OpenFOAM/C3/Generating-Mesh-using-snappyHexMesh/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:52, 27 October 2017 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून generating mesh using snappyHexMesh या पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत:

snappyHexMesh युटिलिटीच्या सहाय्याने मेश तयार करणे, flange चे टेंपरेचर डिस्ट्रीब्युशन सिम्युलेट करणे.

00:18 pre-requisite म्हणून मेश तयार करण्यासाठी snappyHexMeshDict मधील पॅरामीटर्स माहित असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी OpenFOAM वापरून introduction to snappyHexMesh या पाठाचा संदर्भ घ्या.

00:31 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 12. 04 OpenFOAM वर्जन 2.2.2 ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:46 basic डिरेक्टरीतील laplacianFoam मधील flange ची विद्यमान केस आपण सोडवत आहोत.

हा laplacianFoam सॉल्व्हर साधी Laplace समीकरणे सोडवतो.

00:58 आता home फोल्डरमधे जाऊन OpenFoam-2.2.2 फोल्डरवर क्लिक करा.
01:05 tutorials फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा.
01:09 mesh फोल्डरवर क्लिक करा.
01:12 आपल्याला snappyHexMesh फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा.
01:17 या फोल्डरमधे flange_1 नावाचा नवा फोल्डर तयार करा.
01:24 आता दोन लेव्हल्स मागे जाऊ.
01:27 basic फोल्डर उघडा. laplacianFoam फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा.
01:36 आपल्याला flange फोल्डर दिसेल. तो उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
01:42 0, constant आणि system फोल्डर्स कॉपी करा.
01:46 आता तीन लेव्हल्स मागे जा. कॉपी केलेले फोल्डर्स flange_1 फोल्डरमधे पेस्ट करा.
01:56 आता एक लेव्हल मागे जा. flange फोल्डरवर क्लिक करा. आपल्याला constant आणि system हे फोल्डर्स दिसतील.
02:05 system फोल्डरवर क्लिक करा.
02:08 या फोल्डरमधून snappyHexMeshDict आणि surfaceFeatureExtractDict कॉपी करा. आता दोन लेव्हल्स मागे जा.
02:18 या दोन फाईल्स flange_1 फोल्डरच्या system डिरेक्टरीमधे पेस्ट करा.
02:27 आता एक लेव्हल मागे जा. constant फोल्डरवर क्लिक करा. येथे triSurface नावाचा फोल्डर तयार करा.
02:40 आता चार लेव्हल्स मागे जा.
02:44 resources फोल्डर उघडा.
02:48 geometry हा फोल्डर दिसेल. आता हा फोल्डर उघडा.
02:53 यामधे flange.stl.gz ही फाईल दिसेल. ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करा.
03:04 flange_1 फोल्डरच्या constant डिरेक्टरीमधील triSurface फोल्डरचा पाथ निवडा. आता हे बंद करा.
03:16 कमांड टर्मिनल उघडा आणि येथे दाखवल्याप्रमाणे flange_1 साठी पाथ द्या. टाईप करा: cd space OpenFOAM-2.2.2/tutorials/mesh/snappyHexMesh/flange_1 आणि एंटर दाबा.
03:42 टाईप करा "ls" आणि एंटर दाबा.
03:46 येथे 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स आहेत. cd space constant टाईप करून एंटर दाबा.
03:55 टाईप करा "ls" आणि एंटर दाबा. आपल्याला polymesh आणि triSurface हे फोल्डर्स दिसतील. टाईप करा: cd space polymesh आणि एंटर दाबा.
04:09 टाईप करा "ls" आणि एंटर दाबा. आपल्याला blockMeshDict ही फाईल दिसेल.
04:16 फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा gedit space blockMeshDict आणि एंटर दाबा.
04:26 हे blockMeshDict ही फाईल उघडेल. या फाईलमधे hex mesh आणि boundary patches च्या को-ऑर्डिनेटसचा समावेश आहे.
04:36 आता हे बंद करा. कमांड टर्मिनलमधे टाईप करा: cd (space) .. (dot) (dot) आणि एंटर दाबा. पुन्हा टाईप करा cd (space) .. (dot) (dot) आणि एंटर दाबा.
04:48 आता टाईप करा cd space system आणि एंटर दाबा.
04:53 आता टाईप करा "ls" आणि एंटर दाबा. surfaceFeatureExtractDict ही फाईल दिसेल.
05:01 फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा gedit space surfaceFeatureExtractDict आणि एंटर दाबा. (लक्षात ठेवा येथे F, E आणि D कॅपिटलमधे आहेत).
05:15 surfaceFeatureExtractDict ही फाईल उघडेल.
05:19 ह्या फाईलमधे जॉमेट्रीच्या edges या फीचरबद्दल माहिती समाविष्ट आहे. included angle 150 घेतलेला आहे.
05:29 आता हे बंद करा. कमांड टर्मिनलमधे टाईप करा gedit space snappyHexMeshDict आणि एंटर दाबा. (लक्षात ठेवा H, M आणि D हे कॅपिटलमधे आहेत).
05:45 हे snappyHexMeshDict ही फाईल उघडेल. या फाईलमधे snappyHexMesh बद्दलच्या सर्व सूचनांचा समावेश आहे.
05:53 snappyHexMeshDict या फाईलमधे मी आधीच काही बदल केलेले आहेत. मी flange.stl चे नाव तेच दिले आहे जे constant/trisurface डिरेक्टरीमधील STL फाईलला आहे.
06:11 castellatedMeshControls मधील Explicit feature edge refinement साठी मी फाईलला flange.eMesh हे नाव दिले आहे. ही फाईल surfaceFeatureExtract युटिलिटीद्वारे मिळवली आहे.
06:23 आवश्यकतेनुसार snappyHexMesh मधील उर्वरित माहितीत बदल केले आहेत.
06:30 आता हे बंद करा. कमांड टर्मिनलमधे टाईप करा cd (space) .. (dot) (dot) आणि एंटर दाबा.
06:38 टाईप करा: cd space 0 (झिरो) आणि एंटर दाबा.
06:44 टाईप करा "ls" आणि एंटर दाबा. आपल्याला 'T' फाईल दिसेल.
06:50 टाईप करा: gedit space T आणि एंटर दाबा.
06:55 हे 'T' फाईल उघडेल. आपल्याला प्रत्येक patch च्या इनिशियल कंडिशन्स दिसतील.
07:04 आता flange च्या सर्व patches साठी इनिशियल कंडिशन्स देणे आवश्यक आहे.
07:11 patch 1 साठी इनिशियल कंडिशन्स कॉपी करून ती त्या 'T' फाईलमधे patch 4 नंतर पेस्ट करा. आता या patch 1 च्या आधी "flange_" असे टाईप करा.
07:28 हीच कृती आपण patch 2, 3 आणि 4 साठी करू शकतो. ही 'T' फाईल सेव्ह करून बंद करा.
07:37 आणि कमांड टर्मिनल टाईपमधे करा: cd (space) .. (dot) (dot)आणि एंटर दाबा.
07:43 आता जॉमेट्री मेश करणे आवश्यक आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलमधे टाईप करा blockMesh आणि एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे.
07:55 आता टाईप करा surfaceFeatureExtract आणि एंटर दाबा. (लक्षात ठेवा येथे F आणि E हे कॅपिटलमधे आहेत).Surface feature extraction पूर्ण झाले आहे.
08:09 आता टाईप करा: snappyHexMesh -(dash) overwrite आणि एंटर दाबा. - (dash) overwrite ही कमांड आधीच्या फोल्डर्समधील फाईल्स कॉपी करण्यास प्रतिबंध करते.
08:24 तसे न झाल्यास तयार झालेले मेशेस हे पुढच्या फोल्डर्सच्या आत असतील, संभवतः 1, 2 आणि 3.
08:31 मेशिंगसाठी थोडा वेळ लागेल. आता मेशिंग पूर्ण झाले आहे.
08:36 टेंपरेचर डिस्ट्रीब्युशन सिम्युलेट करण्यासाठी आपण 'laplacianFoam' सॉल्व्हर वापरू.
08:42 कमांड टर्मिनलमधे टाईप करा laplacianFoam आणि एंटर दाबा (लक्षात ठेवा येथे F कॅपिटलमधे आहे).
08:51 टर्मिनल विंडोमधे Iterations कार्यान्वित होताना दिसतील.
08:55 एकदा सोडवून पूर्ण झाल्यावर जॉमेट्री आणि रिझल्टस बघण्यासाठी टाईप करा
paraFoam आणि एंटर दाबा.  हे Paraview विंडो उघडेल.
09:07 Paraview विंडोच्या डावीकडे असलेल्या Apply बटणावर क्लिक करा. येथे जॉमेट्री बघता येईल.
09:15 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूतील properties पॅनेलमधे खाली स्क्रॉल करा. Volume Fields मधील T चा चेकबॉक्स निवडा. आणि Apply वर क्लिक करा.
09:25 आता वरील ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोलच्या ड्रॉपडाऊन मेनूवर जा. solid color हा पर्याय बदलून तो कॅपिटल 'T' करा जी flange ची इनिशियल कंडिशन आहे.
09:37 आता Paraview विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोल्स दिसतील. Play बटणावर क्लिक करा. आता हा flange च्या टेंपरेचर डिस्ट्रीब्युशनचा अंतिम रिझल्ट आहे.
09:58 ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या डाव्या बाजूला वरती color legend वर क्लिक करून ते टॉगल करा. हा टेंपरेचर T साठीचा कलर लेजंड आहे.
10:09 आता मी स्लाईडसवर परत जात आहे.
10:12 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. असाईनमेंट म्हणून -
10:16 snappyHexMeshDict मधील काही पॅरामीटर्स

Refinement चे पॅरामीटर्स locationInMesh चे को-ऑर्डिनेटस snapControls इत्यादीमधे बदल करा.

10:26 तसेच '0' (झिरो) फोल्डरमधे तापमान बदलून Paraview मधे रिझल्टस बघू शकता.
10:33 या पाठात शिकलो:

OpenFoam मधे snappyHexMesh युटिलिटीच्या सहाय्याने मेश तयार करणे. flange चे टेंपरेचर डिस्ट्रीब्युशन सिम्युलेट करणे.

10:44 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:57 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org'

11:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे:
http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
11:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana