Single-Board-Heater-System/C2/Implementing-Proportional-Controller-on-SBHS-remotely/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:43, 3 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 'Implementing proportional controller on SBHS remotely' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:09 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत 'proportional controller gain' ची गणना करण्यासाठी

'Ziegler-Nichols tuning method' चा वापर करणे.

00:18 एक 'proportional controller' ला डिजाइन करण्यासाठी 'step test code' रूपांतरित करणे.
00:22 'SBHS' वर हे 'proportional controller' कार्यान्वित करणे.
00:26 खात्री करा की 'Scilab' आपल्या कॉम्प्यूटरवर स्थापित आहे.
00:30 तसेच, या ट्युटोरियलला सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्याची खात्री करा.
00:36 मी 'Windows 7, 32-bit Operating System' वर हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करत आहे.
00:41 पूर्व-आवश्यकता म्हणून 'Using SBHS Virtual labs on Windows OS' वर ट्युटोरिअल पहा.
00:48 हे ट्यूटोरियल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवर उपलब्ध आहे.
00:53 हे आपल्याला शिकवते की 'SBHS' वर दूरस्थपणे 'step test' परीक्षेचा प्रयोग कसा करावा.
01:00 आपल्याला 'PID' ट्युनिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
01:05 आपल्याबरोबर 'step test experiment code folder' उपलब्ध असावा.
01:10 आपल्याकडे 'step test experiment data file' देखील असावी.
01:15 नसल्यास, नंतर आपण 'step test' प्रयोग पुन्हा करा आणि एक नवीन डेटा फाईल निर्माण करण्याची शिफारस दिली जाते.
01:23 माझ्या मशीन मध्ये डेटा फाईल 'Scilab_codes_windows' फोल्डर' '>> 'step test' फोल्डर >> 'logs' फोल्डर मध्ये आहे.
01:35 येथे माझे 'username' a फोल्डर आहे आणि येथे माझा डेटा फाईल आहे.
01:41 आता वेबसाइटवरून 'Analysis code' डाउनलोड करा.
01:46 एक वेब ब्राउझर उघडा आणि 'sbhs dot os hyphen hardware dot in' वेबसाईटवर जा.
01:55 डाव्या बाजूला 'Downloads' वर क्लिक करा.
02:00 'SBHS Analysis Code' फाईल डाउनलोड करा आणि डेस्कटॉपवर 'save' करा.
02:09 येथे ती डाउनलोड केलेली फाइल 'zip' फॉरमॅटमध्ये असेल.
02:14 राईट-क्लिक करा आणि 'zip' फाइलची सामग्री 'extract' करा.
02:19 'Scilab codes analysis' नावाचे एक फोल्डर तयार केले जाईल.
02:25 हे फोल्डर उघडा.
02:27 'Step Analysis' फोल्डर वर जा आणि उघडा.
02:32 'Step Analysis' फोल्डरमध्ये काही अधिक फोल्डर्स असतील.
02:36 'Kp tau order1' फोल्डरमध्ये पूर्वी बनवलेली डेटा फाइल 'Copy-paste' करा.
02:50 Scilab फाइल 'firstorder' वर डबल क्लिक करा.
02:55 हे आपोआप 'Scilab' लॉन्च करेल आणि फाईल 'Scilab editor' मध्ये देखील उघडेल.
03:02 फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा आणि नंतर 'Open a file' वर क्लिक करा.
03:09 'firstorder' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
03:18 व्हेरिएबल 'filename' वर जा आणि त्यातील व्हॅल्यू आपल्या डेटा फाइलच्या फाईलनेममध्ये बदला.
03:27 स्पेलिंगच्या चुका टाळण्यासाठी मी फाईलचे नाव कॉपी-पेस्ट करते.
03:34 ".txt" extension' ठेवा.
03:37 ह्या सायलॅब कोड ला 'Save' आणि 'execute' करा.
03:42 जर डेटा फाईल दूषित नसल्यास आणि काही त्रुटी नसल्यास, एक 'plot window' उघडेल.
03:48 ही प्लॉट विंडो दोन ग्राफ्स दर्शवेल 'SBHS temperature plot' 'ज्यामध्ये 'noise' आहे आणि 'SBHS first order model' चे आउटपुट जो एक चिकट वक्र आहे.
04:05 हा कोड मुळात डेटा फाईल वापरून 'first order transfer function' ला फिट ठेवण्याचे काम करतो.
04:12 'time constant tau' आणि 'gain Kp' 'ची व्हॅल्यूज वर दाखविली आहेत.
04:19 या ट्युटोरियलमध्ये आपण 'first order transfer function' वापरणार नाही.
04:23 आम्ही फक्त 'SBHS' आउटपुटच्या प्लॉटचा वापर करणार आहोत.
04:26 'Scilab editor' वर जा.
04:29 'plot2d of t comma y underscore prediction' लाईन वर जा.
04:37 आम्ही 'prediction' आउटपुटला प्लॉटवर प्रदर्शित करू इच्छित नाही.
04:41 ओळीच्या सुरूवातीला दोन 'forward slashes' घालून या ओळीवर 'Comment' करा.
04:48 Scilab कोडला सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:52 'plot window' वर जा.
04:54 लक्षात घ्या की प्लॉट विंडोमध्ये आता केवळ 'SBHS temperature plot' आहे.
05:00 ही इमेज 'save' करण्यासाठी 'File' मेनूवर क्लिक करा.
05:04 त्यानंतर 'Export to' पर्याय निवडा.
05:07 इमेज फाइलला एक नाव द्या, मी 'Sbhsplot' देईल.
05:14 'Files of type' साठी ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा आणि 'PNG' निवडा.
05:22 आपल्याला जिथे ही फाइल सेव्ह करायची आहे तिथे डिरेक्टरी निवडा.
05:27 मी डेस्कटॉप निवडेल आणि 'Save' वर क्लिक करेल.
05:31 आता उघडा आणि डेस्कटॉपवर इमेज फाइल बनली आहे का ते पहा.
05:36 हे इथे आहे.
05:39 'image window' बंद करा.
05:42 आता मी 'slides' वर जात आहे.
05:45 'Ziegler-Nichols tuning method' वापरून 'proportional gain' च्या व्हॅल्यूची गणना करूया.
05:52 'PID' पॅरामिटर्सची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' द्वारे दिलेले दोन ट्यूनिंग नियम आहेत, हे 'Reaction curve' मेथड आणि 'Instability' मेथड आहे.
06:03 आपण 'Reaction curve' मेथड पाहू.
06:06 या मेथडमध्ये, एक 'step input' सिस्टमला दिले जाते आणि त्याचा आउटपुट वेळेनुसार पाहण्यात येतो.
06:13 कोणतीही व्यावहारिक सिस्टम 'step input' वर 'exponentially' साठी झटपट प्रतिसाद देईल.
06:18 'inflection' च्या बिंदूत एक स्पर्शिका काढली आहे.
06:22 म्हणजेच वक्र 'convex' पासून 'concave' मध्ये बदलते.
06:27 'dead time' आणि 'time constant' ची मोजणी 'time' एक्सिस सह केली आहे.
06:33 हे या चित्रात दाखवून दिले आहे. हि 'tangent' 'रेखा आहे जी 'inflection' च्या बिंदूवर काढली आहे.
06:41 'K' म्हणजे सिस्टम चा 'gain' आहे.
06:45 'L' हा 'dead time' आहे आणि
06:48 'T' हा 'time constant' आहे.
06:50 याला 'SBHS' आऊटपुट फिगर वर पुनरावृत्ती करा जे डेस्कटॉपवर सेव्ह केले आहे.
06:56 मी हे आधीच केले आहे.
06:58 आता मी हि फाईल उघडतो.
07:01 मी 'paint brush' वापरला आहे जो 'Windows' वर डिफॉल्ट 'image editing tool' आहे.
07:08 मला व्हॅल्यूज ‘gain’ इक्वल टू 2.7, 'dead time' इक्वल टू 1 सेकंद आणि 'time constant’ इक्वल टू 50 सेकंद मिळाली आहे.
07:18 लक्षात घ्या की हे सर्व अंदाजे व्हॅल्यूज आहेत.
07:22 व्हॅल्यूज योग्यतेवर अवलंबून आहे, ज्याद्वारे आपण 'inflection point' वर 'tangent' बनवतो.
07:30 आवश्यक व्हॅल्यूज मिळवल्यानंतर आपण 'proportional gain' च्या मूल्याची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' ने दिलेल्या यादीवर जा.
07:39 'proportional controller' साठी, आम्हाला केवळ proportional gain च्या व्हॅल्यूची गणना करणे आवश्यक आहे.
07:44 माझ्या बाबतीत 'proportional gain' ची व्हॅल्यू' 18 येत आहे.
07:50 आता 'SBHS' वर 'proportional controller' कशी अंमलात आणावी ते पाहू.
07:56 आपण यासाठी 'step test' कोड सुधारित करू.
07:59 आपल्याकडे जिथे 'step test' कोड आहे त्या फोल्डरवर जा.
08:03 हे इथे आहे. या फोल्डरची एक कॉपी बनवा.
08:08 हे फोल्डर 'proportional' म्हणून रिनेम (पुनर्नामित) करा आणि ते उघडा.
08:14 'stepc' फाइलचे नाव 'proportional' मध्ये बदला.
08:19 'steptest dot sci' चे 'proportional' असे नाव बदला.
08:24 'steptest dot xcos' चे 'proportional' असे नाव बदला.
08:29 सायलेब आधीच चालत असल्यास बंद करा.
08:33 'proportional dot sce' फाईलवर दोनवेळा क्लिक करा.
08:38 यामुळे सायलॅब आपोआप सुरू झाले पाहिजे आणि 'Scilab editor' मध्येही फाइल उघडेल.
08:43 फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा आणि नंतर 'Open a file' वर क्लिक करा.
08:50 'proportional' फाईल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
08:56 'Steptest.sci' फाइल ऐवजी 'proportional.sci' फाईल कार्यान्वित करण्यासाठी 'exec' कमांड टाईप करा.
09:06 'Steptest.xcos' फाइलऐवजी 'proportional.xcos' फाईल कार्यान्वित करण्यासाठी 'xcos' कमांड ला बदला.
09:16 ही फाईल 'Save' करा.
09:18 'File' मेनूवर क्लिक करा आणि 'Open' निवडा.
09:22 'Proportional.sci' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
09:28 'function' चे नाव 'steptest' ते 'proportional' असे बदला.
09:33 'proportional' फंक्शन इनपुटमधील इनपुट व्हेरिएबल 'heat' ला डिलीट करा आणि 'setpoint' टाइप करा.
09:42 पुढील ओळीत 'global' टाइप करा 'space' सोडा आणि नंतर 'temp' टाइप करा आणि 'Enter' दाबा.
09:51 पुढील ओळीत टाइप करा 'err equal to setpoint minus temp'
10:00 शेवटी सेमीकोलन जोडा आणि 'Enter' दाबा.
10:05 पुढच्या ओळीत टाइप करा 'heat equal to 18' गुणा 'err' शेवटी एक सेमीकोलन जोडा.
10:17 येथे 'SBHS' साठी 'proportional gain' ची व्हॅल्यू 18 आहे.
10:22 आपण आपल्या 'SBHS' साठी किती गणना केली असेल त्यानुसार आपण ते बदलू शकतो.
10:28 त्याच्या 'function call' मध्ये 'plotting' फंक्शनच्या इनपुट व्हेरिएबलमध्ये 'setpoint' जोडा.
10:36 असे करण्यासाठी 'temp' नंतर 'space' दया आणि 'setpoint' टाइप करा.
10:43 ही फाईल 'Save' करा.
10:45 'Scilab console' वर जा. 'Xcos' टाइप करा आणि 'Enter' दाबा.
10:52 'xcos' विंडो उघडेल.
10:55 'palette' विंडो बंद करा.
10:58 'xcos untitled' विंडोवर 'File' मेनूवर क्लिक करा आणि 'Open' निवडा.
11:05 'proportional' डिरेक्टरी ब्राउज करा.
11:08 'Proportional.xcos' निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
11:13 'Xcos' फाइल उघडेल.
11:15 'Heat input in percentage' या लेबलवर डबल-क्लिक करा.
11:20 हे डिलीट करा आणि 'setpoint' टाइप करा.
11:24 लेबल 'save' करण्यासाठी 'xcos' विंडोवर एकदा कुठेही क्लिक करा.
11:29 त्याची 'Properties' विंडो उघडण्यासाठी 'step input' ब्लॉकवर डबल-क्लिक करा.
11:34 'Initial Value' 30 आणि 'Final Value' ला 40 मध्ये बदला.
11:40 'Step time' 300 म्हणून ठेवा. 'Ok' वर क्लिक करा.
11:45 'function' ब्लॉकवर डबल-क्लिक करा एक विंडो दिसेल. 'OK' वर क्लिक करा.
11:53 एक दुसरी 'window' दिसेल.
11:55 येथे 'xcos' ब्लॉक द्वारे 'call' करण्यासाठी 'function' चे नाव प्रविष्ट करण्याचा पर्याय आहे.
12:02 फंक्शनचे नाव 'step test' मधून 'proportional' मध्ये बदला. 'Ok' वर क्लिक करा.
12:09 आणखी एक विंडो उघडेल.
12:11 'function' ब्लॉकचे कॉन्फिगरेशन पूर्ण करण्यासाठी तीन वेळा 'Ok' वर क्लिक करुन ठेवा.
12:18 'xcos' diagram 'Save' करा आणि बंद करा.
12:22 'xcos untitled' विंडो पण बंद करा.
12:25 वेब ब्राउजरवर जा.
12:27 डाव्या बाजूला 'Virtual labs' वर क्लिक करा.
12:32 आपल्या नोंदणीकृत 'username' आणि 'password' सह लॉगिन करा. 'slot' 'Book' करा.
12:42 'proportional' फोल्डरवर जा. 'run' फाइलवर डबल-क्लिक करा.
12:48 हे 'SBHS client application' उघडेल.
12:53 आपल्या 'username' आणि 'password' सह लॉगिन करा. आपण 'slot' वेळेवर लॉग इन करत आहात याची खात्री करा.
13:02 'Ready to execute Scilab code' मेसेज पहा.
13:06 'Scilab console' वर जा.
13:08 'get d space dot dot slash common files' टाईप करा. 'Enter' दाबा.
13:17 'Scilab editor' वर जा. 'Proportional.sce' फाइलला 'Execute' करा.
13:25 जर नेटवर्क ठीक असेल तर 'proportional controller xcos' डायग्रॅमसह आपोआप 'xcos' विंडो उघडेल.
13:34 'Xcos' डायग्राम अंमलात आणून एक 'plot window' पहा.
13:41 प्लॉट विंडोमध्ये 'heat, fan, temperature' तीन प्लॉट असतील.
13:47 'Setpoint' हे 'temperature' ग्राफ मध्ये ठेवले जाईल.
13:52 निरीक्षण करा की 'temperature' ची 'setpoint' व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी 'proportional controller', 'heat' च्या व्हॅल्यू ची मोजणी करत आहे.
14:02 'setpoint' ते 'step change' केल्या नंतर काय घडते ते पहाण्यासाठी हा प्रयोग बराच काळ 'Run' करा.
14:10 आता मी ह्या रेकॉर्डिंगला थांबवेल जो पर्यंत प्रयोग काही वेळापर्यंत कार्यान्वित होत नाही.
14:16 आपण पाहू शकता की 'proportional controller' ने 'setpoint' च्या बदलाला प्रतिसाद दिला आहे.
14:23 आपण पाहू शकता की 'proportional controller' मध्ये नैसर्गिकरित्या 'offset' ची प्रॉपर्टी आहे.
14:29 एक 'proportional controller' नेहमी 'setpoint' व्हॅल्यू आणि वास्तविक व्हॅल्यू दरम्यान एक 'offset' असेल.
14:36 आता आपण त्याचा सारांश काढू या. या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो 'SBHS' साठी' 'proportional controller gain' ची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' ट्यूनिंग मेथड चा वापर करणे.
14:47 'proportional controller' डिझाइन करण्यासाठी 'step test' कोड सुधारित करा.
14:51 'SBHS' वर डिझाइन केलेले 'proportional controller' लागू करा.
14:56 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हे 'Spoken Tutorial' प्रोजेक्टचा सारांश देते.
15:02 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता.
15:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:10 ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15:14 कृपया अधिक माहितीसाठी 'spoken-tutorial.org' येथे लिहा.
15:21 'Spoken Tutorial' प्रोजेक्ट 'Talk to a Teacher' या प्रकल्पाचा एक भाग आहे.
15:25 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:31 या मोहिमेवरील अधिक माहिती [1] येथे उपलब्ध आहे.
15:42 हे स्क्रिप्ट किशोर भांबळेद्वारे अनुवादित आहे. Mi ranjana uke apla nirop ghete .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana