Scilab/C4/ODE-Applications/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:35, 5 August 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,
00:02 Scilab ode function वापरून ODEs सोडवणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:09 ह्या ट्यूटोरियलच्या शेवटी शिकणार आहोत:
00:12 * Scilab ode फंक्शन कसे वापरणे.
00:15 * ODEs चे विशिष्ट उदाहरण कसे सोडवणे आणि
00:18 * सल्यूशन कसे प्लॉट करणे.
00:21 विशिष्ट उदाहरण असतील:
00:24 * simple pendulum ची गती
00:26 * Van der Pol इक्वेशन
00:28 * आणि Lorenz system.
00:30 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे
00:33 उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम सह
00:36 Scilab वर्जन 5.3.3
00:40 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला Scilab चे प्राथमिक ज्ञान
00:45 आणि ODEs कसे सोडवणे माहीत असले पाहिजे.
00:48 Scilab शिकण्यासाठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा.
00:56 ode फंक्शन एक ऑर्डिनरी डिफरेंशियल ईक्वेशन सॉलवर आहे.
01:01 सिंटॅक्स आहे y ईज़ ईक्वल टू ode ब्रॅकेट मध्ये y0, t0, t आणि f'
01:10 येथे “y0” ODEs ची इनिशियल कंडीशन आहे,
01:15 t0 इनिशियल टाइम आहे,
01:17 t टाइम रेंज आहे,
01:19 आणि f फंक्शन आहे.
01:22 एक सिंपल पेंडुलमच्या गती वर विचार करू.
01:25 टाइम t वर वर्टिकल म्हणजे अनुलंब सह पेंडुलम द्वारे बनवलेला एंगल theta t आहे.
01:33 आपल्याला इनिशियल कंडीशन्स दिले आहेत-
01:36 theta of zero इज़ इक्वल टू pi by 4 आणि
01:39 theta dash of zero इज़ इक्वल टू 0
01:44 नंतर पेंडुलमची स्तिथि निम्नच्या द्वारे दिली जाते:
01:47 'theta डबल डॅश t माइनस g by l इनटू sin of theta t इक्वल टू 0'
01:56 येथे g = 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वेर आहे, जो ग्रॅवीटीसाठी एक्सलरेशन आहे.
02:03 l = 0.5 मीटर पेंडुलमची लांबी आहे.
02:11 दिलेल्या इनिशियल कंडीशन्स साठी, आपल्याला टाइम रेंज 0 लेस दॅन ईक्वल टू t लेस दॅन ईक्वल टू 5 मध्ये ODE सोडवायचा आहे.
02:22 तसेच सल्यूशन प्लॉट करायचे आहे.
02:25 आता हा प्रॉब्लेम सोडवण्यास कोड पाहु.
02:29 Scilab एडिटर वर Pendulum dot sci उघडा.
02:34 कोड ची पहिली लाइन ODE ची इनिशियल कंडीशन्स पारिभाषित करतो.
02:40 नंतर आपण इनिशियल (सुरवातीचा) टाइम वॅल्यू पारिभाषित करून टाइम रेंज देतो.
02:46 पुढे, आपण दिलेल्या ईक्वेशन्सना first order ODEs च्या सिस्टम मध्ये बदलूया.
02:52 आपण g आणि l ची वॅल्यूज बदलू.
02:56 येथे आपण y ला दिलेला वेरियबल थिटा आणि y डॅशला थिटा डॅश घेऊया.
03:03 नंतर आपण आर्ग्यूमेंट्स y 0, t 0, t आणि फंक्शन पेंडुलम सह ode फंक्शन कॉल करूया.
03:12 ईक्वेशनचे सल्यूशन दोन रोज सह मॅट्रिक्स असेल.
03:17 पहिला रो दिलेल्या टाइम रेंज मध्ये y ची वॅल्यूज समाविष्ट करतील.
03:21 दुसरी रो टाइम रेंज मध्ये y डॅशची वॅल्यूज समाविष्ट करतील.
03:27 त्यामुळे आपण टाइम सह दोन्ही रोज प्लॉट करू.
03:31 Pendulum dot sci फाइल सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:37 प्लॉट दाखवतो की y आणि y dash ची वॅल्यूज टाइम सह कशी बदलते.
03:44 Scilab कंसोल वर जाऊ.
03:47 जर तुम्हाला y ची वॅल्यूज बघायची असेल तर कंसोल वर टाइप करा y आणि एंटर दाबा.
03:54 y आणि y dash ची वॅल्यूज प्रदर्शित होते.
03:58 आता ode फंक्शन वापरून Van der Pol ईक्वेशन सोडवू.
04:03 दिलेले ईक्वेशन आहे-
04:06 v double dash of t plus epsilon into v of t square minus 1 into v dash of t plus v of t equal to 0.
04:20 इनिशियल कंडीशन्स आहेत v of 2 equal to 1 आणि v dash of 2 equal to 0.
04:28 असे समजू epsilon इक्वल्स टू 0.897
04:32 आपल्याला टाइम रेंज '2 लेस दॅन t लेस दॅन 10' मध्ये सल्यूशन ज्ञात करायचे आहे आणि नंतर सल्यूशन प्लॉट करायचे आहे.
04:42 आता Van der Pol ईक्वेशन साठी कोड पाहु.
04:47 Scilab एडिटर वर जाऊन Vander pol dot sci उघडा.
04:53 आपण ODEs आणि time ची इनिशियल कंडीशन्स पारिभाषित करून नंतर टाइम रेंज पारिभाषित करू.
05:01 ज्याअर्थी इनिशियल टाइम वॅल्यू 2 दिली आहे, तर आपण टाइम रेंज 2 शी सुरवात करू.
05:07 नंतर फंक्शन Vander pol पारिभाषित करून first order ODEs चा सिस्टम तयार करू.
05:15 आपण epsilon ची वॅल्यू 0.897 ठेवूया.
05:21 येथे y, voltage v दाखवतो.
05:25 नंतर आपण ode फंक्शन कॉल करून ईक्वेशनचे सिस्टम सोडवू.
05:30 शेवटी: आपण y आणि y डॅश versus t प्लॉट करूया.
05:35 Vander pol dot sci फाइल सेव्ह करून कार्यान्वित करू.
05:41 वोल्टेज वर्सेस टाइमचा प्लॉट दिसतो.
05:45 आता Lorenz system of equations वर जाऊ.
05:50 Lorenz system of equations चे निम्न प्रकार आहेत:
05:53 x 1 डॅश इक्वल टू सिग्मा इनटू x 2 माइनस x 1',
06:00 'x 2 डॅश इज़ इक्वल टू 1 प्लस r माइनस x 3 इनटू x 1 माइनस x 2' आणि
06:08 'x 3 डॅश इज़ इक्वल टू x 1 इनटू x 2 माइनस b इनटू x 3'
06:16 इनिशियल कंडीशन्स आहे 'x 1 जिरो इक्वल्स टू माइनस 10', 'x 2 जिरो इक्वल्स टू 10' आणि 'x 3 जिरो इक्वल्स टू 25'
06:29 आपण समजूया की 'सिग्मा' इक्वल्स टू '10', 'r' इक्वल्स टू '28' आणि 'b' इक्वल्स टू '8/3'
06:37 Scilab एडिटर वर जाऊन Lorenz dot sci उघडा.
06:44 आपण ODEs ची इनिशियल कंडीशन्स पारिभाषित करून सुरवात करू.
06:48 नंतर तीन विविध ODEs आहेत, त्यामुळे तीन इनिशियल कंडीशन्स आहेत.
06:54 नंतर आपण इनिशियल टाइम कंडीशन आणि पुढे टाइम रेंज पारिभाषित करूया.
07:00 आपण फंक्शन Lorenz पारिभाषित करून नंतर दिलेले कॉन्स्टेंट्स सिग्मा, r आणि b पारिभाषित करूया.
07:08 नंतर आपण first order ODEs पारिभाषित करूया.
07:12 नंतर आपण Lorenz system of equations सोडवण्यासाठी ode फंक्शन कॉल करूया.
07:18 आपण सल्यूशन x च्या समान करू.
07:21 नंतर आपण 'x 1, x 2 आणि x 3' टाइमच्या वर्सेस प्लॉट करूया.
07:28 Lorenz dot sci फाइल सेव्ह करून कार्यान्वित करू.
07:33 टाइम वर्सेस 'x 1, x 2 आणि x 3' चा प्लॉट दिसतो.
07:39 थोडक्यात
07:41 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण Scilab ode फंक्शन वापरून ODE सोडवण्यासाठी Scilab कोड तयार करणे शिकलो.
07:50 नंतर आपण सल्यूशन प्लॉट करणे शिकलो.
07:53 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
08:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:09 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:13 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:36 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana