Scilab/C4/Linear-equations-Gaussian-Methods/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:35, 3 August 2016 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,
00:02 Gauss Elimination आणि Gauss-Jordan मेथड्स वापरून लीनियर इक्वेशन्सचे सिस्टम सोडवणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:12. ह्या ट्यूटोरियलच्या शेवटी शिकणार आहोत:
00:15 Scilab वापरून लीनियर इक्वेशन्सचे सिस्टम कसे सोडवणे
00:20 लीनियर इक्वेशन्स सोडवण्यास Scilab कोड कसे तयार करणे.
00:25 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे
00:27 उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम सह
00:31 Scilab वर्जन 5.3.3
00:36 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला Scilab चे प्राथमिक ज्ञान
00:40 आणि लीनियर ईक्वेशन्स कसे सोडवणे माहीत असले पाहिजे.
00:45 Scilab शिकण्यासाठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा.
00:52 लीनियर ईक्वेशन्स' सिस्टम हे आहे, जे वेरियबल्सच्या समान सेटचे परिमीत संग्रह लीनियर ईक्वेशन्स आहे.
01:00 आपण Gauss elimination मेथडचे अध्ययन करू.
01:04 ईक्वेशन्सचे सिस्टम दिले आहे.
01:06 m ईक्वेशन्स आणि n अननोन्स सह A x is equal to b
01:12 आपण augmented (वाढलेला) मॅट्रिक्स नामक एक मॅट्रिक्स मध्ये ईक्वेशन्सचे सिस्टमचे कॉन्स्टेंट्स 'b1' ते 'bn' सह वेरियबल्स 'a1' ते 'a n' पर्यन्त कोअफिशन्ट्स लिहितात.
01:27 आपण augmented matrix ला अप्पर ट्राईएंग्युलर फॉर्म मॅट्रिक्स मध्ये कसे बॅदलुया?
01:33 आपण अशे मॅट्रिक्सच्या रो (पंक्ती) मध्ये बदलावच्या अनुसार करतो.
01:40 आपण Gaussian elimination मेथड वापरून इक्वेशन्सची ही सिस्टम सोडवू.
01:45 सिस्टम सोडवण्यापूर्वी, आपण Gaussian elimination मेथड साठी कोड पाहु.
01:52 कोडची पहिली लाइन format e comma 20 आहे.
01:58 हे पारिभाषित करते की उत्तर मध्ये किती अंक प्रदर्शित झाले पाहिजे.
02:04 सिंगल कोट्स मध्ये अक्षर 'e' दाखवतो की उत्तर साइंटिफिक नोटेशन मध्ये प्रदर्शित झाले पाहिजे.
02:12 नंबर '20' अंकांची ती संख्या आहे जी प्रदर्शित झाली पाहिजे.
02:17 कमांड funcprot, Scilab ला हे सांगण्यात वापरले जाते की जेव्हा वेरियबल्स पुन्हा पारिभाषित होत असेल तेव्हा काय करायचे.
02:26 आर्ग्युमेंट जिरो निर्दिष्ट करतो की जर वेरियबल्स पुन्हा पारिभाषित होत असेल तर Scilab ला काहीही करण्याची गरज नाही.
02:33 जर वेरियबल्स पुन्हा पारिभाषित होत असेल तर इतर आर्ग्युमेंट्स चेतावण्या किंवा चुका दाखवण्यात वापरले जातात.
02:40 पुढे आपण इनपुट फंक्शन वापरु.
02:43 हे यूज़रला एक मेसेज दर्शवेल आणि मेट्राइसिस A आणि b ची वॅल्यूज मिळतील.
02:51 मेसेज डबल कोट्समध्ये दाखवले पाहिजे.
02:55 मेट्राइसिस जे यूज़र प्रविष्ट करतात, वेरियबल्स A आणि b मध्ये संचित केले जातील.
03:02 येथे A कोअफिशन्ट मॅट्रिक्स आहे b राइट-हँड-साइड म्हणजे उजव्या बाजूची मॅट्रिक्स किंवा कॉन्स्टेंट्स मॅट्रिक्स आहे.
03:11 नंतर आपण फंक्शन naive gaussian elimination पारिभाषित करूया.
03:15 आणि आम्ही स्पष्ट करतो की A आणि b naive gaussian elimination फंक्शनचे आर्ग्युमेंट्स आहे.
03:22 आपण वेरियबल x मध्ये आउटपुट संचयित करतो.
03:27 नंतर आपण size कमांड वापरुन मेट्राइसिस 'A' आणि 'b' चा साइज़ ज्ञात करू.
03:34 ज्याअर्थी हे टू डायमेंशनल मेट्राइसिस आहे, आपण मॅट्रिक्स A च्या साइज़ला संचयित करण्यासाठी n आणि n 1 चा वापर करतो.
03:42 त्याचप्रकारे आपण मॅट्रिक्स b साठी m 1 आणि p चा वापर करू शकतो.
03:48 नंतर आपल्याला निश्चित करायचे आहे की मेट्राइसिस एकमेकांशी सुसंगत आहे की नाही आणि
03:53 A स्क्वेर मॅट्रिक्स आहे की नाही.
03:57 जर n आणि n 1 समान nasel तर आपण एक मेसेज दर्शवतो की Matrix A must be square.
04:05 जर n आणि m 1 समान नसेल, तर आपण एक मेसेज दर्शवतो की
04:10 incompatible dimension of A and b.


04:15 जर मेट्राइसिस सुसंगत असेल तर आपण मेट्राइसिस A आणि b ला एक मॅट्रिक्स C मध्ये ठेऊया.
04:23 ह्या मॅट्रिक्स C ला augmented मॅट्रिक्स म्हणतात.
04:28 कोडचा पुढील ब्लॉक forward elimination करतो.
04:32 हा कोड augmented मॅट्रिक्सला अप्पर ट्राईएंग्युलर मेट्रिक्सच्या फॉर्म मध्ये बदलतो.
04:39 शेवटी, आपण back substitution करू या.
04:42 एकदा जेव्हा अप्पर ट्राईएंग्युलर मेट्रिक्स प्राप्त होते तेव्हा शेवटची रो घेऊन त्या रो मध्ये वेरियबलची वॅल्यू ज्ञात करतात.
04:52 नंतर पुन्हा एकदा जेव्हा एक वेरियबल सोडवला जातो तेव्हा आपण इतर वेरियबल्सना सोडवण्यासाठी ह्या वेरियबलला घेतो.
04:59 अशा प्रकारे लीनियर इक्वेशन्सचे सिस्टम सोडवले जाते.
05:03 फाइल सेव्ह करून कार्यनवित करू.
05:06 उदाहरणे सोडवण्यासाठी Scilab कंसोल वर जा.
05:10 कंसोलवर, कोअफिशन्ट मॅट्रिक्सची वॅल्यू प्रविष्ट करण्यासाठी आमच्या जवळ प्रॉंप्ट आहे.
05:17 त्यामुळे आपण मॅट्रिक्स A ची वॅल्यूज प्रविष्ट करूया.
05:20 टाइप करा: स्क्वेर ब्रॅकेट 3.41 स्पेस 1.23 स्पेस -1.09 सेमिकॉलन
05:33 '2.71 स्पेस 2.14 स्पेस 1.29 सेमिकॉलन'
05:41 '1.89 स्पेस -1.91 स्पेस -1.89 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
05:53 एंटर दाबा.
05:54 पुढील प्रॉंप्ट मॅट्रिक्स b साठी आहे.
05:57 त्यामुळे टाइप करा
05:58 स्क्वेर ब्रॅकेट उघडा 4.72 सेमिकॉलन 3.1 सेमिकॉलन 2.91 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
06:10 एंटर दाबा.
06:13 नंतर आपण निम्न टाइप करून फंक्शन कॉल करूया.
06:16 naive gaussian elimination ब्रॅकेट उघडा A कॉमा b ब्रॅकेट बंद करा.
06:24 एंटर दाबा.
06:26 लीनियर इक्वेशन्स सिस्टमचे सल्यूशन Scilab कंसोलवर दर्शविले आहे.
06:32 पुढे आपण Gauss-Jordan मेथडचे अध्ययन करूया.
06:36 Gauss-Jordan मेथड मध्ये,
06:38 पहिले स्टेप augmented मॅट्रिक्स तयार करते.
06:42 हे करण्यासाठी, कोअफिशन्ट matrix A' आणि उजव्या बाजूची matrix b एकसोबत एका मेट्रिक्स मध्ये ठेवा.
06:50 नंतर आपण मॅट्रिक्स A ला डाइयगनल फॉर्म मध्ये बदलण्यासाठी रो ऑपरेशन्स करूया.
06:56 डाइयगनल फॉर्म मध्ये, फक्त एलिमेंट्स a i i नॉन-जिरो आहेत. उर्वरित एलिमेंट्स जिरो आहेत.
07:05 नंतर आपण डाइयगनल एलिमेंटशी, डाइयगनल एलिमेंट आणि उजव्या बाजूच्या संबंधित एलिमेंटला विभागून घ्या.
07:14 आपण डाइयगनल एलिमेंट्स 1 च्या समान करण्यासाठी असे करतात.
07:19 उजव्या बाजूच्या मेट्रिक्सची प्रत्येक रो (row) ची एलिमेंट्सची परिणामी वॅल्यू प्रत्येक वेरियबलची व्हॅल्यू देते.
07:27 आता हे उदाहरण Gauss-Jordan मेथड ने सोडवू.
07:33 आता पहिले कोड पाहु.
07:36 कोडची पहिली लाइन प्रदर्शित उत्तरांच्या फॉर्मॅटला निर्देशीत करण्यासाठी फॉर्मॅट फंक्शन वापरते.
07:44 पॅरमीटर 'e' स्पष्ट करते की उत्तर साइंटिफिक नोटेशन मध्ये असले पाहिजे.
07:49 '20' दाखवतो की फक्त 20 डिजिट्स प्रदर्शित पाहिजे.
07:55 नंतर आपण इनपुट फंक्शन वापरून A आणि b मॅट्रिक्स प्राप्त करतो.
08:00 आपण इनपुट आर्ग्युमेंट्स A आणि b आणि आउटपुट आर्ग्युमेंट 'x' सह Gauss Jordan Elimination फंक्शन पारिभाषित करतो.
08:11 आपल्याला मॅट्रिक्स 'A' ची साइज़ मिळते आणि आपण ह्याला m आणि n मध्ये संचयित करतो.
08:17 त्याचप्रमाणे, आपल्याला मॅट्रिक्स 'b' ची साइज़ मिळते आणि आपण ह्याला r आणि s मध्ये संचयित करतो.
08:23 जर A आणि b ची साइज़ सुसंगत नसेल, तर आपण एरर फंक्शन वापरून कंसोल वर एक एरर दाखवतो.
08:33 नंतर आपण मॅट्रिक्सची डाइयागनल फॉर्म प्राप्त करण्यासाठी रो ऑपरेशन्स करूया.
08:38 येथे pivot कॉलमच्या पहिल्या नॉन-जिरो एलिमेंटला दाखवतो.
08:45 नंतर आपण 'm' रोज आणि 's' कॉलम्स सह जिरोजची 'x' नामक एक मॅट्रिक्स तयार करतो.
08:52 एकदा का आपल्या जवळ डाइयागनल फॉर्म असेल, तर प्रत्येक वेरियबलची वॅल्यू प्राप्त करण्यासाठी augmented matrix च्या उजव्या बाजूच्या भागाच्या संबंधित डाइयागनल एलिमेंटशी भागाकार करतो.
09:04 आपण प्रत्येक वेरियबलची वॅल्यू x मध्ये संचयित करतो.
09:08 नंतर आपण x ची वॅल्यू रिटर्न करतो.
09:11 शेवटी, आपण फंक्शन समाप्त करतो.
09:13 आता फंक्शन सेव्ह करून कार्यनवित करू.
09:18 प्रॉंप्ट आपल्याला मॅट्रिक्स 'A' ची वॅल्यू प्रविष्ट करण्यासाठी सांगतो.
09:22 तर टाइप करा
09:23 स्क्वेर ब्रॅकेट मध्ये 0.7 कॉमा 1725 सेमिकॉलन
09:31 '0.4352 कॉमा -5.433 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
09:41 एंटर दाबा.
09:43 पुढील प्रॉंप्ट वेक्टर 'b' साठी आहे.
09:45 तर टाइप करा स्क्वेर ब्रॅकेट मध्ये 1739 सेमिकॉलन
09:51 3.271 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा.
09:55 एंटर दाबा.
09:58 नंतर आपण निम्न टाइप करून फंक्शन कॉल करतो.
10:01 Gauss Jordan Elimination ब्रॅकेट उघडा A कॉमा b ब्रॅकेट बंद करा.
10:08 एंटर दाबा.
10:10 x one आणि x two ची वॅल्यूज कंसोल वर दाखवली आहेत.
10:15 थोडक्यात
10:18 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
10:21 लीनियर इक्वेशन्सचे सिस्टम सोडवण्यासाठी Scilab कोड तयार करणे.
10:25 लीनियर इक्वेशन्स सिस्टमचे अज्ञात वेरिएबल्सची वॅल्यू ज्ञात करणे.
10:32 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
10:45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:48 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:52 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:10 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
11:21 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:23 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana