Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-6/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 309: Line 309:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 8:48  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 8:48  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .
 
|}
 
|}

Revision as of 15:36, 26 August 2013

Title of script: MySQL-Part-6

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:01 नमस्कार. मागील ट्युटोरियलमध्ये आपण डेटा सिलेक्ट करून तो पेजवर दाखवला.
0:09 पेजवर जाऊ. हे पेज नीट कार्य करत आहे.
0:15 सर्व डेटा येथे आहे.
0:17 युजरला एखाद्या ठिकाणी डेटा स्वतः कसा एंटर किंवा specify करता येईल ते आता बघू.
0:24 त्यासाठी "connect include" व्यतिरिक्त सर्व code डिलिट करू .
0:29 my databaseला कनेक्ट केलेले नसेल तर हे कार्य करणार नाही.
0:33 येथे extract करण्यासाठीचा आणि इतर बराच डेटा दिसत आहे.
0:42 आपणfirstname, lastname, date of birth, आणि gender मध्ये male किंवा female तसेच ठेवणार आहोत.
0:53 येथे form बनवू.
0:56 हा html form असेल, त्यासाठी start आणि end tags ची गरज आहे.
1:03 टाईप करा "action" equal to "mysql dot php" आणि "method" equal to "POST".
1:13 आपण बनवलेल्या form मध्ये युजर नाव देऊ शकेल.
1:18 आपण "surname" वापरू.
1:22 येथे कुठलेही फिल्ड, म्हणजे date of birth किंवा gender वापरू शकतो.
1:28 तुम्ही ठरवा.
1:30 तुम्ही दोन फिल्डसही वापरू शकता.
1:33 ती कशी वापरायची ते पाहू. म्हणजे हे कठीण नाही हे कळेल.
1:40 टाईप करा "firstname" आणि text typeची "input" box तयार करू. आणि तिला नाव देऊ "firstname".
1:51 नंतर break देऊन टाईप करा "lastname".
1:55 वरील ओळ येथे copyआणि paste करून आणखी एक input boxबनवू .
2:03 वरील ओळ अगदी सारखीच आहे. "firstname" ऐवजी टाईप करा "lastname".
2:12 टाईप करा "input" type equals "submit" आणि "value" equals "Get data".
2:20 आपल्याकडे "firstname" , "lastname" आणि "submit" button आहे.
2:25 रिफ्रेश केल्यावर "firstname" , "lastname" आलेले दिसेल.
2:30 हे डिलिट करू. हे "submit" बटण चालते का पाहू.
2:37 प्रथम या बटणाला "submit" हे नाव देऊ.
2:42 "if" statementटाईप करा. "if dollar underscore POST submit".
2:51 submit button दाबल्यावर, block कार्यान्वित होण्यास सुरूवात होईल.
2:55 हा block येथे सुरू होईल आणि आपल्याला हवा तेथे संपेल.
3:02 ह्या curly bracket नंतर संपेल कारण हा आपल्या "while" statement चा भाग आहे.
3:07 ह्या while statement ची आपल्याला गरज नाही. पण मी ते तसेच ठेवणार आहे.
3:22 "grab POST data" ही कॉमेंट लिहा आणि "dollar firstname" असे टाईप करा.
3:29 "dollar underscore POST firstname" आणि टाईप करा "lastname".
3:35 वरील ओळ येथे कॉपी आणि पेस्ट करून "firstname" च्या जागी "lastname" टाईप करा.
3:43 आपल्याला "firstname" आणि "lastname" मिळाले आहे.
3:49 टाईप करा "echo" आणि "Record for firstname". पण हे सध्या आपण वापरणार नाही.
4:02 query वर जाऊ.
4:05 आपल्याला जो डेटा हवा आहे तो आपण सांगू शकतो.
4:10 टाईप करा "SELECT star FROM people WHERE firstname equals Alex and lastname equals Garrett".
4:29 अशी query सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये आपण पाहिली नव्हती.
4:40 update where the firstname equals "Alex" and the lastname equals "Garrett". हे अपडेट कमांड मध्ये पाहिले होते.
4:48 आपण टेबलमधून सर्व रेकॉर्ड सिलेक्ट केले. ज्यात firstname Alex आणि lastname Garrett असेल.
4:57 डेटाबेसमध्ये पाहिले तर firstname equals "Alex"आणि surname equals "Garrett" हे शोधत आहोत.
5:07 डेटा असलेली संपूर्ण रो गुलाबी रंगाने हायलाईट झालेली आहे.
5:15 म्हणजेच date of birth, gender, id, firstname आणि lastname.
5:19 आपण एकच रेकॉर्ड सिलेक्ट करणार असल्यामुळे id नुसार क्रम लावण्याची गरज नाही.
5:27 हे तसेच ठेवत आहोत.
5:31 लूप कार्यान्वित करू. डेटा सिलेक्ट करूनM च्या जागी "male" आणि F च्या जागी "female" असा बदल केला आहे.
5:35 येथे लूप चालू झाले आहे. सर्व डेटा सिलेक्ट करून M साठी "male" आणि F साठी "female" लिहित आहोत.
5:43 आपली query एका विशिष्टfirstname आणि surname शी निगडीत असल्याने फक्त योग्य तोच डेटा echo करू.
5:52 येथे आपण फक्त firstname आणि lastname लिहिणार आहोत. येथील "Alex" च्या जागी firstname असे बदलू.
6:04 एकाच नावानी दोन व्हेरिएबल बनवली आहेत.
6:08 "firstname" व्हेरिएबलला "firstname underscore form" आणि "lastname underscore form" नाव देऊ.
6:15 firstnameच्या ठिकाणी हे असे लिहू आणि lastnameच्या ठिकाणी lastname underscore form असे लिहू.
6:26 येथील डेटा form मधून येणार आहे.
6:29 जर html form मध्ये "Alex Garrett" टाईप करून सबमिट केल्यास हे "Alex" आणि हे "Garrett" असेल.
6:38 आपल्याकडे "Alex Garrett" ही एकच व्यक्ती असल्यामुळे एकच रेकॉर्ड मिळेल.
6:44 "Alex Garrett" साठीचा डेटा घेऊन ही व्यक्ती male की female ते पाहून मेसेज एको करेल.
6:51 रिफ्रेश केल्यावर आपल्याला काही दिसणार नाही कारण form व्हेरिएबलमध्ये कोणताही डेटा नाही.
7:01 हे दोन्हीही रिकामे आहेत. म्हणजेच firstname = nothing आणि lastname = nothing असलेला people टेबलमधील डेटा सिलेक्ट केला आहे.
7:12 firstname आणि lastname मध्ये प्रत्यक्षात व्यक्तींची नावे संचित असल्याने येथे कोणताही डेटा मिळाला नाही.
7:24 कोणतेही एक नाव टाईप करा.
7:29 "David Green" नाव टाईप करूनget data वर क्लिक करा. काहीच झाले नाही.
7:36 जर error message मिळाला असेल तर query मध्ये "or die mysql error" समाविष्ट करू शकतो.
7:50 टाईप करा "David Green" आणि get data वर क्लिक करा. error मिळाली नाही.
7:57 sql code ची रचना योग्य असल्यामुळे error मिळाली नाही..
8:03 आपण हे तपासून पाहिले.
8:08 आपल्या डेटाबेसमधील नाव टाईप करू.
8:10 टाईप करा "Alex Garrett" आणि "Get data" क्लिक करा.
8:13 alex garrett was born blah blah blah and is male. हा मेसेज दिसेल.
8:19 टाईप करा "Dale Garrett" आणि "Get data" क्लिक केल्यावर ही माहिती दिसेल.
8:27 डेटासाठी form किती उपयोगी आहे ते पाहिले.
8:32 पुढील भागात ह्याचा वापर करून रेकॉर्डस अपडेट कशी करायची ते पाहू.
8:40 अजून काही उपयोगी गोष्टी समजून घेणार आहोत.
8:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana