Difference between revisions of "Netbeans/C2/Integrating-an-Applet-in-a-Web-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  नमस्कार.
+
|  नमस्कार,Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत.
 
+
|-
+
|  00.02
+
Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत.
+
  
 
|-  
 
|-  
|  00.08  
+
|  00:08  
 
|  या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात '''Netbeans IDE''' मधे applets स्थापित करायला शिकू.
 
|  या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात '''Netbeans IDE''' मधे applets स्थापित करायला शिकू.
  
 
|-
 
|-
|  00.16  
+
|  00:16  
 
|  तुम्ही प्रथमच '''Netbeans''' वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा.
 
|  तुम्ही प्रथमच '''Netbeans''' वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा.
  
 
|-
 
|-
|  00.21  
+
|  00:21  
 
|  '''IDE''' पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans,  
 
|  '''IDE''' पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans,  
  
 
|-
 
|-
|  00.25  
+
|  00:25  
 
|  Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा.
 
|  Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा.
  
 
|-
 
|-
|  00.32  
+
|  00:32  
 
|  '''IDE''' बद्दल जाणून घ्या.
 
|  '''IDE''' बद्दल जाणून घ्या.
  
 
|-
 
|-
|  00.36  
+
|  00:36  
 
|  हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.
 
|  हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.
  
 
|-
 
|-
|  00.41  
+
|  00:41  
 
|  आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
 
|  आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
  
 
|-
 
|-
|  00.55  
+
|  00:55  
 
|  ह्या पाठात,  
 
|  ह्या पाठात,  
  
 
|-
 
|-
|  00.57  
+
|  00:57  
 
|  Applet बनवणे,
 
|  Applet बनवणे,
  
 
|-
 
|-
|  00.59  
+
|  00:59  
Appletकार्यान्वित करणे आणि
+
Applet कार्यान्वित करणे आणि
  
 
|-
 
|-
|  01.02  
+
|  01:02  
 
|  वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे.  
 
|  वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे.  
  
 
|-
 
|-
|  01.05  
+
|  01:05  
 
|  आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''IDE''' उघडा.  
 
|  आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''IDE''' उघडा.  
  
 
|-
 
|-
|  01.10  
+
|  01:10  
|  '''File मधील New Project''' वर जाऊन '''Java Class Library''' बनवा.
+
|  '''File'''(फाइल) मधील '''New Project'''(न्यू प्रॉजेक्ट) वर जाऊन '''Java Class Library'''(जावा क्लास लाइब्ररी) बनवा.
  
 
|-
 
|-
|  01.17  
+
|  01:17  
|  Next'' क्लिक करा.''
+
'''Next''' (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  01.19  
+
|  01:19  
 
|  प्रोजेक्टला नाव द्या.  
 
|  प्रोजेक्टला नाव द्या.  
  
 
|-
 
|-
|  01.21  
+
|  01:21  
|  आपण '''SampleApplet''' नाव देऊ.  
+
|  आपण '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट ) नाव देऊ.  
  
 
|-
 
|-
|  01.26  
+
|  01:26  
 
|  तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा.
 
|  तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा.
  
 
|-
 
|-
|  01.30  
+
|  01:30  
|  प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''Finish''' क्लिक करा.
+
|  प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  01.34  
+
|  01:34  
|  पुढे '''Applet Source''' फाईल बनवू.
+
|  पुढे '''Applet Source''' (अपलेट सोर्स) फाईल बनवू.
  
 
|-
 
|-
|  01.39  
+
|  01:39  
|  '''SampleApplet''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
+
|  '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  01.42  
+
|  01:42  
|  प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी '''Properties''' सिलेक्ट करा.  
+
|  प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी '''Properties''' (प्रॉपर्टीस) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  01.47  
+
|  01:47  
|  प्रोजेक्ट साठी हवा असलेला '''Source आणि Binary Format''' सिलेक्ट करा.  
+
|  प्रोजेक्ट साठी हवा असलेला '''Source''' (सोर्स)  आणि Binary Format''' ( बाइनरी फॉर्मॅट ) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  01.53  
+
|  01:53  
 
|  हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे.  
 
|  हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे.  
  
 
|-
 
|-
|  01.59  
+
|  01:59  
|  उदाहरणार्थ JDKचे नवे व्हर्जन निवडले असल्यास,
+
|  उदाहरणार्थ JDK चे नवे व्हर्जन निवडले असल्यास,
  
 
|-
 
|-
|  02.04  
+
|  02:04  
 
|  जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही.
 
|  जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही.
  
 
|-
 
|-
|  02.10  
+
|  02:10  
 
|  आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे '''JDK''' चे अद्ययावत व्हर्जन निवडू.
 
|  आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे '''JDK''' चे अद्ययावत व्हर्जन निवडू.
  
 
|-
 
|-
|  02.19  
+
|  02:19  
 
|  '''OK''' क्लिक करा.
 
|  '''OK''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.21  
+
|  02:21  
|  '''SampleApplet''' प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा.
+
|  '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.25  
+
|  02:25  
|  आणि '''New मधील Applet''' सिलेक्ट करा.  
+
|  आणि '''New''' (न्यू ) मधील Applet''' (अपलेट ) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  02.29  
+
|  02:29  
contextualमेनूत applet पर्याय न मिळाल्यास '''Other''' वर क्लिक करा.
+
contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूत applet (अपलेट ) पर्याय न मिळाल्यास '''Other''' (अदर) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.35  
+
|  02:35  
|  '''Categories''' खालील '''Java''' सिलेक्ट करा.  
+
|  '''Categories''' (केटेगरीस) खालील '''Java''' (जावा) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  02.38  
+
|  02:38  
|  आणि Applet बनवण्यासाठी '''File Types''' खालील '''Applet''' सिलेक्ट करा.
+
|  आणि Applet (अपलेट ) बनवण्यासाठी '''File Types''' (फाइल टाइप्स) खालील '''Applet''' (अपलेट ) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  02.43  
+
|  02:43  
 
|  '''Class name''' मधे '''Sample''' आणि '''Package''' मधे '''org.me.hello''' टाईप करा.
 
|  '''Class name''' मधे '''Sample''' आणि '''Package''' मधे '''org.me.hello''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  02.55  
+
|  02:55  
|  '''Finish''' क्लिक करा.
+
|  '''Finish''' (फिनिश ) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.57  
+
|  02:57  
|  दिलेल्या पॅकेजमधे IDE appletची सोर्स फाईल बनेल.
+
|  दिलेल्या पॅकेजमधे IDE applet ची सोर्स फाईल बनेल.
  
 
|-
 
|-
|  03.02  
+
|  03:02  
|  हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील '''Source Package''' नोड एक्सपांड करा.  
+
|  हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील '''Source Package''' (सोर्स पॅकेज) नोड एक्सपांड करा.  
  
 
|-
 
|-
|  03.08  
+
|  03:08  
|  सोर्स एडिटरमधे Applet सोर्स फाईल उघडेल.  
+
|  सोर्स एडिटरमधे Applet (अपलेट ) सोर्स फाईल उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  03.12  
+
|  03:12  
|  आता applet क्लास घोषित करू.  
+
|  आता applet (अपलेट ) क्लास घोषित करू.  
  
 
|-
 
|-
|  03.17  
+
|  03:17  
|  आपल्याकडे साध्या appletसाठी एक कोड आहे.
+
|  आपल्याकडे साध्या applet (अपलेट ) साठी एक कोड आहे.
  
 
|-
 
|-
|  03.21  
+
|  03:21  
 
|  जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग,  
 
|  जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग,  
  
 
|-
 
|-
|  03.24  
+
|  03:24  
 
|  आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल.  
 
|  आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल.  
  
 
|-
 
|-
|  03.27  
+
|  03:27  
|  आणि appletमधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल,
+
|  आणि applet (अपलेट ) मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल,
  
 
|-
 
|-
|  03.34  
+
|  03:34  
|  जसे की '''init()''', '''start()''' आणि '''paint()''' मेथडस कॉल करून applet सुरू होईल.  
+
|  जसे की '''init()''', '''start()''' आणि '''paint()''' मेथडस कॉल करून applet (अपलेट ) सुरू होईल.  
  
 
|-
 
|-
|  03.43  
+
|  03:43  
 
|  हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे.
 
|  हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे.
  
 
|-
 
|-
|  03.54  
+
|  03:54  
|  प्रोजेक्ट विंडोतील '''Sample.java''' फाईलवर राईट क्लिक करा.
+
|  प्रोजेक्ट विंडोतील '''Sample.java''' (सॅम्पल.जावा) फाईलवर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  04.00  
+
|  04:00  
| आणि contextual मेनूतील '''Run File''' सिलेक्ट करा.
+
| आणि contextual (कॉंटेक्सचुयल) मेनूतील '''Run File''' (रन फाइल) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.04  
+
|  04:04  
 
|  applet समाविष्ट असलेली '''Sample.html''' ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल.  
 
|  applet समाविष्ट असलेली '''Sample.html''' ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल.  
  
 
|-
 
|-
|  04.13  
+
|  04:13  
|  जी तुम्ही '''Files''' विंडोत पाहू शकता.  
+
|  जी तुम्ही '''Files''' (फाइल्स) विंडोत पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  04.15  
+
|  04:15  
 
|  '''Sample dot html''' फाईल.
 
|  '''Sample dot html''' फाईल.
  
 
|-
 
|-
|  04.18  
+
|  04:18  
 
|  '''Applet viewer''' मधे Applet उघडले आहे.
 
|  '''Applet viewer''' मधे Applet उघडले आहे.
  
 
|-
 
|-
|  04.23  
+
|  04:23  
 
|  जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे.
 
|  जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
|  04.27  
+
|  04:27  
 
|  '''Applet viewer''' बंद करू.
 
|  '''Applet viewer''' बंद करू.
  
 
|-
 
|-
|  04.29  
+
|  04:29  
|  आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet समाविष्ट करू.
+
|  आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet (अपलेट) समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  04.33  
+
|  04:33  
|  ज्यामुळे युजरला applet उपलब्ध होईल.
+
|  ज्यामुळे युजरला applet(अपलेट) उपलब्ध होईल.
  
 
|-
 
|-
|  04.37  
+
|  04:37  
 
|  असे करण्यासाठी '''वेब ऍप्लिकेशन''' बनवू.
 
|  असे करण्यासाठी '''वेब ऍप्लिकेशन''' बनवू.
  
 
|-
 
|-
|  04.42  
+
|  04:42  
|  '''Categories''' खालील '''java web''' आणि '''Projects''' खालील '''Web application''' सिलेक्ट करा.
+
|  '''Categories''' (केटेगरीस) खालील '''java web''' (जावा वेब) आणि '''Projects''' (प्रॉजेक्ट्स) खालील '''Web application''' (वेब अप्लिकेशन) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.48  
+
|  04:48  
| '''Next''' क्लिक करा.
+
| '''Next''' (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  04.50   
+
|  04:50   
|  प्रोजेक्टला '''HelloSampleApplet''' नाव देऊन '''Finish''' क्लिक करा.  
+
|  प्रोजेक्टला '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट ) नाव देऊन '''Finish''' (फिनिश) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.01  
+
|  05:01  
|  '''Next''' क्लिक करा.  
+
|  '''Next''' (नेक्स्ट) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.03  
+
|  05:03  
|  योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''Finish''' वर क्लिक करा.  
+
|  योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''Finish''' (फिनिश) वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.12  
+
|  05:12  
|  जावा प्रोजेक्ट, '''SampleApplet''' हे वेब प्रोजेक्ट '''HelloSampleApplet''' मधे समाविष्ट केल्यास,  
+
|  जावा प्रोजेक्ट, '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट ) हे वेब प्रोजेक्ट '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट )मधे समाविष्ट केल्यास,  
  
 
|-
 
|-
|  05.20  
+
|  05:20  
|  आपण IDEला वेब ऍप्लिकेशन तयार करताना appletबनवण्याची सुविधा देतो.
+
|  आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना applet बनवण्याची सुविधा देतो.
  
 
|-
 
|-
|  05.26  
+
|  05:26  
 
|  म्हणून जेव्हा '''Sample dot java applet''' मॉडिफाय करू,
 
|  म्हणून जेव्हा '''Sample dot java applet''' मॉडिफाय करू,
  
 
|-
 
|-
|  05.34  
+
|  05:34  
 
|  तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते.
 
|  तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते.
  
 
|-
 
|-
|  05.40  
+
|  05:40  
|  आता प्रोजेक्ट विंडो मधे '''HelloSampleApplet''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.  
+
|  आता प्रोजेक्ट विंडो मधे '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.45  
+
|  05:45  
|  आणि '''Properties''' क्लिक करा.  
+
|  आणि '''Properties''' (प्रॉपर्टीस) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.49  
+
|  05:49  
|  आपले applet जावा प्रोजेक्टमधे आहे.  
+
|  आपले applet (अपलेट) जावा प्रोजेक्टमधे आहे.  
  
 
|-
 
|-
|  05.52  
+
|  05:52  
|  Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील '''Packaging''' निवडा.
+
|  Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील '''Packaging''' (पेकेजींग) निवडा.
  
 
|-
 
|-
|  05.59  
+
|  05:59  
|  '''Add Project''' क्लिक करा. आणि Applet क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
+
|  '''Add Project''' (एड प्रॉजेक्ट) क्लिक करा. आणि Applet (अपलेट) क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  06.05  
+
|  06:05  
|  येथे '''SampleApplet''' सिलेक्ट करा.  
+
|  येथे '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  06.09  
+
|  06:09  
|  '''Add Project Jar Files''' क्लिक करा.
+
|  '''Add Project Jar Files''' (एड प्रॉजेक्ट जार फाइल्स) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.14  
+
|  06:14  
|  applet सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR फाईल टेबलमधे दिसत आहे.
+
|  applet (अपलेट)सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR (जार) फाईल टेबलमधे दिसत आहे.
  
 
|-
 
|-
|  06.20  
+
|  06:20  
 
|  '''Ok''' क्लिक करा.
 
|  '''Ok''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.24  
+
|  06:24  
| 'आता '''HelloSampleApplet''' प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''प्रोजेक्ट''' विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा.  
+
| 'आता '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट बनवण्यासाठी '''प्रोजेक्ट''' विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.31  
+
|  06:31  
|  आणि '''Clean''' आणि '''Build''' ''वर क्लिक करा.''
+
|  आणि '''Clean''' (क्लीन) आणि '''Build''' (बिल्ड) वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.36  
+
|  06:36  
|  आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ '''SampleApplet''' प्रोजेक्ट मधे applets Jar फाईल तयार होईल.
+
|  आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ '''SampleApplet''' (सॅम्पल अपलेट) प्रोजेक्ट मधे applets Jar (अपलेट्स  जार ) फाईल तयार होईल.
  
 
|-
 
|-
|  06.45  
+
|  06:45  
|  File विंडोमधे जाऊन '''HelloSampleApplet''' प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा.
+
|  File ( फाइल) विंडोमधे जाऊन '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा.
  
 
|-
 
|-
|  06.51  
+
|  06:51  
|  '''build''' आणि '''web''' फोल्डर खाली  
+
|  '''build''' (बिल्ड) आणि '''web''' (वेब) फोल्डर खाली  
  
 
|-
 
|-
|  06.54  
+
|  06:54  
|  jar फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो.
+
|  jar (जार) फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो.
  
 
|-
 
|-
|  06.58  
+
|  06:58  
 
|  आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत.
 
|  आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  07.02  
+
|  07:02  
|  '''Project''' विंडोवर जाऊन '''HelloSampleApplet''' प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
+
|  '''Project''' (प्रॉजेक्ट) विंडोवर जाऊन '''HelloSampleApplet''' (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.09  
+
|  07:09  
|  '''New''' सिलेक्ट करून '''HTML''' फाईलचा पर्याय निवडा.
+
|  '''New''' (न्यू) सिलेक्ट करून '''HTML''' फाईलचा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|  07.13  
+
|  07:13  
|  जर contextual मेनूमधे '''HTML''' हा पर्याय मिळाला नाही
+
|  जर contextual ( कॉंटेक्सचुयल ) मेनूमधे '''HTML''' हा पर्याय मिळाला नाही
  
 
|-
 
|-
|  07.18  
+
|  07:18  
|  तर '''Other''' वर क्लिक करा.
+
|  तर '''Other''' (अदर) वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.21  
+
|  07:21  
|  '''Categories''' खालील '''Web''' आणि '''File Types''' खालील '''HTML''' सिलेक्ट करून '''Next''' ''क्लिक करा.
+
|  '''Categories''' (केटेगरीस) खालील '''Web''' (वेब) आणि '''File Types''' (फाइल टाइप्स) खालील '''HTML''' सिलेक्ट करून '''Next''' (नेक्स्ट) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.29  
+
|  07:29  
 
|  Html फाईलला नाव द्या.
 
|  Html फाईलला नाव द्या.
  
 
|-
 
|-
|  07.32  
+
|  07:32  
|  आपण '''MyApplet''' नाव देऊन '''Finish''' वर क्लिक करू.
+
|  आपण '''MyApplet''' नाव देऊन '''Finish''' (फिनिश ) वर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
|  07.40  
+
|  07:40  
 
|  आता पुढे '''MyApplet dot html''' फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू.
 
|  आता पुढे '''MyApplet dot html''' फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  07.48  
+
|  07:48  
 
|  आपल्याकडे applet कोड आहे.
 
|  आपल्याकडे applet कोड आहे.
  
 
|-
 
|-
|  07.51  
+
|  07:51  
 
|  आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा.
 
|  आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
|  08.03  
+
|  08:03  
 
|  आता html फाईल कार्यान्वित करू.
 
|  आता html फाईल कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  08.07  
+
|  08:07  
| प्रोजेक्ट विंडोतील '''MyApplet dot html''' वर क्लिक करून '''Run File''' सिलेक्ट करा.
+
| प्रोजेक्ट विंडोतील '''MyApplet dot html''' (माइ अप लेट डॉट एचटीएमल )वर क्लिक करून '''Run File''' (रन फाइल) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  08.14  
+
|  08:14  
 
|  सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल.  
 
|  सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल.  
  
 
|-
 
|-
|  08.25  
+
|  08:25  
 
|  आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर,  
 
|  आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर,  
  
 
|-
 
|-
|  08.30  
+
|  08:30  
 
|  आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल.  
 
|  आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  08.36  
+
|  08:36  
 
|  आता असाईनमेंट,
 
|  आता असाईनमेंट,
  
 
|-
 
|-
|  08.38  
+
|  08:38  
IDEमधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा.  
+
IDE मधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा.  
  
 
|-
 
|-
|  08.43  
+
|  08:43  
 
|  ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल.
 
|  ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल.
  
 
|-
 
|-
|  08.49  
+
|  08:49  
 
|  वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा.
 
|  वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा.
  
 
|-
 
|-
|  08.52  
+
|  08:52  
 
|  आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा.
 
|  आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
|  08.56  
+
|  08:56  
 
|  शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा.  
 
|  शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा.  
  
 
|-
 
|-
|  09.00  
+
|  09:00  
 
|  आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे.
 
|  आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे.
  
 
|-
 
|-
|  09.04  
+
|  09:04  
 
|  हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू.  
 
|  हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू.  
  
 
|-
 
|-
|  09.18  
+
|  09:18  
 
|  विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल.
 
|  विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल.
  
 
|-
 
|-
|  09.28  
+
|  09:28  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  09.32  
+
|  09:32  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  09.36  
+
|  09:36  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  09.41  
+
|  09:41  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  09.46  
+
|  09:46  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  09.51  
+
|  09:51  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  09.58  
+
|  09:58  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.04  
+
|  10:04  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.00
+
|  10:11
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.22  
+
|  10:22  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
 
|-
 
|-
|  10.27  
+
|  10:27  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:59, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत.
00:08 या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात Netbeans IDE मधे applets स्थापित करायला शिकू.
00:16 तुम्ही प्रथमच Netbeans वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा.
00:21 IDE पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans,
00:25 Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा.
00:32 IDE बद्दल जाणून घ्या.
00:36 हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता.
00:41 आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00:55 ह्या पाठात,
00:57 Applet बनवणे,
00:59 Applet कार्यान्वित करणे आणि
01:02 वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे.
01:05 आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी IDE उघडा.
01:10 File(फाइल) मधील New Project(न्यू प्रॉजेक्ट) वर जाऊन Java Class Library(जावा क्लास लाइब्ररी) बनवा.
01:17 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
01:19 प्रोजेक्टला नाव द्या.
01:21 आपण SampleApplet (सॅम्पल अपलेट ) नाव देऊ.
01:26 तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा.
01:30 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish(फिनिश) क्लिक करा.
01:34 पुढे Applet Source (अपलेट सोर्स) फाईल बनवू.
01:39 SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
01:42 प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी Properties (प्रॉपर्टीस) सिलेक्ट करा.
01:47 प्रोजेक्ट साठी हवा असलेला Source (सोर्स) आणि Binary Format ( बाइनरी फॉर्मॅट ) सिलेक्ट करा.
01:53 हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे.
01:59 उदाहरणार्थ JDK चे नवे व्हर्जन निवडले असल्यास,
02:04 जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही.
02:10 आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे JDK चे अद्ययावत व्हर्जन निवडू.
02:19 OK क्लिक करा.
02:21 SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा.
02:25 आणि New (न्यू ) मधील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा.
02:29 contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूत applet (अपलेट ) पर्याय न मिळाल्यास Other (अदर) वर क्लिक करा.
02:35 Categories (केटेगरीस) खालील Java (जावा) सिलेक्ट करा.
02:38 आणि Applet (अपलेट ) बनवण्यासाठी File Types (फाइल टाइप्स) खालील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा.
02:43 Class name मधे Sample आणि Package मधे org.me.hello टाईप करा.
02:55 Finish (फिनिश ) क्लिक करा.
02:57 दिलेल्या पॅकेजमधे IDE applet ची सोर्स फाईल बनेल.
03:02 हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील Source Package (सोर्स पॅकेज) नोड एक्सपांड करा.
03:08 सोर्स एडिटरमधे Applet (अपलेट ) सोर्स फाईल उघडेल.
03:12 आता applet (अपलेट ) क्लास घोषित करू.
03:17 आपल्याकडे साध्या applet (अपलेट ) साठी एक कोड आहे.
03:21 जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग,
03:24 आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल.
03:27 आणि applet (अपलेट ) मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल,
03:34 जसे की init(), start() आणि paint() मेथडस कॉल करून applet (अपलेट ) सुरू होईल.
03:43 हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे.
03:54 प्रोजेक्ट विंडोतील Sample.java (सॅम्पल.जावा) फाईलवर राईट क्लिक करा.
04:00 आणि contextual (कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run File (रन फाइल) सिलेक्ट करा.
04:04 applet समाविष्ट असलेली Sample.html ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल.
04:13 जी तुम्ही Files (फाइल्स) विंडोत पाहू शकता.
04:15 Sample dot html फाईल.
04:18 Applet viewer मधे Applet उघडले आहे.
04:23 जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे.
04:27 Applet viewer बंद करू.
04:29 आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet (अपलेट) समाविष्ट करू.
04:33 ज्यामुळे युजरला applet(अपलेट) उपलब्ध होईल.
04:37 असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू.
04:42 Categories (केटेगरीस) खालील java web (जावा वेब) आणि Projects (प्रॉजेक्ट्स) खालील Web application (वेब अप्लिकेशन) सिलेक्ट करा.
04:48 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
04:50 प्रोजेक्टला HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) नाव देऊन Finish (फिनिश) क्लिक करा.
05:01 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
05:03 योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) वर क्लिक करा.
05:12 जावा प्रोजेक्ट, SampleApplet (सॅम्पल अपलेट ) हे वेब प्रोजेक्ट HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट )मधे समाविष्ट केल्यास,
05:20 आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना applet बनवण्याची सुविधा देतो.
05:26 म्हणून जेव्हा Sample dot java applet मॉडिफाय करू,
05:34 तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते.
05:40 आता प्रोजेक्ट विंडो मधे HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
05:45 आणि Properties (प्रॉपर्टीस) क्लिक करा.
05:49 आपले applet (अपलेट) जावा प्रोजेक्टमधे आहे.
05:52 Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील Packaging (पेकेजींग) निवडा.
05:59 Add Project (एड प्रॉजेक्ट) क्लिक करा. आणि Applet (अपलेट) क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
06:05 येथे SampleApplet (सॅम्पल अपलेट) सिलेक्ट करा.
06:09 Add Project Jar Files (एड प्रॉजेक्ट जार फाइल्स) क्लिक करा.
06:14 applet (अपलेट)सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR (जार) फाईल टेबलमधे दिसत आहे.
06:20 Ok क्लिक करा.
06:24 'आता HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा.
06:31 आणि Clean (क्लीन) आणि Build (बिल्ड) वर क्लिक करा.
06:36 आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ SampleApplet (सॅम्पल अपलेट) प्रोजेक्ट मधे applets Jar (अपलेट्स जार ) फाईल तयार होईल.
06:45 File ( फाइल) विंडोमधे जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा.
06:51 build (बिल्ड) आणि web (वेब) फोल्डर खाली
06:54 jar (जार) फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो.
06:58 आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत.
07:02 Project (प्रॉजेक्ट) विंडोवर जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा.
07:09 New (न्यू) सिलेक्ट करून HTML फाईलचा पर्याय निवडा.
07:13 जर contextual ( कॉंटेक्सचुयल ) मेनूमधे HTML हा पर्याय मिळाला नाही
07:18 तर Other (अदर) वर क्लिक करा.
07:21 Categories (केटेगरीस) खालील Web (वेब) आणि File Types (फाइल टाइप्स) खालील HTML सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
07:29 Html फाईलला नाव द्या.
07:32 आपण MyApplet नाव देऊन Finish (फिनिश ) वर क्लिक करू.
07:40 आता पुढे MyApplet dot html फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू.
07:48 आपल्याकडे applet कोड आहे.
07:51 आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा.
08:03 आता html फाईल कार्यान्वित करू.
08:07 प्रोजेक्ट विंडोतील MyApplet dot html (माइ अप लेट डॉट एचटीएमल )वर क्लिक करून Run File (रन फाइल) सिलेक्ट करा.
08:14 सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल.
08:25 आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर,
08:30 आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल.
08:36 आता असाईनमेंट,
08:38 IDE मधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा.
08:43 ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल.
08:49 वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा.
08:52 आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा.
08:56 शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा.
09:00 आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे.
09:04 हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू.
09:18 विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल.
09:28 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:04 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
10:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:22 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:27 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana