Difference between revisions of "PERL/C3/Access-Modifiers-in-PERL/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| Border = 1 | <center>''' Time '''</center> | <center>'''Narration'''</center> |- |00:01 | ''' Access Modifiers in PERL''' वरील पाठात आपले स...")
 
Line 239: Line 239:
 
|-
 
|-
 
| 06:03
 
| 06:03
| त्यामुळे, मुळात, फंक्शन '''Welcome() च्या आत, $fname''' एक नवीन तात्पुरते '''local''' व्हेरिएबल म्हणून  
+
|त्यामुळे, मुळात, फंक्शन '''Welcome() च्या आत, $fname''' एक नवीन तात्पुरते '''local''' व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.
बदलला आहे.
+
 
नंतर '''Hello''' हे फंक्शन कॉल केले जाईल.
 
नंतर '''Hello''' हे फंक्शन कॉल केले जाईल.
 
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 248: Line 246:
 
|येथे '''Hello''' चे '''फंक्शन डेफिनेशन''' आहे.  
 
|येथे '''Hello''' चे '''फंक्शन डेफिनेशन''' आहे.  
  
|
+
|-
 
|06:18
 
|06:18
 
|प्रोग्रॅमच्या शेवटी, आम्ही दोन्ही फंक्शन Welcome''' आणि '''Hello''' कॉल करीत आहोत.
 
|प्रोग्रॅमच्या शेवटी, आम्ही दोन्ही फंक्शन Welcome''' आणि '''Hello''' कॉल करीत आहोत.
Line 493: Line 491:
 
|-
 
|-
 
|  12:18
 
|  12:18
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
 
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  

Revision as of 14:33, 21 January 2016

Time
Narration
00:01 Access Modifiers in PERL वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
  • व्हेरिएबल्सचे स्कोप
  • प्राइवेट व्हेरिएबल्स
  • डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स
  • ग्लोबल व्हेरिएबल्स
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम

पर्ल 5.14.2

आणि gedit हा टेक्स्ट एडिटर

00:32 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:40 नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 आपण Scope of variables च्या परिचयासह सुरवात करू.
00:51 व्हेरिएबलचा स्कोपचा कोडचा क्षेत्र आहे ज्याच्या आत व्हेरिएबलला एक्सेस करू शकतो.
00:58 दुसऱ्या शब्दांत, तो व्हेरिएबल्सचा उल्लेख दृश्यमान करतो.
01:03 प्रथम, आपण पेर्ल मधील my, local आणि our मॉडिफाइयर्स बद्दल चर्चा करू.
01:10 my म्हणजे Private variables
01:13 local म्हणजे Dynamically scoped variables
01:17 our म्हणजे Global variables
01:20 my कीवर्ड सह घोषित केलेले व्हेरिएबल्स, ब्लॉकच्या बाहेर आपला स्कोप गमावूतात ज्याच्यात ते घोषित झाले होते.
01:28 तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू न देता घोषित करू शकता, जसे:

my $fvalue semicolon

01:37 तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू देऊन देखील घोषित करू शकता, जसे:
01:43 my $fValue = 1 semicolon
01:48 my $fname = डबल कोट्समध्ये Rahul semicolon
01:55 अनेक व्हेरिएबल्सना त्याच my स्टेट्मेंटशी घोषित करण्यासाठी खालील प्रमाणे सिंटॅक्स आहे.
02:02 my कंस उघडा $fname कॉमा $lname कॉमा $age कंस बंद करा सेमिकोलन.
02:12 एक सँपल प्रोग्रॅम वापरुन private variables समजून घेऊ.
02:17 माझ्याकडे आधीच एक सँपल प्रोग्रॅम आहे. मी ते gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
02:24 टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen my dot pl ampersand आणि एंटर दाबा.
02:34 gedit मध्ये Scope-my dot pl ही फाईल उघडते.
02:39 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
02:46 येथे, मी my कीवर्ड सह प्राइवेट व्हेरिएबल $fname घोषित केले आहे.
02:52 त्याला "Raghu" ही वॅल्यू असाइन केली आहे.
02:56 ह्या ब्लॉकमध्ये, प्रिंट स्टेट्मेंट fname व्हेरिएबल मधील वॅल्यू, जे "Raghu" आहे त्याला प्रिंट करतो.
03:04 पुढील ब्लॉकमध्ये, मी त्याच प्राइवेट व्हेरिएबल, $fname मध्ये "Other" ही वॅल्यू असाइन केली आहे.
03:11 त्यामुळे, प्रिंट स्टेट्मेंट या विशिष्ट ब्लॉकमध्ये "Other" ही वॅल्यू प्रिंट करेल.
03:17 ह्या प्रोग्रॅम मधील शेवटची प्रिंट स्टेट्मेंट, कोणतीही आउटपुट प्रिंट करणार नाही.
03:23 ह्याचे कारण पूर्वीच स्पष्ट केलेले ब्लॉक्सच्या स्कोपच्या बाहेर, fname ला कोणतीही वॅल्यू असाइन केलेली नाही.
03:32 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
03:37 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:40 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen my dot pl आणि एंटर दाबा.
03:49 आउटपुट असे प्रदर्शित होईल.
Block 1: Raghu

Block 2: Other

Outside Block: तेथे आउटपुट नाही.

03:59 त्यामुळे my व्हेरिएबलचा स्कोप फक्त एका विशिष्ट कोडच्या ब्लॉकमध्ये एक्सेस केला जातो.
04:06 अस्तित्वात असलेल्या प्रोग्रॅमला थोडे बदलूया.
04:10 शेवटच्या प्रिंट स्टेट्मेंटच्या आधी ब्लॉक्सच्या बाहेर my $fname = डबल कोट्समध्ये John semicolon समाविष्ट करू या.

केलेले बदल सेव्ह करा.


04:23 टर्मिनल वर परत जाऊन आधी सारखे कार्यान्वित करा.
04:28 प्रदर्शित आउटपुटचे विश्लेषण करा.
04:32 अशा करते की तुम्ही वापरत असलेली my व्हेरिएबलचे स्कोप ब्लॉकच्या आत आणि बाहेर समजून घेतले.
04:41 पुढे आपण Perl मधील dynamically scoped variable बद्दल पाहू.
04:47 Local कीवर्ड हे ग्लोबल व्हेरिएबलला तात्पुरती स्कोप देईल.
04:52 मूळ ब्लॉक मधून, कॉल केलेल्या कोणत्याही फंकशनला व्हेरिएबल दृश्यमान होतो.
04:58 तुम्ही local व्हेरिएबल असे घोषित करू शकता,

local $fValue = 100 सेमिकॉलन local $fname” = डबल कोट्समध्ये Rakesh सेमिकॉलन

05:13 एक सँपल प्रोग्रॅम वापरुन हे समजून घेऊ.
05:17 टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen local dot pl ampersand आणि एंटर दाबा.
05:27 gedit मध्ये scope hyphen local dot pl फाईल उघडेल.
05:33 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
05:40 येथे पहिल्या ओळीत आपण एक variable $fname घोषित करून, त्याला इनिशियलाइज़्ड केले आहेत.
05:47 function Welcome च्या आत, आपण त्याच नावाचे local variable $fname घोषित केले.
05:54 व्हेरिएबल नावाच्या आधी local कीवर्डकडे लक्ष द्या.
05:59 आणि आपण ह्या व्हेरिएबलला "Rakesh" ही वॅल्यू असाइन केली आहे.
06:03 त्यामुळे, मुळात, फंक्शन Welcome() च्या आत, $fname एक नवीन तात्पुरते local व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.

नंतर Hello हे फंक्शन कॉल केले जाईल.

06:15 येथे Hello चे फंक्शन डेफिनेशन आहे.
06:18 प्रोग्रॅमच्या शेवटी, आम्ही दोन्ही फंक्शन Welcome आणि Hello कॉल करीत आहोत.
06:25 आता प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा.
06:29 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:31 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen local.pl आणि एंटर दाबा.
06:41 आउटपुट असे प्रदर्शित होईल. Hello, Rakesh !' Hello, Welcome to Spoken tutorials!
06:48 आपण आउटपुट समजून घेऊ.
06:51 जेव्हा Welcome() फंक्शन कॉल केले जाते, तेव्हा Hello() फंक्शन त्याच्या आत local व्हेरिएबलला एक्सेस करतो.
06:59 Welcome() च्या आत, $fname ची वॅल्यू "Rakesh" आहे.
07:04 या नंतर, पुन्हा एकदा Hello() फंक्शन $fname व्हेरिएबलला एक्सेस करतो.
07:11 पण या वेळी, ह्या $fname व्हेरिएबलला "Welcome to spoken tutorials" हे इनिशिअलाईज्ड केले आहे.
07:19 Welcome() फंक्शनच्या आत, $fname लोकल व्हेरिएबल एक्सेस होत नाही.
07:25 याचा अर्थ असा की, लोकल व्हेरिएबल, Welcome() ब्लॉकला सोडल्यानंतर स्कोपला पुन्हा संचित करतो.
07:32 पुढे आपण Perl मधील global variables बद्दल पाहू.
07:38 प्रोग्रॅममध्ये ग्लोबल व्हेरिएबलला, कुठेही एक्सेस करू शकतो.
07:43 ग्लोबल व्हेरिएबल्स our कीवर्ड सह घोषित केले जातात.
07:47 येथे काही उदाहरणे आहेत. our $fvalue = 100 सेमिकॉलन </nowiki> our $fname = डबल कोट्समध्ये Priya सेमिकॉलन
08:01 आता ग्लोबल व्हेरिएबलच्या काम करणाऱ्या उदाहरणकडे बघू.
08:06 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा gedit scope hyphen our dot pl ampersand आणि एंटर दाबा.
08:16 gedit मध्ये scope hyphen our.pl फाईल उघडेल.
08:22 मी लिहिलेले सँपल प्रोग्रॅम स्पष्ट करेन.
08:27 मी package main आणि global variable ला our $i म्हणून घोषित केले आणि त्याला 100शी ईनीशीयलाईज केले.
08:37 package First घोषणा पहा.
08:40 package एक कोडचा संग्रह आहे, ज्याला स्वतःची नेम स्पेस आहे.
08:46 नेमस्पेस packages दरम्यान व्हेरिएबल नेम मतभेद प्रतिबंधित करतो.
08:51 पॅकेज आणि नेमस्पेस याबद्दल अधिक माहिती भविष्यातील ट्यूटोरियल्स मध्ये पाहू.
08:56 package First च्या आत, global variable "i" ची वॅल्यू 10 आहे.
09:02 package Second मध्ये, global variable "i" ची वॅल्यू 20 असाइन केली आहे.
09:08 main package , package First variable आणि package Second variable दोन्ही वापरते.
09:15 प्रोग्रॅम मध्ये, मी सर्व्या पॅकेजस मध्ये तोच व्हेरिएबल i घोषित केला आहे.
09:21 package व्हेरिएबल हे package name colon colon variable name द्वारा संदर्भित आहे.
09:29 आपल्या उदाहरणामध्ये हे $First colon colon i, $Second colon colon i आहे.
09:39 आमच्याकडे एका फाईल अंतर्गत अनेक पॅकेजेस आहेत आणि ग्लोबल व्हेरिएबलला सर्व पॅकेजेस एक्सेस करू शकतात.
09:47 आता, फाईल सेव्ह करून प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
09:51 तर, टर्मिनल वर जाऊन, टाईप करा perl scope hyphen our dot pl आणि एंटर दाबा.
09:59 टर्मिनलवर आउटपुट असे प्रदर्शित होईल.
10:03 व्हेरिएबल i कसे असाईनमेंट झाले आहे ते तुम्ही स्वत: समजून विश्लेषण करा .
10:11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:16 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो
व्हेरिएबलसचे स्कोप 
  • प्राइवेट व्हेरिएबलसची घोषणा
  • डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स आणि
  • ग्लोबल व्हेरिएबल्स उदाहरणासहित
10:29 संकलन जलद होण्यासाठी, local च्या ऐवजी my च्या वापराला प्राधान्य दिले जाते.
10:35 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
10:37 खालील असाईनमेंटसाठी कोड लिहा आणि त्याला कार्यान्वित करा.
10:42 FirstModule म्हणून एक पॅकेज घोषित करा.
10:46 व्हेरिएबल $age ला our म्हणून घोषित करा आणि त्याला 42 हे मुल्य द्या.
10:52 SecondModule म्हणून आणखी एक पॅकेज घोषित करा.
10:56 $ageword व्हेरिएबलला our म्हणून घोषित करा आणि डबल कोट्समध्ये मुल्य "Forty-Two" असाइन करा.
11:05 एक subroutine First() घोषित करा.
11:08 खालील प्रमाणे subroutine च्या आत दोन व्हेरिएबलस local आणि my keyword सह घोषित करा.
11:16 local $age = 52 सेमिकोलन
11:20 my $ageword = डबल कोट्सच्या आत Fifty-two सेमिकोलन
11:27 आणखी एक सबरुटीन Result() म्हणून कॉल करा.
11:31 $age आणि $ageword चे मुल्य ह्या फंक्शनच्या आत प्रिंट करा.
11:37 Subroutineला समाप्त करा.
11:39 subroutine Result() ला घोषित करा.
11:42 पुन्हा $age आणि $ageword चे मूल्ये प्रिंट करा
11:47 Subroutineला समाप्त करा
11:49 function First() ला कॉल करा
11:51 खालील प्रमाणे Package First आणि Package Second ला प्रिंट करा
11:57 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. 
12:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.

12:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

12:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana