Single-Board-Heater-System/C2/Connecting-SBHS-to-Computer/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:03, 6 February 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 “Connecting SBHS to Computer” च्या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:05 या ट्युटोरियलमध्ये आपण 'Single Board Heater System' ला "SBHS" असे म्हणू.
00:12 या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपण 'USB driver' स्थापित करण्यासाठी कंप्यूटर आणि SBHS दरम्यान फिज़िकल कम्युनिकेशन सेटअप करु या.
00:21 SBHS बरोबर काम करण्यासाठी, आम्हाला SBHS 'पॉवर केबल' व  'USB/RS232' कम्युनिकेशन केबलची आवश्यकता आहे.
00:35 'विंडोज' 'मशीनवर आपल्या कॉम्प्यूटरवर' OS 'शी संबंधित  'FTDI Virtual Com Port USB driver' आवश्यक आहे.
00:44 आपण [www.ftdichip.com/Drivers/VCP.htm] येथून डाउनलोड करु शकता.
00:54 मी तुम्हाला हि वेबसाईट

दाखवते.

00:59 या वेबसाइटवर, खाली स्क्रोल करा आणि आपल्या OS शी संबंधित 'driver file' निवडा.
01:09 मी 'Windows' साठी '32 बिट 2.08.14 ड्राइव्हर फाइल' डाउनलोड केली आहे.
01:22 ‘single board heater system' आणि तुमचा कॉम्प्युटर USB केबल किंवा RS232 केबल वापरून जोडला जाऊ शकतो.
01:30 आपल्या कॉम्प्यूटर आणि SBHS वर संबंधित पोर्ट्स ला बघा.
01:35 येथे एक USB पोर्टची इमेज आहे, जी आपल्याला कॉम्प्यूटरच्या मागील पॅनेलवर आढळेल.
01:44 कॉम्प्यूटरच्या मागील पॅनेलवर एक 'Serial port'
01:49 SBHS वर 'USB' आणि 'Serial port'.
01:54 कृपया लक्षात घ्या की RS232 केबल वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कॉम्प्यूटरवरील RS232 पोर्टची उपलब्धता निश्चित करा.
02:04 USB आणि सीरीयल केबल 232 यामधील निवड केल्यानंतर, आपण काही संबंधित 'jumper' सेटिंग्ज करू शकता.
02:12 जम्पर फक्त एक लहान ' कनेक्टर 'आहे.
02:17 यापैकी एक जोडी इथे दर्शविली आहे. प्रत्येक जम्पर दोन टर्मिनल्स जोडू शकतो.
02:26 दोन्ही जम्पर्स काढलेल्या, SBHS वरील कनेक्टर चित्रात दाखविल्याप्रमाणे आहे.
02:33 येथे आपण बघू शकतो की दोन्ही बाजूस तीन टर्मिनल्स आहेत.
02:39 आपण पाहू शकतो कि PCB वर या कनेक्टरव्यतिरिक्त USB आणि RS232 लेबल्स देखील प्रिंट केली जात आहेत.
02:50 प्रत्येक बाजूस मध्य असलेला टर्मिनल सामान्य टर्मिनल आहे.
02:55 एक जम्पर घ्या आणि एकाच बाजूला कॉमन टर्मिनल आणि त्याच बाजूच्या USB लेबलच्या जवळच्या टर्मिनलला जोडा.
03:06 एक दुसरा जंपर घ्या आणि दुसऱ्या बाजूला समान प्रक्रियेने करा.
03:11 अशा प्रकारे आपण कम्युनिकेशन USB पोर्ट निवडण्यासाठी जम्पर्स सेट केले आहे.
03:17 त्याचप्रमाणे कोणत्याही कॉमन टर्मिनलवर दोन्ही जम्पर्स आणि कम्युनिकेशनसाठी RS232 पोर्टला निवडण्यासाठी RS232 लेबलच्या जवळ टर्मिनलला ठेऊ शकता.
03:29 मी दर्शविल्याप्रमाणे USB पोर्ट निवडण्यासाठी जम्पर सेटिंग्ज कॉन्फीगर केली आहेत.
03:38 जम्पर सेटिंग पूर्ण झाल्यानंतर पॉवर केबलला '3 pin, 230 Volt AC' घरघुती सॉकेट आणि SBHS शी जोडा.
03:51 ‘mains power ON’ करा, पॉवर केबल कनेक्टर खाली, SBHS च्या SMPS वर ON/OFF स्विच असू शकते किंवा नसू शकते.
04:06 जर डिव्हाइस यशस्वीरित्या पवार शी जोडला असेल तर डिस्प्ले ON झाला पाहिजे.
04:12 येथे SBHS वर डिस्प्ले ची इमेज आहे.
04:16 लक्षात ठेवा डिस्पलेवर प्रत्यक्षात काय दिसत आहे ते दर्शविल्याप्रमाणे बदलू शकते. पण, ते रिक्त नसावे.
04:25 SBHS ची पवार ON केल्या नंतर योग्य USB/RS232 केबलला SBHS आणि काम्पुटरशी जोडा.
04:33 येथे USB केबलला SBHS आणि लॅपटॉपशी जोडण्याचे एक उदाहरण आहे.
04:42 नेहमी खात्री करून घ्या कि पहिले यंत्राची पावर ऑन आहे आणि नंतर USB/RS232 केबल जोडा.
04:52 पुढे आपण 'driver' इन्स्टॉलेशन पाहूया.
04:56 लक्ष्यात ठेवा कि 'FTDI VCP USB driver' आगोदरच 'ftdichip.com' शी डाउनलोड केले होते.
05:04 आपल्याला येथे 'driver installation' साठी मार्गदर्शक मिळू शकेल, 'www.ftdichip.com' वरून मार्गदर्शिका डाउनलोड करा.
05:13 या वेबसाईट वर जाऊ.
05:22 डाव्या पॅनेलमधील “Drivers” वर क्लिक करा.
05:27 ड्रॉपडाउन मेनूमध्ये “VCP Drivers” निवडा.
05:33 वेब पेजवरील “Installation Guides” लिंक वर क्लिक करा.
05:41 आवश्यक ऑपरेटिंग सिस्टम डॉक्युमेंट निवडा.
05:46 मी 'विंडोज 7' ऑपरेटिंग सिस्टम वापरत असल्यामुळे मी “Windows 7 Installation Guide” चा

संदर्भ घेतला आहे.

05:55 आपण आपल्या गरजेनुसार 'Operating System Guide' निवडू शकता.
06:00 या मार्गदर्शिका ड्रायव्हर संस्थापनासाठी विस्तृत स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
06:07 मी तुम्हाला 'Windows 7 PDF guide' फाइल दाखवते.
06:14 या मार्गदर्शिका मध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेपचे अनुसरण करा आणि ड्राइव्हर संस्थापित करा.
06:21 निम्न विशिष्ट स्टेप्स मध्ये समाविष्ट आहेत:
06:28 'device manager' उघडणे.
06:40 'USB port' वर जाणे.
06:51 'driver path' टाकणे.
07:03 आणि एकदा पुन्हा स्टेप्स करा.
07:08 'driver' यशस्वीरित्या संस्थापित झाल्यानंतर,
07:12 आपल्याला डिवाइस 'COM' आणि 'LPT' अंतर्गत सूचीबद्ध मिळायला हवे.
07:20 येथे मी तुम्हाला हे दाखवते.
07:28 आपल्या उपकरणाला एक 'COM' नंबर देखील मिळाला पाहिजे.
07:32 उदाहरणासाठी "COM 3" म्हणून हे दाखवत आहे.
07:45 आता, या ट्यूटोरियल मध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया.
07:51 प्रथम SBHS ला कॉम्पुटर शी जोडणे, हे समाविष्ट करत आहे 'RS232 किंवा USB port, Jumper settings', SBHS ची पवार ऑन करणे.
08:05 दूसरा USB ड्रायव्हर संस्थापित करणे, इन्स्टॉलेशन गाइड डाउनलोड करणे, मार्गदर्शकचे अनुसरण करून ड्रायव्हर संस्थापित करणे.
08:17 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial वरील उपलब्ध व्हिडीओ पहा.
08:27 हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता.
08:37 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरिअल्सच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करते. ऑनलाईन टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्रे देखील दिली जातात.
08:48 अधिक माहितीसाठी contact@spoken-tutorial.org या संकेतस्थळावर लिहून माहिती मिळवू शकता.
08:56 Spoken Tutorial प्रोजेक्ट हे Talk to a Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे .
09:00 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:07 या मिशन विषयी अधिक माहिती [1] या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
09:18 हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana