Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-4/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 14: Line 14:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:01
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:01
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| My SQL आणि php या ट्यूटोरियल च्या चौथ्या भागा मध्ये आपले स्वागत.
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| My SQL आणि php या ट्यूटोरियल च्या चौथ्या भागा मध्ये आपले स्वागत.
 +
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:08  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:08  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| मागील पाठात, टेबलमध्ये काही व्हॅल्युज "mysql_query" फंक्शनद्वारे आपण समाविष्ट केल्या.
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| मागील पाठात, टेबलमध्ये काही व्हॅल्युज "mysql_query" फंक्शनद्वारे आपण समाविष्ट केल्या.

Revision as of 14:57, 26 August 2013

Title of script: MySQL-Part-4

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
00:01 My SQL आणि php या ट्यूटोरियल च्या चौथ्या भागा मध्ये आपले स्वागत.
00:08 मागील पाठात, टेबलमध्ये काही व्हॅल्युज "mysql_query" फंक्शनद्वारे आपण समाविष्ट केल्या.
00:21 मी चुकून date of birth च्या जागी current date समाविष्ट केली होती .
00:26 आपण ती कुठे अपडेट करायची ते स्पष्ट करून बदलू शकलो.
00:32 unique ID द्वारे हे शक्य झाले.
00:40 अशाप्रकारे mysql code मधील "update" आपण शिकलो.
00:46 हे उपयोगी आहे.
00:48 आपण query आणि code, टेबलसोबत काम करताना किंवा general mysql वर काम करताना अधिक वापरतो.
00:59 टेबलमधून डेटा कसा मिळवायचा आणि तो चांगल्याप्रकारे कसा दाखवायचा ते पाहू.
01:07 ह्या query ला "update data" असे म्हणू. म्हणजे हे कशासाठी आहे हे आपल्याला समजेल.
01:12 येथे "extract data" असे लिहू.
01:15 हा योग्य शब्द आहे.
01:18 आता "extract" नावाचे व्हेरिएबल बनवू.
01:23 ही "mysql query" असून येथे काही code लिहिला जाईल.
01:28 single line queries पेक्षा हे जरा जास्त गुंतागुंतीचे आहे.
01:37 येथे single line queries लिहिता येतील पण त्यानंतर डिस्प्लेसाठी code लिहावा लागेल.
01:44 टेबलमध्ये अजून एक रेकॉर्ड समाविष्ट करू.
01:47 "current date" ची आवश्यकता नाही.
01:51 केवळ "write" व्हेरिएबलची आवश्यकता आहे. त्यात नव्या व्हॅल्यूज भरू.
01:57 "Kyle Headen" आणि date of birth सेट करू. वर्ष 1990 महिना 7 आणि तारीख 24.
02:12 आपल्याला date of birth मिळाली.
02:14 "Kyle Headen" हे नाव व gender maleमिळाले. हे रेकॉर्ड डेटाबेसमध्ये समाविष्ट करू.
02:23 हे रिफ्रेश करा.
02:25 अजून एक व्हॅल्यू समाविष्ट करू.
02:28 "Emily Headen" हे नाव टाईप करून date of birth तशीच ठेवू.
02:34 gender "Female", लिहू. ही रेकॉर्डस extract करणार आहोत.
02:39 हे रिफ्रेश करा.
02:41 आपण तीन रेकॉर्डस बनवली आहेत.
02:44 "write" व्हेरिएबलला comment करून डेटाबेसवर जाऊ.
02:48 ह्या specific table च्या browse वर क्लिक केल्यावर तीन रेकॉर्डस दिसतील.
02:54 ह्या प्रत्येकाला "record of data" म्हणतात.
02:58 id देखील वाढलेला दिसेल.
03:04 आपण भरलेला आणि आवश्यक असलेला डेटा दिसत आहे.
03:08 आता data extract करण्यासाठी uncomment करू.
03:13 mysql query ची सुरूवात "select" ने होईल.
03:17 हे विशिष्ट रेकॉर्ड असू शकते. asterisk (*) द्वारे आवश्यक सर्व डेटा मिळवू शकतो.
03:24 asterisk (*) चा वापर करू.
03:27 आपण "select firstname" टाईप करू शकतो.
03:30 पण जेव्हा टेबलमधील बहुतांश डेटा हवा असतो तेव्हा हे फार मोठे होते.
03:36 टेबलच्या sourceनुसार ह्याला फार वेळ लागू नये.
03:40 तुमच्याकडे दोन रेकॉर्डस किंवा फिल्डस आहेत.
03:45 टाईप करू select asterisk (*) म्हणजेचstar.
03:50 select star आणि टाईप करा FROM.
03:54 टेबलचे "people" हे नाव देणे आवश्यक आहे.
03:57 टाईप करा WHERE ..... आणि याद्वारे आपण डेटा filter करू शकतो.
04:05 "SELECT star (*) FROM people WHERE firstname= "Alex'".
04:11 ही query आपल्या एक value देईल कारण डेटाबेसमध्ये firstname असलेले "Alex" हे एकच रेकॉर्ड आहे.
04:22 दुसरी उपयुक्त पध्दत वापरून आपण "mysql numrows" फंक्शनच्या सहाय्याने हे echo ही करू शकतो.
04:32 टाईप करा "echo mysql_num_rows". ह्या कारणासाठीच ही व्हेरिएबल्स आपण बनवली आहेत.
04:43 फक्त "extract" टाईप करा.
04:46 "extract" ह्या variable मध्ये query स्टोअर केली आहे. query मुळे किती rows मिळणार ते आपल्याला कळेल.
04:55 समजा query मध्ये firstname as "Alex" दिले आहे. रिफ्रेश केल्यावर
05:01 येथे एक दिसेल.
05:03 आपण येथे बदल करू. डेटाबेसमधील दोन व्यक्तींमध्ये समान असलेले फिल्ड निवडू.
05:09 ते म्हणजे "gender".
05:11 म्हणजेच "Male" किंवा "Female". टाईप करा "WHERE gender = M" आणि रिफ्रेश केल्यावर दोन रेकॉर्डस मिळतील.
05:24 किती रेकॉर्डस आहेत हे सांगता येईल.
05:28 हे डेटाबेसमध्ये किती पुरूष आहेत ते सांगण्यासाठी उपयोगी आहे.
05:34 वेबसाईट वर किती males किंवा females नोंदले आहेत हे बघू शकतो.
05:40 अशाप्रकारे रजिस्टर केलेली माहिती येथे संचित करू शकतो.
05:44 ह्या रेकॉर्डसचा क्रमही लावू शकतो.
05:47 येथे "ORDER BY id" टाईप करू. उतरत्या किंवा चढत्या क्रमासाठी "DESC" किंवा "ASC" निवडू शकतो.
05:58 हे काढून टाकू कारण आपण डेटा echo केलेला नाही.
06:03 सिलेक्ट केलेला डेटा युजरला दाखवत नसल्यामुळे
06:08 ह्याचा वापर करण्यात काहीच अर्थ नाही.
06:11 टेबलमधील सर्व डेटा हवा असल्यामुळे select star (*) from "people" असे लिहू.
06:21 हवे ते फेरफार करून युजरला तो दाखवू शकतो.
06:25 "numrows" हे व्हेरिएबल बनवू. ज्याची व्हॅल्यू ही असेल.
06:30 आपण "while" loop वापरणार आहोत. जे "mysql_fetch_assoc" हे विशिष्ट फंक्शन वापरते.
06:43 जे या व्हॅल्यूज associative array मध्ये लिहिते.
06:46 associative array बद्दल जाणून घेण्यासाठी "Arrays" ट्युटोरियल बघा.
06:51 आपण "extract" queryमध्ये लिहू "WHILE the row= mysql_fetch_aasoc" or associative.
07:06 "row" हे array चे नाव घेऊन आपण हा array चा डेटा म्हणून select करत आहोत.
07:15 पुढील ट्युटोरियलमध्ये डेटा कसा echo करायचा ते पाहू.
07:21 व त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
07:25 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, Pratik kamble, Ranjana