Difference between revisions of "Ngspice/C2/Operating-point-analysis-in-NGspice/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 70: Line 70:
 
|-
 
|-
 
|  01:46
 
|  01:46
| '''operating point analysis''' कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला '''.op command चा वापर करण्यात आला आहे.
+
| '''operating point analysis''' कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला '''.op command''' चा वापर करण्यात आला आहे.
 
|-  
 
|-  
 
|  01:54  
 
|  01:54  
Line 151: Line 151:
 
|-
 
|-
 
|  04:42
 
|  04:42
| आता '''DC''  व्हॉल्टेज सोर्स V1, व्हॅल्यूची गणना करा जे v(a) आहे.  
+
| आता '''DC'''  व्हॉल्टेज सोर्स V1, व्हॅल्यूची गणना करा जे v(a) आहे.  
 
|-
 
|-
 
|  04:50
 
|  04:50

Revision as of 16:08, 17 December 2014


Title of the Script: Operating point analysis using ngspice

Author: Ranjana Bhamble, IIT Bombay

Keywords: video tutorial, ngspice.


Time Narration
00:01 प्रिय मित्रांनो, ngspice मधील “Operating point analysis” वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 यात शिकणार आहोत,
00:10 ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे.
00:13 ngspice मधील इंटरॅक्टिव मोड - कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे.
00:24 Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम, ngspice version 23 सह वापरून स्थापन केली.
00:33 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे.
00:38 'उबंटू लिनक्स' आणि 'शेल कमांड्स' चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे.
00:43 दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू.
00:47 सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत.
00:52 “a”,
00:53 “b”
00:55 आणि “c”
00:57 या व्यतिरिक्त, एक चौथा नोड "रेफरेन्स" किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे.
01:06 हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे.
01:09 आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिकशी संबंधित ngspice netlist example1.cir फाईल, टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया.
01:19 मी आधीच gedit टेक्स्ट एडिटरमध्ये हे उघडले आहे.
01:27 लक्षात ठेवा की .cir एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे.
01:32 आपण सर्व घटक जसे, व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स, आणि करंट सोर्स पाहू शकतो.
01:41 तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो.
01:46 operating point analysis कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला .op command चा वापर करण्यात आला आहे.
01:54 इंटरॅक्टिव मोड-कमांड-लाइन इंटरफेस वापरून आपण हे सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
02:02 टर्मिनल द्वारे ngspice उघडू.
02:06 उबंटू डेस्कटोप स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्या वर जा.
02:10 डॅश होम (Dash home) वर क्लिक करा.
02:13 सर्च बारमध्ये terminal लिहा आणि एंटर दाबा.
02:22 टर्मिनल विंडो उघडेल.
02:26 विंडो चा आकार बदलू.
02:30 आता मी त्या फोल्डरवर जाईन जिथे नेटलिस्ट फाईल example1.cir सेव केली आहे.
02:38 मी खालीलप्रमाणे करते:
02:40 टर्मिनलवर, टाईप करा cd space Desktop slash op hyphen analysis आणि एंटर दाबा.
02:55 आता ngspice फाईल सिम्युलेट करू.
02:59 आपण पाहूया हे कसे करता येईल.
03:01 टर्मिनलवर, टाईप करा ngspice space example1.cir आणि एंटर दाबा.
03:17 तुमच्या लक्षात येईल की आपण ngspice कमांड लाइन इंटरफेसमध्ये आहोत.
03:23 टाईप करा run आणि एंटर दाबा.
03:28 हे सर्किट सिम्युलेट करून रिझल्ट्स संचित करेल.
03:33 आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
03:39 किरशॉफच्या व्हॉल्टेज लॉनुसार बाह्य लूपभोवती असलेला dc व्हॉल्टेजचे मूल्य व्हॉल्टेज सोर्स V1 समान असावी.
03:51 बाह्य लूपभोवती व्हॉल्टेजची गणना करू.
03:54 त्यासाठी खालीलप्रमाणे करू:
03:59 टर्मिनलवर ngspice कमांड लाईन इंटरफेसमध्ये,
04:03 टाईप करा print space v of a comma b plus v of b comma c plus v of c आणि एंटर की दाबा.
04:21 येथे v of a comma b नोड्स 'a' आणि 'b' दोघांमध्ये व्हॉल्टेज ड्रॉप दर्शविते.
04:29 प्रिंट कमांड त्याच्या उजव्या बाजूला नमूद केलेले गणनाचे निकाल दर्शवितो.
04:36 टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या.
04:39 दाखविल्याप्रमाणे हे 30 volt आहे.
04:42 आता DC व्हॉल्टेज सोर्स V1, व्हॅल्यूची गणना करा जे v(a) आहे.
04:50 टाईप करा print space v of a आणि एंटर दाबा.
05:00 टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या.
05:04 जर दोन्ही निकाल समान असतील तर किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते.
05:10 दोन्ही 'व्होल्टेज' व्हॅल्यूज समान असल्याने, बाह्य लूप a, b, c आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते.
05:21 आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
05:31 सुधारित केलेली नेट लिस्ट फाईल example hyphen modified dot cir दाखविल्याप्रमाणे आहे.
05:40 तुम्ही पाहू शकता की, कमांड लाईन इंटरफेसद्वारे कार्यान्वित केलेले सर्व कमांड्स नेटलिस्टमध्ये कंट्रोल स्टेट्मेंट्स म्हणून समाविष्ट आहेत.
05:50 म्हणजेच dot control आणि dot endc मधले स्टेट्मेंट्स.
05:57 टर्मिनल विंडोवर Echo कमांड त्याच्या उजव्या बाजूला लिखित मजकूर echo करेल.
06:04 तुम्ही पाहू शकता की नेटलिस्टमध्ये print स्टेट्मेंट समाविष्ट आहे.
06:10 आता सुधारित नेटलिस्ट फाईल कार्यान्वित करू.
06:14 ngspice सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून नेटलिस्ट सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते.
06:22 टर्मिनलवर टाईप करा, source space example hyphen modified dot cir आणि एंटर की दाबा.
06:37 हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल आणि KVL पडताळण्यासाठी सरळ निकाल दर्शवेल.
06:43 आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत.
06:48 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:52 Quitटाईप करून ngspice सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू.
07:00 थोडक्यात,
07:03 या पाठात शिकलो,
07:05 दिलेले सर्किट operating point analysis कार्यान्वित करणे.
07:09 नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट, इंटरॅक्टिव मोड-कमांड लाईन इंटरफेस, द्वारे ngspice वापरून किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
07:20 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:28 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:34 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:41 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:47 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:59 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:02 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:09 जूण्यासाठी धन्यवाद.
08:11 आशा करते की हे ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल.
08:13 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08:19 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana