मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो.
08:43 मैसेज वर दोन वेळा क्लिक करा.
08:46 हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल.
08:49 टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा.
08:55 एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा.
09:03 मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा.
09:07 Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
09:10 From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते.
09:14 To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा.
09:20 मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा.
09:29 आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा.
09:33 आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो.
09:40 टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा.
09:47 टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा.
09:55 टेक्स्ट चा रंग बदलला आहे.
09:58 आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा.
10:04 स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते.
10:11 तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता.
10:15 have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता.
10:20 Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा.
10:24 Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो.
10:30 हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा.
10:38 मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
10:44 Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा.
10:48 नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा.
10:54 आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा.
10:59 Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
11:03 कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही.
11:07 विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता.
11:13 Cancel Sending वर क्लिक करा.
11:16 आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा.
11:21 Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा.
11:29 आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल.
11:37 चला याहू मध्ये लोगिन करू.
11:47 याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
11:56 Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो.
12:03 हे उघडण्यास मेल वर क्लिक करा.
12:05 तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू.
12:13 Compose वर क्लिक करा.
12:16 To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा.
12:23 Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा.
12:27 मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा.
12:32 send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा.
12:37 हे ब्राऊज़र बंद करू.
12:39 आता Thunderbird तपासू.
12:42 Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा.
12:48 डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा.
12:53 याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो.
12:58 मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात.
13:03 तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता.
13:07 आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला.
13:14 Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा.
13:19 तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार.
13:22 याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:26 या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो.
13:35 आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे,
13:37 नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे, मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे.
13:46 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13:49 मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा.
13:52 स्थापित आणि लॉन्च करा.
13:54 थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा.
13:58 या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते.
14:06 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14:12 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14:16 स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14:18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:22 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:32 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14:44 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:55 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble