Difference between revisions of "Spoken-Tutorial-Technology/C2/Creation-of-a-spoken-tutorial-using-Camstudio/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 3: Line 3:
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
|00.10
+
|00:10
 
|नमस्कार मित्रहो! सीडीप आय. आय. टी. मुंबईच्या वतीने या प्रशिक्षणात मी आपलं स्वागत करते. हे प्रशिक्षण तुम्हाला कॅमस्टुडिओ वापरण्याच्या प्रक्रियेत प्राविण्य मिळविण्यास मदत करेल.
 
|नमस्कार मित्रहो! सीडीप आय. आय. टी. मुंबईच्या वतीने या प्रशिक्षणात मी आपलं स्वागत करते. हे प्रशिक्षण तुम्हाला कॅमस्टुडिओ वापरण्याच्या प्रक्रियेत प्राविण्य मिळविण्यास मदत करेल.
  
|-
 
|-
|00.21
+
|00:21
 
|प्रभावी शिक्षणासाठी चलचित्र आणि सूचना या दोन्हींचाही वापर केला जातो. द्रुकश्राव्य म्हणजेच ऑडिओ–व्हिडिओच्या माध्यमातून वैशिष्ट्ये अधिक स्पष्टपणे दाखवता येतात.
 
|प्रभावी शिक्षणासाठी चलचित्र आणि सूचना या दोन्हींचाही वापर केला जातो. द्रुकश्राव्य म्हणजेच ऑडिओ–व्हिडिओच्या माध्यमातून वैशिष्ट्ये अधिक स्पष्टपणे दाखवता येतात.
  
|-
 
|-
|00.32
+
|00:32
 
|कॅमस्टुडिओ हे असे सॉफ्टवेअर आहे जे संगणकावरील सर्व हालचाली मुद्रीत करते आणि त्या तुम्ही परत पाहू शकता.  
 
|कॅमस्टुडिओ हे असे सॉफ्टवेअर आहे जे संगणकावरील सर्व हालचाली मुद्रीत करते आणि त्या तुम्ही परत पाहू शकता.  
  
|-
 
|-
|00.41
+
|00:41
 
|मंजेच तुम्ही कम्स्तुदिओ चा वापर पुढील गोष्टींसाठी करु शकता.  
 
|मंजेच तुम्ही कम्स्तुदिओ चा वापर पुढील गोष्टींसाठी करु शकता.  
    नवीन सॉफ्टवेअरची वैशिष्टये प्रदर्शित करण्यासाठी
+
नवीन सॉफ्टवेअरची वैशिष्टये प्रदर्शित करण्यासाठी, शाळा आणि कॉलेजमध्ये द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी
    शाळा आणि कॉलेजमध्ये द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी
+
    प्रशिक्षणात वापरली जाणारी चलचित्रे बनविण्यासाठी
+
प्रशिक्षणात वापरली जाणारी चलचित्रे बनविण्यासाठी, एखादी गोष्ट कशी करावी हे दाखविण्यासाठी, ए.व्ही.आय फाईल्स, फ्लॅश फाईल्समध्ये परावर्तित करण्यासाठी आणि इतर अनेक उपयोगांसाठी.
    एखादी गोष्ट कशी करावी हे दाखविण्यासाठी
+
    ए.व्ही.आय फाईल्स, फ्लॅश फाईल्समध्ये परावर्तित करण्यासाठी आणि इतर अनेक उपयोगांसाठी.
+
  
|-
 
|-
|01.06
+
|01:06
 
|असे या अल्पप्रसिध्द सॉफ्टवेअरचे अनेक उपयोग आहेत.
 
|असे या अल्पप्रसिध्द सॉफ्टवेअरचे अनेक उपयोग आहेत.
  
|-
 
|-
|01.10
+
|01:10
 
|कॅमस्टुडिओचा वापर मायक्रोसॉफ्ट विंडोज 95, 98, Me, NT, 4.0, 2000 किंवा एक्स.पी. (XP) मध्ये करता येतो.  
 
|कॅमस्टुडिओचा वापर मायक्रोसॉफ्ट विंडोज 95, 98, Me, NT, 4.0, 2000 किंवा एक्स.पी. (XP) मध्ये करता येतो.  
 
|-
 
|-
|01.18
+
|01:18
 
|हे सॉफ्टवेअर संगणकावर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ४०० एम.एच.झेड. 400MHz प्रोसेसर, ६४ एम.बी. रॅम 68MB RAM आणि हार्ड डिस्कची ४ एम.बी. 4MB जागा लागेल.
 
|हे सॉफ्टवेअर संगणकावर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ४०० एम.एच.झेड. 400MHz प्रोसेसर, ६४ एम.बी. रॅम 68MB RAM आणि हार्ड डिस्कची ४ एम.बी. 4MB जागा लागेल.
  
|-
 
|-
|01.27
+
|01:27
 
|कॅमस्टुडिओ हे खुले सॉफ्टवेअर असून आपल्याला ते इंटरनेटद्वारे डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु. कॅमस्टुडिओ.ओआरजी या वेबसाइटवरुन विनामुल्य डाउनलोड करता येते.  
 
|कॅमस्टुडिओ हे खुले सॉफ्टवेअर असून आपल्याला ते इंटरनेटद्वारे डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु. कॅमस्टुडिओ.ओआरजी या वेबसाइटवरुन विनामुल्य डाउनलोड करता येते.  
 
|-
 
|-
|01.36
+
|01:36
 
|या वेबसाइटवर कॅमस्टुडिओचे पान उघडल्यावर खाली स्क्रोल करा व लिंक टू डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
 
|या वेबसाइटवर कॅमस्टुडिओचे पान उघडल्यावर खाली स्क्रोल करा व लिंक टू डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.42
+
|01:42
 
| दिलेल्या सुचनांचे पालन करता हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर डाउनलोड होईल.
 
| दिलेल्या सुचनांचे पालन करता हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर डाउनलोड होईल.
 
|-
 
|-
|01.50
+
|01:50
 
|एकदा तुम्ही कॅमस्टुडिओचे सॉफ्टवेअर इनस्टॉल केले की, ते चालू करण्यासाठी त्याच्या चित्रावर डबल क्लिक करा.  
 
|एकदा तुम्ही कॅमस्टुडिओचे सॉफ्टवेअर इनस्टॉल केले की, ते चालू करण्यासाठी त्याच्या चित्रावर डबल क्लिक करा.  
 
|-
 
|-
|01.56
+
|01:56
 
|यामुळे कॅमस्टुडिओचा डायलॉग बॉक्स उघडेल. तुम्हाला विंडोच्या वरच्या भागाच्या उजव्या बाजूला मेन मेन्यु दिसेल. फाइल मेन्युच्या खाली तुम्हाला रेकॉर्ड, स्टॉप, पॉज आणि एक्झीट हे पर्याय दिसतील.  
 
|यामुळे कॅमस्टुडिओचा डायलॉग बॉक्स उघडेल. तुम्हाला विंडोच्या वरच्या भागाच्या उजव्या बाजूला मेन मेन्यु दिसेल. फाइल मेन्युच्या खाली तुम्हाला रेकॉर्ड, स्टॉप, पॉज आणि एक्झीट हे पर्याय दिसतील.  
 
|-
 
|-
|02.08
+
|02:08
 
|डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला हे सर्व पर्याय दिसतील त्याचबरोबर लाल रंगात रेकॉर्डचे, करड्या रंगात पॉजचे आणि निळ्या रंगात स्टॉपचे बटन दिसेल.
 
|डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला हे सर्व पर्याय दिसतील त्याचबरोबर लाल रंगात रेकॉर्डचे, करड्या रंगात पॉजचे आणि निळ्या रंगात स्टॉपचे बटन दिसेल.
  
|-
 
|-
|02.19
+
|02:19
 
|तुम्हाला एक सल्ला असा आहे की, रेकॉर्डिंग सुरु करण्यापूर्वी तुम्ही कॅप्चर एरिया निश्चित करुन कॅप्चर रिजन निश्चित करावा. रिजनच्या अंतर्गत कॅप्चरचे ३ पर्याय आहेत.  
 
|तुम्हाला एक सल्ला असा आहे की, रेकॉर्डिंग सुरु करण्यापूर्वी तुम्ही कॅप्चर एरिया निश्चित करुन कॅप्चर रिजन निश्चित करावा. रिजनच्या अंतर्गत कॅप्चरचे ३ पर्याय आहेत.  
 
|-
 
|-
|02.31
+
|02:31
 
|जर तुम्ही रिजनवर क्लिक केले तर पडद्यावर एक आयताकृती विभाग तयार करु शकता ज्यात कॅप्चरींग होईल. जर तुम्ही फिक्स्ड रिजन निवडले तर तुम्ही कॅप्चर रिजन पिक्सेल्समध्ये व्यक्त करु शकता.  
 
|जर तुम्ही रिजनवर क्लिक केले तर पडद्यावर एक आयताकृती विभाग तयार करु शकता ज्यात कॅप्चरींग होईल. जर तुम्ही फिक्स्ड रिजन निवडले तर तुम्ही कॅप्चर रिजन पिक्सेल्समध्ये व्यक्त करु शकता.  
 
|-
 
|-
|02.45
+
|02:45
 
|जर तुम्ही फुल स्क्रिन निवडले तर संपूर्ण पडद्यावर कॅप्चरींग होईल.
 
|जर तुम्ही फुल स्क्रिन निवडले तर संपूर्ण पडद्यावर कॅप्चरींग होईल.
  
|-
 
|-
|02.49
+
|02:49
 
|अनेबल ऑटोपॅन हे कॅमस्टुडिओचे अद्वितीय वैशिष्टय आहे. जर हा पर्याय निवडला तर रेकॉर्डिंग करताना बाण जेथे जेथे जाईल तेथे तेथे कॅप्चर रिजन जाईल. तुम्ही येथे पॅनिंगचा वेगही निश्चित करु शकता.
 
|अनेबल ऑटोपॅन हे कॅमस्टुडिओचे अद्वितीय वैशिष्टय आहे. जर हा पर्याय निवडला तर रेकॉर्डिंग करताना बाण जेथे जेथे जाईल तेथे तेथे कॅप्चर रिजन जाईल. तुम्ही येथे पॅनिंगचा वेगही निश्चित करु शकता.
 
|-
 
|-
|03.05
+
|03:05
 
| यामुळे जेथे जास्त घडामोडी होतील तेथील पडदा कॅप्चर होईल. ऑप्शन्समध्ये व्हिडीओ ऑप्शन आहे जेथे तुम्ही रेकॉर्डिंगच्यावेळी कॉम्प्रेसर म्हणजेच संक्षिप्तकरणाचा वापर करु शकता ज्यामुळे तुमच्या फाईलची साईझ लहान ठेवता येते. |-
 
|03.14
+
|03:14
 
|हे कॉम्प्रेसर मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ १ मध्ये आहे. पण तुम्हाला येथे असलेल्या ड्रॉप डाउन बॉक्समधून कोणतेही कॉम्प्रेसर किंवा कोडेक्स वापरण्याचे स्वातंत्र्य आहे.  
 
|हे कॉम्प्रेसर मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ १ मध्ये आहे. पण तुम्हाला येथे असलेल्या ड्रॉप डाउन बॉक्समधून कोणतेही कॉम्प्रेसर किंवा कोडेक्स वापरण्याचे स्वातंत्र्य आहे.  
 
|-
 
|-
|03.27
+
|03:27
 
|याव्यतिरीक्त तुम्ही तुमच्या गरजेनुसार इंटरनेट वरुन कोडेक्स डाउनलोड करु शकता. व्हिडीओ ऑप्शनमुळे तुम्ही रेकॉर्डिंगच्या वेळी फाईल साईझ कॉलिटी आणि फ्रेम रेट्स ठरवू शकता.  
 
|याव्यतिरीक्त तुम्ही तुमच्या गरजेनुसार इंटरनेट वरुन कोडेक्स डाउनलोड करु शकता. व्हिडीओ ऑप्शनमुळे तुम्ही रेकॉर्डिंगच्या वेळी फाईल साईझ कॉलिटी आणि फ्रेम रेट्स ठरवू शकता.  
 
|-
 
|-
|03.52
+
|03:52
 
|की फ्रेम्स, कॅपचर फ्रेम्स आणि प्ले बॅक रेट निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम ऑटो अॅडजेस्ट अनचेक करा. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार रेट्स निश्चित करु शकता.  
 
|की फ्रेम्स, कॅपचर फ्रेम्स आणि प्ले बॅक रेट निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम ऑटो अॅडजेस्ट अनचेक करा. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार रेट्स निश्चित करु शकता.  
 
|-
 
|-
|04.07
+
|04:07
 
|हे प्रशिक्षण रेकॉर्ड करण्यासाठी मी मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ १ हा कॉम्प्रेसर वापरला आहे. यामध्ये की फ्रेम्स ५, कॅप्चर फ्रेम्स २०० आणि प्ले बॅक रेट ५ निश्चित केला आहे. मी गुणवत्ता ५० इतकी कमी केली आहे.  
 
|04.20
+
|04:20
 
|अनेक प्रयत्नांनी विविध पर्याय एकत्र करुन मी वैयक्तीकरित्या हे शोधून काढले आहे की, या रेट्स फाइलचे आकार आणि गुणवत्तेसाठी योग्य आहेत.
 
|अनेक प्रयत्नांनी विविध पर्याय एकत्र करुन मी वैयक्तीकरित्या हे शोधून काढले आहे की, या रेट्स फाइलचे आकार आणि गुणवत्तेसाठी योग्य आहेत.
  
|-
 
|-
|04.32
+
|04:32
 
|कर्सर ऑप्शन निश्चित केल्याने, रेकॉर्डींगच्या वेळी जेथे घडामोडी होतात, तेथे अधिक लक्ष केंद्रित करता येते. ऑप्शन्स मधील कर्सर ऑप्शन्समध्ये तुम्हाला कर्सर दाखवता किंवा लपवता येतो.  
 
|कर्सर ऑप्शन निश्चित केल्याने, रेकॉर्डींगच्या वेळी जेथे घडामोडी होतात, तेथे अधिक लक्ष केंद्रित करता येते. ऑप्शन्स मधील कर्सर ऑप्शन्समध्ये तुम्हाला कर्सर दाखवता किंवा लपवता येतो.  
 
|-
 
|-
|04.48
+
|04:48
 
|सामान्यत: शो कर्सर निवडलेला असतो. कर्सरचे ३ पर्याय आहेत- एक्चुअल कर्सर, कस्टम कर्सर जे तुम्ही ड्रॉप डाउन बॉक्समधून निवडू शकता किंवा तुम्ही संगणकावरील कर्सर फोल्डरमधून कर्सर निवडू शकता.  
 
|सामान्यत: शो कर्सर निवडलेला असतो. कर्सरचे ३ पर्याय आहेत- एक्चुअल कर्सर, कस्टम कर्सर जे तुम्ही ड्रॉप डाउन बॉक्समधून निवडू शकता किंवा तुम्ही संगणकावरील कर्सर फोल्डरमधून कर्सर निवडू शकता.  
 
|-
 
|-
|05.04
+
|05:04
 
|तुम्ही तुमच्या कर्सरच्या आजूबाजूचा भाग हा बॉक्स वापरुन ठळक करु शकता. या ठळक भागाचे आकार, माप व रंग ठरवू शकता.  
 
|तुम्ही तुमच्या कर्सरच्या आजूबाजूचा भाग हा बॉक्स वापरुन ठळक करु शकता. या ठळक भागाचे आकार, माप व रंग ठरवू शकता.  
 
|-
 
|-
|05.14
+
|05:14
 
|आता ओ.के. दाबा. तुम्हाला तुमच्या कर्सरमध्ये कोणताही बदल दिसणार नाही पण रेकॉर्ड व्हिडीओमध्ये ठळक कर्सर दिसेल. मी तुम्हाला याचे प्रात्यक्षिक करून दाखवते.
 
|आता ओ.के. दाबा. तुम्हाला तुमच्या कर्सरमध्ये कोणताही बदल दिसणार नाही पण रेकॉर्ड व्हिडीओमध्ये ठळक कर्सर दिसेल. मी तुम्हाला याचे प्रात्यक्षिक करून दाखवते.
  
|-
 
|-
|05.37
+
|05:37
 
|सामान्यत: कॅमस्टुडिओ आवाज रेकॉर्ड करत नाही.  
 
|सामान्यत: कॅमस्टुडिओ आवाज रेकॉर्ड करत नाही.  
 
|-
 
|-
|05.42
+
|05:42
 
|तुम्ही आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोफोन वापरु शकता जे ऑडीओ-व्हिडीओ म्हणजेच द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे प्रभावी वैशिष्ट्य आहे.  
 
|तुम्ही आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोफोन वापरु शकता जे ऑडीओ-व्हिडीओ म्हणजेच द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे प्रभावी वैशिष्ट्य आहे.  
 
|-
 
|-
|52.51
+
|05:51
 
|यासाठी तुमच्याजवळ मायक्रोफोनचे साउंडकार्ड असणे आवश्यक आहे.  
 
|यासाठी तुमच्याजवळ मायक्रोफोनचे साउंडकार्ड असणे आवश्यक आहे.  
 
|-
 
|-
|05.56
+
|05:56
 
|तुम्ही तुमच्या संगणकाला जोडलेल्या स्पीकरवरुन ऑडीओ रेकॉर्डींग करु शकता.
 
|तुम्ही तुमच्या संगणकाला जोडलेल्या स्पीकरवरुन ऑडीओ रेकॉर्डींग करु शकता.
  
|-
 
|-
|06.04
+
|06:04
 
|अनेक पर्यायांपैकी प्रोग्राम ऑप्शन्सला उपपर्याय आहेत. हे पर्याय तुम्ही कॅमस्टुडिओमध्ये चालू व बंद करण्यासाठी हवे तसे वापरु शकता.  
 
|अनेक पर्यायांपैकी प्रोग्राम ऑप्शन्सला उपपर्याय आहेत. हे पर्याय तुम्ही कॅमस्टुडिओमध्ये चालू व बंद करण्यासाठी हवे तसे वापरु शकता.  
 
|-
 
|-
|06.16
+
|06:16
 
|आदर्शरित्या रेकॉर्डींगपूर्वी ऑप्शन्समध्ये मीनीमाईज प्रोग्राम ऑन स्टार्ट रेकॉर्डींग तपासून बघा, जेणेकरुन कॅमस्टुडिओ मीनीमाईज होऊन पडद्याच्या उजव्या बाजूच्या खालच्या तळाला त्याचे चिन्ह दिसेल.  
 
|आदर्शरित्या रेकॉर्डींगपूर्वी ऑप्शन्समध्ये मीनीमाईज प्रोग्राम ऑन स्टार्ट रेकॉर्डींग तपासून बघा, जेणेकरुन कॅमस्टुडिओ मीनीमाईज होऊन पडद्याच्या उजव्या बाजूच्या खालच्या तळाला त्याचे चिन्ह दिसेल.  
 
|-
 
|-
|06.28
+
|06:28
 
|आता तुम्हाला कॅमस्टुडिओची दोन चिन्हे दिसतील. याचे कारण असे की मी हे प्रशिक्षण कॅमस्टुडिओ वापरुन रेकॉर्ड करत आहे.
 
|आता तुम्हाला कॅमस्टुडिओची दोन चिन्हे दिसतील. याचे कारण असे की मी हे प्रशिक्षण कॅमस्टुडिओ वापरुन रेकॉर्ड करत आहे.
  
|-
 
|-
|06.37
+
|06:37
 
|रेकॉर्ड टू फ्लॅश ऑप्शनमध्ये हे उपपर्याय आहेत.  
 
|रेकॉर्ड टू फ्लॅश ऑप्शनमध्ये हे उपपर्याय आहेत.  
 
|-
 
|-
|06.40
+
|06:40
 
|की-बोर्ड शॉर्टकटमध्ये तुम्ही रेकॉर्ड, पॉज, स्टॉप आणि इतर कीज ठरवू शकता. तुम्ही काहीही निवडू शकता.
 
|की-बोर्ड शॉर्टकटमध्ये तुम्ही रेकॉर्ड, पॉज, स्टॉप आणि इतर कीज ठरवू शकता. तुम्ही काहीही निवडू शकता.
  
|-
 
|-
|06.50
+
|06:50
 
|तर मला अशी आशा आहे की, मी तुम्हाला कॅमस्टुडिओची पुरेपूर माहीती दिलेली आहे.  
 
|तर मला अशी आशा आहे की, मी तुम्हाला कॅमस्टुडिओची पुरेपूर माहीती दिलेली आहे.  
  
|-
 
|-
|06.56
+
|06:56
 
|हे सॉफ्टवेअर वापरुन तुम्ही स्वत:चे द्रुकश्राव्य प्रशिक्षण आणि ऑनलाइन व्हिज्यूअल लर्निंग मॉड्युल्स बनवा.  
 
|हे सॉफ्टवेअर वापरुन तुम्ही स्वत:चे द्रुकश्राव्य प्रशिक्षण आणि ऑनलाइन व्हिज्यूअल लर्निंग मॉड्युल्स बनवा.  
 
|-
 
|-
|07.04
+
|07:04
 
|एकदा का तुम्ही कॅमस्टुडिओच्या मुलभूत वैशिष्ट्यांमध्ये कौशल्य प्राप्त केले तर तुम्ही याच्या सुधारीत वैशिष्ट्ये असलेल्या पुढच्या आवृत्तीची वाट पहाल.  
 
|एकदा का तुम्ही कॅमस्टुडिओच्या मुलभूत वैशिष्ट्यांमध्ये कौशल्य प्राप्त केले तर तुम्ही याच्या सुधारीत वैशिष्ट्ये असलेल्या पुढच्या आवृत्तीची वाट पहाल.  
 
|-
 
|-
|07.12
+
|07:12
 
|तोपर्यंत मी सीडीप आय.आय.टी. मुंबईतर्फे तुमची रजा घेते. आपण हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद!
 
|तोपर्यंत मी सीडीप आय.आय.टी. मुंबईतर्फे तुमची रजा घेते. आपण हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद!

Latest revision as of 17:22, 11 April 2017

Time Narration
00:10 नमस्कार मित्रहो! सीडीप आय. आय. टी. मुंबईच्या वतीने या प्रशिक्षणात मी आपलं स्वागत करते. हे प्रशिक्षण तुम्हाला कॅमस्टुडिओ वापरण्याच्या प्रक्रियेत प्राविण्य मिळविण्यास मदत करेल.
00:21 प्रभावी शिक्षणासाठी चलचित्र आणि सूचना या दोन्हींचाही वापर केला जातो. द्रुकश्राव्य म्हणजेच ऑडिओ–व्हिडिओच्या माध्यमातून वैशिष्ट्ये अधिक स्पष्टपणे दाखवता येतात.
00:32 कॅमस्टुडिओ हे असे सॉफ्टवेअर आहे जे संगणकावरील सर्व हालचाली मुद्रीत करते आणि त्या तुम्ही परत पाहू शकता.
00:41 मंजेच तुम्ही कम्स्तुदिओ चा वापर पुढील गोष्टींसाठी करु शकता.

नवीन सॉफ्टवेअरची वैशिष्टये प्रदर्शित करण्यासाठी, शाळा आणि कॉलेजमध्ये द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी

प्रशिक्षणात वापरली जाणारी चलचित्रे बनविण्यासाठी, एखादी गोष्ट कशी करावी हे दाखविण्यासाठी, ए.व्ही.आय फाईल्स, फ्लॅश फाईल्समध्ये परावर्तित करण्यासाठी आणि इतर अनेक उपयोगांसाठी.

01:06 असे या अल्पप्रसिध्द सॉफ्टवेअरचे अनेक उपयोग आहेत.
01:10 कॅमस्टुडिओचा वापर मायक्रोसॉफ्ट विंडोज 95, 98, Me, NT, 4.0, 2000 किंवा एक्स.पी. (XP) मध्ये करता येतो.
01:18 हे सॉफ्टवेअर संगणकावर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ४०० एम.एच.झेड. 400MHz प्रोसेसर, ६४ एम.बी. रॅम 68MB RAM आणि हार्ड डिस्कची ४ एम.बी. 4MB जागा लागेल.
01:27 कॅमस्टुडिओ हे खुले सॉफ्टवेअर असून आपल्याला ते इंटरनेटद्वारे डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु. कॅमस्टुडिओ.ओआरजी या वेबसाइटवरुन विनामुल्य डाउनलोड करता येते.
01:36 या वेबसाइटवर कॅमस्टुडिओचे पान उघडल्यावर खाली स्क्रोल करा व लिंक टू डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
01:42 दिलेल्या सुचनांचे पालन करता हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर डाउनलोड होईल.
01:50 एकदा तुम्ही कॅमस्टुडिओचे सॉफ्टवेअर इनस्टॉल केले की, ते चालू करण्यासाठी त्याच्या चित्रावर डबल क्लिक करा.
01:56 यामुळे कॅमस्टुडिओचा डायलॉग बॉक्स उघडेल. तुम्हाला विंडोच्या वरच्या भागाच्या उजव्या बाजूला मेन मेन्यु दिसेल. फाइल मेन्युच्या खाली तुम्हाला रेकॉर्ड, स्टॉप, पॉज आणि एक्झीट हे पर्याय दिसतील.
02:08 डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला हे सर्व पर्याय दिसतील त्याचबरोबर लाल रंगात रेकॉर्डचे, करड्या रंगात पॉजचे आणि निळ्या रंगात स्टॉपचे बटन दिसेल.
02:19 तुम्हाला एक सल्ला असा आहे की, रेकॉर्डिंग सुरु करण्यापूर्वी तुम्ही कॅप्चर एरिया निश्चित करुन कॅप्चर रिजन निश्चित करावा. रिजनच्या अंतर्गत कॅप्चरचे ३ पर्याय आहेत.
02:31 जर तुम्ही रिजनवर क्लिक केले तर पडद्यावर एक आयताकृती विभाग तयार करु शकता ज्यात कॅप्चरींग होईल. जर तुम्ही फिक्स्ड रिजन निवडले तर तुम्ही कॅप्चर रिजन पिक्सेल्समध्ये व्यक्त करु शकता.
02:45 जर तुम्ही फुल स्क्रिन निवडले तर संपूर्ण पडद्यावर कॅप्चरींग होईल.
02:49 अनेबल ऑटोपॅन हे कॅमस्टुडिओचे अद्वितीय वैशिष्टय आहे. जर हा पर्याय निवडला तर रेकॉर्डिंग करताना बाण जेथे जेथे जाईल तेथे तेथे कॅप्चर रिजन जाईल. तुम्ही येथे पॅनिंगचा वेगही निश्चित करु शकता.
03:05 - 03:14 हे कॉम्प्रेसर मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ १ मध्ये आहे. पण तुम्हाला येथे असलेल्या ड्रॉप डाउन बॉक्समधून कोणतेही कॉम्प्रेसर किंवा कोडेक्स वापरण्याचे स्वातंत्र्य आहे.
03:27 याव्यतिरीक्त तुम्ही तुमच्या गरजेनुसार इंटरनेट वरुन कोडेक्स डाउनलोड करु शकता. व्हिडीओ ऑप्शनमुळे तुम्ही रेकॉर्डिंगच्या वेळी फाईल साईझ कॉलिटी आणि फ्रेम रेट्स ठरवू शकता.
03:52 की फ्रेम्स, कॅपचर फ्रेम्स आणि प्ले बॅक रेट निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम ऑटो अॅडजेस्ट अनचेक करा. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार रेट्स निश्चित करु शकता.
04:07 हे प्रशिक्षण रेकॉर्ड करण्यासाठी मी मायक्रोसॉफ्ट व्हिडीओ १ हा कॉम्प्रेसर वापरला आहे. यामध्ये की फ्रेम्स ५, कॅप्चर फ्रेम्स २०० आणि प्ले बॅक रेट ५ निश्चित केला आहे. मी गुणवत्ता ५० इतकी कमी केली आहे.
04:20 अनेक प्रयत्नांनी विविध पर्याय एकत्र करुन मी वैयक्तीकरित्या हे शोधून काढले आहे की, या रेट्स फाइलचे आकार आणि गुणवत्तेसाठी योग्य आहेत.
04:32 कर्सर ऑप्शन निश्चित केल्याने, रेकॉर्डींगच्या वेळी जेथे घडामोडी होतात, तेथे अधिक लक्ष केंद्रित करता येते. ऑप्शन्स मधील कर्सर ऑप्शन्समध्ये तुम्हाला कर्सर दाखवता किंवा लपवता येतो.
04:48 सामान्यत: शो कर्सर निवडलेला असतो. कर्सरचे ३ पर्याय आहेत- एक्चुअल कर्सर, कस्टम कर्सर जे तुम्ही ड्रॉप डाउन बॉक्समधून निवडू शकता किंवा तुम्ही संगणकावरील कर्सर फोल्डरमधून कर्सर निवडू शकता.
05:04 तुम्ही तुमच्या कर्सरच्या आजूबाजूचा भाग हा बॉक्स वापरुन ठळक करु शकता. या ठळक भागाचे आकार, माप व रंग ठरवू शकता.
05:14 आता ओ.के. दाबा. तुम्हाला तुमच्या कर्सरमध्ये कोणताही बदल दिसणार नाही पण रेकॉर्ड व्हिडीओमध्ये ठळक कर्सर दिसेल. मी तुम्हाला याचे प्रात्यक्षिक करून दाखवते.
05:37 सामान्यत: कॅमस्टुडिओ आवाज रेकॉर्ड करत नाही.
05:42 तुम्ही आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोफोन वापरु शकता जे ऑडीओ-व्हिडीओ म्हणजेच द्रुकश्राव्य प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे प्रभावी वैशिष्ट्य आहे.
05:51 यासाठी तुमच्याजवळ मायक्रोफोनचे साउंडकार्ड असणे आवश्यक आहे.
05:56 तुम्ही तुमच्या संगणकाला जोडलेल्या स्पीकरवरुन ऑडीओ रेकॉर्डींग करु शकता.
06:04 अनेक पर्यायांपैकी प्रोग्राम ऑप्शन्सला उपपर्याय आहेत. हे पर्याय तुम्ही कॅमस्टुडिओमध्ये चालू व बंद करण्यासाठी हवे तसे वापरु शकता.
06:16 आदर्शरित्या रेकॉर्डींगपूर्वी ऑप्शन्समध्ये मीनीमाईज प्रोग्राम ऑन स्टार्ट रेकॉर्डींग तपासून बघा, जेणेकरुन कॅमस्टुडिओ मीनीमाईज होऊन पडद्याच्या उजव्या बाजूच्या खालच्या तळाला त्याचे चिन्ह दिसेल.
06:28 आता तुम्हाला कॅमस्टुडिओची दोन चिन्हे दिसतील. याचे कारण असे की मी हे प्रशिक्षण कॅमस्टुडिओ वापरुन रेकॉर्ड करत आहे.
06:37 रेकॉर्ड टू फ्लॅश ऑप्शनमध्ये हे उपपर्याय आहेत.
06:40 की-बोर्ड शॉर्टकटमध्ये तुम्ही रेकॉर्ड, पॉज, स्टॉप आणि इतर कीज ठरवू शकता. तुम्ही काहीही निवडू शकता.
06:50 तर मला अशी आशा आहे की, मी तुम्हाला कॅमस्टुडिओची पुरेपूर माहीती दिलेली आहे.
06:56 हे सॉफ्टवेअर वापरुन तुम्ही स्वत:चे द्रुकश्राव्य प्रशिक्षण आणि ऑनलाइन व्हिज्यूअल लर्निंग मॉड्युल्स बनवा.
07:04 एकदा का तुम्ही कॅमस्टुडिओच्या मुलभूत वैशिष्ट्यांमध्ये कौशल्य प्राप्त केले तर तुम्ही याच्या सुधारीत वैशिष्ट्ये असलेल्या पुढच्या आवृत्तीची वाट पहाल.
07:12 तोपर्यंत मी सीडीप आय.आय.टी. मुंबईतर्फे तुमची रजा घेते. आपण हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद!

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Sneha