Netbeans/C2/Integrating-an-Applet-in-a-Web-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 23:38, 17 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत.
00.08 या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात Netbeans IDE मधे applets स्थापित करायला शिकू.
00.16 तुम्ही प्रथमच Netbeans वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा.
00.21 IDE पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans,
00.25 Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा.
00.32 IDE बद्दल जाणून घ्या.
00.36 हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.
00.41 आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00.55 ह्या पाठात,
00.57 Applet बनवणे,
00.59 Applet कार्यान्वित करणे आणि
01.02 वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे.
01.05 आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी IDE उघडा.
01.10 File(फाइल) मधील New Project(न्यू प्रॉजेक्ट) वर जाऊन Java Class Library(जावा क्लास लाइब्ररी) बनवा.
01.17 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
01.19 प्रोजेक्टला नाव द्या.
01.21 आपण SampleApplet (सॅम्पल अपलेट ) नाव देऊ.
01.26 तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा.
01.30 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish(फिनिश) क्लिक करा.
01.34 पुढे Applet Source (अपलेट सोर्स) फाईल बनवू.
01.39 SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
01.42 प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी Properties (प्रॉपर्टीस) सिलेक्ट करा.
01.47 प्रोजेक्ट साठी हवा असलेला Source (सोर्स) आणि Binary Format ( बाइनरी फॉर्मॅट ) सिलेक्ट करा.
01.53 हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे.
01.59 उदाहरणार्थ JDK चे नवे व्हर्जन निवडले असल्यास,
02.04 जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही.
02.10 आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे JDK चे अद्ययावत व्हर्जन निवडू.
02.19 OK क्लिक करा.
02.21 SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा.
02.25 आणि New (न्यू ) मधील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा.
02.29 contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूत applet (अपलेट ) पर्याय न मिळाल्यास Other (अदर) वर क्लिक करा.
02.35 Categories (केटेगरीस) खालील Java (जावा) सिलेक्ट करा.
02.38 आणि Applet (अपलेट ) बनवण्यासाठी File Types (फाइल टाइप्स) खालील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा.
02.43 Class name मधे Sample आणि Package मधे org.me.hello टाईप करा.
02.55 Finish (फिनिश ) क्लिक करा.
02.57 दिलेल्या पॅकेजमधे IDE applet ची सोर्स फाईल बनेल.
03.02 हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील Source Package (सोर्स पॅकेज) नोड एक्सपांड करा.
03.08 सोर्स एडिटरमधे Applet (अपलेट ) सोर्स फाईल उघडेल.
03.12 आता applet (अपलेट ) क्लास घोषित करू.
03.17 आपल्याकडे साध्या applet (अपलेट ) साठी एक कोड आहे.
03.21 जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग,
03.24 आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल.
03.27 आणि applet (अपलेट ) मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल,
03.34 जसे की init(), start() आणि paint() मेथडस कॉल करून applet (अपलेट ) सुरू होईल.
03.43 हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे.
03.54 प्रोजेक्ट विंडोतील Sample.java (सॅम्पल.जावा) फाईलवर राईट क्लिक करा.
04.00 आणि contextual (कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run File (रन फाइल) सिलेक्ट करा.
04.04 applet समाविष्ट असलेली Sample.html ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल.
04.13 जी तुम्ही Files (फाइल्स) विंडोत पाहू शकता.
04.15 Sample dot html फाईल.
04.18 Applet viewer मधे Applet उघडले आहे.
04.23 जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे.
04.27 Applet viewer बंद करू.
04.29 आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet (अपलेट) समाविष्ट करू.
04.33 ज्यामुळे युजरला applet(अपलेट) उपलब्ध होईल.
04.37 असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू.
04.42 Categories (केटेगरीस) खालील java web (जावा वेब) आणि Projects (प्रॉजेक्ट्स) खालील Web application (वेब अप्लिकेशन) सिलेक्ट करा.
04.48 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
04.50 प्रोजेक्टला HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) नाव देऊन Finish (फिनिश) क्लिक करा.
05.01 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
05.03 योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) वर क्लिक करा.
05.12 जावा प्रोजेक्ट, SampleApplet (सॅम्पल अपलेट ) हे वेब प्रोजेक्ट HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट )मधे समाविष्ट केल्यास,
05.20 आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना applet बनवण्याची सुविधा देतो.
05.26 म्हणून जेव्हा Sample dot java applet मॉडिफाय करू,
05.34 तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते.
05.40 आता प्रोजेक्ट विंडो मधे HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
05.45 आणि Properties (प्रॉपर्टीस) क्लिक करा.
05.49 आपले applet (अपलेट) जावा प्रोजेक्टमधे आहे.
05.52 Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील Packaging (पेकेजींग) निवडा.
05.59 Add Project (एड प्रॉजेक्ट) क्लिक करा. आणि Applet (अपलेट) क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
06.05 येथे SampleApplet (सॅम्पल अपलेट) सिलेक्ट करा.
06.09 Add Project Jar Files (एड प्रॉजेक्ट जार फाइल्स) क्लिक करा.
06.14 applet (अपलेट)सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR (जार) फाईल टेबलमधे दिसत आहे.
06.20 Ok क्लिक करा.
06.24 'आता HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा.
06.31 आणि Clean (क्लीन) आणि Build (बिल्ड) वर क्लिक करा.
06.36 आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ SampleApplet (सॅम्पल अपलेट) प्रोजेक्ट मधे applets Jar (अपलेट्स जार ) फाईल तयार होईल.
06.45 File ( फाइल) विंडोमधे जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा.
06.51 build (बिल्ड) आणि web (वेब) फोल्डर खाली
06.54 jar (जार) फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो.
06.58 आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत.
07.02 Project (प्रॉजेक्ट) विंडोवर जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
07.09 New (न्यू) सिलेक्ट करून HTML फाईलचा पर्याय निवडा.
07.13 जर contextual ( कॉंटेक्सचुयल ) मेनूमधे HTML हा पर्याय मिळाला नाही
07.18 तर Other (अदर) वर क्लिक करा.
07.21 Categories (केटेगरीस) खालील Web (वेब) आणि File Types (फाइल टाइप्स) खालील HTML सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
07.29 Html फाईलला नाव द्या.
07.32 आपण MyApplet नाव देऊन Finish (फिनिश ) वर क्लिक करू.
07.40 आता पुढे MyApplet dot html फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू.
07.48 आपल्याकडे applet कोड आहे.
07.51 आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा.
08.03 आता html फाईल कार्यान्वित करू.
08.07 प्रोजेक्ट विंडोतील MyApplet dot html (माइ अप लेट डॉट एचटीएमल )वर क्लिक करून Run File (रन फाइल) सिलेक्ट करा.
08.14 सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल.
08.25 आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर,
08.30 आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल.
08.36 आता असाईनमेंट,
08.38 IDE मधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा.
08.43 ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल.
08.49 वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा.
08.52 आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा.
08.56 शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा.
09.00 आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे.
09.04 हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू.
09.18 विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल.
09.28 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09.41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.04 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
10.00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.22 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10.27 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana