Difference between revisions of "Netbeans/C2/Integrating-an-Applet-in-a-Web-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- | 00.01 | नमस्कार. |- | 00.02 | Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत. |- …')
 
Line 437: Line 437:
 
|-
 
|-
 
|  09.36  
 
|  09.36  
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
 
|  09.41  
 
|  09.41  
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
Line 465: Line 465:
 
|-
 
|-
 
|  10.22  
 
|  10.22  
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
+
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
 
|-
 
|-

Revision as of 15:56, 16 May 2014

Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत.
00.08 या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात Netbeans IDEमधे applets स्थापित करायला शिकू.
00.16 तुम्ही प्रथमच Netbeans वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा.
00.21 IDE पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans,
00.25 Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा.
00.32 IDE बद्दल जाणून घ्या.
00.36 हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.
00.41 आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00.55 ह्या पाठात,
00.57 Applet बनवणे,
00.59 Appletकार्यान्वित करणे आणि
01.02 वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे.
01.05 आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी IDE उघडा.
01.10 Fileमधील New Project वर जाऊन Java Class Library बनवा.
01.17 Next क्लिक करा.
01.19 प्रोजेक्टला नाव द्या.
01.21 आपण SampleApplet नाव देऊ.
01.26 तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा.
01.30 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish क्लिक करा.
01.34 पुढे Applet Source फाईल बनवू.
01.39 SampleApplet प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
01.42 प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी Properties सिलेक्ट करा.
01.47 प्रोजेक्ट साठी हवा असलेला Source आणि Binary Format सिलेक्ट करा.
01.53 हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे.
01.59 उदाहरणार्थ JDKचे नवे व्हर्जन निवडले असल्यास,
02.04 जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही.
02.10 आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे JDK चे अद्ययावत व्हर्जन निवडू.
02.19 OK क्लिक करा.
02.21 SampleApplet प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा.
02.25 आणि NewमधीलApplet सिलेक्ट करा.
02.29 contextualमेनूत applet पर्याय न मिळाल्यास Other वर क्लिक करा.
02.35 Categoriesखालील Javaसिलेक्ट करा.
02.38 आणि Applet बनवण्यासाठी File Types खालील Applet सिलेक्ट करा.
02.43 Class nameमधे Sample आणि Package मधे org.me.hello टाईप करा.
02.55 Finish क्लिक करा.
02.57 दिलेल्या पॅकेजमधे IDE appletची सोर्स फाईल बनेल.
03.02 हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील Source Package नोड एक्सपांड करा.
03.08 सोर्स एडिटरमधे Applet सोर्स फाईल उघडेल.
03.12 आता applet क्लास घोषित करू.
03.17 आपल्याकडे साध्या appletसाठी एक कोड आहे.
03.21 जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग,
03.24 आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल.
03.27 आणि appletमधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल,
03.34 जसे की init(), start() आणि paint() मेथडस कॉल करून applet सुरू होईल.
03.43 हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे.
03.54 प्रोजेक्ट विंडोतील Sample.java फाईलवर राईट क्लिक करा.
04.00 आणि contextual मेनूतील Run File सिलेक्ट करा.
04.04 applet समाविष्ट असलेली Sample.html ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल.
04.13 जी तुम्ही Files विंडोत पाहू शकता.
04.15 Sample dot html फाईल.
04.18 Applet viewer मधे Applet उघडले आहे.
04.23 जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे.
04.27 Applet viewer बंद करू.
04.29 आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet समाविष्ट करू.
04.33 ज्यामुळे युजरला applet उपलब्ध होईल.
04.37 असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू.
04.42 Categories खालील java web आणि Projects खालील Web application सिलेक्ट करा.
04.48 Next क्लिक करा.
04.50 प्रोजेक्टला HelloSampleApplet नाव देऊन Finish क्लिक करा.
05.01 Next क्लिक करा.
05.03 योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish वर क्लिक करा.
05.12 जावा प्रोजेक्ट, SampleApplet हे वेब प्रोजेक्ट HelloSampleApplet मधे समाविष्ट केल्यास,
05.20 आपण IDEला वेब ऍप्लिकेशन तयार करताना appletबनवण्याची सुविधा देतो.
05.26 म्हणून जेव्हा Sample dot java applet मॉडिफाय करू,
05.34 तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते.
05.40 आता प्रोजेक्ट विंडोमधे HelloSampleApplet प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
05.45 आणि Properties क्लिक करा.
05.49 आपले applet जावा प्रोजेक्टमधे आहे.
05.52 Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील Packaging निवडा.
05.59 Add Project क्लिक करा. आणि Applet क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
06.05 येथे SampleApplet सिलेक्ट करा.
06.09 Add Project Jar Files क्लिक करा.
06.14 applet सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR फाईल टेबलमधे दिसत आहे.
06.20 Ok क्लिक करा.
06.24 आता HelloSampleApplet प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा.
06.31 आणि Clean आणि Build वर क्लिक करा.
06.36 आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ SampleApplet प्रोजेक्ट मधे applets Jar फाईल तयार होईल.
06.45 Fileविंडोमधे जाऊन HelloSampleApplet प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा.
06.51 build आणि web फोल्डर खाली
06.54 jar फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो.
06.58 आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत.
07.02 Project विंडोवर जाऊन HelloSampleApplet प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
07.09 New सिलेक्ट करून HTML फाईलचा पर्याय निवडा.
07.13 जर contextual मेनूमधे HTML हा पर्याय मिळाला नाही
07.18 तर Other वर क्लिक करा.
07.21 Categories खालील Web आणि File Types खालील HTML सिलेक्ट करून Next क्लिक करा.
07.29 Html फाईलला नाव द्या.
07.32 आपण MyApplet नाव देऊन Finishवर क्लिक करू.
07.40 आता पुढे MyApplet dot html फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू.
07.48 आपल्याकडे applet कोड आहे.
07.51 आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा.
08.03 आता html फाईल कार्यान्वित करू.
08.07 प्रोजेक्ट विंडोतील MyApplet dot html वर क्लिक करून Run File सिलेक्ट करा.
08.14 सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल.
08.25 आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर,
08.30 आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल.
08.36 आता असाईनमेंट,
08.38 IDEमधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा.
08.43 ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल.
08.49 वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा.
08.52 आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा.
08.56 शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा.
09.00 आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे.
09.04 हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू.
09.18 विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल.
09.28 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09.41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.22 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10.27 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana