QGIS/C4/Interpolation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:08, 11 February 2022 by Radhika (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 QGIS मधील Interpolation Methods वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण इंटरपोलेशन पद्धतींबद्दल शिकू.
00:12 Inverse Distance Weighting (IDW) आणि Triangulated Irregular Network (TIN)
00:18 येथे मी वापरत आहे.|Ubuntu Linux  ओएस आवृत्ती 16.04
00:24 QGIS आवृत्ती 2.18
00:28 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
00:34 या मालिकेतील पूर्व-आवश्यक ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:40 या ट्यूटोरियलसाठी आवश्यक असलेल्या डेटा फाइल्स  Code files लिंकमध्ये दिल्या आहेत.
00:46 कृपया फोल्डरमधील कंटेंट डाउनलोड आणि एक्सट्रॅक्ट करा.
00:51 मी हे फोल्डर  Desktop वर सेव्ह केले आहे.|फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा.
00:59 एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमध्ये Air Stations.shp शोधा.
01:04 ही फाईल महाराष्ट्रातील हवामान केंद्रे दर्शवते.
01:10 Interpolation ही वेगळ्या पॉइंटस पासून सतत पृष्ठभाग तयार करण्याची पद्धत आहे.
01:17 QGIS मध्ये interpolation च्या दोन पद्धती उपलब्ध आहेत.
01:22 Inverse Distance Weighting (IDW)  आणि Triangulated Irregular Network (TIN)
01:28 Interpolation Plugin चा वापर Point layer मधून interpolated raster तयार करण्यासाठी केला जातो.
01:35 QGIS इंटरफेस उघडा.
01:38 येथे मी QGIS इंटरफेस उघडला आहे.
01:43 येथे दाखवल्याप्रमाणे Plugins मेनू वापरून इंटरपोलेशन प्लगइन एनेबल करा.
01:49 Interpolation plugin साठी चेक-बॉक्स तपासा.डायलॉग बॉक्स बंद करा.
01:56  Raster  मेनू उघडा.
01:59 इंटरपोलेशन ऑप्शन आता  Raster  मेनूमध्ये जोडला गेला आहे.
02:04 Add Vector Layer टूलवर क्लिक करा. Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो.
02:11 Browse बटणावर क्लिक करा आणि Code files फोल्डरवर नेव्हिगेट करा.येथे आपण दोन फाइल्स निवडू.
02:20 AirStations.shp फाइल निवडा.
02:24 कीबोर्डवरील Ctrl की दाबून ठेवा आणि MH_Districts.shp वर क्लिक करा.
02:32 Open बटणावर क्लिक करा.
02:35 Add Vector Layer  डायलॉग बॉक्सवरील Open बटणावर क्लिक करा.
02:40 कॅनव्हासवर आपल्याला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिसतो.
02:45 प्रत्येक जिल्ह्यातील Air stations ची ठिकाणे पॉइंट फीचरस म्हणून दर्शविली आहेत.
02:52 या पॉईंट फीचरसना लेबल करू या.
02:56 Air Stations layer वर राइट-क्लिक करा.
03:00 Layer Properties डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी Properties पर्यायावर क्लिक करा.
03:06 डाव्या पॅनलवर असलेला Labels पर्याय निवडा.
03:11 शीर्षस्थानी असलेल्या ड्रॉप-डाउनवर क्लिक करा.
03:15 ड्रॉप-डाउनमधून Show labels for this layerनिवडा.
03:20 Label with ड्रॉप-डाउन मध्ये , Air underscore Pollut निवडा.खाली स्क्रोल कर.
03:28 येथे तुम्हाला लेबल स्टाइल सुधारण्यासाठी विविध पर्याय सापडतील.
03:33 आवश्यक स्टाइल निवडा आणि OK  बटणावर क्लिक करा.
03:38 कॅनव्हासवर, लेबल असलेले पॉइंट प्रदर्शित केले जातील.
03:43 Air Stations dot shp layer साठी attribute table उघडा.
03:49 attribute table मध्ये प्रत्येक स्टेशनसाठी Nitrogen Oxides चे लेव्हल्स दिले आहेत.
03:57 आपण Nox attribute द्वारे interpolate Air Stations layer  करू.
04:03 येथे आपण  interpolation साठी IDW method वापरू.attribute table बंद करा.
04:11 Inverse Distance Weighting  पद्धत नमुना पॉइंटसना वजन देते.
04:17 याचा उपयोग डेटाला interpolating करण्यासाठी केला जातो जसे कि तापमान, वर्षा, जनसंख्या इत्यादी.
04:26 QGIS इंटरफेसवर परत या.
04:29  Raster मेनूवर क्लिक करा.
04:32 interpolation प्लगइनवर क्लिक करा.
04:35 Interpolation plugin  डायलॉग बॉक्स उघडतो.
04:39  Input विभागात,Vector layers प्रमाणे पर्याय म्हणून Air Stations  निवडा.
04:46 येथे, डीफॉल्टनुसार, Air Stations layer आधीच निवडलेला आहे.
04:52 NOx म्हणून  Interpolation attribute निवडा.
04:57  Add बटणावर क्लिक करा.
05:00 हे Nitrogen Oxide विशेषतासह  Air Stations dot shp layer जोडेल.
05:06 Type ड्रॉप-डाउन मधील पॉइंट्स निवडा.येथे डीफॉल्टनुसार पॉइंट्स निवडले जातात.
05:14  Output विभागावर जा.
05:17 Inverse Distance Weighting म्हणून Interpolation method निवडा.सर्व सेटिंग्ज default म्हणून सोडा.
05:26  Output file च्या पुढील तीन डॉट्स बटणावर क्लिक करा.
05:30 इच्छित फोल्डरमध्ये आउटपुट  IDW underscore Stations म्हणून सेव्ह करा.मी ते Desktopवर सेव्ह करेन.
05:40 तपासा, तो अनचेक असल्यास Add result to project.
05:45 OK बटणावर क्लिक करा.
05:47 black  आणि white क्षेत्रांसह नकाशा स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
05:53 पांढरे भाग नायट्रोजन ऑक्साईडच्या उच्च पातळीचे प्रतिनिधित्व करतात.
05:58 काळे भाग नायट्रोजन ऑक्साईडच्या कमी पातळीचे प्रतिनिधित्व करतात.
06:03 अधिक स्पष्टतेसाठी, आपण लेयरचे सिम्बोलॉजी बदलू.
06:08  IDW layer साठी  Layer properties उघडा.
06:13 डाव्या पॅनलमधून,  Style पर्यायावर क्लिक करा.
06:17 Single band Pseudocolor म्हणून Render type निवडा.
06:22  Interpolation ड्रॉप-डाउन मधून Discrete निवडा.
06:26 कलर ड्रॉप-डाउनमधून  Spectral निवडा. Invert चेक-बॉक्स तपासा.
06:33  Classify  बटणावर क्लिक करा.
06:36 इतर सर्व सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा.
06:40 Apply  आणि OK बटणावर क्लिक करा.
06:44 कॅनव्हासवर Spectral  रंगांमधील क्षेत्रांसह नकाशा प्रदर्शित केला जातो.
06:50 लाल रंगाच्या भागात  Nitrogen Oxidesचे प्रमाण जास्त असते.
06:56 निळ्या भागात  Nitrogen Oxides ची कमीत कमी एकाग्रता असते.
07:01 टूलबारमधील Save टूल वापरून  project सेव्ह करा.
07:06 योग्य नाव द्या. सोयीचे ठिकाण निवडा.
07:12 Save बटणावर क्लिक करा.
07:15 आता आपण Triangulated Irregular Network interpolation पद्धतीबद्दल जाणून घेऊया.
07:22 TIN चा वापर त्रिकोणांनी बनलेला पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला जातो.
07:28 हे nearest neighbor point माहितीवर आधारित आहे.
07:33 TIN पद्धत सामान्यतः एलिव्हेशन डेटासाठी वापरली जाते.
07:38 नवीन QGIS विंडो उघडा.टूलबारवरील New टूलवर क्लिक करा.
07:45 Points dot shp layer लोड करण्यासाठी Add Vector Layer  टूल वापरा.
07:52 Points layer ची attribute table उघडा.
07:56 प्रत्येक पॉइंट फीचरससाठी Elevation डेटाकडे लक्ष द्या.
08:01 attribute table बंद करा.
08:04 Raster मेनूमधून Interpolation window पुन्हा उघडा.
08:09 Input विभागात, Vector layers  ड्रॉप-डाउन मधील Points layer निवडा.Interpolation attribute म्हणून elevation निवडा.
08:20 Add बटणावर क्लिक करा.हे  interpolating साठी elevation attribute सह Points layer जोडेल.
08:28  Type ड्रॉप-डाउनमधील Points आपोआप निवडले जातात.असेच राहू द्या.
08:34 Output विभागात,  Interpolation method म्हणून Triangular interpolation निवडा.
08:41 output  फाइल TIN-Stations  म्हणून सेव्ह करा आणि OK button वर करा.
08:49  triangulated interpolation दाखवणारा नकाशा कॅनव्हासवर दिसतो.
08:54 या लेयरसाठी symbology बदला.
08:58 आपण  IDW layer साठी केल्या त्याच पायऱ्या फॉलो करा.
09:12 नकाशा आता Spectral कलर्स मध्ये प्रदर्शित झाला आहे.लाल रंगाचे क्षेत्र उच्च एलवेशनचे प्रतिनिधित्व करतात.
09:21 निळ्या रंगातील क्षेत्रे कमी उंचीचे प्रतिनिधित्व करतात.
09:25 टूलबारवरील Save  टूल वापरून नकाशे सेव्ह करा.
09:30 चला थोडक्यात बघू,या ट्युटोरियलमध्ये आपण Interpolation च्या दोन पद्धती शिकल्या आहेत.
09:37 Inverse Distance Weighting (IDW) आणि Triangulated Irregular Network (TIN).
09:43 असाइनमेंटसाठी,SO2 attribute सह Air Stations layer साठी IDW interpolated नकाशा तयार करा.
09:52 तुमचा नकाशा येथे दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे.
09:56 हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो.कृपया डाउनलोड करून पहा.
10:03 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:13 कृपया या फोरममध्ये तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा.
10:17 स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाला भारत सरकारच्या MHRD द्वारे निधी दिला जातो.या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Radhika