Difference between revisions of "Scilab/C2/Vector-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
 
|  वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत.
 
|  वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत.
  
|-
 
|-
|  00.07  
+
|  00:07  
 
|  पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल,  
 
|  पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल,  
  
|-
 
|-
|  00.11  
+
|  00:11  
 
|  वेक्टरची व्याख्या,  
 
|  वेक्टरची व्याख्या,  
  
|-
 
|-
|  00.13  
+
|  00:13  
 
|  वेक्टरची लांबी मिळवणे,  
 
|  वेक्टरची लांबी मिळवणे,  
  
|-
 
|-
|  00.15  
+
|  00:15  
 
|  वेक्टर्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.  
 
|  वेक्टर्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.  
  
|-
 
|-
|  00.23  
+
|  00:23  
 
|  मॅट्रिक्सची व्याख्या,  
 
|  मॅट्रिक्सची व्याख्या,  
  
|-
 
|-
|  00.25  
+
|  00:25  
 
|  मॅट्रिक्सचा आकार मोजणे,  
 
|  मॅट्रिक्सचा आकार मोजणे,  
  
|-
 
|-
|  00.28  
+
|  00:28  
 
|  मॅट्रायसेसवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.  
 
|  मॅट्रायसेसवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.  
  
|-
 
|-
|  00.36  
+
|  00:36  
 
|  त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे .  
 
|  त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे .  
  
|-
 
|-
|  00.41  
+
|  00:41  
 
|  सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा.
 
|  सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा.
  
|-
 
|-
|  00.46  
+
|  00:46  
 
|  तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.  
 
|  तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.  
  
|-
 
|-
|  00.50  
+
|  00:50  
 
|  येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 5.2.2 वापरणार आहोत.  
 
|  येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 5.2.2 वापरणार आहोत.  
  
|-
 
|-
|  00.58  
+
|  00:58  
 
|  सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा.
 
|  सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा.
  
|-
 
|-
|  01.03  
+
|  01:03  
 
|  यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल.  
 
|  यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल.  
  
|-
 
|-
|  01.06  
+
|  01:06  
 
|  कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल.  
 
|  कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल.  
  
|-
 
|-
|  01.10  
+
|  01:10  
 
|  पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू.
 
|  पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू.
  
|-
 
|-
|  01.19  
+
|  01:19  
 
|  वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू.  
 
|  वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू.  
  
|-
 
|-
|  01.22  
+
|  01:22  
 
|  हे दोन प्रकारे करता येते.
 
|  हे दोन प्रकारे करता येते.
  
|-
 
|-
|  01.24  
+
|  01:24  
 
|  स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच p is equal to चौकोनी कंसामधे 1 space 2 space 3 आणि एंटर दाबा.
 
|  स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच p is equal to चौकोनी कंसामधे 1 space 2 space 3 आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  01.37  
+
|  01:37  
 
|  कॉमाद्वारे म्हणजेच q is equal to चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा.
 
|  कॉमाद्वारे म्हणजेच q is equal to चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  01.53  
+
|  01:53  
 
|  वेक्टर p ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात p length of p टाईप करून एंटर दाबा.
 
|  वेक्टर p ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात p length of p टाईप करून एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  02.03  
+
|  02:03  
 
|  वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो,
 
|  वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो,
  
|-
 
|-
|  02.08  
+
|  02:08  
 
|  दोन वेक्टर्स ची बेरीज
 
|  दोन वेक्टर्स ची बेरीज
  
|-
 
|-
|  02.11  
+
|  02:11  
 
|  दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी.  
 
|  दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी.  
  
|-
 
|-
|  02.14  
+
|  02:14  
|  वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe म्हणजेच सिंगल कोट वापरतात.  
+
|  वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe(अपोस्ट्रोफी) म्हणजेच सिंगल कोट वापरतात.  
  
|-
 
|-
|  02.21  
+
|  02:21  
 
|  p ट्रान्सपोज असे दिसेल.
 
|  p ट्रान्सपोज असे दिसेल.
  
|-
 
|-
|  02.27  
+
|  02:27  
 
|  आपण p-ट्रान्सपोज times q काढू शकतो.
 
|  आपण p-ट्रान्सपोज times q काढू शकतो.
  
|-
 
|-
|  02.34  
+
|  02:34  
 
|  p-  times q ट्रान्सपोज  हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो.
 
|  p-  times q ट्रान्सपोज  हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो.
  
|-
 
|-
|  02.43  
+
|  02:43  
 
|  आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
 
|  आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
  
|-
 
|-
|  02.50  
+
|  02:50  
 
|  आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू.  
 
|  आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू.  
  
|-
 
|-
|  02.56  
+
|  02:56  
 
|  मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात.
 
|  मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात.
  
|-
 
|-
|  03.04  
+
|  03:04  
 
|  उदाहरणार्थ  2 by 3 आकाराचा मॅट्रिक्स P डिफाईन करू. capital P is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन
 
|  उदाहरणार्थ  2 by 3 आकाराचा मॅट्रिक्स P डिफाईन करू. capital P is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन
  
|-
 
|-
|  03.20  
+
|  03:20  
 
|  4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
 
|  4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  03.27  
+
|  03:27  
 
|  मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.  
 
|  मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.  
  
|-
 
|-
|  03.32  
+
|  03:32  
 
|  सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे.  
 
|  सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे.  
  
|-
 
|-
|  03.34  
+
|  03:34  
 
|  मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले P व्हेरिएबल वापरले आहे.  
 
|  मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले P व्हेरिएबल वापरले आहे.  
  
|-
 
|-
|  03.40  
+
|  03:40  
 
|  जे वेक्टर दर्शवणा-या स्मॉल p पेक्षा वेगळे आहे.  
 
|  जे वेक्टर दर्शवणा-या स्मॉल p पेक्षा वेगळे आहे.  
  
|-
 
|-
|  03.44  
+
|  03:44  
 
|  आता स्मॉल p म्हणजे काय ते तपासू.
 
|  आता स्मॉल p म्हणजे काय ते तपासू.
  
|-
 
|-
|  03.48  
+
|  03:48  
|  तसेच size कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.  
+
|  तसेच size(साइज़ ) कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.  
  
|-
 
|-
|  03.53  
+
|  03:53  
 
|  त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण is equal to size of capital P जो मॅट्रिक्स आहे. एंटर दाबा.
 
|  त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण is equal to size of capital P जो मॅट्रिक्स आहे. एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  04.10  
+
|  04:10  
 
|  हे आऊटपुट मिळेल.  
 
|  हे आऊटपुट मिळेल.  
  
|-
 
|-
|  04.17  
+
|  04:17  
|  length कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.  
+
|  length (लेंत) कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.  
  
|-
 
|-
|  04.27  
+
|  04:27  
|  transpose कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
+
|  transpose(ट्रॅनस्पोज़) कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
  
|-
 
|-
|  04.34  
+
|  04:34  
 
|  P ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स P चा ट्रान्सपोज देईल.
 
|  P ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स P चा ट्रान्सपोज देईल.
  
|-
 
|-
|  04.41  -
+
|  04:41   
 
|  2 by 3 आकाराचे मॅट्रिक्स Q डिफाईन करू.
 
|  2 by 3 आकाराचे मॅट्रिक्स Q डिफाईन करू.
  
|-
 
|-
|  04.45  
+
|  04:45  
 
|  Capital Q is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3. पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा.
 
|  Capital Q is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3. पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा.
  
|-
 
|-
|  04.56  
+
|  04:56  
 
|  2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.  
 
|  2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.  
  
|-
 
|-
|  05.03  
+
|  05:03  
 
|  तसेच पुन्हा एकदा P चा उपयोग करू.
 
|  तसेच पुन्हा एकदा P चा उपयोग करू.
  
|-
 
|-
|  05.08  
+
|  05:08  
 
|  गणितामधे करतो त्याप्रमाणे P आणि Q मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो.  
 
|  गणितामधे करतो त्याप्रमाणे P आणि Q मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो.  
  
|-
 
|-
|  05.14  
+
|  05:14  
 
|  उदाहरणार्थ E is equal to 2 times p plus 3 times q आणि एंटर दाबा.
 
|  उदाहरणार्थ E is equal to 2 times p plus 3 times q आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.29  
+
|  05:29  
 
|  उत्तर बरोबर आहे का ते तपासा.
 
|  उत्तर बरोबर आहे का ते तपासा.
  
|-
 
|-
|  05.33  
+
|  05:33  
 
|  पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
 
|  पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
  
|-
 
|-
|  05.44  
+
|  05:44  
 
|  पाठात आपण शिकलो,
 
|  पाठात आपण शिकलो,
  
|-
 
|-
|  05.47  
+
|  05:47  
 
|  स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे .  
 
|  स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे .  
  
|-
 
|-
|  05.50  
+
|  05:50  
|  length() फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.  
+
|  length()(लेंत) फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.  
  
|-
 
|-
|  05.54  
+
|  05:54  
|  apostrophe द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .  
+
|  apostrophe(अपोस्ट्रोफी) द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .  
  
|-
 
|-
|  05.59  
+
|  05:59  
 
|  स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे.  
 
|  स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे.  
  
|-
 
|-
|  06.07  
+
|  06:07  
|  size() फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.  
+
|  size()(साइज़) फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.  
  
|-
 
|-
|  06.11  
+
|  06:11  
 
|  हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.  
 
|  हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.  
  
|-
 
|-
|  06.18  
+
|  06:18  
 
|  FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
 
|  FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
  
|-
 
|-
|  06.28  
+
|  06:28  
|  यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
+
|  यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
  
|-
 
|-
|  06.33  
+
|  06:33  
 
|  अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
 
|  अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
  
|-
 
|-
|  06.43  
+
|  06:43  
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
|-
 
|-
|  06.46  
+
|  06:46  
 
|  सहभागाबद्दल धन्यवाद.
 
|  सहभागाबद्दल धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 17:44, 11 April 2017

Time Narration
00:01 वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत.
00:07 पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल,
00:11 वेक्टरची व्याख्या,
00:13 वेक्टरची लांबी मिळवणे,
00:15 वेक्टर्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.
00:23 मॅट्रिक्सची व्याख्या,
00:25 मॅट्रिक्सचा आकार मोजणे,
00:28 मॅट्रायसेसवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.
00:36 त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे .
00:41 सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा.
00:46 तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
00:50 येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 5.2.2 वापरणार आहोत.
00:58 सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा.
01:03 यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल.
01:06 कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल.
01:10 पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू.
01:19 वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू.
01:22 हे दोन प्रकारे करता येते.
01:24 स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच p is equal to चौकोनी कंसामधे 1 space 2 space 3 आणि एंटर दाबा.
01:37 कॉमाद्वारे म्हणजेच q is equal to चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा.
01:53 वेक्टर p ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात p length of p टाईप करून एंटर दाबा.
02:03 वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो,
02:08 दोन वेक्टर्स ची बेरीज
02:11 दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी.
02:14 वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe(अपोस्ट्रोफी) म्हणजेच सिंगल कोट वापरतात.
02:21 p ट्रान्सपोज असे दिसेल.
02:27 आपण p-ट्रान्सपोज times q काढू शकतो.
02:34 p- times q ट्रान्सपोज हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो.
02:43 आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
02:50 आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू.
02:56 मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात.
03:04 उदाहरणार्थ 2 by 3 आकाराचा मॅट्रिक्स P डिफाईन करू. capital P is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन
03:20 4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
03:27 मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
03:32 सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे.
03:34 मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले P व्हेरिएबल वापरले आहे.
03:40 जे वेक्टर दर्शवणा-या स्मॉल p पेक्षा वेगळे आहे.
03:44 आता स्मॉल p म्हणजे काय ते तपासू.
03:48 तसेच size(साइज़ ) कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.
03:53 त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण is equal to size of capital P जो मॅट्रिक्स आहे. एंटर दाबा.
04:10 हे आऊटपुट मिळेल.
04:17 length (लेंत) कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.
04:27 transpose(ट्रॅनस्पोज़) कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
04:34 P ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स P चा ट्रान्सपोज देईल.
04:41 2 by 3 आकाराचे मॅट्रिक्स Q डिफाईन करू.
04:45 Capital Q is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3. पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा.
04:56 2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
05:03 तसेच पुन्हा एकदा P चा उपयोग करू.
05:08 गणितामधे करतो त्याप्रमाणे P आणि Q मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो.
05:14 उदाहरणार्थ E is equal to 2 times p plus 3 times q आणि एंटर दाबा.
05:29 उत्तर बरोबर आहे का ते तपासा.
05:33 पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
05:44 पाठात आपण शिकलो,
05:47 स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे .
05:50 length()(लेंत) फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.
05:54 apostrophe(अपोस्ट्रोफी) द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .
05:59 स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे.
06:07 size()(साइज़) फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.
06:11 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
06:18 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
06:28 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
06:33 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
06:43 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06:46 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana