Linux/C2/Desktop-Customization-16.04/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:37, 31 December 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम मधील Desktop Customization वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:11 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण 'Launcher ' बद्दल शिकणार आहोत आणि

'Launcher' मध्ये एप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे

00:21 विविध Desktops कसे वापरणे

Desktop चे थीम कसे बदलणे

00:27 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी', 'साऊंड सेटिंग्ज'
00:32 'टाइम आणि डेट' सेटिंग्ज आणि अन्य user accounts वर कसे स्विच करणे.
00:39 या ट्युटोरिअलसाठी मी वापरणार आहे 'उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम' .
00:46 आता लाँचर सह सुरवात करूया.
00:49 लाँचर, 'उबंटू लिनक्स डेस्कटॉप' मध्ये डाव्या बाजूला डिफॉल्ट पॅनल आहे,

ज्यात काही डिफॉल्ट एप्लिकेशन्स आहेत.

00:59 'लाँचर' वारंवार वापरल्या जाणार्या एप्लिकेशन्स मध्ये ऍक्सेस करणे सोपे करते.
01:05 त्यामुळे, आपण 'लाँचर' वर त्याच्या 'डेस्कटॉप शॉर्टकट' वर क्लीक करून एक प्रोग्रॅम लाँच करू शकतो.
01:12 डिफॉल्टनुसार, लाँचरमध्ये काही एप्लिकेशन्स असतात.
01:17 आपण आपल्या आवश्यकतेनुसार 'लाँचर' कस्टमाइज करणे शिकूया.
01:22 माझ्या नियमित कामासाठी, मला काही एप्लिकेशन्सची गरज आहे जसे Terminal, LibreOffice Writer, gedit, आणि अन्य.
01:34 आता 'लाँचर' वर ह्या एप्लिकेशन्सना जोडूया.
01:38 असे करण्याआधी, मला नको असलेल्या काही एप्लिकेशन्सना मी काढून टाकेल.
01:44 समजा कि मला Launcher मधून Amazon application काढायची इच्छा आहे.
01:49 Amazon application icon वर जा, नंतर राईट क्लिक करा आणि Unlock from Launcher निवडा.
01:58 तुम्ही पाहू शकता कि Amazon application icon लाँचर मधून काढले आहे.
02:04 अशा प्रकारे आपण सर्व शॉर्टकट्स काढू शकतो जे आपण वारंवार वापरत नाही.
02:11 जसे कि तुम्ही येथे पाहू शकता, मी माझ्या लाँचर मधून काही एप्लिकेशन्स काढले आहेत.
02:17 आता, मी 'लाँचर' वर Terminal शॉर्टकट जोडेल.
02:22 Launcher च्या वरती Dash home वर क्लिक करा.
02:26 search bar मधेय टाईप करा terminal.

ते उघडण्यासाठी Terminal icon वर क्लिक करा.

02:34 तुम्ही Launcher वर Terminal icon पाहू शकता.
02:38 Launcher वर Terminal icon निश्चित(फिक्स) करण्यासाठी, प्रथम त्यावर राईट क्लीक करा. नंतर Lock to Launcher निवडा.
02:47 'लाँचर' वर एप्लिकेशन शॉर्टकट्स निश्चित (फिक्स) करण्यासाठी दुसरा मार्ग ड्रग्जगिंग आणि ड्रॉपपिंगचा आहे. मी आता हे दाखवेल.
02:57 Dash Home उघडा आणि search bar मध्ये टाईप करा gedit.
03:03 Launcher वर gedit icon ड्रॅग करा.
03:07 आता Launcher वर gedit icon ड्रॉप करा.

तुम्ही पाहू शकता की gedit शॉर्टकट आता लाँचर मध्ये जोडले आहे.

03:16 अशा प्रकारे आपण 'लाँचर' वर शॉर्टकट्स जोडू शकतो.
03:21 'उबंटु लिनक्स OS' मध्ये पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे multiple workspace किंवा Desktop आहे.
03:28 कधीकधी आपण विविध एप्लिकेशन्स वर काम करू शकतो.
03:33 आणि आपल्याला एका एप्लिकेशनमधून दुसऱ्या मध्ये जाण्यास कठीण वाटू शकते.
03:38 हे अधिक उपयुक्त करण्यास, आपण 'Workspace Switcher' वापरू शकतो.
03:42 आपण Desktop वर परत येऊ.
03:45 Ubuntu 16.04 मध्ये विविध workspaces डीफॉल्ट स्वरूपात दिसणार नाही.
03:51 हे सक्षम करण्यासाठी, System Settings वर क्लिक करा.

आणि नंतर Appearance वर क्लिक करा.

03:58 Appearance विंडोमध्ये , Behavior टॅबवर क्लिक करा.
04:02 येथे, Enable workspaces पर्याय निवडा.

हे लाँचर वर अनेक एकाधिक workspaces icon सक्षम करेल.

04:11 ही विंडो बंद करा.
04:13 लाँचर वर, Workspace Switcher icon शोधा आणि त्यावर क्लिक करा.
04:19 हे 4 Desktops सह 4 चतुर्भुज (क्वाड्रैंट्स) दर्शविते.
04:24 डिफॉल्ट रूपात, वरील डावा डेस्कटॉप निवडला आहे.
04:29 हा तो डेस्कटॉप आहे ज्यात सध्या कार्यरत आहोत.
04:34 आता, दुसऱ्या डेस्कटॉपवर डबल क्लीक करून ते निवडू.
04:39 येथे मी लाँचर मधील terminal icon वर क्लिक करून terminal उघडेल.
04:45 आता पुन्हा Workspace Switcher वर क्लिक करा.
04:49 तुम्ही दुसऱ्या Workspace वर terminal आणि पहिल्या वर आपले डेस्कटॉप पाहू शकता.
04:55 अशा प्रकारे, तुम्ही एकाधिक Desktops वर कार्य करू शकता.
04:59 आता पहिल्या Desktop वर परत येऊ.
05:03 Trash लाँचर वर एक अन्य महत्वपूर्ण आयकॉन आहे.
05:07 Trash मध्ये सर्व डिलीट केलेल्या फाइल्स आणि फोल्डर्स असतात.

जर आपण चुकून file डिलीट केली, तर आपण त्यास Trash मधून प्राप्त करू शकतो.

05:17 हे दाखवण्यास, मी Hello.txt डिलीट करेल, जी माझ्या डेस्कटॉप वर आहे.
05:23 फाइल वर राइट क्लीक करा आणि Move to Trash पर्याय वर क्लीक करा.
05:29 हे पुन्हा प्राप्त करण्यास, लाँन्चर मधील Trash icon वर फक्त क्लीक करा.

Trash फोल्डर उघडेल.

05:37 फाइल निवडा, त्यावर राईट क्लीक करा आणि Restore पर्याय वर क्लीक करा.
05:43 Trash फोल्डर विंडो बंद करा आणि Desktop वर परत या.
05:48 आपण पाहू शकतो कि जी फाइल आपण आधी डिलीट केलेली होती ती आता पुनर्संचयित झाली.
05:53 आपल्या सिस्टममधून कायमस्वरूपी फाइल डिलीट करण्यास, प्रथम त्यास निवडा आणि नंतर Shift+Delete कीज दाबा.
06:01 डायलॉग बॉक्स विचारत आहे, “Are yo u sure you want to permanently delete Hello.txt?

Delete बटणवर क्लिक करा.

06:12 पुन्हा एकदा Trash आयकॉन वर क्लीक करा.
06:15 आपल्याला Trash फोल्डरमध्ये फाइल भेटू शकत नाही, कारण कि ती आपल्या सिस्टिममधून कायमस्वरूपी डिलीट झाली आहे.
06:23 आपण Desktop चे एकच थीम पाहून कंटाळले नाहीत का? ते बदलू.
06:28 Launcher वर जा आणि System settings निवडा.

आणि नंतर Appearance वर क्लिक करा.

06:35 Appearance विंडो उघडते.
06:38 येथे Themes टॅब अंतर्गत, अनेक पूर्व-स्थापित थीम्स आहेत.
06:44 आपल्या आवडीनुसार या थीमसह खेळा.
06:47 जेव्हा तुम्ही कोणत्याही एकावर क्लिक करता, तेव्हा तुम्ही पाहू शकता कि Desktop वर बदल लागू होतात.
06:54 विंडो बंद करण्यासाठी लहानश्या X icon वर क्लिक करा.
06:58 आता, आपल्याला Desktop च्या वरच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध असलेले काही icons दिसतील.
07:04 प्रथम Internet connectivity आहे.
07:07 जर तुम्ही कोणत्याही Lan किंवा Wifi network शी कनेक्ट असणार तर कनेक्शन स्थापित केले जाईल.
07:13 तुम्ही येथे हे पाहू शकता.
07:16 तुम्ही तो network निवडू शकता ज्यात तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे.
07:20 नेटवर्क Enable किंवा Disable करण्यास, Enable Networking पर्याय चेक किंवा अनचेक करा.
07:27 आपण Edit Connections पर्याय वापरून नेटवर्क्स एडिट देखील करू शकतो.
07:32 पुढील आयकॉन Sound आहे.
07:35 तुम्ही येथे स्लायडर पाहू शकता.
07:37 हे आपल्या निवडीनुसार ऑडिओची पातळी वाढविण्यास किंवा कमी करण्यास मदत करते.
07:43 आपण Sound Settings वर क्लीक करून आपल्या सिस्टिमच्या साऊंड पातळीला आणखी समायोजित करू शकतो. या विंडोमध्ये स्वतःहून सेटिंग्ज अन्वेषण करा.
07:53 पुढील आयकॉन Time आणि date आहे.

जर आपण या आयकॉनवर क्लिक केले तर कॅलेंडर उघडेल.

08:00 आपण येथे वर्तमान तारीख, महिना आणि वर्ष पाहू शकतो.
08:04 आपल्या निवडीनुसार एरो बटण आपल्याला इतर महिने आणि वर्षांमध्ये जाण्याची परवानगी देतात.
08:11 Time & Date Settings वर क्लीक करून आपण तारीख आणि वेळ एडिट करू शकतो.
08:16 या पर्यायला स्वतःहून अन्वेषण करा.
08:20 पुढे wheel किंवा Power icon वर क्लिक करा.
08:24 येथे आपण Log Out आणि Shut Down पर्यायांसह काही शॉर्टकट पर्यायांना पाहू शकतो.
08:31 आपण आपल्या सिस्टिममध्ये उपलब्ध सर्व user accounts देखील पाहू शकतो.
08:36 आपण त्या विशिष्ट युजर वर क्लीक करून, आपल्या आवडीच्या user account वर जाऊ शकतो.
08:43 या सह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

08:48 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण 'Launcher ' बद्दल शिकलो आहोत आणि

'Launcher ' मध्ये एप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे

08:55 विविध Desktops कसे वापरणे

Desktop चे थीम कसे बदलणे

09:01 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी', 'साऊंड सेटिंग्ज'
09:04 'टाइम आणि डेट' सेटिंग्ज आणि अन्य user accounts वर कसे स्विच करणे.
09:10 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
09:18 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

09:27 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
09:30 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

09:35 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

09:41 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
09:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

09:57 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana