Difference between revisions of "Synfig/C3/Cutout-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border = 1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:01 | '''Synfig''' वापरून “Cutout animation” वरील स्पोकन ट...")
 
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|  00:10
 
|  00:10
| त्या इमेजवर '''Cutout tool ''' वापरणे आणि कटआऊट आकृत्यांना एनिमेट करण्यास शिकू.
+
| त्या इमेजवर '''Cutout tool''' वापरणे आणि कटआऊट आकृत्यांना एनिमेट करण्यास शिकू.
  
 
|-
 
|-
 
|  00:15
 
|  00:15
| या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, '''Synfig''' व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
+
| या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, '''Synfig''' व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
  
 
|-
 
|-
 
|  00:26
 
|  00:26
| आपण '''Synfig ''' इंटरफेसमध्ये आहोत.
+
| आपण '''Synfig''' इंटरफेसमध्ये आहोत.
  
 
|-
 
|-
 
|  00:29
 
|  00:29
| प्रथम आपण आपली '''Synfig ''' फाईल सेव्ह करू.
+
| प्रथम आपण आपली '''Synfig''' फाईल सेव्ह करू.
  
 
|-
 
|-
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
|  00:53
 
|  00:53
| त्यासाठी, '''File ''' वर जा आणि '''Import''' वर क्लिक करा.
+
| त्यासाठी, '''File''' वर जा आणि '''Import''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|  00:58
 
|  00:58
| '''Please select a file ''' विंडो उघडेल.  
+
| '''Please select a file''' विंडो उघडेल.  
  
 
|-
 
|-
 
| 01:01
 
| 01:01
| आणि '''Painting.png''' निवडा, नंतर ''' Import''' वर क्लिक करा.
+
| आणि '''Painting.png''' निवडा, नंतर '''Import''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:11  
 
| 01:11  
| त्याचप्रमाणे, ''' Paint.png ''' फाईल देखील इम्पोर्ट करा.
+
| त्याचप्रमाणे, '''Paint.png''' फाईल देखील इम्पोर्ट करा.
  
 
|-
 
|-
 
|  01:16
 
|  01:16
| आपल्याला '''Paint ''' आणि ''' Painting''' नावाचे दोन लेअर्स मिळतात.
+
| आपल्याला '''Paint''' आणि '''Painting''' नावाचे दोन लेअर्स मिळतात.
  
 
|-
 
|-
Line 92: Line 92:
  
 
|-
 
|-
| 01:45
+
| 01:45
|   लेअरचे नाव -
+
| लेअरचे नाव -
'''Girl's head''',
+
'''Girl's head''',
  
 
|-
 
|-
| 01:49
+
| 01:49
| '''Girl's upper body and bucket''', '''Girl’s legs, '''
+
| '''Girl's upper body and bucket''', '''Girl’s legs,'''
  
 
|-
 
|-
| 01:53
+
| 01:53
| '''Boy’s hand, ''' '''Boy’s body''' म्हणून बदला.
+
| '''Boy’s hand,''' '''Boy’s body''' म्हणून बदला.
  
 
|-
 
|-
| 01:57
+
| 01:57
| '''Show/Hide''' बॉक्स अनचेक करून '''layers off''' करा.
+
| '''Show/Hide''' बॉक्स अनचेक करून '''layers off''' करा.
  
 
|-
 
|-
 
|  02:02
 
|  02:02
| '''Girl's upper body and bucket layer ''' निवडून ते लेअर '''on ''' करा.
+
| '''Girl's upper body and bucket layer''' निवडून ते लेअर '''on''' करा.
  
 
|-
 
|-
Line 117: Line 117:
  
 
|-
 
|-
| 02:17
+
| 02:17
| '''mask''' च्या नोड्स हलवून आपण '''mask''' समायोजित करू शकतो.
+
| '''mask''' च्या नोड्स हलवून आपण '''mask''' समायोजित करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  02:23
 
|  02:23
|  एक-एक करून '''layers on ''' करा आणि त्याचप्रमाणे अन्य लेअर्सना मास्क करण्यासाठी '''Cutout tool ''' वापरा.
+
|  एक-एक करून '''layers on''' करा आणि त्याचप्रमाणे अन्य लेअर्सना मास्क करण्यासाठी '''Cutout tool''' वापरा.
  
 
|-
 
|-
Line 130: Line 130:
 
|-
 
|-
 
|  02:40
 
|  02:40
| त्याचप्रमाणे '''paint.png layer ''' पण तसेच मास्क करा.
+
| त्याचप्रमाणे '''paint.png layer''' पण तसेच मास्क करा.
  
 
|-
 
|-
 
|  02:46
 
|  02:46
| आता फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl ''' आणि '''S''' कीज दाबा.
+
| आता फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl''' आणि '''S''' कीज दाबा.
  
 
|-
 
|-
Line 142: Line 142:
 
|-
 
|-
 
|  02:57
 
|  02:57
| या लेअरच्या '''Mask layer ''' वर राईट क्लिक करा.
+
| या लेअरच्या '''Mask layer''' वर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:01
 
| 03:01
| '''New layer ''' वर जाऊन नंतर ''' Transform''' वर जा.
+
| '''New layer''' वर जाऊन नंतर '''Transform''' वर जा.
  
 
|-
 
|-
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
| 03:21
 
| 03:21
| '''Parameters panel ''' वर जा आणि ''' Amount''' वर क्लिक करा.
+
| '''Parameters panel''' वर जा आणि '''Amount''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 174: Line 174:
 
|-
 
|-
 
| 03:30
 
| 03:30
| पुढे, '''Layers panel ''' वर जा आणि ''' Girl's upper body and bucket layer''' वर क्लिक करा.
+
| पुढे, '''Layers panel''' वर जा आणि '''Girl's upper body and bucket layer''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:37
 
| 03:37
| '''Girl's upper body and bucket layer''' च्या '''Mask layer ''' वर राईट क्लिक करा.  
+
| '''Girl's upper body and bucket layer''' च्या '''Mask layer''' वर राईट क्लिक करा.  
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 03:42
 
| 03:42
| ''' New layer ''' वर जाऊन नंतर ''' Transform ''' वर जा.
+
| '''New layer''' वर जाऊन नंतर '''Transform''' वर जा.
  
 
|-
 
|-
 
|  03:47
 
|  03:47
|  '''Rotate ''' निवडा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
+
|  '''Rotate''' निवडा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
  
 
|-
 
|-
Line 194: Line 194:
 
|-
 
|-
 
|  04:02
 
|  04:02
| '''Layers panel ''' वर जा आणि ''' Girl's head layer''' वर क्लिक करा.
+
| '''Layers panel''' वर जा आणि '''Girl's head layer''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:07
 
| 04:07
| '''Girl's head layer''' च्या '''Mask layer ''' वर राईट क्लिक करा.
+
| '''Girl's head layer''' च्या '''Mask layer''' वर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
| ''' New layer ''' वर जा आणि नंतर ''' Transform ''' वर क्लिक करा.
+
| '''New layer''' वर जा आणि नंतर '''Transform''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:14
 
| 04:14
| '''Rotate ''' वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
+
| '''Rotate''' वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
  
 
|-
 
|-
Line 232: Line 232:
 
|-
 
|-
 
|  04:44
 
|  04:44
| आता, '''Layers panel ''' वर जा आणि ''' paint layer''' च्या ''' Mask ''' वर क्लिक करा.  
+
| आता, '''Layers panel''' वर जा आणि '''paint layer''' च्या '''Mask''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 243: Line 243:
  
 
|-
 
|-
| 04:59
+
| 04:59
| कर्सर 30th फ्रेमवर ठेवा आणि '''canvas''' वर जा.
+
| कर्सर 30th फ्रेमवर ठेवा आणि '''canvas''' वर जा.
  
 
|-
 
|-
| 05:04
+
| 05:04
 
| दर्शविल्याप्रमाणे '''mask nodes''' हलवू.
 
| दर्शविल्याप्रमाणे '''mask nodes''' हलवू.
  
 
|-
 
|-
| 05:08
+
| 05:08
| ''' Turn on animate editing mode ''' आयकॉन वर क्लिक करा.  
+
| '''Turn on animate editing mode''' आयकॉन वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 05:12
+
| 05:12
| नंतर कॅनव्हसच्या तळाशी '''Seek to begin ''' वर क्लिक करा.
+
| नंतर कॅनव्हसच्या तळाशी '''Seek to begin''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 05:17
+
| 05:17
| आता ''' Play''' बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
+
| आता '''Play''' बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
  
 
|-
 
|-
Line 267: Line 267:
  
 
|-
 
|-
| 05:26
+
| 05:26
| फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl''' आणि ''' S''' कीज दाबा.
+
| फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl''' आणि ''' S''' कीज दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05:31
 
| 05:31
|  पुढे ''' File ''' वर जा आणि ''' Render''' वर क्लिक करा.  
+
|  पुढे '''File''' वर जा आणि '''Render''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
| '''Render setting window''' वर जा.  '''Target ''' ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन '''ffmpeg''' म्हणून निवडा.  
+
| '''Render setting window''' वर जा.  '''Target''' ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन '''ffmpeg''' म्हणून निवडा.  
  
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
| '''End time''' वर क्लिक करा आणि त्यास 70 वर बदला.
+
| '''End time''' वर क्लिक करा आणि त्यास 70 वर बदला.
  
 
|-
 
|-
Line 287: Line 287:
  
 
|-
 
|-
| 05:52
+
| 05:52
| '''Desktop''' वर जा. '''Cutout-animation folder''' वर डबल क्लिक करा.
+
| '''Desktop''' वर जा. '''Cutout-animation folder''' वर डबल क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 05:56
+
| 05:56
 
| '''Cutout-animation.avi''' निवडा.
 
| '''Cutout-animation.avi''' निवडा.
  
 
|-
 
|-
| 06:00
+
| 06:00
| राईट-क्लिक करा आणि '''Firefox ''' वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.   
+
| राईट-क्लिक करा आणि '''Firefox''' वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.   
  
 
|-
 
|-
Line 304: Line 304:
 
|-
 
|-
 
| 06:12
 
| 06:12
| थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण '''Synfig''' मध्ये '''Cutout animation''' बद्दल शिकलो.
+
| थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण '''Synfig''' मध्ये '''Cutout animation''' बद्दल शिकलो.
  
 
|-
 
|-

Revision as of 13:14, 4 October 2018

Time
Narration
00:01 Synfig वापरून “Cutout animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण इमेज इम्पोर्ट करणे,
00:10 त्या इमेजवर Cutout tool वापरणे आणि कटआऊट आकृत्यांना एनिमेट करण्यास शिकू.
00:15 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:26 आपण Synfig इंटरफेसमध्ये आहोत.
00:29 प्रथम आपण आपली Synfig फाईल सेव्ह करू.
00:34 File वर जा आणि Save वर क्लिक करा.
00:37 मी लोकेशन Desktop म्हणून निवडेल.
00:41 नंतर Name वर क्लिक करा आणि ते Cutout-animation मध्ये बदला.
00:46 आता कटआऊट एनिमेशन तयार करण्यास सुरवात करूया.
00:50 आपल्याला Synfig मध्ये इमेज इम्पोर्ट करणे आवश्यक आहे.
00:53 त्यासाठी, File वर जा आणि Import वर क्लिक करा.
00:58 Please select a file विंडो उघडेल.
01:01 आणि Painting.png निवडा, नंतर Import वर क्लिक करा.
01:08 आपल्याला कॅनव्हसवर इमेज मिळेल.
01:11 त्याचप्रमाणे, Paint.png फाईल देखील इम्पोर्ट करा.
01:16 आपल्याला Paint आणि Painting नावाचे दोन लेअर्स मिळतात.
01:21 दर्शविल्याप्रमाणे इमेजेसना स्केल करून समायोजित करा.
01:26 या एनिमेशनसाठी आपल्याला painting लेअरच्या पाच कॉपी आवश्यक आहेत.
01:30 त्यामुळे, लेअर निवडून Duplicate layer आयकॉन वर क्लिक करा.
01:35 पुन्हा आणखी ४ वेळेच करा.
01:39 आता आपल्याकडे प्रथम Painting layer सह त्यातील चार कॉपीज आहेत.
01:45 लेअरचे नाव -

Girl's head,

01:49 Girl's upper body and bucket, Girl’s legs,
01:53 Boy’s hand, Boy’s body म्हणून बदला.
01:57 Show/Hide बॉक्स अनचेक करून layers off करा.
02:02 Girl's upper body and bucket layer निवडून ते लेअर on करा.
02:07 Toolbox वर जा. Cutout tool वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रूपरेषा(ओउटलाईन) रेखाटून ह्या लेअरला मास्क करा.
02:17 mask च्या नोड्स हलवून आपण mask समायोजित करू शकतो.
02:23 एक-एक करून layers on करा आणि त्याचप्रमाणे अन्य लेअर्सना मास्क करण्यासाठी Cutout tool वापरा.
02:32 Cutout tool सह आपण इम्पोर्ट केलेल्या इमेजवर mask बनविण्यासाठी फ्रीहॅन्ड सिलेक्शन तयार करू शकतो.
02:40 त्याचप्रमाणे paint.png layer पण तसेच मास्क करा.
02:46 आता फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
02:52 Layers panel वर जा आणि layer- Boy's hand वर क्लिक करा.
02:57 या लेअरच्या Mask layer वर राईट क्लिक करा.
03:01 New layer वर जाऊन नंतर Transform वर जा.
03:04 आता Rotate वर क्लिक करा.
03:07 दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
03:11 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
03:16 कर्सर 30th फ्रेमवर हलवा.
03:21 Parameters panel वर जा आणि Amount वर क्लिक करा.
03:25 त्याचे व्हॅल्यू 0 ते -25 वर बदला.
03:30 पुढे, Layers panel वर जा आणि Girl's upper body and bucket layer वर क्लिक करा.
03:37 Girl's upper body and bucket layer च्या Mask layer वर राईट क्लिक करा.
03:42 New layer वर जाऊन नंतर Transform वर जा.
03:47 Rotate निवडा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
03:53 कर्सर 70th फ्रेमवर हलवा आणि Amount व्हॅल्यू 0 ते -6.14 वर बदला.
04:02 Layers panel वर जा आणि Girl's head layer वर क्लिक करा.
04:07 Girl's head layer च्या Mask layer वर राईट क्लिक करा.
04:10 New layer वर जा आणि नंतर Transform वर क्लिक करा.
04:14 Rotate वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
04:20 कर्सर 70th फ्रेमवर हलवा आणि Parameters panel वर जा.
04:26 Amount ची व्हॅल्यू 0 ते -10 वर बदला.
04:34 आपल्याला लेअर्स पुन्हा नीट मांडणे आवश्यक आहे:

Boy’s hand,

Boy's body,

Girl’s head,

Girl's upper body and bucket,

Girl’s legs.

04:44 आता, Layers panel वर जा आणि paint layer च्या Mask वर क्लिक करा.
04:48 कर्सर 0 फ्रेमवर ठेवा आणि नंतर canvas वर जा.
04:56 दर्शविल्याप्रमाणे mask nodes हलवू.
04:59 कर्सर 30th फ्रेमवर ठेवा आणि canvas वर जा.
05:04 दर्शविल्याप्रमाणे mask nodes हलवू.
05:08 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
05:12 नंतर कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा.
05:17 आता Play बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
05:22 'बॅकग्राउंड लेअर' साठी कॅनव्हस वर एक आयत काढा.
05:26 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
05:31 पुढे File वर जा आणि Render वर क्लिक करा.
05:36 Render setting window वर जा. Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ffmpeg म्हणून निवडा.
05:45 End time वर क्लिक करा आणि त्यास 70 वर बदला.
05:49 Render वर क्लिक करा.
05:52 Desktop वर जा. Cutout-animation folder वर डबल क्लिक करा.
05:56 Cutout-animation.avi निवडा.
06:00 राईट-क्लिक करा आणि Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
06:07 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:12 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Cutout animation बद्दल शिकलो.
06:19 आपण Cutout tool वापरणे आणि cutouts एनिमेट करणे देखील शिकलो.
06:24 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
06:28 भारतीय ध्वज चित्र शोधा जे कोड फाईल्स लिंकमध्ये दिले आहे.
06:33 Cutout tool वापरुन व्हीलचा भाग कापून व्हील फिरवा.
06:38 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
06:42 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
06:49 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.

06:56 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
06:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:05 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana