PERL/C2/Conditional-statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:06, 11 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Conditional-statements

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Time Narration
00:01 पर्लमधीलif आणि if-else कंडिशनल स्टेटमेंटस वरील पाठात स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:09 पर्लमधील if स्टेटमेंट आणि
00:11 if-else स्टेटमेंट.
00:12 येथे आपण उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहोत.
00:20 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:24 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:28 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:33 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच, व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
00:40 कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:45 पर्लने दिलेली कंडिशनल स्टेटमेंटस अशाप्रकारे आहेत.
00:49 if
00:50 if-else
00:51 if-elsif-else आणि
00:53 switch
00:54 ह्या पाठात if आणि If-else स्टेटमेंटसबद्दल जाणून घेणार आहोत.
00:59 पर्लमधील if स्टेटमेंट हे
01:01 एखादी कंडिशन पूर्ण झाली तरच कोडचा भाग कार्यान्वित करते.
01:07 if ह्या कंडिशनल स्टेटमेंटचा सिन्टॅक्स असा आहे.
01:11 if space कंसात condition कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू
01:19 एंटर
01:20 कंडिशन true असल्यास कार्यान्वित होणा-या कोडचा भाग. नंतर सेमीकोलन
01:25 एंटर, महिरपी कंस पूर्ण.
01:29 जर कंडिशन true असेल तरच if स्टेटमेंटच्या आतील कोड कार्यान्वित होतो.
01:36 आता if स्टेटमेंटचे उदाहरण पाहू.
01:40 टर्मिनल उघडून टाईप करा
01:43 gedit conditionalBlocks dot pl space &(ampersand )
01:49 आणि एंटर दाबा.
01:52 gedit मधे conditionalBlocks.pl ही फाईल उघडेल.
01:57 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
02:02 येथे if साठी कंडिशन नमूद केली आहे जी count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल.
02:09 येथील equal to equal to चिन्हांकडे लक्ष द्या. हा कम्पॅरिझन ऑपरेटर आहे.
02:15 कंडिशन $count equal to equal to 5 हे count या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल.
02:23 ती 5 असल्यास ifब्लॉकमधील कोड कार्यान्वित केला जाईल.
02:28 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
02:32 नंतर टर्मिनलवर जा.
02:36 फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली आहे त्यातच असल्याची खात्री करा.
02:41 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा.
02:46 perl hyphen c conditionalBlocks dot pl
02:53 आणि एंटर दाबा.
02:55 टर्मिनल विंडोवर हे असे दिसेल.
02:59 conditionalBlocks.pl syntax OK
03:04 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-
03:10 perl conditionalBlocks dot pl
03:14 आणि एंटर दाबा.
03:16 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
03:19 I am inside if statement
03:23 gedit वर परत जा.
03:26 त्याऐवजी वरील if स्टेटमेंट असे लिहू शकतो.
03:31 print space double quote I am inside if statement slash n double quote पूर्ण करा space if कंसातdollar count equal to equal to space 5 कंस पूर्ण semicolon.
03:57 आता if-else स्टेटमेंट जाणून घेऊ.
04:01 हे स्टेटमेंट अशा वेळी वापरले जाते जेव्हा,
04:06 कंडिशन trueअसल्यास कोडचा एक भाग कार्यान्वित होतो.
04:09 आणि falseअसल्यास दुसरा भाग कार्यान्वित होतो.
04:13 if-else कंडिशनचा सिन्टॅक्स असा आहे -
04:17 if space कंसात condition कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
04:27 if कंडिशन true असल्यास,
04:29 कार्यान्वित होणारा कोडचा भाग सेमीकोलन
04:32 एंटर दाबा.
04:34 महिरपी कंस पूर्ण space else space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
04:41 if कंडिशन false असल्यास,
04:43 कार्यान्वित होणा-या कोडचा दुसरा भाग सेमीकोलन
04:47 एंटर दाबा. महिरपी कंस पूर्ण.
04:51 पुन्हा conditionalBlocks.pl ह्या फाईलवर जा. जी आपण gedit मधे आधीच बनवलेली आहे.
04:58 count व्हेरिएबलला 4 ही व्हॅल्यू देऊन if ब्लॉकच्या शेवटी टाईप करा space
05:07 else
05:09 space महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
05:14 print space double quote I am inside else statement slash n double quotes पूर्ण करा semicolon
05:30 एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण करा.
05:34 येथे 4 ही व्हॅल्यू $count ह्या व्हेरिएबलला दिली आहे.
05:38 count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 नसल्यामुळे,
05:43 if ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होणार नाही.
05:47 त्याऐवजी else ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होईल.
05:52 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
05:56 आता टर्मिनलवर जा.
05:59 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा perl hyphen c conditionalBlocks dot pl
06:11 आणि एंटर दाबा.
06:13 टर्मिनलवर हे असे दिसेल.
06:17 conditionalBlocks.pl syntax OK
06:20 कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06:27 त्यासाठी टाईप करा- perl conditionalBlocks dot pl
06:33 आणि एंटर दाबा.
06:35 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
06:39 I am inside else statement
06:44 थोडक्यात,
06:46 या पाठात,
06:49 पर्लमधील if आणि
06:50 if-else ही कंडिशनल स्टेटमेंटस,
06:53 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
06:55 आता असाईनमेंट.
06:57 घोषित केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 'Perl' असेल
07:01 तर प्रिंट करा “It is an open source language”
07:04 अन्यथा “It's a proprietary language” असे प्रिंट करा.
07:08 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:15 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:22 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:26 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:37 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू अ टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:42 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
07:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:00 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
08:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08:06 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana