Difference between revisions of "Scilab/C2/Conditional-Branching/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
 
|  सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत.  
 
|  सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत.  
  
 
|-
 
|-
|  00.04  
+
|  00:04  
 
|  ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
 
|  ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
  
 
|-
 
|-
|  00.09  
+
|  00:09  
|  येथे सायलॅब मधील "if-then-else" आणि "select-case conditional" या रचनांबद्दल जाणून घेऊ.
+
|  येथे सायलॅब मधील "if-then-else" (इफ-द्यन-एल्स) आणि "select-case conditional" (सिलेक्ट केस कंडीशनल ) या रचनांबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  00.19  
+
|  00:19  
|कंडिशनची पूर्ती झाल्यास if स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते.
+
|कंडिशनची पूर्ती झाल्यास if(इफ) स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते.
  
 
|-
 
|-
|  00.24  
+
|  00:24  
 
|उदाहरणार्थ,
 
|उदाहरणार्थ,
  
 
|-
 
|-
|  00.27  
+
|  00:27  
 
|n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end  
 
|n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end  
  
 
|-
 
|-
|  00.37  
+
|  00:37  
 
|  येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो.
 
|  येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो.
  
 
|-
 
|-
|  00.43  
+
|  00:43  
|  'is equal to is equal to' हा equality ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो.  
+
|  'is equal to is equal to' हा equality(ईक्वालिटी) ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो.  
  
 
|-
 
|-
|  00.51  
+
|  00:51  
 
|  ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल.  
 
|  ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  00.57  
+
|  00:57  
 
|  येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे,
 
|  येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे,
  
 
|-
 
|-
|  01.01  
+
|  01:01  
|  तसेच ''then'' की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे.  
+
|  तसेच ''then''(द्यन ) की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे.  
  
 
|-
 
|-
|  01.04  
+
|  01:04  
 
|  त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते.
 
|  त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते.
  
 
|-
 
|-
|  01.08  
+
|  01:08  
|  end की वर्डने "if" स्टेटमेंट संपवले जाते.  
+
|  end की वर्डने "if"(इफ) स्टेटमेंट संपवले जाते.  
  
 
|-
 
|-
|  01.11  
+
|  01:11  
 
|  स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
 
|  स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
  
 
|-
 
|-
|  01.20  
+
|  01:20  
|  आत्तापर्यंत कंडिशन true असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले.  
+
|  आत्तापर्यंत कंडिशन true(ट्रू) असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले.  
  
 
|-
 
|-
|  01.26  
+
|  01:26  
|  कंडिशन false असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते.  
+
|  कंडिशन false(फॉल्स) असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते.  
  
 
|-
 
|-
|  01.36  
+
|  01:36  
|  ते अनुक्रमे 'else' किंवा 'elseif' द्वारे करू शकतो.  
+
|  ते अनुक्रमे 'else(एल्स)' किंवा 'elseif'(एल्सइफ) द्वारे करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  01.40  
+
|  01:40  
|  हे कसे करायचे ते पाहू.
+
|  हे कसे करायचे ते पाहू. ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true(ट्रू) आणि 'else'(एल्स) द्वारे false(फॉल्स) ह्या कंडिशन तपासणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  01.41
+
|  01:55  
|  ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true आणि 'else' द्वारे false ह्या कंडिशन तपासणार आहोत.
+
 
+
|-
+
|  01.55  
+
 
|  हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा.
 
|  हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  02.03  
+
|  02:03  
 
|  आऊटपुट पाहा.  
 
|  आऊटपुट पाहा.  
  
 
|-
 
|-
|  02.05  
+
|  02:05  
 
|  वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत.
 
|  वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत.
  
 
|-
 
|-
|  02.09  
+
|  02:09  
 
|  योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते.
 
|  योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते.
  
 
|-
 
|-
|  02.19  
+
|  02:19  
 
|  सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा.
 
|  सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  02.27  
+
|  02:27  
 
|  सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात.
 
|  सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात.
  
 
|-
 
|-
|  02.31  
+
|  02:31  
 
|  case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात.
 
|  case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात.
  
 
|-
 
|-
|  02.38  
+
|  02:38  
 
|  गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते.
 
|  गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते.
  
 
|-
 
|-
|  02.41  
+
|  02:41  
 
|  उदाहरण बघू या.
 
|  उदाहरण बघू या.
  
 
|-
 
|-
|  02.44  
+
|  02:44  
|  व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत.  
+
|  व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else(एल्स) द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत.  
  
 
|-
 
|-
|  02.59  
+
|  02:59  
 
|  कट पेस्ट करा. एंटर दाबा.
 
|  कट पेस्ट करा. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  03.06  
+
|  03:06  
 
|  आऊटपुट पाहा.  
 
|  आऊटपुट पाहा.  
  
 
|-
 
|-
|  03.09  
+
|  03:09  
 
|  आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|  आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
 
|-
 
|-
|  03.14  
+
|  03:14  
|  ह्या पाठात if - elseif - else स्टेटमेंट आणि select स्टेटमेंट बद्दल शिकलो.  
+
|  ह्या पाठात if - elseif - else(इफ - एल्सइफ - एल्स) स्टेटमेंट आणि select(सिलेक्ट ) स्टेटमेंट बद्दल शिकलो.  
  
 
|-
 
|-
|  03.20  
+
|  03:20  
 
|  सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत.  
 
|  सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत.  
  
 
|-
 
|-
|  03.25  
+
|  03:25  
 
|  सायलॅब लिंक्स पाहात रहा.  
 
|  सायलॅब लिंक्स पाहात रहा.  
  
 
|-
 
|-
|  03.27  
+
|  03:27  
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी National Mission on Education through ICT कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
+
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.35  
+
|  03:35  
|  यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.धन्यवाद.
+
|  यासंबंधी अधिक माहिती पुढील link(लिंक) वर उपलब्ध आहे.धन्यवाद.
  
 
|-
 
|-
|  03.38  
+
|  03:38  
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे  आपला निरोप घेते.  
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे  आपला निरोप घेते.  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:46, 11 April 2017

Time Narration
00:01 सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत.
00:04 ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
00:09 येथे सायलॅब मधील "if-then-else" (इफ-द्यन-एल्स) आणि "select-case conditional" (सिलेक्ट केस कंडीशनल ) या रचनांबद्दल जाणून घेऊ.
00:19 कंडिशनची पूर्ती झाल्यास if(इफ) स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते.
00:24 उदाहरणार्थ,
00:27 n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end
00:37 येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो.
00:43 'is equal to is equal to' हा equality(ईक्वालिटी) ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो.
00:51 ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल.
00:57 येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे,
01:01 तसेच then(द्यन ) की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे.
01:04 त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते.
01:08 end की वर्डने "if"(इफ) स्टेटमेंट संपवले जाते.
01:11 स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
01:20 आत्तापर्यंत कंडिशन true(ट्रू) असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले.
01:26 कंडिशन false(फॉल्स) असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते.
01:36 ते अनुक्रमे 'else(एल्स)' किंवा 'elseif'(एल्सइफ) द्वारे करू शकतो.
01:40 हे कसे करायचे ते पाहू. ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true(ट्रू) आणि 'else'(एल्स) द्वारे false(फॉल्स) ह्या कंडिशन तपासणार आहोत.
01:55 हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा.
02:03 आऊटपुट पाहा.
02:05 वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत.
02:09 योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते.
02:19 सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा.
02:27 सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात.
02:31 case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात.
02:38 गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते.
02:41 उदाहरण बघू या.
02:44 व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else(एल्स) द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत.
02:59 कट पेस्ट करा. एंटर दाबा.
03:06 आऊटपुट पाहा.
03:09 आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:14 ह्या पाठात if - elseif - else(इफ - एल्सइफ - एल्स) स्टेटमेंट आणि select(सिलेक्ट ) स्टेटमेंट बद्दल शिकलो.
03:20 सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत.
03:25 सायलॅब लिंक्स पाहात रहा.
03:27 स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
03:35 यासंबंधी अधिक माहिती पुढील link(लिंक) वर उपलब्ध आहे.धन्यवाद.
03:38 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana