Difference between revisions of "Synfig/C3/Rocket-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border = 1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:00 | '''Synfig''' वापरून '''“Rocket animation”''' वरील ट्युटो...")
 
 
Line 217: Line 217:
 
|-
 
|-
 
| 04:56
 
| 04:56
| आता 6th फ्रेमवर जा.  '''Keyframes panel''' मध्ये, '''zeroeth''' फ्रेम  '''Duplicate करा.
+
| आता 6th फ्रेमवर जा.  '''Keyframes panel''' मध्ये, '''zeroeth''' फ्रेम  '''Duplicate''' करा.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 18:02, 23 October 2018

Time
Narration
00:00 Synfig वापरून “Rocket animation” वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण फायर इफेक्ट, (आगीचे प्रभाव)
00:11 कट आऊट इफेक्ट,
00:13 स्लोप & ऑफसेट पॅरामीटर्स बदलणे आणि फेथर इफेक्ट(पिसांचे प्रभाव).
00:19 आपण वरील सर्व वापरुन rocket animation देखील शिकणार आहोत.
00:24 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:34 आपण Synfig उघडू.
00:36 माझ्याकडे माझ्या Documents फोल्डरमध्ये एक रॉकेट इमेज आहे.
00:40 मी ही इमेज Inkscape मध्ये तयार केली आहे.
00:43 आपण इमेज इम्पोर्ट करू. File वर जा. Import वर क्लिक करा.
00:49 Rocket इमेज निवडा. Import वर क्लिक करा.
00:53 rocket इमेज ग्रुप (गटबद्ध) करा . group layer ला Rocket म्हणून नाव द्या.
00:59 हॅन्डल मधील नारंगी बिंदू वापरून, दर्शविल्याप्रमाणे इमेजचा आकार कमी करा.
01:06 आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
01:11 मी Desktop मध्ये फाईल सेव्ह करेल. फाईलचे नाव Rocket hyphen animation मध्ये बदला.
01:20 Save वर क्लिक करा. आता, आग तयार करूया.
01:23 Fill color काळ्यात आणि Outline color पांढऱ्यात बदला.
01:31 Layers panel वर जा. Rocket group लेअरवर राईट क्लिक करा.
01:36 New layer निवडा, Gradient वर क्लिक करा आणि नंतर Noise Gradient वर क्लिक करा.
01:43 कॅनव्हसवर एक काळा आणि पांढरा noise gradient तयार केला आहे.
01:47 Tool box वर जा. Gradient tool वर क्लिक करा.
01:52 Tool options मध्ये create a linear gradient वर क्लिक करा.
01:57 आता, वरपासून खालपर्यंत कॅनव्हसवर क्लिक आणि ड्रॅग करा.
02:02 पहा कॅनव्हसवर एक काळा आणि पांढरा linear gradient तयार केला आहे.
02:08 Transform tool निवडा. लेअरचे नाव BW-Gradient मध्ये बदला.
02:16 Parameters panel मध्ये, Blend method हे Subtract मध्ये बदला.
02:22 Rectangle tool निवडा. संपूर्ण कॅनव्हासला कव्हर करून एक आयत काढा.
02:29 Transform tool वर क्लिक करा आणि layer चे नाव Orange मध्ये बदला.
02:35 आता आपण आयताचा रंग नारंगी रंगात बदलू.
02:40 Parameters panel मध्ये Color parameter वर क्लिक करा.
02:45 RGB व्हॅल्यू क्रमशः 100, 55 आणि 10 वर बदला. डायलॉग बॉक्स बंद करा.
02:56 पुन्हा Parameters panel मध्ये Blend method हे Color मध्ये बदला.
03:01 Noise gradient लेअर ग्रुप करा. नाव Moving-base मध्ये बदला.
03:10 Parameters panel मध्ये Origin वर राईट क्लिक करा.
03:14 Convert वर क्लिक करून नंतर Linear वर क्लिक करा.
03:19 Origin च्या ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा.
03:22 Slope ची व्हॅल्यू 0 आणि -100 मध्ये बदला आणि Offset ची व्हॅल्यू 0 आणि 100 मध्ये बदला.
03:32 आता आगीचे इफेक्ट तयार झाले आहे. इफेक्ट तपासण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.
03:38 पुढे रॉकेटच्या आकारानुसार त्याचा इफेक्ट कट करूया.
03:43 आता Rocket layer वगळता सर्व लेअर्सना ग्रुप करा .
03:47 नाव Fire मध्ये बदला.
03:50 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
03:54 Tool box वर जा, Cutout tool निवडा.
03:58 दर्शविल्याप्रमाणे आगीचे इफेक्ट कट करा. ग्रुप लेअरचे नाव Fire cut मध्ये बदलले आहे.
04:06 Transform tool निवडा.
04:09 handle चे नारंगी बिंदू वापरा, आगीचे आकार कमी करा.
04:14 हे लेअर Rocket layer च्या खाली आणा.
04:19 ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा. Mask layer निवडा. आता आपण नोडस् समायोजित करू शकतो.
04:27 Parameters panel मध्ये Feather parameter 25 ने बदला.
04:33 फेथर इफेक्ट आगीवर(फायरवर) लागू होतो हे पहा.
04:38 आता आपण आग(फायर) एनिमेट करू. Turn on animate editing mode आयकॉनवर क्लिक करा.
04:44 3rd frame वर जा. Keyframes panel मध्ये keyframe जोडा.
04:49 दर्शविल्याप्रमाणे आगीच्या(फायरचे) नोडस् समायोजित करा.
04:56 आता 6th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये, zeroeth फ्रेम Duplicate करा.
05:03 पुढे, आपण ही फायर एनिमेशन लूप करू. तर, Fire cut group layer वर राईट क्लिक करा.
05:10 New layer वर क्लिक करा नंतर Other वर आणि Time loop वर क्लिक करा.
05:17 Parameters panel मध्ये Duration parameter 12 मध्ये बदला.
05:24 Only for Positive Duration च्या चेकबॉक्सवर टिक करा.

एनिमेशन तपासण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.

05:33 पुढे, रॉकेट एनिमेट करू. तर, सर्व्या layers ना ग्रुप करा.
05:39 Group layer चे नाव Rocket मध्ये बदला.
05:42 zeroth frame वर जा. दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसच्या तळाशी रॉकेट हलवा.
05:48 आता, 100th फ्रेमवर जा. रॉकेट कॅनव्हसच्या वर हलवा.
05:55 आता रॉकेट एनिमेशन पूर्ण झाले आहे.
05:58 आता Inkscape मध्ये तयार केलेली बॅकग्राऊंड इमेज जोडू.
06:03 मी ही इमेज Documents फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
06:06 File वर जा. Import वर क्लिक करा.
06:11 Rocket group layer च्या खाली असलेली लेयर हलवा.
06:15 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
06:18 शेवटी आपण एनिमेशन रेंडर करू. File वर जा. Render वर क्लिक करा.
06:25 मी आउटपुट Desktop मध्ये सेव्ह करेल. एक्सटेंशन avi मध्ये बदला. Target ffmpeg करा.
06:34 आता Render वर क्लिक करा.
06:37 आता आपण आपले एनिमेशन तपासू.

Desktop वर जा. output file वर राईट क्लिक करा आणि आपले एनिमेशन play करा.

06:45 आपले रॉकेट एनिमेशन असे दिसते.
06:48 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
06:53 या ट्युटोरिअलमध्ये आपण Fire इफेक्ट तयार करण्यास शिकलो
06:58 कट आऊट इफेक्ट,

स्लोप & ऑफसेट पॅरामीटर्स बदलणे, फेथर इफेक्ट (पिसांचे प्रभाव)

07:02 आपण rocket animation देखील शिकलो.
07:05 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे- शेकुटीचे (वूड फायर) एनिमेशन तयार करा.
07:10 कोड फाईल्स लिंकमध्ये लाकडाचे चित्र दिले आहे.
07:14 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
07:18 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
07:23 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

07:32 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
07:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

07:45 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana