PHP-and-MySQL/C4/User-Password-Change-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:00, 21 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: User-Password-Change-Part-2

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
0:00 “Change Password” च्या दुस-या भागात स्वागत. फॉर्म सबमिट झाल्याचे कसे तपासायचे ते मागील भागात शिकलो.
0:09 येथे नवी डेटा व्हॅल्यू मिळालेली आहे.
0:13 लक्षात ठेवा डेटाबेसमधे आपले पासवर्ड encrypt केलेले आहेत.
0:18 ही fields आत आल्याक्षणी आपण, ती md 5 hash मधे encrypt करणार आहोत.
0:27 कंस घातल्याची खात्री करून घ्या.
0:35 मी येथे हायलाईट केलेला, parameter आहे .
0:38 अशाप्रकारे पासवर्ड md5 मधे encrypt केलेले असतील.
0:43 आता हे field उपलब्ध आहे की नाही ते तपासण्याची गरज आहे.
0:51 फॉर्म सबमिट केल्यावर काहीच झालेले नाही असे दिसले.
0:57 येथे “check password against db” असे लिहू. नंतर डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे.
1:08 आपणLogin.php page सारख्या अनेक पेजेसमधे डेटाबेसला कनेक्ट केले आहे.
1:15 आपण ह्याची one time login script सहित include connect .php ही वेगळी फाईल बनवून ती include करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी सर्व टाईप करण्याची गरज नाही.
1:29 ह्या पाठात प्रत्येक वेळी हे टाईप करू. त्यामुळे आपल्या नीट लक्षात राहिल.
1:35 येथे टाईप करा "connect = m-y-s-q-l mysql_connect".
1:40 माझे युजरनेम root आणि काहिही password न देता आपण local hostडेटाबेसला कनेक्ट करत आहोत. मी डेटाबेस निवडला आहे.
1:50 ह्यासाठी टाईप करा mysql_select_db nahi bolayche (“phplogin”). तुम्ही हा येथे बघू शकता.
1:58 "users" ह्या टेबलचा नंतर उपयोग करू.
2:01 पुढे पासवर्ड मिळवण्यासाठी query बनवणार आहोत.
2:05 त्यासाठी टाईप करा “ query get” equal to mysql underscore query" आणि कंसात "SELECT password" from "users".
2:26 हे "users" टेबल तुम्ही येथे बघू शकता.
2:31 नंतर टाईप करा “Where username equal to user”. हे session व्हेरिएबल आहे जे युजरनेम संचित करते.
2:39 येथे पासवर्डचा hash ह्या टेबलमधून निवडत आहोत जिथे जेथे यूज़रनेम सेशन च्या समान आहे म्हणजेच येथे “Alex” आहे.
2:49 ही query यशस्वी झाली पाहिजे. शेवटी टाईप करा or die आणि एखादा एरर मेसेज उदाहरणार्थ "Query didn’t work”"
2:59 तुम्ही येथे कोणताही error messageटाईप करू शकता.
3:08 तसेच लिहू शकता “or die” आणि येथे तुमचा error message लिहू शकता. वेळ वाचवण्यासाठी मी तो लिहित नाही.
3:17 डेटाबेसमधील प्रत्येक रेकॉर्ड "while" function द्वारे loop करण्यापूर्वी ह्याची थोडा वेगळी पध्दत वापरू.
3:25 मला ही पध्दत कोणीतरी पोस्ट केलेल्या comment द्वारे सुचविली होती. "row = mysql_fetch_associative". आणि कंसात "query get" असे टाईप करा.
3:41 “old password db” हे नवे व्हेरिएबल सेट करू. सबमिट केलेल्या जुन्या पासवर्डशी ह्याची गल्लत करू नका.
3:50 डेटाबेसमधला जुना पासवर्ड हा rowच्या बरोबर असेल.
3:55 लक्षात घ्या हा एक array बनवतो.
3:58 ह्याची व्हॅल्यू ” password”आहे, कारण येथे डेटाबेसमधे हा “password” आहे. आपल्याला ही labels वापरावी लागतील.
4:06 येथून आपले पासवर्ड तपासू शकतो.
4:08 जुना आणि नवा पासवर्ड तपासण्यासाठी आपल्याकडे “IF” स्टेटमेंट आहे.
4:16 डेटाबेस मध्ये टाईप करा if old password is equal to old password database.
4:25 हे दोन्ही md5 hashes आहेत कारण त्यांना md5 hash मधे रूपांतरित केले होते.
4:30 जर ते समान असतील तर हा कोडचा block कार्यान्वित करू. अन्यथा पेज kill करून ” Old password doesn’t match!” हा मेसेज दाखवू.
4:44 येथे असे समजू की validation ची पहिली पायरी पूर्ण झाली. डेटाबेसमधील जुना पासवर्ड, आपल्या जुन्या पासवर्डशी जुळला आहे. आता दोन्ही नवे पासवर्ड तपासण्याची गरज आहे.
4:57 त्यासाठी टाईप करा “if new password is equal to repeat new password”, नंतर कोडचा ब्लॉक बनवू. अन्यथा पेज kill करून “ New passwords don’t match!” हा मेसेज दाखवू.
5:20 येथे “success” आणि “change password in database” असे लिहा.
5:31 आता “success” एको करून आपल्या पेजवर परत जाऊ.
5:38 आपण जाणीवपूर्वक चुकीचा पासवर्ड टाईप करू.
5:41 नंतर "abc" हा नवा पासवर्ड टाईप करून “change password” क्लिक करा. "Old password doesn’t match!". हा मेसेज मिळेल.
5:49 "abc" हा जुना पासवर्ड आणि नव्या पासवर्डच्या जागी "123" आणि repeat newच्या जागी काही अक्षरे लिहा. "Old password doesn’t match!" मेसेज मिळाला, जो चूक आहे.
6:00 मागे जाऊन आपला कोड तपासू. Old password......... row - password............ query get........
6:13 येथे debug करण्यासाठी टाईप करा “echo old password db” शेवटी break समाविष्ट करा. आणखी एका break सहित एको old password टाईप करा.
6:31 येथे script पुन्हा कार्यान्वित करू. म्हणजेच "abc" हा जुना पासवर्ड, "123" हा नवा पासवर्ड आणि पुढे कुठलीही अक्षरे टाईप करा.
6:44 आता ह्याची तुलना करू. हे दोन्ही सारखेच दिसत आहे ह्याचा अर्थ येथे काहीतरी चूक आहे.
6:50 पुन्हा कोड आणि स्पेलिंग तपासू.
7:15 चूक मिळाली आहे. डेटाबेसमधे जाऊ. आपण बघू शकतो की मीच ही व्हॅल्यू लिहिली होती आणि शेवटी ही स्पेस दिली होती. हे निळ्या रंगाने highlight केलेले दिसत आहे. हे काढून टाकून पेजवर परत जाऊ.
7:33 मी पुन्हा login करून पासवर्ड बदलणार आहे. येथे बरोबर जुना पासवर्ड देणार आहे आणि दोन्ही नव्या पासवर्डसाठी कुठलीही अक्षरे टाईप करणार आहे.
7:45 असे दिसेल की दोन्ही नवे पासवर्ड सारखे नाहीत.
7:49 हे आधीच एको केल्याने हे डिलिट करू शकतो.
7:53 पासवर्ड समान आहेत असे समजून मेसेज एको करू.
7:58 त्यासाठी हे डिलिट करा. मी हे डिबग करण्यासाठी ठेवत आहे.
8:02 मी जुना पासवर्ड तसेच नवीन 123आणि 123हा पासवर्ड टाईप करत आहे. change password क्लिक झाल्यावर success असे मिळाले.
8:10 मागे झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
8:18 तिस-या भागात युजर पासवर्ड अपडेट करण्याबद्दल शिकू. सर्व काही नीट कार्य करत असल्याची खात्री करून घेऊ.
8:29 सहभागाबद्दल धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज---यांचा आहे.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Pratik kamble