Difference between revisions of "Ruby/C3/while-and-until-Looping-Statements/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 554: Line 554:
 
|-
 
|-
 
| 08.44  
 
| 08.44  
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Revision as of 16:48, 3 July 2014

Title of script: while-and-until-Looping-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 रुबी मधीलwhile आणि until loops वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.09 while लूप
00.10 until लूप
00.11 redo
00.12 आणि break.
00.13 आपण,
00.14 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि
00.17 रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00.20 या पाठासाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
00.25 तसेच लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.29 संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.34 तुम्हाला आठवत असेल की आपण ttt डिरेक्टरी बनवली होती.
00.38 त्या डिरेक्टरीत जाऊ.
00.41 नंतर ruby hyphen tutorial आणि looping hyphen statementsह्या डिरेक्टरीत जाऊ.
00.46 आता ह्या फोल्डरमधे आहोत. पुढे जाऊ.
00.50 रुबी मधील while लूपचा सिंटॅक्स असा आहे :
00.54 while “boolean expression”
00.56 रुबी कोड
00.57 end
00.58 त्याचे उदाहरण पाहू.
01.01 सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे geditमधे नवी फाईल बनवा.
01.05 त्याला while hyphen loop dot rb हे नाव द्या.
01.09 माझ्याकडे while लूपचे एक उदाहरण आहे.
01.13 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit space while hyphen loop dot rb space & (ampersand)
01.24 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
01.28 ह्या उदाहरणात while लूप घोषित केले आहे.
01.32 प्रथम i हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली .
01.38 नंतर while लूप घोषित केले आहे.
01.41 हे लूप व्हेरिएबल i ची व्हॅल्यू -10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल.
01.46 while लूपमधे घोषित केलेली puts मेथड आऊटपुट दाखवेल.
01.51 आऊटपुट दाखवल्यानंतर iची व्हॅल्यू 1 ने कमी करू.
01.56 पुढच्या आयटरेशन पर्यंत i ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल .
02.01 प्रत्येक आयटरेशनला i ची व्हॅल्यू कमी होत जाईल.
02.04 i ची व्हॅल्यू -10वर पोहोचेपर्यंत हे असे चालू राहिल.
02.09 या टप्प्यावर while च्या कंडिशनची पूर्तता होणार नाही.
02.12 त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल.
02.16 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा ruby space while hyphen loop dot rb आणि आऊटपुट पहा.
02.30 आऊटपुट म्हणून 0 पासून -9 पर्यंतचे अंक दिसतील.
02.35 आता तुम्ही रुबीमधे while लूप बनवू शकाल .
02.40 आता until लूपबद्दल जाणून घेऊ.
02.43 रुबीतील until लूपचा सिंटॅक्स असा आहे -
02.45 until “boolean expression”
02.47 रुबी कोड
02.48 end
02.50 आता उदाहरण पाहू.
02.52 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space until hyphen loop dot rb space & (ampersand)
03.03 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
03.07 या उदाहरणात until लूप घोषित केले आहे.
03.12 प्रथम i हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
03.16 नंतर until loop घोषित केले.
03.18 हे लूप व्हेरिएबल i ची व्हॅल्यू -10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल.
03.23 puts मेथड आऊटपुट दाखवेल.
03.27 आऊटपुट दाखवल्यानंतर iची व्हॅल्यू 1 ने कमी होईल.
03.32 पुढच्या आयटरेशन पर्यंत i ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल .
03.36 प्रत्येक आयटरेशनला i ची व्हॅल्यू कमी होत जाईल.
03.40 i ची व्हॅल्यू -11 वर जाईपर्यंत हे असे चालू राहिल.
03.43 या टप्प्यावर until कंडिशनची पूर्तता होणार नाही.
03.46 त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल.
03.51 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा ruby space until hyphen loop dot rb आणि आऊटपुट पहा.
04.03 आऊटपुट मधे 0 पासून -10 पर्यंतचे अंक दिसतील.
04.08 आता रुबीमधे until लूप लिहू शकता .
04.13 आता redo ची रचना पाहू.
04.16 रुबीतील redoचा सिंटॅक्स असा आहे:
04.20 a collection of objects.each do item
04.25 कंडिशनल स्टेटमेंट
04.27 रुबी कोड
04.28 redo
04.29 end कंडिशनल
04.30 end लूप
04.32 माझ्याकडे हे redo लूपचे एक उदाहरण आहे.
04.35 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space redo hyphen loop dot rb space &(ampersand )
04.48 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
04.52 ह्या उदाहरणात each लूप घोषित आहे.
04.55 10 ते 20 या अंकांमधून आयटरेट करण्यासाठी each लूप घोषित केले .
05.00 नंतर if कंडिशनल स्टेटमेंट घोषित केले.
05.04 हे लूप 10 ते 20 मधील प्रत्येक अंकासाठी कार्यान्वित होईल.
05.08 i ची किंमत 20 असेल तरच आतील कंडिशनलif च्या कंडिशनल ब्लॉकमधे प्रवेश करेल.
05.15 each लूपमधे घोषित केलेली puts मेथड आऊटपुट दाखवेल.
05.20 एकदा प्रोग्रॅम if ह्या कंडिशनल ब्लॉकमधे गेला की प्रथम तो आऊटपुट प्रिंट करेल.
05.24 नंतर redo कार्यान्वित करेल.
05.28 सर्वात आतल्या लूपचे आयटरेशन redo कार्यान्वित करेल.
05.31 हे तो लूपची कंडिशन न तपासताच करेल.
05.34 if i == 20 ही आपली कंडिशन आहे.
05.38 ह्याचे आऊटपुट अमर्यादित लूप असेल कारण i ची 20 ही व्हॅल्यू बदलत नाही .
05.43 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा ruby space redo hyphen loop dot rb
05.52 आणि आऊटपुट पहा.
05.53 कधीही न संपणारा असा अमर्यादित लूप हे आऊटपुट असेल.
05.58 अमर्यादित लूप थांबवण्यासाठी Ctrl + C दाबा.
06.03 आता break स्टेटमेंट पाहू.
06.06 रुबी मधील break स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे -
06.10 लूपिंग स्टेटमेंट
06.12 कंडिशनल स्टेटमेंट
06.13 break
06.14 end कंडिशनल
06.16 रुबी कोड
06.17 end लूप
06.18 याचे उदाहरण पाहू.
06.21 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space break hyphen loop dot rb space ampersand.
06.33 पाठ थांबवून कोड टाईप करू आणि समजूनही घेऊ.
06.38 या उदाहरणात each लूप घोषित केले आहे.
06.41 आपण हे आधी वापरले तसेच आहे.
06.43 येथे puts मेथड 11 ते 19 अंकांसाठी आऊटपुट दाखवेल.
06.49 एकदा ही व्हॅल्यू 20झाली की प्रोग्रॅम कंडिशनलif ब्लॉकमधे जाईल.
06.54 या टप्प्यावर break स्टेटमेंट कार्यान्वित होऊन लूप कार्यान्वित होणे थांबेल .
06.59 आता टर्मिनल उघडून टाईप करा.
07.02 ruby space break hyphen loop dot rb
07.05 आणि आऊटपुट पहा.
07.08 आऊटपुट मधे 10 पासून 19 पर्यंत अंक दिसतील.
07.13 आता तुम्ही break ची रचना लिहू शकता.
07.17 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.
07.20 थोडक्यात,
07.22 या पाठात शिकलो,
07.24 while लूप
07.25 until ची रचना
07.26 redo
07.27 break ची रचना
07.29 आता असाईनमेंट.
07.31 फॅरनहीट म्हणून दाखवल्या जाणा-या 100 पासून 115 पर्यंत समाविष्ट असलेल्या अंकांची रेंज घ्या.
07.38 योग्य लूपची निवड करून
07.40 रुबी प्रोग्रॅम लिहा.
07.42 जो फॅरनहीटचे सेल्सिअस मधे सूत्र वापरून रूपांतर करेल.
07.46 त्यासाठी दिलेल्या अंकांची रेंज वापरेल.
07.49 सेल्सिअसमधील तापमान 32 डिग्रीपेक्षा वर गेल्यावर पुढील आऊटपुट दाखवेल
07.55 The temperature has reached a certain degree Celcius and has become unbearable”
08.00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08.03 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08.10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08.13 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.19 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08.25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.44 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana