Difference between revisions of "Ngspice/C2/Operating-point-analysis-in-NGspice/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
  
  
{| border=1  
+
{|border=1  
 
!Time  
 
!Time  
 
!Narration  
 
!Narration  
Line 16: Line 16:
 
|-
 
|-
 
|  00:08
 
|  00:08
| यात शिकणार आहोत ,
+
| यात शिकणार आहोत,
 
|-
 
|-
 
|  00:10
 
|  00:10
|  ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे .
+
|  ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे.
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
| '''ngspice''' मधील इंटरॅक्टिव मोड - कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे.  
+
| '''ngspice''' मधील इंटरॅक्टिव मोड - कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे.  
 
|-
 
|-
 
|  00:24
 
|  00:24
| '''Ubuntu''' 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम ,  ''' ngspice  version 23'''  सह वापरून स्थापन केली.  
+
| '''Ubuntu''' 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम,  ''' ngspice  version 23'''  सह वापरून स्थापन केली.  
 
|-
 
|-
|   00:33
+
| 00:33
 
| 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे.  
 
| 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे.  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
|  00:43
 
|  00:43
|   दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू.
+
| दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू.
 
|-
 
|-
 
|  00:47
 
|  00:47
| सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत .
+
| सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत.
 
|-
 
|-
 
|  00:52
 
|  00:52
Line 52: Line 52:
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
| हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे .
+
| हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे.
 
|-
 
|-
 
|  01:09  
 
|  01:09  
Line 61: Line 61:
 
|-
 
|-
 
|  01:27
 
|  01:27
| लक्षात ठेवा की '''.cir''' एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे .
+
| लक्षात ठेवा की '''.cir''' एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे.
 
|-
 
|-
 
|  01:32
 
|  01:32
| आपण सर्व '''घटक''' जसे , व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स , आणि करंट सोर्स पाहू शकतो .
+
| आपण सर्व '''घटक''' जसे, व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स, आणि करंट सोर्स पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|  01:41  
 
|  01:41  
| तसेच '''नोडस्''' एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो .
+
| तसेच '''नोडस्''' एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|  01:46
 
|  01:46
Line 82: Line 82:
 
|-
 
|-
 
|  02:10  
 
|  02:10  
| '''डॅश होम (Dash home)''' वर क्लिक करा .
+
| '''डॅश होम (Dash home)''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:13  
 
|  02:13  
| सर्च बारमध्ये '''terminal''' लिहा आणि एंटर दाबा .
+
| सर्च बारमध्ये '''terminal''' लिहा आणि एंटर दाबा.
 
|-
 
|-
 
|  02:22  
 
|  02:22  
Line 91: Line 91:
 
|-
 
|-
 
|  02:26  
 
|  02:26  
| विंडो चा आकार बदलू .
+
| विंडो चा आकार बदलू.
 
|-
 
|-
 
|  02:30
 
|  02:30
Line 100: Line 100:
 
|-
 
|-
 
|  02:40
 
|  02:40
| टर्मिनलवर, टाईप करा  '''cd space Desktop slash op hyphen analysis''' आणि एंटर दाबा .
+
| टर्मिनलवर, टाईप करा  '''cd space Desktop slash op hyphen analysis''' आणि एंटर दाबा.
 
|-
 
|-
 
|  02:55
 
|  02:55
| आता '''ngspice'''  फाईल सिम्युलेट करू .
+
| आता '''ngspice'''  फाईल सिम्युलेट करू.
 
|-
 
|-
 
|  02:59
 
|  02:59
| आपण पाहूया हे कसे करता येईल .
+
| आपण पाहूया हे कसे करता येईल.
 
|-
 
|-
 
|  03:01
 
|  03:01
Line 121: Line 121:
 
|-
 
|-
 
| 03:33   
 
| 03:33   
|  आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू .
+
|  आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
 
|-
 
|-
 
|  03:39   
 
|  03:39   
Line 133: Line 133:
 
|-
 
|-
 
|  03:59
 
|  03:59
| टर्मिनलवर '''ngspice''' कमांड लाईन इंटरफेसमध्ये ,
+
| टर्मिनलवर '''ngspice''' कमांड लाईन इंटरफेसमध्ये,
 
|-
 
|-
 
|  04:03
 
|  04:03
Line 154: Line 154:
 
|-
 
|-
 
|  04:50
 
|  04:50
| टाईप करा '''print space v of a '''  आणि एंटर दाबा .
+
| टाईप करा '''print space v of a '''  आणि एंटर दाबा.
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
Line 163: Line 163:
 
|-
 
|-
 
|  05:10
 
|  05:10
|  दोन्ही 'व्होल्टेज' व्हॅल्यूज समान असल्याने, बाह्य लूप a, b, c  आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची  पडताळणी केली जाते.  
+
|  दोन्ही 'व्होल्टेज' व्हॅल्यूज समान असल्याने, बाह्य लूप a, b, c  आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची  पडताळणी केली जाते.  
 
|-
 
|-
 
|  05:21
 
|  05:21
| आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या  कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू .
+
| आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या  कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
 
|-
 
|-
 
|  05:31
 
|  05:31
Line 175: Line 175:
 
|-
 
|-
 
|  05:50
 
|  05:50
| म्हणजेच  ''' dot control''' आणि '''dot endc'''  मधले  स्टेट्मेंट्स .
+
| म्हणजेच  ''' dot control''' आणि '''dot endc'''  मधले  स्टेट्मेंट्स.
 
|-
 
|-
 
|  05:57
 
|  05:57
Line 190: Line 190:
 
|-
 
|-
 
|  06:22
 
|  06:22
| टर्मिनलवर टाईप करा ,  '''source space example hyphen modified dot cir''' आणि एंटर की दाबा.
+
| टर्मिनलवर टाईप करा,  '''source space example hyphen modified dot cir''' आणि एंटर की दाबा.
 
|-
 
|-
 
|  06:37
 
|  06:37
Line 196: Line 196:
 
|-
 
|-
 
|  06:43
 
|  06:43
| आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत .
+
| आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत.
 
|-
 
|-
 
|  06:48
 
|  06:48
| आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत .
+
| आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|-
 
|-
 
|  06:52
 
|  06:52
| Quitटाईप करून '''ngspice''' सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू .
+
| Quitटाईप करून '''ngspice''' सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू.
 
|-
 
|-
 
|  07:00
 
|  07:00
Line 211: Line 211:
 
|-
 
|-
 
|  07:05
 
|  07:05
| दिलेले सर्किट '''operating point analysis''' कार्यान्वित करणे .
+
| दिलेले सर्किट '''operating point analysis''' कार्यान्वित करणे.
 
|-
 
|-
 
|  07:09  
 
|  07:09  
| नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट, '''इंटरॅक्टिव मोड-कमांड लाईन इंटरफेस,''' द्वारे  '''ngspice''' वापरून किरशॉफ cha व्हॉल्टेज लॉ पडताळू .
+
| नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट, '''इंटरॅक्टिव मोड-कमांड लाईन इंटरफेस,''' द्वारे  '''ngspice''' वापरून किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
 
|-
 
|-
 
|  07:20
 
|  07:20
Line 256: Line 256:
 
|-
 
|-
 
|  08:13
 
|  08:13
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
+
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|-
 
|-
 
|  08:19
 
|  08:19
 
| सहभागासाठी धन्यवाद.
 
| सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 16:06, 17 December 2014


Title of the Script: Operating point analysis using ngspice

Author: Ranjana Bhamble, IIT Bombay

Keywords: video tutorial, ngspice.


Time Narration
00:01 प्रिय मित्रांनो, ngspice मधील “Operating point analysis” वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 यात शिकणार आहोत,
00:10 ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे.
00:13 ngspice मधील इंटरॅक्टिव मोड - कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे.
00:24 Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम, ngspice version 23 सह वापरून स्थापन केली.
00:33 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे.
00:38 'उबंटू लिनक्स' आणि 'शेल कमांड्स' चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे.
00:43 दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू.
00:47 सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत.
00:52 “a”,
00:53 “b”
00:55 आणि “c”
00:57 या व्यतिरिक्त, एक चौथा नोड "रेफरेन्स" किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे.
01:06 हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे.
01:09 आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिकशी संबंधित ngspice netlist example1.cir फाईल, टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया.
01:19 मी आधीच gedit टेक्स्ट एडिटरमध्ये हे उघडले आहे.
01:27 लक्षात ठेवा की .cir एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे.
01:32 आपण सर्व घटक जसे, व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स, आणि करंट सोर्स पाहू शकतो.
01:41 तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो.
01:46 operating point analysis कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला .op command चा वापर करण्यात आला आहे.
01:54 इंटरॅक्टिव मोड-कमांड-लाइन इंटरफेस वापरून आपण हे सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
02:02 टर्मिनल द्वारे ngspice उघडू.
02:06 उबंटू डेस्कटोप स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्या वर जा.
02:10 डॅश होम (Dash home) वर क्लिक करा.
02:13 सर्च बारमध्ये terminal लिहा आणि एंटर दाबा.
02:22 टर्मिनल विंडो उघडेल.
02:26 विंडो चा आकार बदलू.
02:30 आता मी त्या फोल्डरवर जाईन जिथे नेटलिस्ट फाईल example1.cir सेव केली आहे.
02:38 मी खालीलप्रमाणे करते:
02:40 टर्मिनलवर, टाईप करा cd space Desktop slash op hyphen analysis आणि एंटर दाबा.
02:55 आता ngspice फाईल सिम्युलेट करू.
02:59 आपण पाहूया हे कसे करता येईल.
03:01 टर्मिनलवर, टाईप करा ngspice space example1.cir आणि एंटर दाबा.
03:17 तुमच्या लक्षात येईल की आपण ngspice कमांड लाइन इंटरफेसमध्ये आहोत.
03:23 टाईप करा run आणि एंटर दाबा.
03:28 हे सर्किट सिम्युलेट करून रिझल्ट्स संचित करेल.
03:33 आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
03:39 किरशॉफच्या व्हॉल्टेज लॉनुसार बाह्य लूपभोवती असलेला dc व्हॉल्टेजचे मूल्य व्हॉल्टेज सोर्स V1 समान असावी.
03:51 बाह्य लूपभोवती व्हॉल्टेजची गणना करू.
03:54 त्यासाठी खालीलप्रमाणे करू:
03:59 टर्मिनलवर ngspice कमांड लाईन इंटरफेसमध्ये,
04:03 टाईप करा print space v of a comma b plus v of b comma c plus v of c आणि एंटर की दाबा.
04:21 येथे v of a comma b नोड्स 'a' आणि 'b' दोघांमध्ये व्हॉल्टेज ड्रॉप दर्शविते.
04:29 प्रिंट कमांड त्याच्या उजव्या बाजूला नमूद केलेले गणनाचे निकाल दर्शवितो.
04:36 टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या.
04:39 दाखविल्याप्रमाणे हे 30 volt आहे.
04:42 आता 'DC व्हॉल्टेज सोर्स V1, व्हॅल्यूची गणना करा जे v(a) आहे.
04:50 टाईप करा print space v of a आणि एंटर दाबा.
05:00 टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या.
05:04 जर दोन्ही निकाल समान असतील तर किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते.
05:10 दोन्ही 'व्होल्टेज' व्हॅल्यूज समान असल्याने, बाह्य लूप a, b, c आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते.
05:21 आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
05:31 सुधारित केलेली नेट लिस्ट फाईल example hyphen modified dot cir दाखविल्याप्रमाणे आहे.
05:40 तुम्ही पाहू शकता की, कमांड लाईन इंटरफेसद्वारे कार्यान्वित केलेले सर्व कमांड्स नेटलिस्टमध्ये कंट्रोल स्टेट्मेंट्स म्हणून समाविष्ट आहेत.
05:50 म्हणजेच dot control आणि dot endc मधले स्टेट्मेंट्स.
05:57 टर्मिनल विंडोवर Echo कमांड त्याच्या उजव्या बाजूला लिखित मजकूर echo करेल.
06:04 तुम्ही पाहू शकता की नेटलिस्टमध्ये print स्टेट्मेंट समाविष्ट आहे.
06:10 आता सुधारित नेटलिस्ट फाईल कार्यान्वित करू.
06:14 ngspice सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून नेटलिस्ट सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते.
06:22 टर्मिनलवर टाईप करा, source space example hyphen modified dot cir आणि एंटर की दाबा.
06:37 हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल आणि KVL पडताळण्यासाठी सरळ निकाल दर्शवेल.
06:43 आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत.
06:48 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:52 Quitटाईप करून ngspice सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू.
07:00 थोडक्यात,
07:03 या पाठात शिकलो,
07:05 दिलेले सर्किट operating point analysis कार्यान्वित करणे.
07:09 नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट, इंटरॅक्टिव मोड-कमांड लाईन इंटरफेस, द्वारे ngspice वापरून किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू.
07:20 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:28 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:34 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:41 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:47 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:59 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:02 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:09 जूण्यासाठी धन्यवाद.
08:11 आशा करते की हे ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल.
08:13 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08:19 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana