Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-3/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': User-Login-Part-3 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narr…')
 
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
! <center>Visual Clue</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
 
+
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:00  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:00  

Revision as of 17:42, 21 July 2014

Title of script: User-Login-Part-3

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
0:00 "User login" ट्यूटोरियल च्या तिस-या भागात स्वागत.
0:07 येथे sessionबनवू. ह्यात युजर, पेजमधे एंटर करू शकेल आणि logged in असेपर्यंत त्याला पेजवर काम करता येईल.
0:16 कुठलेही सेशन सुरू करण्यासाठी "start session" फंक्शनची गरज असते.
0:25 हे "start session" की "session start", हे चटकन तपासून घेऊ.
0:34 माफ करा. मला खात्री नव्हती. हे "session start" असायला हवे.
0:40 तसे लिहू. रिफ्रेश करून रिसेंड करा. "You're in!" दिसेल.
0:42 आपण session सुरू केले. session variable समाविष्ट करू.
0:51 आता "You're in!" च्या पुढे लिहू. "Click here to enter the member page."
1:12 येथे "member dot php" पेजवर जाणारी लिंक असेल.
1:19 पुन्हा एकदा पाहू. योग्य डेटा पाठवल्यावर "Click here to enter the member page" दाखवणार आहोत, जे पेज अजून बनवलेले नाही.
1:30 येथे "session start" बनविले आहे जे अतिशय महत्त्वाचे आहे.
1:36 session बनवण्यासाठी लिहा dollar sign underscore session आणि square bracketsमधे सिंगल कोटसमधे सेशनचे नाव.
1:53 ज्याला मी "username" म्हणेन. ते आपल्या युजरचे नाव असेल. मी "dbusername" लिहिते कारण ती थेट डेटाबेसमधील व्हॅल्यू असेल .
2:08 आपले session सेट झाले आहे.
2:10 जेव्हा युजर आपण दिलेल्या ब्राऊजर मधे नसून स्वतःच्या browserमधे असतो, तेव्हा कोणत्याही पेजमधे session एको केल्यास ते sessionच्या रूपात सेट होईल.
2:20 हे तपासण्यासाठी नवे पेज बनवू.
2:25 त्याला "member dot php" नाव देऊ.
2:28 "member dot php" नावाने सेव्ह करू.
2:30 येथे टाईप करा "echo" आणि नंतर युजरनेम session एको करू.
2:42 सुरूवातीला "Welcome" आणि अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी शेवटी उद्गार चिन्ह concatenate करू.
2:55 जोपर्यंत logged inआहोत, ही कमांड येथे कार्यान्वित होईल. आपण बनवलेल्या कोणत्याही पेजवर ब्राऊजरमधे युजरनेमने सेशन सेट करेल.
3:06 अन्य कोणत्याही पेजवर सेशन सेट करण्यासाठी हा कोड कार्य करू शकेल.
3:11 या फंक्शनची आपल्याला येथेही गरज असेल.
3:18 म्हणून प्रत्येक पेजमधे "session start" ची किंवा तो घोषित करण्याची गरज असते.
3:29 पुन्हा सुरूवात करू. मुख्य पेजवर जाऊ.
3:35 "Alex" आणि "abc" द्वारे log in करू. log inवर क्लिक करा.
3:41 "You're in! Click here to enter the member page". हा मेसेज दिसत आहे. कुठलीही एरर नाही. आपले session बनले आहे.
3:49 येथे क्लिक करा. फक्त "Welcome!" दिसत आहे का ते पाहू.
3:52 मागे जाऊन चूक तपासू. हे "username" असायला हवे.
4:00 येथे तुलना करत नाही आहोत. परंतु double equals चिन्ह दिले जे कदाचित चुकीचे आहे.
4.07 आता हे कार्य करायला हवे. "index" पेजवर जाऊ आणि पुन्हा log in करू.
4:17 Login केल्यावर "You're in! Click here to enter the member page" मेसेज दिसेल. त्यावर क्लिक केल्यास "Welcome, alex!" दिसेल.
4:26 आता login पेजवर जाऊ.
4:28 बहुतेकांना सर्व डेटा गेला आहे असे वाटेल.
4:32 परंतु "member dot php" पेजवर जाऊन एंटर दाबले तर ते अजूनही "alex"च दाखवत आहे.
4:40 आणि जर दुस-यांदा मी browser बंद करून reopen केला, "local host php academy" वर गेले . माझ्या पेजवर परत येऊन "login" session असलेल्या member पेजवर परत आले. मी logged in आहे असे दिसेल.
5:03 आपला युजर logged in आहे. browser बंद करून पुन्हा एंटर केले तरी logged in आहे.
5:12 तुम्ही असे logging in करत असल्यास हे अतिशय उपयोगी फंक्शन आहे .
5:19 अनेक वेबसाईटस logged in ठेवण्यासाठी असे करतात.
5:23 आता log out पेज बनवणार आहोत.
5:26 त्यासाठी स्वतंत्र पेज बनवून ते "logout dot php" नावाने सेव्ह करू.
5:33 आणि येथे session संपवणे गरजेचे आहे.
5:39 session संपविण्यापूर्वी ते सुरू करणे आवश्यक आहे.
5:46 म्हणून येथे "session start" टाईप करा. खात्री करा.
5:55 ठीक आहे. नंतर sestroy चुकलो "session destroy" लिहिणे गरजेचे आहे.
6:04 जर पेज कार्यान्वित केले तर हे session संपवेल.
6:08 येथे एक एरर मेसेज एको करू "You've been logged out. Click here to return".
6:20 येथे "index dot php" पेजवर नेणारी लिंक बनवू.
6:32 आता हे तपासू.
6:35 येथे break समाविष्ट करू. log out करणारी लिंक बनवू.
6:41 युजरला "logout dot php" पेजची लिंक देणे आवश्यक आहे. अन्यथा logout कसे करायचे ते समजणार नाही.
6:50 हे रिफ्रेश करू. php पेज वरुन log out करण्यासाठी लिंक बनवू.
6:55 त्यावर क्लिक करा "You've been logged out. Click here to return." मेसेज दिसेल.
6:59 logged out झालो असे समजू . member dot php वर जाण्याचा प्रयत्न करू.
7:04 येथे व्हेरिएबल मिळाले नाही.
7:06 आता युजरने हे पेज access करायला नको कारण तो logged in नाही.
7:13 म्हणून session start नंतर if session आणि सेशन नेम जे युजरनेम आहे.
7:19 पुढे "Welcome" आणि डेटा एको करू.
7:25 आणि पुढे else dieआणि कंसात "You must be logged in".
7:45 session उपलब्ध असल्यास किंवा ते योग्य युजरनेम व पासवर्डद्वारे बनवले असेल तर "Welcome" मेसेज एको होईल. अन्यथा पेज kill करून "You must be logged in!" मेसेज दिसेल.
7:55 आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. शिकलो ते थोडक्यात,
8:04 मी logged in नाही. प्रथम login करू.
8:06 loginकेले. हे member आहे. log out करू शकते . मी येथे पुन्हा आलो.
8:10 आता member dot phpवर जाऊन Enter दाबा.
8:14 "You must be logged in!" दिसेल.
8:16 मला log in करायचे आहे पण मी येथे क्लिक करणार नाही.
8:22 मी स्वतःला "member dot php" वर forward करेन. मेसेज बनला आहे आणि मी access करू शकतो.
8:29 हा पाठाचा शेवटचा भाग आहे. आपल्या शंका असल्यास त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.
8:37 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana