Difference between revisions of "Netbeans/C2/Adding-a-File-Chooser/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 9: Line 9:
 
|-  
 
|-  
 
|  00.01  
 
|  00.01  
'''जावा''' ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या''' पाठात स्वागत. '''
+
|  जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
Line 29: Line 29:
 
|-  
 
|-  
 
|  00.14  
 
|  00.14  
|  '''File Chooser कॉनफिगर करणे. '''  
+
|  '''File Chooser''' कॉनफिगर करणे.
  
 
|-  
 
|-  
Line 57: Line 57:
 
|-  
 
|-  
 
|  00.55  
 
|  00.55  
|  '''IDE उघडा.'''  
+
|  '''IDE''' उघडा.
  
 
|-  
 
|-  
 
|  00.57  
 
|  00.57  
|  मुख्य मेनूतील '''File''' खालील '''New Project सिलेक्ट करा.'''  
+
|  मुख्य मेनूतील '''File''' खालील '''New Project''' सिलेक्ट करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  01.03  
 
|  01.03  
|  '''category तील Java''' आणि प्रोजेक्ट टाईप 'जावा ऍप्लिकेशन' निवडा.  
+
category तील ''' Java''' आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  01.08  
 
|  01.08  
|  '''आणि Nextक्लिक करा. '''  
+
आणि ''' Next''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 85: Line 85:
 
|-  
 
|-  
 
|  01.27  
 
|  01.27  
|  '''Finishक्लिक करा.'''  
+
|  '''Finish''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 97: Line 97:
 
|-  
 
|-  
 
|  01.41  
 
|  01.41  
|  '''New मधील Otherसिलेक्ट करा.'''  
+
|  '''New'''  मधील ''' Other'''  सिलेक्ट करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  01.45  
 
|  01.45  
|  '''कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms''' आणि टाईप खालील '''JFrameForm''' निवडा.  
+
कॅटॅगरीज खालील ''' Swing GUI Forms''' आणि टाईप खालील '''JFrameForm''' निवडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  01.51  
 
|  01.51  
|  '''Nextक्लिक करा.'''  
+
|  '''Next'''  क्लिक करा.'''  
  
 
|-  
 
|-  
Line 117: Line 117:
 
|-  
 
|-  
 
|  02.12  
 
|  02.12  
|  '''Finishक्लिक करा.'''  
+
|  '''Finish''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  02.17  
 
|  02.17  
|  '''Properties विंडोमधे''' '''Title''' प्रॉपर्टी '''सिलेक्ट करा'''.  
+
|  '''Properties विंडोमधे''' '''Title''' प्रॉपर्टी सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 129: Line 129:
 
|-  
 
|-  
 
|  02.30  
 
|  02.30  
|  खात्रीसाठी एंटर दाबा.  
+
|  खात्रीसाठी ''' एंटर'''  दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  02.32  
 
|  02.32  
|  '''Paletteमधे''' '''Swing Menus''' कॅटॅगरी उघडा.  
+
|  '''Palette''' मधे '''Swing Menus''' कॅटॅगरी उघडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  02.40  
 
|  02.40  
|  '''Menu Bar''' कॉम्पोनंट '''सिलेक्ट करून''' '''Jframeच्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा.'''
+
|  '''Menu Bar''' कॉम्पोनंट सिलेक्ट करून '''Jframe''' च्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा.
  
 
|-  
 
|-  
Line 153: Line 153:
 
|-  
 
|-  
 
|  03.07  
 
|  03.07  
'''''दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा.'''''
+
|  दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  03.14  
 
|  03.14  
|  '''पॅलेटमधील Swing Menus''' '''कॅटॅगरी खालील नवा Menu Item''' सिलेक्ट करा.  
+
पॅलेटमधील ''' Swing Menus''' कॅटॅगरी खालील नवा ''' Menu Item''' सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  03.22  
 
|  03.22  
|  '''मेनू बार वर''' '''ड्रॅग करून त्यातील File''' '''आयटमवर ड्रॉप करा.'''
+
|  '''मेनू बार''' वर ड्रॅग करून त्यातील ''' File''' आयटमवर ड्रॉप करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  03.30  
 
|  03.30  
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1 वर राईट क्लिक करा. '''
+
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1'''  वर राईट क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 173: Line 173:
 
|-  
 
|-  
 
|  03.41  
 
|  03.41  
|  आयटमचे नाव बदलून '''Open''' करून '''OKक्लिक करा.'''  
+
|  आयटमचे नाव बदलून '''Open''' करून '''OK''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  03.48  
 
|  03.48  
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा'''.  
+
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1'''  अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  03.53  
 
|  03.53  
|  कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा.  
+
|  कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी ''' स्पेसबार'''  दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  03.58  
 
|  03.58  
|  टेक्स्ट बदलून ते '''Open''' करा आणि एंटर दाबून खात्री करा.  
+
|  टेक्स्ट बदलून ते '''Open''' करा आणि ''' एंटर'''  दाबून खात्री करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 193: Line 193:
 
|-  
 
|-  
 
|  04.08  
 
|  04.08  
|  मेनू आयटम '''Open''' वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून '''EventsमधीलActionखालील Action Performed''' पर्याय निवडा.  
+
|  मेनू आयटम '''Open''' वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून '''Events'''  मधील ''' Action'''  खालील ''' Action Performed''' पर्याय निवडा.  
  
 
|-  
 
|-  
Line 209: Line 209:
 
|-  
 
|-  
 
|  04.35  
 
|  04.35  
|  '''File Chooser मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा.'''
+
|  '''File Chooser'''  मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा.
  
 
|-  
 
|-  
Line 217: Line 217:
 
|-  
 
|-  
 
|  04.45  
 
|  04.45  
|  '''Menu Item सिलेक्ट करा.'''  
+
|  '''Menu Item''' सिलेक्ट करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  04.48  
 
|  04.48  
|  '''फॉर्मच्या मेनूबार''' वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा.  
+
फॉर्मच्या ''' मेनूबार''' वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  04.53  
 
|  04.53  
|  '''jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या.'''
+
|  '''jmenuItem1'''  कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या.  
  
 
|-  
 
|-  
 
|  05.03  
 
|  05.03  
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1 वर राईट क्लिक करा'''.  
+
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1'''  वर राईट क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  05.07  
 
|  05.07  
|  कॉन्टेक्स्ट मेनूमधून '''Change Variable Name निवडा''' .  
+
|  कॉन्टेक्स्ट मेनूमधून '''Change Variable Name''' निवडा .  
  
 
|-  
 
|-  
 
|  05.12  
 
|  05.12  
|  आयटमचे नाव बदलून '''Exit''' करून '''OKक्लिक करा.'''  
+
|  आयटमचे नाव बदलून '''Exit''' करून '''OK''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  05.20  
 
|  05.20  
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा'''.  
+
|  '''Design''' व्ह्यूमधे '''jMenuItem1'''  अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  05.25  
 
|  05.25  
'''कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar''' दाबा.  
+
|  कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी ''' Space bar''' दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  05.30  
 
|  05.30  
|  टेक्स्ट बदलून '''Exit''' करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा.  
+
|  टेक्स्ट बदलून '''Exit''' करा. खात्री करण्यासाठी ''' एंटर'''  दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 257: Line 257:
 
|-  
 
|-  
 
|  05.41  
 
|  05.41  
|  मेनू आयटम Exitवर राईट क्लिक करा.  
+
|  मेनू आयटम ''' Exit''' वर राईट क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 265: Line 265:
 
|-  
 
|-  
 
|  05.51  
 
|  05.51  
|  GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.  
+
|  GUI बिल्डर आपोआप ''' सोर्स'''  व्ह्यूवर जाईल.  
  
 
|-  
 
|-  
Line 273: Line 273:
 
|-  
 
|-  
 
|  06.02  
 
|  06.02  
|  '''Navigator विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed''' नोड बनलेला दिसेल.  
+
|  '''Navigator'''  विंडोमधे ''' OpenActionPerformed()'''  नोडच्या वरती ''' ExitActionPerformed''' नोड बनलेला दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
 
|  06.12  
 
|  06.12  
|  '''Navigator दिसत नसल्यास,'''  
+
|  '''Navigator''' दिसत नसल्यास,
  
 
|-  
 
|-  
Line 285: Line 285:
 
|-  
 
|-  
 
|  06.18  
 
|  06.18  
|  '''Navigating''' मधील '''Navigator क्लिक करा.'''  
+
|  '''Navigating''' मधील '''Navigator''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  06.25  
 
|  06.25  
|  येथे '''OpenActionPerformed''' नोडच्या वरती '''ExitActionPerformed नोड दिसेल''' .  
+
|  येथे '''OpenActionPerformed''' नोडच्या वरती '''ExitActionPerformed''' नोड दिसेल .  
  
 
|-  
 
|-  
Line 309: Line 309:
 
|-  
 
|-  
 
|  07.06  
 
|  07.06  
|  '''File Chooserद्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या.'''
+
|  '''File Chooser''' द्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या.
  
 
|-  
 
|-  
 
|  07.18  
 
|  07.18  
|  व्हेरिएबलचे नाव बदलून '''textarea करा.'''  
+
|  व्हेरिएबलचे नाव बदलून '''textarea''' करा.
 
   
 
   
 
|-  
 
|-  
 
|  07.26  
 
|  07.26  
|  आता पुढे '''File Chooser समाविष्ट करू.'''  
+
|  आता पुढे '''File Chooser''' समाविष्ट करू.
  
 
|-  
 
|-  
 
|  07.31  
 
|  07.31  
|  '''Navigator''' विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी '''WindowखालीलNavigating मधील Navigator''' सिलेक्ट करा.  
+
|  '''Navigator''' विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी '''Window''' खालील '''Navigating'''  मधील ''' Navigator''' सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 329: Line 329:
 
|-  
 
|-  
 
|  07.44  
 
|  07.44  
|  '''कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Paletteमधील Swing Windowsखालील File Chooser''' पर्याय निवडा.  
+
कॉन्टेक्स्ट मेनूमधून ''' Add From Palette''' मधील ''' Swing Windows''' खालील ''' File Chooser''' पर्याय निवडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  07.54  
 
|  07.54  
|  फॉर्ममधे '''JFileChooser''' समाविष्ट झालेले तुम्ही '''Navigatorमधे पाहू शकता '''.  
+
|  फॉर्ममधे '''JFileChooser''' समाविष्ट झालेले तुम्ही '''Navigator''' मधे पाहू शकता .  
  
 
|-  
 
|-  
 
|  08.01  
 
|  08.01  
|  '''JFileChooser''' नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून '''fileChooser नाव द्या.'''  
+
|  '''JFileChooser''' नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून '''fileChooser''' नाव द्या.
  
 
|-  
 
|-  
 
|  08.16  
 
|  08.16  
|  '''OKक्लिक करा.'''  
+
|  '''OK''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  08.19  
 
|  08.19  
|  आता '''File Chooser समाविष्ट केले आहे.'''
+
|  आता '''File Chooser'''  समाविष्ट केले आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 353: Line 353:
 
|-  
 
|-  
 
|  08.27  
 
|  08.27  
|  तसेच '''custom file filterसमाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे''' '''File Chooser''' '''समाविष्ट करू'''.  
+
|  तसेच '''custom file filter''' समाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे '''File Chooser''' '''समाविष्ट करू.  
  
 
|-  
 
|-  
 
|  08.34  
 
|  08.34  
|  '''Navigator विंडोमधे JfileChooser''' निवडा.  
+
|  '''Navigator'''  विंडोमधे ''' JfileChooser''' निवडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  08.38  
 
|  08.38  
|  '''आता Properties''' डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू.  
+
आता ''' Properties''' डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 369: Line 369:
 
|-  
 
|-  
 
|  08.47  
 
|  08.47  
|  '''dialogTitle''' बदलून '''This is my open dialog करा.'''  
+
|  '''dialogTitle''' बदलून '''This is my open dialog''' करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  09.00  
 
|  09.00  
|  निश्चित करण्यासाठी एंटर दाबा.  
+
|  निश्चित करण्यासाठी ''' एंटर'''  दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  09.03  
 
|  09.03  
|  '''आता Source''' मोडवर जाऊ.  
+
आता '''Source''' मोडवर जाऊ.  
  
 
|-  
 
|-  
Line 393: Line 393:
 
|-  
 
|-  
 
|  09.27  
 
|  09.27  
'''आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooserची getSelectedFile()''' ही मेथड कॉल करू.  
+
|  आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी ''' FileChooserची getSelectedFile()''' ही मेथड कॉल करू.  
  
 
|-  
 
|-  
 
|  09.36  
 
|  09.36  
|  आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDEच्या सोर्स व्ह्यूमधील '''OpenActionPerformed''' मेथडमधे पेस्ट करू.  
+
|  आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDE च्या ''' सोर्स'''  व्ह्यूमधील '''OpenActionPerformed''' मेथडमधे पेस्ट करू.  
  
 
|-  
 
|-  
 
|  09.51  
 
|  09.51  
|  एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून '''Fix Imports सिलेक्ट करा.'''  
+
|  एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून '''Fix Imports''' सिलेक्ट करा.
  
 
|-  
 
|-  
Line 409: Line 409:
 
|-  
 
|-  
 
|  10.09  
 
|  10.09  
|  डिझाईन मोडवर जाऊन '''Navigator विंडोमधे fileChooser''' सिलेक्ट करा.  
+
|  डिझाईन मोडवर जाऊन '''Navigator'''  विंडोमधे ''' fileChooser''' सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  10.16  
 
|  10.16  
|  '''Properties''' विंडोमधे '''fileFilter प्रॉपर्टीच्या पुढील'''ellipsis बटणावर क्लिक करा.  
+
|  '''Properties''' विंडोमधे '''fileFilter''' प्रॉपर्टीच्या पुढील ellipsis बटणावर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 433: Line 433:
 
|-  
 
|-  
 
|  10.52  
 
|  10.52  
|  हा इनर किंवा आऊटर क्लास '''fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो'''.  
+
|  हा इनर किंवा आऊटर क्लास '''fileFilter''' क्लासला एक्स्टेंड करतो.  
  
 
|-  
 
|-  
Line 445: Line 445:
 
|-  
 
|-  
 
|  11.11  
 
|  11.11  
|  अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास '''fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो'''.  
+
|  अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास '''fileFilter''' क्लासला एक्स्टेंड करतो.  
  
 
|-  
 
|-  
 
|  11.20  
 
|  11.20  
|  '''प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo''' वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी '''Run''' क्लिक करा.  
+
प्रोजेक्टस विंडोमधे ''' JFileChooserDemo''' वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी '''Run''' क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 457: Line 457:
 
|-  
 
|-  
 
|  11.41  
 
|  11.41  
|  OK'''क्लिक करा'''.  
+
|  OK क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  11.47  
 
|  11.47  
| '''ऍप्लिकेशन चालू झाल्यावर Fileमेनूतील''' '''Open''' निवडून डेमो '''कार्यान्वित करू'''.  
+
| ऍप्लिकेशन चालू झाल्यावर ''' File''' मेनूतील '''Open''' निवडून डेमो कार्यान्वित करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 469: Line 469:
 
|-  
 
|-  
 
|  12.00  
 
|  12.00  
|  आपण '''Sample.txt''' निवडून '''Open क्लिक करू.'''  
+
|  आपण '''Sample.txt''' निवडून '''Open''' क्लिक करू.
  
 
|-  
 
|-  
Line 549: Line 549:
 
|-  
 
|-  
 
|  13.46  
 
|  13.46  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 17:01, 18 May 2014

Time Narration
00.00 नमस्कार.
00.01 जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत.
00.07 ह्या पाठात शिकू,
00.09 ऍप्लिकेशन बनवणे.
00.10 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
00.12 File Chooser समाविष्ट करणे.
00.14 File Chooser कॉनफिगर करणे.
00.17 ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे.
00.19 ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04
00.26 आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.31 ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javax.swing.JFileChooser कॉम्पोनंटद्वारे File chooser समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00.42 सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे .txt फाईल लोड करेल.
00.52 प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू.
00.55 IDE उघडा.
00.57 मुख्य मेनूतील File खालील New Project सिलेक्ट करा.
01.03 category तील Java आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा.
01.08 आणि Next क्लिक करा.
01.10 Project Name फिल्डमधे टाईप करा JFileChooserDemo.
01.20 Create Main Class चेकबॉक्स क्लियर करा.
01.23 Set as Main Project चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
01.27 Finish क्लिक करा.
01.31 येथे JFrame कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू.
01.37 Source Packages नोडवर राईट क्लिक करा.
01.41 New मधील Other सिलेक्ट करा.
01.45 कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms आणि टाईप खालील JFrameForm निवडा.
01.51 Next क्लिक करा.
01.54 Class Nameमधे टाईप करा JFileChooserDemo.
02.02 Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemo.resources.
02.12 Finish क्लिक करा.
02.17 Properties विंडोमधे Title प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
02.22 टाईप करा Demo Application.
02.30 खात्रीसाठी एंटर दाबा.
02.32 Palette मधे Swing Menus कॅटॅगरी उघडा.
02.40 Menu Bar कॉम्पोनंट सिलेक्ट करून Jframe च्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा.
02.50 Menu Bar कॉम्पोनंटचा Edit आयटम राईट क्लिक करा.
02.55 कॉन्टेक्स्ट मेनूमधे Delete सिलेक्ट करा.
02.59 पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooser उघडण्याची परवानगी देईल.
03.07 दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा.
03.14 पॅलेटमधील Swing Menus कॅटॅगरी खालील नवा Menu Item सिलेक्ट करा.
03.22 मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील File आयटमवर ड्रॉप करा.
03.30 Design व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
03.35 आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name निवडा.
03.41 आयटमचे नाव बदलून Open करून OK क्लिक करा.
03.48 Design व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
03.53 कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा.
03.58 टेक्स्ट बदलून ते Open करा आणि एंटर दाबून खात्री करा.
04.04 Open मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
04.08 मेनू आयटम Open वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून Events मधील Action खालील Action Performed पर्याय निवडा.
04.20 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
04.25 OpenActionPerformed() ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल.
04.31 Design व्ह्यूवर परत जा.
04.35 File Chooser मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा.
04.39 Palette मधे Swing Menus कॅटॅगरी निवडा.
04.45 Menu Item सिलेक्ट करा.
04.48 फॉर्मच्या मेनूबार वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा.
04.53 jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या.
05.03 Design व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
05.07 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name निवडा .
05.12 आयटमचे नाव बदलून Exit करून OK क्लिक करा.
05.20 Design व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
05.25 कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar दाबा.
05.30 टेक्स्ट बदलून Exit करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा.
05.36 Exit ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
05.41 मेनू आयटम Exit वर राईट क्लिक करा.
05.44 कॉन्टेक्स्ट मेनूतून Events, Action, Action Performed() निवडा.
05.51 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
05.56 ExitActionPerformed() नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल.
06.02 Navigator विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed नोड बनलेला दिसेल.
06.12 Navigator दिसत नसल्यास,
06.14 मेनूबारमधील Window मेनूवर जा.
06.18 Navigating मधील Navigator क्लिक करा.
06.25 येथे OpenActionPerformed नोडच्या वरती ExitActionPerformed नोड दिसेल .
06.33 Exit मेनू आयटम सुरू करण्यासाठी,
06.36 System.exit(0) हे स्टेटमेंट ExitActionPerformed() मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू.
06.47 Design मोडवर जा.
06.50 पॅलेटच्या Swing Controls कॅटॅगरीमधून फॉर्मवर Text Area ड्रॅग करा.
07.06 File Chooser द्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या.
07.18 व्हेरिएबलचे नाव बदलून textarea करा.
07.26 आता पुढे File Chooser समाविष्ट करू.
07.31 Navigator विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी Window खालील Navigating मधील Navigator सिलेक्ट करा.
07.38 Navigator मधे Jframe नोडवर राईट क्लिक करा.
07.44 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Palette मधील Swing Windows खालील File Chooser पर्याय निवडा.
07.54 फॉर्ममधे JFileChooser समाविष्ट झालेले तुम्ही Navigator मधे पाहू शकता .
08.01 JFileChooser नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooser नाव द्या.
08.16 OK क्लिक करा.
08.19 आता File Chooser समाविष्ट केले आहे.
08.21 पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी File Chooser कॉनफिगर करू.
08.27 तसेच custom file filter समाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे File Chooser समाविष्ट करू.
08.34 Navigator विंडोमधे JfileChooser निवडा.
08.38 आता Properties डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू.
08.43 पॅलेट खालील Properties विंडोमधे,
08.47 dialogTitle बदलून This is my open dialog करा.
09.00 निश्चित करण्यासाठी एंटर दाबा.
09.03 आता Source मोडवर जाऊ.
09.07 आता FileChooser ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू.
09.12 आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed() मेथडमधे कॉपी पेस्ट करू.
09.20 हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल.
09.27 आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooserची getSelectedFile() ही मेथड कॉल करू.
09.36 आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDE च्या सोर्स व्ह्यूमधील OpenActionPerformed मेथडमधे पेस्ट करू.
09.51 एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून Fix Imports सिलेक्ट करा.
10.00 आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू. ज्यामुळे File Chooser केवळ .txt फाईल्स दाखवेल.
10.09 डिझाईन मोडवर जाऊन Navigator विंडोमधे fileChooser सिलेक्ट करा.
10.16 Properties विंडोमधे fileFilter प्रॉपर्टीच्या पुढील ellipsis बटणावर क्लिक करा.
10.25 fileFilter डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून Custom Code निवडा.
10.31 टेक्स्ट फिल्डमधे new MyCustomFilter() टाईप करा.
10.41 OK क्लिक करा.
10.44 कस्टम कोड कार्य करण्यासाठी MyCustomFilter क्लास लिहू.
10.52 हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो.
10.57 import स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे,
11.04 हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत.
11.11 अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter क्लासला एक्स्टेंड करतो.
11.20 प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Run क्लिक करा.
11.31 Run Project डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemo.resources.JFileChooserDemo हा मेन क्लास सिलेक्ट करा.
11.41 OK क्लिक करा.
11.47 ऍप्लिकेशन चालू झाल्यावर File मेनूतील Open निवडून डेमो कार्यान्वित करू.
11.55 टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा.
12.00 आपण Sample.txt निवडून Open क्लिक करू.
12.06 fileChooser टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे.
12.10 ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exit सिलेक्ट करा.
12.17 या पाठात आपण शिकलो,
12.19 जावा ऍप्लिकेशन मधे File chooser समाविष्ट करणे,
12.23 File chooser कॉनफिगर करणे.
12.27 असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा.
12.35 मेनूबार खाली Save मेनू आयटम समाविष्ट करा.
12.38 सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा.
12.42 फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा.
12.51 आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे. ज्यामधे filechooser फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल.
13.01 जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल.
13.09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टच्या माहितीसाठी,
13.12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
13.15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13.19 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
13.24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13.30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13.33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
13.41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13.46 यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
13.53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13.59 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
14.04 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana