Difference between revisions of "PERL/C3/Exception-and-error-handling-in-PERL/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| Border = 1 | <center>'''Time'''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 | ''' Exception and error handling in PERL''' वरील पाठात आप...")
 
Line 6: Line 6:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| ''' Exception and error handling in PERL''' वरील पाठात आपले स्वागत.
+
|'''Exception and error handling in PERL''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
+
|ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
 
* Catch errors आणि
 
* Catch errors आणि
 
* Handle exceptions
 
* Handle exceptions
Line 16: Line 16:
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| या पाठासाठी वापरणार आहोत,
+
|या पाठासाठी वापरणार आहोत,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम
+
उबंटु लिनक्स '''12.04''' ऑपरेटिंग सिस्टम
 
'''पर्ल 5.14.2'''
 
'''पर्ल 5.14.2'''
 
आणि ''' gedit''' हा टेक्स्ट एडिटर
 
आणि ''' gedit''' हा टेक्स्ट एडिटर
Line 35: Line 35:
 
|-
 
|-
 
|00:39
 
|00:39
|जेव्हा एक एरर येते: '''Exception handling'' प्रोग्रामला सामान्य मार्गामधून दुसर्या मार्गात घेऊन जाते.  
+
|जेव्हा एक एरर येते: '''Exception handling''' प्रोग्रामला सामान्य मार्गामधून दुसर्या मार्गात घेऊन जाते.  
  
 
|-
 
|-
Line 43: Line 43:
 
|-
 
|-
 
| 00:53
 
| 00:53
| आपण अनेक प्रकारचे एरर्स ओळखू आणि पकडु शकतो. आपण पर्ल मध्ये काही सामान्यतः वापरलेल्या पद्धती पाहू.  
+
| आपण अनेक प्रकारचे एरर्स ओळखू आणि पकडु शकतो. आपण पर्ल मध्ये काही सामान्यतः वापरलेल्या पद्धती पाहू.  
  
 
|-
 
|-
Line 51: Line 51:
 
|-
 
|-
 
| 01:07
 
| 01:07
| '''die''' फंक्शन लगेचच प्रोग्रामचे एक्सेक्यूशन बंद करते आणि एरर मेसेज दाखवते.
+
| '''die''' फंक्शन लगेचच प्रोग्रामचे एक्सेक्यूशन बंद करते आणि एरर मेसेज दाखवते.
  
 
|-
 
|-
 
| 01:13
 
| 01:13
| आपण एक सँपल प्रोग्रॅम वापरुन ''' die''' फंक्शन समजून घेऊ, जे मे आधीच सेव्ह केले होते.
+
| आपण एक सँपल प्रोग्रॅम वापरुन '''die''' फंक्शन समजून घेऊ, जे मे आधीच सेव्ह केले होते.
  
 
|-
 
|-
Line 72: Line 72:
 
|-
 
|-
 
| 01:46
 
| 01:46
| '''At the rate underscore '''(@_) हे विशेष व्हेरिएबल आहे जे '''फंक्शन''' साठी '''पॅरमीटर लिस्ट''' पास करण्यास वापरले जाते.  
+
| '''At the rate underscore'''(@_) हे विशेष व्हेरिएबल आहे जे फंक्शनसाठी '''पॅरमीटर लिस्ट''' पास करण्यास वापरले जाते.  
  
 
|-
 
|-
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
| 02:29
 
| 02:29
| प्रोग्रॅम सेव्ह करण्यास ''' Ctrl + S''' दाबा.  
+
| प्रोग्रॅम सेव्ह करण्यास '''Ctrl + S''' दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 114: Line 114:
 
|02:43
 
|02:43
 
| येथे दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.
 
| येथे दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.
'''Can't divide by zero! -'''  
+
'''Can't divide by zero!''' -
  
 
|-
 
|-
Line 138: Line 138:
 
|-
 
|-
 
| 03:19
 
| 03:19
|जर असे असेल तर, '''dollar exclamation'''('''$!) विशेष व्हेरिएबल एरर मेसेजला धरतो.
+
|जर असे असेल तर, '''dollar exclamation($!)''' विशेष व्हेरिएबल एरर मेसेजला धरतो.
  
 
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
|अन्यथा, '''dollar exclamation( $!) ''' एक रिकामे स्ट्रिंग धरते. याचा अर्थ असा की चुकीचे मूल्यांकन होते.  
+
|अन्यथा, '''dollar exclamation( $!)''' एक रिकामे स्ट्रिंग धरते. याचा अर्थ असा की चुकीचे मूल्यांकन होते.  
  
 
|-
 
|-
Line 151: Line 151:
 
|-
 
|-
 
| 03:40
 
| 03:40
| टाईप करा '''gedit eval dot pl ampersand ''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा '''gedit eval dot pl ampersand''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:47
 
| 03:47
| स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे '''eval dot pl''' फाईलमध्ये हा कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
+
| स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे '''eval dot pl''' फाईलमध्ये हा कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
  
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| उदाहरण म्हणून, जर '''“test.dat”''' फाइल उघडण्यासाठी जर समस्या आहे, तर '''open FILE''' '''die स्टेट्मेंटची घोषणा करते.  
+
| उदाहरण म्हणून, जर '''“test.dat”''' फाइल उघडण्यासाठी जर समस्या आहे, तर '''open FILE''' '''die''' स्टेट्मेंटची घोषणा करते.  
  
 
|-
 
|-
 
| 04:05
 
| 04:05
| पर्ल शेवटच्या '''eval''' ब्लॉक पासून ते व्हेरिएबल '''dollar exclamation( $!)''' पर्यन्त '''सिस्टम एरर मेसेज''' दाखवतो.
+
| पर्ल शेवटच्या '''eval''' ब्लॉक पासून ते व्हेरिएबल '''dollar exclamation( $!)''' पर्यन्त '''सिस्टम एरर मेसेज''' दाखवतो.
  
 
|-
 
|-
Line 171: Line 171:
 
|-
 
|-
 
| 04:17
 
| 04:17
| '''टर्मिनल''' वर जाऊन टाईप करा, '''perl eval dot pl''' आणि एंटर दाबा.
+
| '''टर्मिनल''' वर जाऊन टाईप करा, '''perl eval dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 191: Line 191:
 
|-
 
|-
 
| 04:48
 
| 04:48
|आपण फंक्शन '''average''' साठी इनपुट पॅरमीटर्स म्हणून '''$total''', '''$count''' पास करत आहोत.
+
|आपण फंक्शन '''average''' साठी इनपुट पॅरमीटर्स म्हणून '''$total''', '''$count''' पास करत आहोत.
  
 
|-
 
|-
Line 238: Line 238:
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
|'''emp.txt''' ची परवानगी फक्त '''READ''' only मध्ये बदला.  
+
|'''emp.txt''' ची परवानगी फक्त '''READ''' only मध्ये बदला.  
  
 
|-
 
|-
 
| 06:02
 
| 06:02
|'''टीप''': '''change permission''' पर्याय साठी '''स्पोकन ट्यूटोरियल''' मधील वेबसाइट वरील संबंधित स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.
+
|'''टीप''': '''change permission''' पर्यायसाठी '''स्पोकन ट्यूटोरियल''' मधील वेबसाइट वरील संबंधित स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.
  
 
|-
 
|-
Line 250: Line 250:
 
|-
 
|-
 
| 06:19
 
| 06:19
| जरopen/write ऑपरेशन अपयशी झाल्यास eval वापरुन संबंधित एरर मेसेज ला प्रिंट करा.
+
| जरopen/write ऑपरेशन अपयशी झाल्यास '''eval''' वापरुन संबंधित एरर मेसेज ला प्रिंट करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 10:42, 2 February 2016

Time
Narration
00:01 Exception and error handling in PERL वरील पाठात आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
  • Catch errors आणि
  • Handle exceptions
00:12 या पाठासाठी वापरणार आहोत,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर

00:23 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:27 तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:32 नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 जेव्हा एक एरर येते: Exception handling प्रोग्रामला सामान्य मार्गामधून दुसर्या मार्गात घेऊन जाते.
00:47 Error handling अप्लिकेशन निरस्त न करता, प्रोग्रॅम पुनर्प्राप्त करण्यासाठी मदत करते.
00:53 आपण अनेक प्रकारचे एरर्स ओळखू आणि पकडु शकतो. आपण पर्ल मध्ये काही सामान्यतः वापरलेल्या पद्धती पाहू.
01:01 warn फंक्शन पुढील कारवाई न करता फक्त एक वॉर्निंग मेसेज दाखवतो,
01:07 die फंक्शन लगेचच प्रोग्रामचे एक्सेक्यूशन बंद करते आणि एरर मेसेज दाखवते.
01:13 आपण एक सँपल प्रोग्रॅम वापरुन die फंक्शन समजून घेऊ, जे मे आधीच सेव्ह केले होते.
01:20 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit die dot pl ampersand आणि एंटर दाबा.
01:29 die.pl फाईल मध्ये हा कोड आहे. आता आपण कोड समजून घेऊ.
01:35 येथे आपण divide फंक्शन परिभाषित केले आहेत जे दोन इनपुट पॅरमीटर्स घेतात.

उदा. dollar numerator आणि dollar denominator

01:46 At the rate underscore(@_) हे विशेष व्हेरिएबल आहे जे फंक्शनसाठी पॅरमीटर लिस्ट पास करण्यास वापरले जाते.
01:53 जर भाजक शून्य आहे, तर die फंक्शन स्क्रिप्ट सोडून देते.
01:57 वापरकर्त्याला वाचण्यासाठी एरर मेसेज प्रदर्शित करेल.

किंवा आउटपुट प्रिंट करेल.

02:05 हे फंक्शन कॉल स्टेट्मेंट्स आहेत.
02:08 पहिल्या दोन वेळा, फंक्शन कार्यान्वित करून झाले कारण दुसरा पॅरमीटर शून्य नाही.
02:15 तिसऱ्या वेळी, भाजक शून्य आहे, म्हणून die function कार्यान्वित केले जाते.
02:23 शेवटचा divide function कार्यान्वित तेव्हा होणार जेव्हा die फंक्शन स्क्रिप्टला सोडून देतो.
02:29 प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा.
02:32 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:35 टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl die dot pl आणि एंटर दाबा.
02:43 येथे दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.

Can't divide by zero! -

02:49 प्रोग्रॅममधील die स्टेट्मेंट मध्ये हा एरर मेसेज दिला आहे.
02:54 पुढे, आपण एरर हॅंड्लिंग मध्ये eval फंक्शनचा वापर कसा करायचा ते पाहू.
03:00 रन-टाइम एरर्स किंवा एक्सेप्षन्स हाताळण्यासाठी eval फंक्शन वापरले जाते.
03:06 उदाहरणार्थ, built-in errors जसे out of memory, divide by zero किंवा user defined errors.
03:14 eval function साठी सामान्य सिंटॅक्स येथे दर्शविली आहे.
03:19 जर असे असेल तर, dollar exclamation($!) विशेष व्हेरिएबल एरर मेसेजला धरतो.
03:25 अन्यथा, dollar exclamation( $!) एक रिकामे स्ट्रिंग धरते. याचा अर्थ असा की चुकीचे मूल्यांकन होते.
03:33 सॅंपल प्रोग्रॅम वापरुन eval फंक्शन समजून घेऊ.

टर्मिनल वर जा.

03:40 टाईप करा gedit eval dot pl ampersand आणि एंटर दाबा.
03:47 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे eval dot pl फाईलमध्ये हा कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
03:54 उदाहरण म्हणून, जर “test.dat” फाइल उघडण्यासाठी जर समस्या आहे, तर open FILE die स्टेट्मेंटची घोषणा करते.
04:05 पर्ल शेवटच्या eval ब्लॉक पासून ते व्हेरिएबल dollar exclamation( $!) पर्यन्त सिस्टम एरर मेसेज दाखवतो.
04:13 फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा.
04:17 टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval dot pl आणि एंटर दाबा.
04:25 येथे दर्शवल्या प्रमाणे system error message दाखवले जाते.
04:30 आणखी एक उदाहरण बघू. या वेळी आपण $@ (dollar at the rate) वापरुन eval फंक्शन मधून जे परत आलेले एरर मेसेज आहे हे पाहणार आहोत.
04:40 आपण eval dot pl फाईल वर जाऊ.
04:44 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
04:48 आपण फंक्शन average साठी इनपुट पॅरमीटर्स म्हणून $total, $count पास करत आहोत.
04:56 जर गणना शून्य असेल तर आपल्याला एरर मिळण्याची शक्यता आहे.
05:00 येथे, हे die स्टेट्मेंट सह हाताळले आहे.
05:04 $@ ( dollar at the rate) वापरुन eval मधून परत आलेले एरर मेसेज प्रदर्शित आहे.
05:11 नाही तर, ते Average वॅल्यू प्रिंट करेल.
05:15 फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
05:22 टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval.pl आणि एंटर दाबा.
05:31 आउटपुट येथे दाखवले आहे.
05:35 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
05:41 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
  • Catch errors आणि
  • Handle exceptions
05:47 खालील असाइनमेंट करा.

तुमच्या लिनॅक्स मशीन वर, 5 एम्प्लोईच्या नावा सह एक emp.txt फाईल तयार करा.

05:57 emp.txt ची परवानगी फक्त READ only मध्ये बदला.
06:02 टीप: change permission पर्यायसाठी स्पोकन ट्यूटोरियल मधील वेबसाइट वरील संबंधित स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.
06:10 WRITE मोड मध्ये emp.txt फाईल उघडण्यास पर्ल प्रोग्रॅम लिहा आणि काही कर्मचार्यांचे नवे जोडा.
06:19 जरopen/write ऑपरेशन अपयशी झाल्यास eval वापरुन संबंधित एरर मेसेज ला प्रिंट करा.
06:26 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

कृपया डाउनलोड करून पहा.

06:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते

06:42 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
06:46 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
06:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:58 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana