LibreOffice-Suite-Impress/C3/Slide-Creation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:46, 24 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.00 लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज शिकणार आहोत या बदद्ल.
00.16 तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता.
00.21 स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात.
00.25 स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो.
00.30 स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत.
00.34 स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत.
00.38 प्रेझेन्टेशन Sample-Impress.odp. उघडा.
00.43 आता हे प्रेझेन्टेशन Slide Show म्हणून पाहू.
00.47 Main मेन्यू वरुन Slide Show वर क्लीक करा आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
00.53 एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की F5 वापरू शकता.
01.00 प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल.
01.04 तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता.
01.10 एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा आणि Next निवडा.
01.16 हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल.
01.20 स्लाईड शो च्या बाहेर येण्यास कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा. येथे End Show निवडा.
01.28 बाहेर येण्याची दुसरी पद्धत Escape बटन दाबा.
01.33 Mouse pointer as pen पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता.
01.40 आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु.
01.45 Main मेन्यू वरुन Slide Show आणि 'Slide Show Settingsवर क्लीक करा.
01.51 Slide Show डायलॉग बॉक्स दिसेल.
01.54 Options खाली , Mouse Pointer visible आणिMouse Pointer as Pen बॉक्स तपासा.
02.02 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK वर क्लीक करा.
02.06 पुन्हा, Main मेन्यू वरुन Slide Show वर आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
02.13 लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे.
02.17 हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते.
02.24 जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता.
02.29 पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा.
02.34 assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
02.38 इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा.
02.47 आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल.
02.52 तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही Space bar दाबाल.
02.57 आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि End Show वर क्लीक करा.
03.05 आता Slide Transitions बद्दल शिकूया.
03.09 Slide Transitions काय आहे?
03.12 ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो.
03.22 Main पेन वरुन  Slide Sorter टॅब वर क्लीक करा. 
03.26  प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील. 
03.31 तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता, ह्या दृश्यात.
03.37 आता पहिली स्लाईड निवडू.
03.40 आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
03.48 स्लाईडसची पुनर्मांडणी होईल.
03.52 या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z की दाबा.
03.57 तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता.
04.02 Slide Sorter व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा. 
04.06 आता, Task पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. 
04.13 Apply to selected slides खाली स्क्रोल करा आणि  Wipe Up निवडा. 
04.19 लक्ष द्या, संक्रमण (transition) परिणाम Main pane प्रदर्शित झाला आहे.
04.24 Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता.
04.31 Modify Transitions खाली , Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium वर क्लीक करा.
04.39 आता, संक्रमणास आवाज बसवूया.
04.43 Modify Transitions खाली, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा. 
04.52 त्याच प्रमाणे, दुसरी स्लाईड निवडू.
04.56

Task पेन मध्ये Slide Transitions वर क्लीक करा. 

05.00 Apply to selected slides' खाली, wheel clockwise, 4 spokes निवडा.  
05.08 आता Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium निवडा. 
05.13 पुढे, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. Applause निवडा. 
05.21 आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू.
05.25 Play वर क्लिक करा. 
05.28 आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो.
05.35 आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया.
05.42 Tasks पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. 
05.46 Transition type"' मध्ये, Checkerboard Down निवडा. 
05.50

Speed drop-down मध्ये, Medium निवडा. 

05.55 Sound drop-down वरुन , Gong' निवडा. 
06.00 Loop Until Next Sound तपासा. 
06.04 Automatically After रेडिओ बटनावर क्लीक करा.
06.09 1sec वेळ निवडा. 
06.14 Apply to all Slides वर क्लीक करा. 
06.18 लक्ष असुद्या कि  Apply to all Slides बटनावर  क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते. 
06.25 ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही. 
06.31 Main मेनू वरुन , Slide Show वर क्लिक करा आणि मग Slide Show निवडा. 
06.38 लक्ष द्या कि, स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल. 
06.49 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. 
06.54 आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार. 
07.03 हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो. 
07.13 Main पेन वरुन , प्रथम Slide Sorter Tab वर क्लिक करा. 
07.18 दुसरी स्लाईड निवडा. 
07.21 Task पेन वर जा. 
07.24 Slide Transitions खाली Advance slide  पर्याया वर जा.
07.29 Automatically after फील्ड मध्ये वेळ २ सेकंद एंटर करा.
07.37 Main , पेन वरुन तिसरी स्लाईड निवडा. 
07.42 Task पेन वर जा. 
7.44 Slide Transitions खाली Advance slide वर जा. 
07.49 Automatically after फील्ड मध्ये वेळ 3 सेकंद एंटर करा.
07.57 आता चौथी स्लाईड निवडा आणि मागील स्लाईडस प्रमाणे, पायऱ्या अवलंबुन वेळ ४ सेकंद मध्ये बदला.
08.08 Main  मेनू वरुन Slide Show वर आणि मग 'Slide Show वर क्लीक करा. 
08.13 लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल. 
08.19 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. 
08.24 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो.
08.37 येथे तुमच्यासाठी assignment आहे. 
08.40 नवीन प्रेझेन्टेशन बनवा. 
08.42 wheel clockwise 2 spoke संक्रमण,
08.46 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong ध्वनी साहित जोडा.
08.54 स्वयंचलित स्लाईड शो बनवा. 
08.58 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09.04 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
09.09 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
09.18 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09.25 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09.37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09.48 या टयूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana