PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-6/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:26, 15 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search



Time Narration
00:01 नमस्कार. मागील ट्युटोरियलमध्ये आपण डेटा सिलेक्ट करून तो पेजवर दाखवला.
00:09 पेजवर जाऊ. हे पेज नीट कार्य करत आहे.
00:15 सर्व डेटा येथे आहे.
00:17 युजरला एखाद्या ठिकाणी डेटा स्वतः कसा एंटर किंवा specify करता येईल ते आता बघू.
00:24 त्यासाठी "connect include" व्यतिरिक्त सर्व code डिलिट करू .
00:29 my databaseला कनेक्ट केलेले नसेल तर हे कार्य करणार नाही.
00:33 येथे extract करण्यासाठीचा आणि इतर बराच डेटा दिसत आहे.
00:42 आपणfirstname, lastname, date of birth, आणि gender मध्ये male किंवा female तसेच ठेवणार आहोत.
00:53 येथे form बनवू.
00:56 हा html form असेल, त्यासाठी start आणि end tags ची गरज आहे.
01:03 टाईप करा "action" equal to "mysql dot php" आणि "method" equal to "POST".
01:13 आपण बनवलेल्या form मध्ये युजर नाव देऊ शकेल.
01:18 आपण "surname" वापरू.
01:22 येथे कुठलेही फिल्ड, म्हणजे date of birth किंवा gender वापरू शकतो.
01:28 तुम्ही ठरवा.
01:30 तुम्ही दोन फिल्डसही वापरू शकता.
01:33 ती कशी वापरायची ते पाहू. म्हणजे हे कठीण नाही हे कळेल.
01:40 टाईप करा "firstname" आणि text typeची "input" box तयार करू. आणि तिला नाव देऊ "firstname".
01:51 नंतर break देऊन टाईप करा "lastname".
01:55 वरील ओळ येथे copyआणि paste करून आणखी एक input boxबनवू .
02:03 वरील ओळ अगदी सारखीच आहे. "firstname" ऐवजी टाईप करा "lastname".
02:12 टाईप करा "input" type equals "submit" आणि "value" equals "Get data".
02:20 आपल्याकडे "firstname" , "lastname" आणि "submit" button आहे.
02:25 रिफ्रेश केल्यावर "firstname" , "lastname" आलेले दिसेल.
02:30 हे डिलिट करू. हे "submit" बटण चालते का पाहू.
02:37 प्रथम या बटणाला "submit" हे नाव देऊ.
02:42 "if" statementटाईप करा. "if dollar underscore POST submit".
02:51 submit button दाबल्यावर, block कार्यान्वित होण्यास सुरूवात होईल.
02:55 हा block येथे सुरू होईल आणि आपल्याला हवा तेथे संपेल.
03:02 ह्या curly bracket नंतर संपेल कारण हा आपल्या "while" statement चा भाग आहे.
03:07 ह्या while statement ची आपल्याला गरज नाही. पण मी ते तसेच ठेवणार आहे.
03:22 "grab POST data" ही कॉमेंट लिहा आणि "dollar firstname" असे टाईप करा.
03:29 "dollar underscore POST firstname" आणि टाईप करा "lastname".
03:35 वरील ओळ येथे कॉपी आणि पेस्ट करून "firstname" च्या जागी "lastname" टाईप करा.
03:43 आपल्याला "firstname" आणि "lastname" मिळाले आहे.
03:49 टाईप करा "echo" आणि "Record for firstname". पण हे सध्या आपण वापरणार नाही.
04:02 query वर जाऊ.
04:05 आपल्याला जो डेटा हवा आहे तो आपण सांगू शकतो.
04:10 टाईप करा "SELECT star FROM people WHERE firstname equals Alex and lastname equals Garrett".
04:29 अशी query सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये आपण पाहिली नव्हती.
04:40 update where the firstname equals "Alex" and the lastname equals "Garrett". हे अपडेट कमांड मध्ये पाहिले होते.
04:48 आपण टेबलमधून सर्व रेकॉर्ड सिलेक्ट केले. ज्यात firstname Alex आणि lastname Garrett असेल.
04:57 डेटाबेसमध्ये पाहिले तर firstname equals "Alex"आणि surname equals "Garrett" हे शोधत आहोत.
05:07 डेटा असलेली संपूर्ण रो गुलाबी रंगाने हायलाईट झालेली आहे.
05:15 म्हणजेच date of birth, gender, id, firstname आणि lastname.
05:19 आपण एकच रेकॉर्ड सिलेक्ट करणार असल्यामुळे id नुसार क्रम लावण्याची गरज नाही.
05:27 हे तसेच ठेवत आहोत.
05:31 लूप कार्यान्वित करू. डेटा सिलेक्ट करूनM च्या जागी "male" आणि F च्या जागी "female" असा बदल केला आहे.
05:35 येथे लूप चालू झाले आहे. सर्व डेटा सिलेक्ट करून M साठी "male" आणि F साठी "female" लिहित आहोत.
05:43 आपली query एका विशिष्टfirstname आणि surname शी निगडीत असल्याने फक्त योग्य तोच डेटा echo करू.
05:52 येथे आपण फक्त firstname आणि lastname लिहिणार आहोत. येथील "Alex" च्या जागी firstname असे बदलू.
06:04 एकाच नावानी दोन व्हेरिएबल बनवली आहेत.
06:08 "firstname" व्हेरिएबलला "firstname underscore form" आणि "lastname underscore form" नाव देऊ.
06:15 firstnameच्या ठिकाणी हे असे लिहू आणि lastnameच्या ठिकाणी lastname underscore form असे लिहू.
06:26 येथील डेटा form मधून येणार आहे.
06:29 जर html form मध्ये "Alex Garrett" टाईप करून सबमिट केल्यास हे "Alex" आणि हे "Garrett" असेल.
06:38 आपल्याकडे "Alex Garrett" ही एकच व्यक्ती असल्यामुळे एकच रेकॉर्ड मिळेल.
06:44 "Alex Garrett" साठीचा डेटा घेऊन ही व्यक्ती male की female ते पाहून मेसेज एको करेल.
06:51 रिफ्रेश केल्यावर आपल्याला काही दिसणार नाही कारण form व्हेरिएबलमध्ये कोणताही डेटा नाही.
07:01 हे दोन्हीही रिकामे आहेत. म्हणजेच firstname = nothing आणि lastname = nothing असलेला people टेबलमधील डेटा सिलेक्ट केला आहे.
07:12 firstname आणि lastname मध्ये प्रत्यक्षात व्यक्तींची नावे संचित असल्याने येथे कोणताही डेटा मिळाला नाही.
07:24 कोणतेही एक नाव टाईप करा.
07:29 "David Green" नाव टाईप करूनget data वर क्लिक करा. काहीच झाले नाही.
07:36 जर error message मिळाला असेल तर query मध्ये "or die mysql error" समाविष्ट करू शकतो.
07:50 टाईप करा "David Green" आणि get data वर क्लिक करा. error मिळाली नाही.
07:57 sql code ची रचना योग्य असल्यामुळे error मिळाली नाही..
08:03 आपण हे तपासून पाहिले.
08:08 आपल्या डेटाबेसमधील नाव टाईप करू.
08:10 टाईप करा "Alex Garrett" आणि "Get data" क्लिक करा.
08:13 alex garrett was born blah blah blah and is male. हा मेसेज दिसेल.
08:19 टाईप करा "Dale Garrett" आणि "Get data" क्लिक केल्यावर ही माहिती दिसेल.
08:27 डेटासाठी form किती उपयोगी आहे ते पाहिले.
08:32 पुढील भागात ह्याचा वापर करून रेकॉर्डस अपडेट कशी करायची ते पाहू.
08:40 अजून काही उपयोगी गोष्टी समजून घेणार आहोत.
08:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana