Difference between revisions of "Spoken-Tutorial-Technology/C2/Editing-a-spoken-tutorial-using-Movie-Maker/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 331: Line 331:
 
|-
 
|-
 
|09:05
 
|09:05
| नीट पहा की अााता या िठकाणी सवतत िवभाग िनमाण िाला.  
+
| नीट पहा की आता या ठिकाणी स्वातंत्र विभाग निर्माण झाला.  
  
 
|-
 
|-
 
|09:14
 
|09:14
| आता मी िकलक करन ह भाग िनवडते
+
| आता मी क्लिक करून हा भाग निवडते.
  
 
|-
 
|-
 
|09:22
 
|09:22
| आिण keyboardवरील िडलीट ही कळ दाबते.  
+
| आणि keyboardवरील डिलीट ही कळ दाबते.  
  
  
 
|-
 
|-
 
|09:27
 
|09:27
| नीट पहा की आता सधयाचा चलिचत िवभाग पुढे सरकला.  
+
| नीट पहा की आता सध्याचा चलचित्र विभाग पुढे सरकला.  
  
 
|-
 
|-
 
|09:32
 
|09:32
| आिण अगोदरचया िवभागाला येऊन जुळला.
+
| आणि अगोदरच्या विभागाला येऊन जुळला.
  
 
|-
 
|-
 
|09:36
 
|09:36
मूवही मेकर चलिचताचे साततय िटकवणयासाठी हे आपोआप करते. हे कायम लकात ठेवा की तुमही
+
मूव्ही मेकर चलचित्राचे सत्तत्य टिकवण्यासाठी हे आपोआप करते. हे कायम लक्ष्यात ठेवा की तुम्ही जेव्हा एखादा चलचित्रातील काही भाग काढून टाकता तेव्हा त्यातील चलचित्र आणि ध्वानी हे दोन्ही काढून टाकले जाते.  
जेवहा एखादा चलिचतातील काही भाग काढून टाकता तेवहा तयातील चलिचत आिण
+
धवनी हे दोनही काढून टाकले जाते .  
+
  
 
|-
 
|-
 
|09:50
 
|09:50
| अिा पकारे आपण चलिचतातला काही भाग काढून टाक िकतो .  
+
| अश्याप्रकारे आपण चलचित्रातला काही भाग काढून टाकू शकतो.  
+
 
|-
 
|-
 
|09:55
 
|09:55
| आता मी तुमहाला दाखवते की सधयाचया चलिचतात निवन िवभाग कसा  
+
| आता मी तुम्हाला दाखवते की सध्याच्या चलचित्रात नवीन विभाग कसा जोडावा.  
जोडावा.  
+
  
 
|-
 
|-
 
|10:00
 
|10:00
| माझया चलिचतात अंतभूवत करणयासाठी माझयाकडे एक छोटे चलिचत आहे.  
+
| माझ्या चलचित्रात अंतर्भूत करण्यासाठी माझ्याकडे एक छोटे चलचित्र आहे.  
  
  
 
|-
 
|-
 
|10:05
 
|10:05
| मी इपोटव िवहिडओवर िकलक करन कलेक्शन पनल मधे ते आयात करते .  
+
| मी इम्पोर्ट व्हीडियोवर क्लिक करून कलेक्शन पॅनल मधे ते आयात करते.  
  
 
|-
 
|-
 
|10:18
 
|10:18
| आता हे चलिचत माझया कलेक्शन पनलमधे िदसू लागले.
+
| आता हे चलचित्र माझ्या कलेक्शन पॅनलमधे दिसू लागले आहे.  
  
 
|-
 
|-
 
|10:23
 
|10:23
|  आता मी हे खेचून टाइमलाइनवर मला हवे तया
+
|  आता मी हे खेचून टाइमलाइनवर मला हवे त्या ठिकाणी नेऊ शकते.  
ॅ े
+
िठकाणी nev shakt.  
+
  
 
|-
 
|-
Line 390: Line 385:
 
|-
 
|-
 
|10:38
 
|10:38
| आिण मािी फाइल सधयाचय िठकाणी आली ahe.
+
| आणि माझी फाईल सध्याच्या ठिकाणी आली आहे.  
  
 
|-
 
|-
 
|10:42
 
|10:42
|  हे लकात घया की तुमही नवीन चलिचत िवभाग हा क ळ टाइमलाइनवर  
+
|  हे लक्ष्यात घ्या की तुम्ही नवीन चलचित्र विभाग हा केवळ टाइमलाइनवर अस्तित्वात असलेल्या विभागाच्या अगोदर किंवा नंतरच जोडू शकता, तो मधेच जोडण्यासाठी तुम्हाला टाइमलाइनवर असलेल्या विभागाचे तुकडे पाडावे लागतील.
अिसततवात असलेलया िवभागाचया अगोदर िकवा नतरच जोडू िकता तो मधेच  
+
जोडणयासाठी तुमहाला टाइमलाइनवर असलेलया िवभागाचे तुकडे पाडावे लागतील.
+
  
 
|-
 
|-
 
|10:57
 
|10:57
ashya prakare apan चलिचताचे तुकडे जोडू िकते .  
+
अश्याप्रकारे आपण चलचित्राचे तुकडे जोडू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
|11:02
 
|11:02
| ही कायवपधदती वापरन दोन िकवा तयापेका अिधक चलिचते जोडली जाऊ िकतात.  
+
| ही कार्यपद्धती वापरुन दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलचित्रे जोडली जाऊ शकतात.
  
 
|-
 
|-
 
|11:08
 
|11:08
| तुमहाला दाखवायचे असलेले अजून एक वैििषटय महणजे तुमही एखादा  
+
| तुम्हाला दाखवायचे असलेले अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही एखादा विभागाची किंमत त्याच्या भागाची लांबी कशी वाढवू शकता.  
िवभागाची िकवा तयाचया भागाची लाबी किी वाढवू िकता.  
+
  
 
|-
 
|-
 
|11:16
 
|11:16
| हे वैििषटय िविेष करन डिबग करतेवेळी अिधक उपयुकत ठरते .
+
| हे वैशिष्ट्ये विशेष  करून डब्बिंग करतेवेळी अधिक उपयुकत ठरते .
  
 
|-
 
|-
 
|11:21
 
|11:21
|  कधीकधी आपण जया भाषेत डिबग करत असतो तयात तीच गोष समजावून सागणयासाठी मूळ भाषेपेका अिधक िबद वापरले जातात.
+
|  कधीकधी आपण ज्या भाषेत डब्बिंग करत असतो त्यामध्ये तीच गोष्ट समजावून सांगण्यासाठी मूळ भाषेपेक्षा अधिक शब्द वापरले जातात.
  
 
|-
 
|-
 
|11:29
 
|11:29
| अिा वेळी तुमहाला धवनी िचत वयविसथत जुळणयाकरता िचताची लाबी
+
| अश्यावेळी तुम्हाला ध्वानी चित्र वेवस्थित जूळण्याकरता चित्राची लांबी वाढवणे आवशयक होते.
वाढवणे आवशयक होते.
+
  
 
|-
 
|-
 
|11:37
 
|11:37
| िचतपटाचा जो भाग तुमहाला लाबवायचा आहे तो याअााधी मी  
+
| चित्रपटाचा जो भाग तुम्हाला लांबवायचा आहे तो याआधी मी चित्रपट कापतेवेळी सांगितलेली पद्धत वापरुन निवडा. मी हे करून दाखवते .  
िचतपट कापतेवेळी सािगतलेली पदत वापरन िनवडा. मी हे करन दाखवते .  
+
  
 
|-
 
|-
 
|11:47
 
|11:47
| मी फेम हेड या इथे नते.
+
| मी फ्रेम हेड या इथे नते.
  
 
|-
 
|-
 
|11:50
 
|11:50
|  हे चलिचत इथे कापते, पले करते पॉज करते , पुनहा इथे कापते.  
+
|  हे चलचित्र इथे कापते, प्ले करते, पॉज करते , पुन्हा इथे कापते.  
  
 
|-
 
|-
 
|11:57
 
|11:57
| कापलेला भाग िनवडते, राइट िकलक करन कॉपी िनवडते.
+
| कापलेला भाग निवडते, राइट क्लिक करून कॉपी निवडते.
  
 
|-
 
|-
 
|12:04
 
|12:04
| फेम हेड मला िजथे ते जोडायचे आहे तया िठकाणी नते.  
+
|   फ्रेम हेड मला जिथे ते जोडायचे आहे त्या ठिकाणी नते.  
  
 
|-
 
|-
 
|12:09
 
|12:09
| राइट िकलक करन पेसट िनवडते.  
+
| राइट क्लिक करून पेस्ट निवडते.  
  
 
|-
 
|-
 
|12:14
 
|12:14
| तुमही कॉपी करणयासाठी कटोल सी व पेसट करणयासाठी कटोल वही पण वापर िकता.  
+
| तुम्ही कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी व पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही पण वापरु शकता.  
  
 
|-
 
|-
 
|12:20
 
|12:20
| ashya पकारे मी हे चलिचत मला आवशयक िततकया कणानी वाढवले.  
+
| अश्याप्रकारे मी हे चलचित्र मला आवश्यक तितक्या क्षणांनी वाढवले.  
  
 
|-
 
|-
 
|12:25
 
|12:25
| चलिचत आवशयकते पेका थोडे लाब ठेवून संपादनाचया अखेरीस तयातील तुमहाला अनावशयक वाटणारा  
+
| चलचित्र आवश्यकते पेक्षा थोडे लांब ठेवून संपदनाच्या अखेरीस त्यातील तुम्हाला अनावश्यक वाटणारा  
भाग काढून टाकणे कधीही चागले असते .  
+
भाग काढून टाकणे कधीही चांगले असते .  
  
 
|-
 
|-
 
|12:35
 
|12:35
| मी िडलीट करते.  
+
| मी डिलीट करते.  
  
 
|-
 
|-
 
|12:37
 
|12:37
| तुकडा िनवडताना माऊसचया हालचाली नसणारा तुकडा िनवडा अनयथा पेककाचा गोधळ उडणयाची
+
| तुकडा निवडताना माउसच्या हालचाली नसणारा तुकडा निवडा अन्यथा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.  
िकयता असते.  
+
  
 
|-
 
|-
 
|12:44
 
|12:44
| हे लकात ठेवणे गरजेचे आहे . आपण चलिचत वाढवणयासाठी कॉपी  
+
| हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे . आपण चलचित्र वाढवण्यासाठी कॉपी आणि पेस्ट करतो.
आिण पेसट करतो.
+
  
 
|-
 
|-
 
|12:50
 
|12:50
| िवडोज मूवही मेकर वापरन करता येणाऱया संपादनातील या  
+
| विंडोज मूव्ही मेकर वापरुन करता येणार्‍या संपादनातील या मूलभूत गोष्टी आहेत.  
मूलभूत गोषी आहेत.  
+
 
 
|-
 
|-
 
|12:56
 
|12:56
| िवडोज मूवही मेकर ची ही वैििषटये तुमचे चलिचत संपािदत करणयासाठी
+
| विंडोज मूव्ही मेकर ची ही वैशिष्ट्ये तुमचे चलचित्र संपादित करण्यासाठी वापरा.  
वापरा.  
+
  
 
|-
 
|-
 
|13:01
 
|13:01
| मी अगोदर सािगतलयापमाणे तुमही एका भाषेतील िचतपट दसऱया भाषेत  
+
| मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका भाषेतील चित्रपट दुसर्या भाषेत करण्यासाठी तुम्ही हाऊ टू डब हे प्रशिक्षण नक्की पहा.  
+
करणयासाठी तुमही हाऊ टू डब हे पििकण नकी पहा.  
+
  
 
|-
 
|-
|12:10
+
|13:10
| तुमही एकदा मूलभूत संपादन आिण डिबग यात तरबेज िालात की तुमहाला तयात वेगवेगळे िविेष पिरणाम कसे दावेत, िीषवक किी दावीत , संगीत िकवा धवनी कसे जोडावे यासाठीचे पििकण
+
| तुम्ही एकदा मूलभूत संपादन आणि डब्बिंग यामध्ये तरबेज झालात की तुम्हाला त्यात वेगवेगळे विशेष परिणाम कसे द्यावेत,शीर्षके  कशी द्यावेत, संगीत किंवा ध्वानी कसे जोडावे यासाठीचे प्रशिक्षण बघायला नक्कीच आवडेल.  
ेत
+
बघायला नकीच आवडेल.  
+
  
 
|-
 
|-
 
|13:24
 
|13:24
| तुमही आमचे संक सथळ अथात डबलयू डबलयू डबलयू डॉट सपोकन टयुटोिरयल डॉट ओ आर जी हे पाहू िकता.  
+
| तुम्ही आमचे संकेतस्थळ अर्थात डबलयू डबलयू डबलयू डॉट सपोकन ट्यूटोरियल डॉट ओ आर जी हे पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
 
|13:33
 
|13:33
| या सथळावर िविवध ऑपरेिटंग िसिसटमस मधील पििकणे बनवणे, ती संपािदत करणे आिण तयाचे डिबग करणे  
+
| या सथळावर विविध ऑपरेटिंग सिस्टम्स मधील प्रशिक्षणे बनवणे, ती संपादित करणे आणि त्यांचे डब्बिंग करणे याबद्दलची माहिती आहे.  
याबदलची मािहती आहे.  
+
  
 
|-
 
|-
 
|13:42
 
|13:42
| ही मािहती तुमहाला उपयुकत होती अिी मी आिा करते.  
+
| ही माहिती तुम्हाला उपयुक्त होती अशी मी आशा करते.  
  
 
|-
 
|-
 
|13:46
 
|13:46
| मी चैताली, सी डीप आयआयटी मुंबई तुमची रजा घेते. धनयवाद.
+
| मी चैत्राली, सी डीप आयआयटी मुंबई तुमची रजा घेते. धनयवाद.

Revision as of 15:39, 24 March 2015

Time Narration
00:04 नमसकार, सी डीप आय आय टी मुंबई तर्फे या प्रशिक्षणात आपले सवागत.
00:06 हे प्रशिक्षण तुमहाला एखादे चलचित्र विंडोज मूवही मेकर वापरुन कसे संपादित करावे हे

समजावून सांगेल.

00:13 विंडोज मूवही मेकर, हा मायक्रॉसॉफ्ट विंडोज चा एक भाग आहे.
00:18 संपादन करणारे हे सॉफटवेअर विंडोज च्या सर्व नवीनतम आवृत्त्यांमधे उपलबध आहे.
00:24 अर्थात एम ई, एक्स पी किंवा व्हीस्टा.
00:30 हे तुमच्या संगणकावर नसेल तर तुमही हे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट मायक्रॉसॉफ्ट डॉट कॉम सलॅि डाऊनलोडस् येथून विनामोबदला उतरवू शकता.
00:41 तुम्हाला आवाज ऐकण्यासाठी संगणकाला जोडलेले हेडसेट आणि स्पीकर यांची गरज आहे.
00:48 विंडोज मूवही मेकर च्या चिन्हावर डबल क्लिक करा. यामुळे एक रिकामा चलचित्र प्रकल्प तुमच्या पडद्यावर सुरू होईल.
00:57 यामधे अनक पर्याय आहेत आपण आता ते सगळे या प्रशिक्षण बारकाईने पाहूयात.
01:04 पडद्यावर डाव्या बाजूस तुम्हाला मूव्ही टास्क्स पॅनेल दिसेल,
01:09 मध्यभागी तुम्हाला कलेक्शन पॅनेल दिसेल, आणि डिसप्ले पॅनेल उजवीकडे दिसेल .
01:14 तुम्ही प्रथमच विंडोज मूव्ही मेकर वापरत असाल तर तुमचे कलेक्शन पॅनेल रिकामे दिसेल.
01:21 प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व चलचित्र तुकडे , ध्वनि तुकडे आणि संगीत आयात केल्यानंतर कलेक्शन पॅनेल मधे दसतील.
01:29 परंतू तुम्ही हा कार्यक्रम अगोदर वापरला असल्यास पूर्वी आयात केलेले चलचित्र आणि ध्वनि तुम्हाला तुमच्या कलेक्शन पॅनेल मधे दिसतील.
01:38 कलेक्शन पॅनेल मधे असलेल्या सर्व क्लिप्स कंट्रोल 'A' दाबून निवडा.
01:44 त्यातील कोणत्याही एका क्लिप वर राइट क्‍लिक करून डिलीट हा पर्याय निवडा.
01:54 यामुळे तुमच्या पडद्यावर नवीन प्रकल्पाची रिकामी चौकट दिसू लागेल.
01:59 आता तुम्ही आवश्यक त्या फाइल्स विंडोज मूव्ही मेकर मधे आयात करू शकता.
02:05 मूव्ही टास्क पॅनेल मधे अनेकविध पर्याय आहेत - त्यातले मुख्य म्हणजे कॅप्चर व्हिडियो , एडिट मूव्ही, फिनिश मूव्ही आणि मूव्ही मेकिंग टिप्स.
02:19 कॅप्चर व्हिडियो मधे तुम्हाला इम्पोर्ट व्हिडियो हा पर्याय दिसेल.
02:24 त्यावार क्लिक करा किंवा तुम्ही मेन मेनू मधील फाईल पर्याय निवडून त्यातली इम्पोर्ट इंटू कलेक्शन हा उपाय निवडा.
02:33 कहीही निवडल्याने इम्पोर्ट फाईल संवाद चौकट उघडेल.
02:37 इथे तुम्ही तुम्हाला संपादित करायचे असलेले चलचित्र योग्य पथ आणि फाईल चे नाव देऊन निवडू शकता.
02:48 इम्पोर्ट कळीवर क्लिक करा.
02:54 निवडलेले चलचित्र आता कलेक्शन पॅनेल मधे आयात होत आहे.
03:00 चलचित्र खूप मोठे असले तर विंडोज मोव्ही मेकर आपोआप त्याचे छोटे भाग

करील.

03:08 हे सर्व भाग कंट्रोल -ए दाबून निवडा.
03:12 आता राईट क्लिक करन एड टू टाइमलाईन हा पर्याय निवडा.
03:18 सर्व भाग आता कलेक्शन पॅनेल मधे दिसत असलेलया क्रमणे टाइमलाइन वर जोडले जातील.
03:24 तुम्हाला एक-एक जोडायचा असलयास तुमही एक-एक भाग निवडून तो खेचून टाइमलाइन वर घेऊन जाऊ शकता.
03:31 मी आता हे परत जागेवर ठेवते. विष्टा वापरणार्‍यांनी लक्ष्यात घ्या की मोव्ही मकेर तुम्हच्या चलचिराचे छोटे भाग करणार नाहीत.
03:41 तो कलेक्शन पॅनेल मध्ये एकत्र चलचित्र दाखवेल. पून्हा एकदा कंट्रोल ए दाबा.
03:46 आता राईट क्‍लिक करून एड टू टाइमलाइन हा पर्याय निवडा. म्हणजे पूर्ण चलचित्र टाइमलाइन वर दिसेल.
03:59 टाइमलाइन वरचा छोटा निळा चौकोन लक्षपूर्वक पहा. याला फ्रेम हेड म्हणतात.
04:05 हा टाइमलाइन वरील चलचीत्राची सध्याची स्तिथी दाखवतो.
04:09 सामान्यपणे हा टाइमलाइनच्या सुरवातीला असतो.
04:13 पहिल्या विभागावर क्लिक करा.
04:17 पहिली चौकट किंवा चलचीत्राची सुरवात आता डिसप्ले पॅनल मधे दिसू लागेल. चलचित्र सुर केल्यावर ते तुम्ही डिसप्ले पॅनल मधे पाहू शकता .
04:27 डिसप्ले पॅनलच्या तळाशी तुम्ही व्ही सी आर कंट्रोल पाहू शकता.
04:32 तुम्हाला हे समजावून देण्यापूर्वी मी हे फ्रेम हेड इथे घेऊन जाते.
04:43 पहिली कळ ही पले किंवा पॉज आहे. पले केले असता फ्रेम हेड पुढे सरकतो.
04:49 तुम्ही पाहू शकता की पॉज केले असता फ्रेम हेड आहे त्या ठिकाणी स्थिर राहतो.
04:55 दुसरी कळ ही सटॉप ची कळ आहे. जेव्हा ही दाबतो तेव्हा चलचित्र थांबते.
05:02 परंतु फ्रेम हेड हा टाइमलाइन च्या सुरवातीला जातो.
05:07 मी फ्रेम हेड इथे हलवते.
05:11 तिसरी कळ ही रीवाईन्डची असून त्यामूळे एक विभाग मागे जाता येते .
05:17 नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग मागे गेले आहे .
05:23 सहावी कळ ही एका वेळी एक भाग फासट फॉर्वड करण्याची आहे.
05:29 नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग पुढे गेले आहे.
05:38 चौथी आणि पाचवी कळ ही अनुक्रमे एका वेळी एक चौकट पुढे किंवा मागे जाणयासाठी आहे.
05:47 चौथ्या कळी मुळे एक चौकट मागे जाता येते. पाचव्या कळीने एक चौकट पुढे जाता येते.
05:54 या कळीला स्प्लिट कळ महणतात.
05:57 ही फ्रेम हेड असलेल्या ठिकाणी एका भागाचे दोन भाग करते.
06:02 चलचित्र आणि ध्वनीचे सुद्धा.
06:05 मी हे करून दाखवते. मी फ्रेम हेड इथे नेते आणि स्प्लिट ही कळ दाबते.
06:16 आता हे चलचित्र दोन तुकड्यात विभागले गेले.
06:21 हे एक प्रभावी संपादन साधन आहे.
06:25 आता मी तुम्हाला टाइमलाइन बद्दल अधिक माहिती देते.
06:30 टाइमलाइन तीन भागात वाटलेली असते -व्हिडिओ, ऑडियो/म्यूज़िक आणि टायटल ओवहरले.
06:38 व्हिडिओ जवळील अधिक चिन्हावर क्लिक करा.
06:42 यामुळे व्हिडिओ टाइमलाइन मोठी होऊन त्यामधील ऑडियो टाइमलाइन दिसू लागेल.
06:46 हे डब्बिंग करण्यासाठी उपयोगी असते.
06:50 मी डब्बिंग कसे करावे हे दुसर्या एका प्रशिक्षणात समजावून दिलेलेआहे . तुम्ही ते पाहू शकता.
06:57 मी आता उणे चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ टाइमलाइन छोटी केली.
07:06 टाइमलाइनच्यावरती तुम्ही संपादनाकरीता उपयोगी पडणारी अनेक चिन्हे पाहू शकता.
07:14 झूम इन कळ व्हिडिओ टाइमलाइन मोठी करून चलचीत्राची एक चौकट संपादित करणे शक्य करते.
07:22 झूम आऊट कळ व्हिडिओ टाइमलाइन छोटी करून तुम्हाला संपूर्ण चलचित्र टाइमलाइन वर एकाच वेळी पाहणे शक्य करते.
07:30 ही कळ म्हणजे रिवाइंड टाइमलाइन कळ आहे. ही दाबल्यास फ्रेम हेड तुमच्या चलचीत्राच्या सुरवातीला जाऊन थांबेल.
07:38 ही प्ले टाइमलाइन कळ आहे.
07:41 ही कळ दाबली असता डिसप्ले पॅनल मधे चलचित्र सुर होईल.
07:45 ही कळ व्हीसीआर कंट्रोल मधील प्ले या कळीप्रमाणेच चालते.
07:51 विंडोज मूव्ही मेकर मधील वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मूव्ही टास्क्स पॅनल मधील मूव्ही मेकिंग टिप्स हा पर्याय निवडून पहा.
08:00 विंडोज मूव्ही मेकर मधील मूलभूत संरचना समजावून दिल्यानंतर आता आपण परत टाइमलाइन कडे वळू आणि चलचीत्राचे विभाग जोडणे किंवा काढून टाकणे कसे करावे हे शिकूया.
08:13 मी हे इथे मोठे करते.
08:18 तुम्ही एकदा चलचित्र आयात केले की ते सुरवाती पासून शेवट पर्यंत पहा आणि तुम्हाला संपादित करायचा असलेला भाग निश्चित करन घ्या.
08:29 मला या चलचित्रातील काही क्षणांचा भाग कापून टाकायचा आहे.
08:33 मी हे फ्रेम हेड इथे नते आणि हा भाग चालू करते.
08:41 मी इथे हे पॉज करते, कारण मला जो भाग काढून टाकायचा आहे तो इथे सुर होतो.
08:49 मी आता स्प्लिट ही कळ दाबून हा भाग इथून वेगळा करते.
08:53 हा भाग इथून स्वातंत्र झाला आहे.
08:57 मी आता परत प्ले करते आणि पुन्हा मला काढून टाकायचा भाग संपल्यानंतर पॉज करते.
09:05 नीट पहा की आता या ठिकाणी स्वातंत्र विभाग निर्माण झाला.
09:14 आता मी क्लिक करून हा भाग निवडते.
09:22 आणि keyboardवरील डिलीट ही कळ दाबते.


09:27 नीट पहा की आता सध्याचा चलचित्र विभाग पुढे सरकला.
09:32 आणि अगोदरच्या विभागाला येऊन जुळला.
09:36 मूव्ही मेकर चलचित्राचे सत्तत्य टिकवण्यासाठी हे आपोआप करते. हे कायम लक्ष्यात ठेवा की तुम्ही जेव्हा एखादा चलचित्रातील काही भाग काढून टाकता तेव्हा त्यातील चलचित्र आणि ध्वानी हे दोन्ही काढून टाकले जाते.
09:50 अश्याप्रकारे आपण चलचित्रातला काही भाग काढून टाकू शकतो.
09:55 आता मी तुम्हाला दाखवते की सध्याच्या चलचित्रात नवीन विभाग कसा जोडावा.
10:00 माझ्या चलचित्रात अंतर्भूत करण्यासाठी माझ्याकडे एक छोटे चलचित्र आहे.


10:05 मी इम्पोर्ट व्हीडियोवर क्लिक करून कलेक्शन पॅनल मधे ते आयात करते.
10:18 आता हे चलचित्र माझ्या कलेक्शन पॅनलमधे दिसू लागले आहे.
10:23 आता मी हे खेचून टाइमलाइनवर मला हवे त्या ठिकाणी नेऊ शकते.
10:35 मी आता माऊसचे बटण सोडते
10:38 आणि माझी फाईल सध्याच्या ठिकाणी आली आहे.
10:42 हे लक्ष्यात घ्या की तुम्ही नवीन चलचित्र विभाग हा केवळ टाइमलाइनवर अस्तित्वात असलेल्या विभागाच्या अगोदर किंवा नंतरच जोडू शकता, तो मधेच जोडण्यासाठी तुम्हाला टाइमलाइनवर असलेल्या विभागाचे तुकडे पाडावे लागतील.
10:57 अश्याप्रकारे आपण चलचित्राचे तुकडे जोडू शकतो.
11:02 ही कार्यपद्धती वापरुन दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलचित्रे जोडली जाऊ शकतात.
11:08 तुम्हाला दाखवायचे असलेले अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही एखादा विभागाची किंमत त्याच्या भागाची लांबी कशी वाढवू शकता.
11:16 हे वैशिष्ट्ये विशेष करून डब्बिंग करतेवेळी अधिक उपयुकत ठरते .
11:21 कधीकधी आपण ज्या भाषेत डब्बिंग करत असतो त्यामध्ये तीच गोष्ट समजावून सांगण्यासाठी मूळ भाषेपेक्षा अधिक शब्द वापरले जातात.
11:29 अश्यावेळी तुम्हाला ध्वानी व चित्र वेवस्थित जूळण्याकरता चित्राची लांबी वाढवणे आवशयक होते.
11:37 चित्रपटाचा जो भाग तुम्हाला लांबवायचा आहे तो याआधी मी चित्रपट कापतेवेळी सांगितलेली पद्धत वापरुन निवडा. मी हे करून दाखवते .
11:47 मी फ्रेम हेड या इथे नते.
11:50 हे चलचित्र इथे कापते, प्ले करते, पॉज करते , पुन्हा इथे कापते.
11:57 कापलेला भाग निवडते, राइट क्लिक करून कॉपी निवडते.
12:04 फ्रेम हेड मला जिथे ते जोडायचे आहे त्या ठिकाणी नते.
12:09 राइट क्लिक करून पेस्ट निवडते.
12:14 तुम्ही कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी व पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही पण वापरु शकता.
12:20 अश्याप्रकारे मी हे चलचित्र मला आवश्यक तितक्या क्षणांनी वाढवले.
12:25 चलचित्र आवश्यकते पेक्षा थोडे लांब ठेवून संपदनाच्या अखेरीस त्यातील तुम्हाला अनावश्यक वाटणारा

भाग काढून टाकणे कधीही चांगले असते .

12:35 मी डिलीट करते.
12:37 तुकडा निवडताना माउसच्या हालचाली नसणारा तुकडा निवडा अन्यथा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.
12:44 हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे . आपण चलचित्र वाढवण्यासाठी कॉपी आणि पेस्ट करतो.
12:50 विंडोज मूव्ही मेकर वापरुन करता येणार्‍या संपादनातील या मूलभूत गोष्टी आहेत.
12:56 विंडोज मूव्ही मेकर ची ही वैशिष्ट्ये तुमचे चलचित्र संपादित करण्यासाठी वापरा.
13:01 मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका भाषेतील चित्रपट दुसर्या भाषेत करण्यासाठी तुम्ही हाऊ टू डब हे प्रशिक्षण नक्की पहा.
13:10 तुम्ही एकदा मूलभूत संपादन आणि डब्बिंग यामध्ये तरबेज झालात की तुम्हाला त्यात वेगवेगळे विशेष परिणाम कसे द्यावेत,शीर्षके कशी द्यावेत, संगीत किंवा ध्वानी कसे जोडावे यासाठीचे प्रशिक्षण बघायला नक्कीच आवडेल.
13:24 तुम्ही आमचे संकेतस्थळ अर्थात डबलयू डबलयू डबलयू डॉट सपोकन ट्यूटोरियल डॉट ओ आर जी हे पाहू शकता.
13:33 या सथळावर विविध ऑपरेटिंग सिस्टम्स मधील प्रशिक्षणे बनवणे, ती संपादित करणे आणि त्यांचे डब्बिंग करणे याबद्दलची माहिती आहे.
13:42 ही माहिती तुम्हाला उपयुक्त होती अशी मी आशा करते.
13:46 मी चैत्राली, सी डीप आयआयटी मुंबई तुमची रजा घेते. धनयवाद.

Contributors and Content Editors

Gyan, PoojaMoolya, Priyacst, Ranjana