Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress/C3/Slide-Creation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| '''Visual Cue'''
+
|| '''Time'''
 
+
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
  
|-
 
|-
|| 00.00
+
|| 00:00
 +
||लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
||लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|| 00.06
+
|| 00:06
 +
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज  शिकणार आहोत या बदद्ल.
  
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज  शिकणार आहोत या बदद्ल.
 
|-
 
|-
|| 00.16
+
|| 00:16
 +
|| तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता.
  
|| तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता.
 
|-
 
|-
|| 00.21
+
|| 00:21
 
+
 
|| स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात.
 
|| स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात.
 +
 
|-
 
|-
|| 00.25
+
|| 00:25
 +
|| स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो.
  
|| स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो.
 
|-
 
|-
|| 00.30
+
|| 00:30
 +
|| स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत.
  
|| स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत.
 
|-
 
|-
|| 00.34
+
|| 00:34
 
+
 
|| स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत.
 
|| स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत.
 +
 
|-
 
|-
|| 00.38
+
|| 00:38
 +
|| प्रेझेन्टेशन '''Sample-Impress.odp.''' उघडा.
  
|| प्रेझेन्टेशन '''Sample-Impress.odp.''' उघडा.
 
|-
 
|-
|| 00.43
+
|| 00:43
 +
|| आता हे प्रेझेन्टेशन '''Slide Show''' म्हणून पाहू.
  
|| आता हे प्रेझेन्टेशन '''Slide Show''' म्हणून पाहू.
 
|-
 
|-
|| 00.47
+
|| 00:47
 
+
 
|| '''Main ''' मेन्यू वरुन '''Slide Show ''' वर क्लीक करा आणि नंतर '''Slide Show''' वर क्लीक करा.
 
|| '''Main ''' मेन्यू वरुन '''Slide Show ''' वर क्लीक करा आणि नंतर '''Slide Show''' वर क्लीक करा.
|-
 
|| 00.53
 
|| एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की  F5 वापरू शकता.
 
|-
 
|-
|| 01.00
+
|| 00:53
 +
|| एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की  F5 वापरू शकता.
  
|| प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल.
 
|-
 
|-
|| 01.04
+
|| 01:00
 +
|| प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल.
  
|| तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा  वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये  मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता.
 
|-
 
|-
|| 01.10
+
|| 01:04
 +
|| तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा  वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये  मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता.
  
|| एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे  राइट क्लिक करा आणि '''Next''' निवडा.
 
|-
 
|-
|| 01.16
+
|| 01:10
 +
|| एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे  राइट क्लिक करा आणि '''Next''' निवडा.
  
|| हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल.
 
|-
 
|-
|| 01.20
+
|| 01:16
 +
|| हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल.
  
 +
|-
 +
|| 01:20
 
|| स्लाईड शो च्या बाहेर येण्यास  कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे  राइट क्लिक करा. येथे '''End Show''' निवडा.
 
|| स्लाईड शो च्या बाहेर येण्यास  कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे  राइट क्लिक करा. येथे '''End Show''' निवडा.
|-
 
|| 01.28
 
|| बाहेर येण्याची दुसरी पद्धत '''Escape ''' बटन दाबा.
 
|-
 
|-
|| 01.33
+
|| 01:28
 +
|| बाहेर येण्याची दुसरी पद्धत '''Escape ''' बटन दाबा.
  
|| '''Mouse pointer as pen'''  पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता.
 
|-
 
|-
|| 01.40
+
|| 01:33
 +
|| '''Mouse pointer as pen'''  पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता.
  
 +
|-
 +
|| 01:40
 
|| आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु.
 
|| आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु.
|-
 
|| 01.45
 
|| '''Main ''' मेन्यू वरुन '''Slide Show '''  आणि ''''Slide Show Settings'''वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 01.51
+
|| 01:45
 +
|| '''Main ''' मेन्यू वरुन '''Slide Show '''  आणि ''''Slide Show Settings'''वर क्लीक करा.
  
|| '''Slide Show ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|| 01.54
+
|| 01:51
 +
|| '''Slide Show ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|| ''' Options''' खाली , ''' Mouse Pointer visible ''' आणि'''Mouse Pointer as Pen''' बॉक्स  तपासा.
 
|-
 
|-
|| 02.02
+
|| 01:54
 +
|| ''' Options''' खाली , ''' Mouse Pointer visible ''' आणि'''Mouse Pointer as Pen''' बॉक्स चेक करा.
  
|| डायलॉग बॉक्स  बंद करण्यासाठी '''OK''' वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 02.06
+
|| 02:02
 +
|| डायलॉग बॉक्स  बंद करण्यासाठी '''OK''' वर क्लीक करा.
  
|| पुन्हा, '''Main ''' मेन्यू वरुन  '''Slide Show ''' वर आणि नंतर '''Slide Show''' वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 02.13
+
|| 02:06
 +
|| पुन्हा, '''Main ''' मेन्यू वरुन  '''Slide Show ''' वर आणि नंतर '''Slide Show''' वर क्लीक करा.
  
|| लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे.
 
|-
 
|-
|| 02.17
+
|| 02:13
 +
|| लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे.
  
|| हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते.
 
|-
 
|-
|| 02.24
+
|| 02:17
 +
|| हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते.
  
|| जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता.
 
|-
 
|-
|| 02.29
+
|| 02:24
 +
|| जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता.
  
|| पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा.
 
|-
 
|-
|| 02.34
+
|| 02:29
 +
|| पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा.
  
|| assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
 
|-
 
|-
|| 02.38
+
|| 02:34
 +
|| assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
  
|| इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा.
 
|-
 
|-
|| 02.47
+
|| 02:38
 +
|| इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा.
  
 +
|-
 +
|| 02:47
 
|| आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल.
 
|| आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल.
|-
 
|| 02.52
 
|| तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही '''Space bar''' दाबाल.
 
|-
 
|-
||02.57
+
|| 02:52
 +
|| तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही '''Space bar''' दाबाल.
  
|| आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि '''End Show''' वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 03.05
+
||02:57
 +
|| आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि '''End Show''' वर क्लीक करा.
  
 +
|-
 +
|| 03:05
 
|| आता '''Slide Transitions''' बद्दल शिकूया.
 
|| आता '''Slide Transitions''' बद्दल शिकूया.
|-
 
||03.09
 
|| '''Slide Transitions''' काय आहे?
 
|-
 
|-
|| 03.12
+
||03:09
 +
|| '''Slide Transitions''' काय आहे?
  
|| ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो.
 
|-
 
|-
||03.22
+
|| 03:12
 +
|| ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो.
  
 +
|-
 +
||03:22
 
|| '''Main ''' पेन वरुन   '''Slide Sorter ''' टॅब  वर क्लीक करा. 
 
|| '''Main ''' पेन वरुन   '''Slide Sorter ''' टॅब  वर क्लीक करा. 
 +
 
|-
 
|-
||03.26
+
||03:26
 
||  प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील. 
 
||  प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील. 
|-
 
|| 03.31
 
 +
|-
 +
|| 03:31
 
|| तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता,  ह्या दृश्यात.
 
|| तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता,  ह्या दृश्यात.
|-
 
||03.37
 
|| आता पहिली स्लाईड निवडू.
 
|-
 
|-
||03.40
+
||03:37
 +
|| आता पहिली स्लाईड निवडू.
  
|| आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
 
|-
 
|-
|| 03.48
+
||03:40
 +
|| आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
  
|| स्लाईडसची पुनर्मांडणी होईल.
 
|-
 
|-
|| 03.52
+
|| 03:48
 +
|| स्लाईडसची पुनर्मांडणी होईल.
  
|| या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z  की दाबा.
 
|-
 
|-
|| 03.57
+
|| 03:52
 +
|| या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z  की दाबा.
  
|| तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता.
 
|-
 
|-
|| 04.02
+
|| 03:57
 +
|| तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता.
  
|| '''Slide Sorter ''' व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा. 
 
|-
 
|-
|| 04.06
+
|| 04:02
 +
|| '''Slide Sorter ''' व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा. 
  
 +
|-
 +
|| 04:06
 
|| आता, '''Task ''' पेन वरुन , '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
 
|| आता, '''Task ''' पेन वरुन , '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
|-
 
|| 04.13
 
|| '''Apply to selected slides''' खाली  स्क्रोल करा आणि ''' Wipe Up''' निवडा. 
 
|-
 
|-
|| 04.19
+
|| 04:13
 +
|| '''Apply to selected slides''' खाली  स्क्रोल करा आणि ''' Wipe Up''' निवडा. 
  
|| लक्ष द्या,  संक्रमण (transition) परिणाम Main pane  प्रदर्शित झाला आहे.
 
|-
 
|-
|| 04.24
+
|| 04:19
 +
|| लक्ष द्या,  संक्रमण (transition) परिणाम Main pane  प्रदर्शित झाला आहे.
  
||  Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता.
 
|-
 
|-
|| 04.31
+
|| 04:24
 +
||  Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता.  
  
|| '''Modify Transitions''' खाली , '''Speed ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. '''Medium''' वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 04.39
+
|| 04:31
 +
|| '''Modify Transitions''' खाली , '''Speed ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. '''Medium''' वर क्लीक करा.
  
|| आता, संक्रमणास आवाज बसवूया.
 
|-
 
|-
|| 04.43
+
|| 04:39
 +
|| आता, संक्रमणास आवाज बसवूया.
  
|| '''Modify Transitions''' खाली, ''' Sound ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा. 
 
|-
 
|-
|| 04.52
+
|| 04:43
 +
|| '''Modify Transitions''' खाली, ''' Sound ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा. 
  
 +
|-
 +
|| 04:52
 
|| त्याच प्रमाणे,  दुसरी स्लाईड  निवडू.
 
|| त्याच प्रमाणे,  दुसरी स्लाईड  निवडू.
 +
 
|-
 
|-
|| 04.56
+
|| 04:56
||  
+
||'''Task ''' पेन मध्ये  '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
'''Task ''' पेन मध्ये  '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
+
|-
+
||05.00
+
  
|| '''Apply to selected slides''' खाली, ''wheel clockwise, 4 spokes''' निवडा.  
 
|-
 
|-
||05.08
+
||05:00
 +
|| '''Apply to selected slides''' खाली, ''wheel clockwise, 4 spokes''' निवडा.  
  
|| आता '''Speed ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. '''Medium''' निवडा. 
 
|-
 
|-
||05.13
+
||05:08
 +
|| आता '''Speed ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. '''Medium''' निवडा. 
  
|| पुढे, '''Sound''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. '''Applause''' निवडा. 
 
|-
 
|-
|| 05.21
+
||05:13
 +
|| पुढे, '''Sound''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. '''Applause''' निवडा. 
  
 +
|-
 +
|| 05:21
 
|| आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू.
 
|| आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू.
 +
 
|-
 
|-
||05.25
+
||05:25
 
||'''Play''' वर क्लिक करा. 
 
||'''Play''' वर क्लिक करा. 
|-
 
|| 05.28
 
||आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट  करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो.
 
|-
 
|-
|| 05.35
+
|| 05:28
 +
||आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट  करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो.
  
||आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया.
 
|-
 
|-
||05.42
+
|| 05:35
 +
||आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया.
  
|| '''Tasks ''' पेन वरुन , '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
 
|-
 
|-
|| 05.46
+
||05:42
 +
|| '''Tasks ''' पेन वरुन , '''Slide Transitions''' वर क्लीक करा. 
  
 +
|-
 +
|| 05:46
 
|| '''Transition type"' मध्ये, '''Checkerboard Down''' निवडा. 
 
|| '''Transition type"' मध्ये, '''Checkerboard Down''' निवडा. 
 +
 
|-
 
|-
|| 05.50
+
|| 05:50
||  
+
|| '''Speed '''drop-down मध्ये, '''Medium''' निवडा. 
'''Speed '''drop-down मध्ये, '''Medium''' निवडा. 
+
 
|-
 
|-
|| 05.55
+
|| 05:55
 
+
 
|| ''Sound '''drop-down  वरुन , '''Gong''' निवडा. 
 
|| ''Sound '''drop-down  वरुन , '''Gong''' निवडा. 
|-
 
|| 06.00
 
|| '''Loop Until Next Sound''' तपासा. 
 
|-
 
|-
|| 06.04
+
|| 06:00
 +
|| '''Loop Until Next Sound''' चेक करा. 
  
|| ''' Automatically After'''  रेडिओ बटनावर क्लीक करा.
 
|-
 
|-
|| 06.09
+
|| 06:04
 +
|| ''' Automatically After'''  रेडिओ बटनावर क्लीक करा.
  
|| '''1sec'''  वेळ निवडा. 
 
|-
 
|-
|| 06.14
+
|| 06:09
 +
|| '''1sec'''  वेळ निवडा. 
  
 +
|-
 +
|| 06:14
 
|| ''' Apply to all Slides''' वर क्लीक करा. 
 
|| ''' Apply to all Slides''' वर क्लीक करा. 
|-
 
||06.18
 
|| लक्ष असुद्या कि ''' Apply to all Slides '''बटनावर  क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते. 
 
|-
 
|-
|| 06.25
+
||06:18
 +
|| लक्ष असुद्या कि ''' Apply to all Slides '''बटनावर  क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते. 
  
|| ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही. 
 
|-
 
|-
||06.31
+
|| 06:25
 +
|| ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही. 
  
 +
|-
 +
||06:31
 
|| '''Main ''' मेनू वरुन , '''Slide Show ''' वर क्लिक करा आणि मग '''Slide Show''' निवडा. 
 
|| '''Main ''' मेनू वरुन , '''Slide Show ''' वर क्लिक करा आणि मग '''Slide Show''' निवडा. 
|-
 
|| 06.38
 
|| लक्ष द्या कि,  स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल. 
 
|-
 
|-
|| 06.49
+
|| 06:38
 +
|| लक्ष द्या कि,  स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल. 
  
|| प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास '''Escape ''' की  दाबा. 
 
|-
 
|-
|| 06.54
+
|| 06:49
 +
|| प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास '''Escape ''' की  दाबा. 
  
|| आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार. 
 
|-
 
|-
|| 07.03
+
|| 06:54
 +
|| आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार. 
  
|| हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो. 
 
|-
 
|-
|| 07.13
+
|| 07:03
 +
|| हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो. 
  
|| Main पेन वरुन , प्रथम '''Slide Sorter Tab''' वर  क्लिक करा. 
 
|-
 
|-
|| 07.18
+
|| 07:13
 +
|| Main पेन वरुन , प्रथम '''Slide Sorter Tab''' वर  क्लिक करा. 
  
 +
|-
 +
|| 07:18
 
|| दुसरी स्लाईड निवडा. 
 
|| दुसरी स्लाईड निवडा. 
|-
 
|| 07.21
 
|| '''Task '''  पेन वर  जा. 
 
|-
 
|-
|| 07.24
+
|| 07:21
 +
|| '''Task '''  पेन वर  जा. 
  
|| '''Slide Transitions''' खाली  '''Advance slide ''' पर्याया वर जा.
 
|-
 
|-
|| 07.29
+
|| 07:24
 +
|| '''Slide Transitions''' खाली  '''Advance slide ''' पर्याया वर जा.
  
|| '''Automatically after ''' फील्ड मध्ये  वेळ २ सेकंद एंटर करा.
 
|-
 
|-
|| 07.37
+
|| 07:29
 +
|| '''Automatically after ''' फील्ड मध्ये  वेळ २ सेकंद एंटर करा.
  
 +
|-
 +
|| 07:37
 
|| Main , पेन वरुन  तिसरी स्लाईड निवडा. 
 
|| Main , पेन वरुन  तिसरी स्लाईड निवडा. 
|-
 
|| 07.42
 
|| '''Task '''  पेन वर जा. 
 
|-
 
|-
|| 7.44
+
|| 07:42
 +
|| '''Task '''  पेन वर जा. 
  
|| '''Slide Transitions''' खाली '''Advance slide ''' वर जा. 
 
|-
 
|-
|| 07.49
+
|| 07:44
 
+
|| '''Slide Transitions''' खाली '''Advance slide''' वर जा. 
|| '''Automatically after ''' फील्ड मध्ये  वेळ 3 सेकंद एंटर करा.
+
  
|-
 
|-
|| 07.57
+
|| 07:49
 +
|| '''Automatically after'''  फील्ड मध्ये  वेळ 3 सेकंद एंटर करा.
  
|| आता चौथी स्लाईड निवडा आणि मागील स्लाईडस प्रमाणे, पायऱ्या अवलंबुन  वेळ ४ सेकंद मध्ये बदला.
 
|-
 
|-
|| 08.08
+
|| 07:57
 +
|| आता चौथी स्लाईड निवडा आणि सामान स्टेप्सचे अनुसरण करा जसे मागील स्लाईडससाठी केले. आणि वेळ ४ सेकंद मध्ये बदला.
  
 +
|-
 +
|| 08:08
 
|| '''Main '''  मेनू वरुन '''Slide Show ''' वर आणि मग ''''Slide Show''' वर क्लीक करा. 
 
|| '''Main '''  मेनू वरुन '''Slide Show ''' वर आणि मग ''''Slide Show''' वर क्लीक करा. 
|-
 
|| 08.13
 
|| लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल. 
 
|-
 
|-
|| 08.19
+
|| 08:13
 +
|| लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल. 
  
|| प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास '''Escape''' की  दाबा. 
 
|-
 
|-
|| 08.24
+
|| 08:19
 +
|| प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास '''Escape''' की  दाबा. 
  
|| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो.
 
|-
 
|-
|| 08.37
+
|| 08:24
 +
|| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो.
  
 +
|-
 +
|| 08:37
 
|| येथे तुमच्यासाठी '''assignment''' आहे. 
 
|| येथे तुमच्यासाठी '''assignment''' आहे. 
|-
 
|| 08.40
 
||नवीन प्रेझेन्टेशन बनवा. 
 
|-
 
|-
|| 08.42
+
|| 08:40
 +
||नवीन प्रेझेन्टेशन बनवा. 
  
 +
|-
 +
|| 08:42
 
||  wheel clockwise 2 spoke संक्रमण,
 
||  wheel clockwise 2 spoke संक्रमण,
 +
 
|-
 
|-
|| 08.46
+
|| 08:46
 
|| 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong  ध्वनी साहित जोडा.
 
|| 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong  ध्वनी साहित जोडा.
  
|-
 
|-
|| 08.54
+
|| 08:54
 
+
 
|| स्वयंचलित स्लाईड शो बनवा. 
 
|| स्वयंचलित स्लाईड शो बनवा. 
 +
 
|-
 
|-
|| 08.58
+
|| 08:58
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
|-
 
|| 09.04
 
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
 
|-
 
|-
|| 09.09
+
|| 09:04
+
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
|स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
+
 
|-
 
|-
|| 09.18
+
|| 09:09
 +
||स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
  
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 
|-
 
|-
|| 09.25
+
|| 09:18
 +
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
  
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
|| 09.37
+
|| 09:25
 +
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
  
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|-
 
|-
|| 09.48
+
|| 09:37
 +
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
  
|या टयूटोरियल चे  भाषांतर सचिन राणे  यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
|-
 
|-
|}सहभागासाठी धन्यवाद.
+
|| 09:48
 +
||या टयूटोरियल चे  भाषांतर सचिन राणे  यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 18:15, 5 February 2018

Time Narration
00:00 लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज शिकणार आहोत या बदद्ल.
00:16 तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता.
00:21 स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात.
00:25 स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो.
00:30 स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत.
00:34 स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत.
00:38 प्रेझेन्टेशन Sample-Impress.odp. उघडा.
00:43 आता हे प्रेझेन्टेशन Slide Show म्हणून पाहू.
00:47 Main मेन्यू वरुन Slide Show वर क्लीक करा आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
00:53 एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की F5 वापरू शकता.
01:00 प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल.
01:04 तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता.
01:10 एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा आणि Next निवडा.
01:16 हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल.
01:20 स्लाईड शो च्या बाहेर येण्यास कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा. येथे End Show निवडा.
01:28 बाहेर येण्याची दुसरी पद्धत Escape बटन दाबा.
01:33 Mouse pointer as pen पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता.
01:40 आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु.
01:45 Main मेन्यू वरुन Slide Show आणि 'Slide Show Settingsवर क्लीक करा.
01:51 Slide Show डायलॉग बॉक्स दिसेल.
01:54 Options खाली , Mouse Pointer visible आणिMouse Pointer as Pen बॉक्स चेक करा.
02:02 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK वर क्लीक करा.
02:06 पुन्हा, Main मेन्यू वरुन Slide Show वर आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
02:13 लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे.
02:17 हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते.
02:24 जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता.
02:29 पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा.
02:34 assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
02:38 इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा.
02:47 आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल.
02:52 तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही Space bar दाबाल.
02:57 आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि End Show वर क्लीक करा.
03:05 आता Slide Transitions बद्दल शिकूया.
03:09 Slide Transitions काय आहे?
03:12 ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो.
03:22 Main पेन वरुन  Slide Sorter टॅब वर क्लीक करा. 
03:26  प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील. 
03:31 तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता, ह्या दृश्यात.
03:37 आता पहिली स्लाईड निवडू.
03:40 आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
03:48 स्लाईडसची पुनर्मांडणी होईल.
03:52 या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z की दाबा.
03:57 तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता.
04:02 Slide Sorter व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा. 
04:06 आता, Task पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. 
04:13 Apply to selected slides खाली स्क्रोल करा आणि  Wipe Up निवडा. 
04:19 लक्ष द्या, संक्रमण (transition) परिणाम Main pane प्रदर्शित झाला आहे.
04:24 Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता.
04:31 Modify Transitions खाली , Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium वर क्लीक करा.
04:39 आता, संक्रमणास आवाज बसवूया.
04:43 Modify Transitions खाली, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा. 
04:52 त्याच प्रमाणे, दुसरी स्लाईड निवडू.
04:56 Task पेन मध्ये Slide Transitions वर क्लीक करा. 
05:00 Apply to selected slides' खाली, wheel clockwise, 4 spokes निवडा.  
05:08 आता Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium निवडा. 
05:13 पुढे, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. Applause निवडा. 
05:21 आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू.
05:25 Play वर क्लिक करा. 
05:28 आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो.
05:35 आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया.
05:42 Tasks पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा. 
05:46 Transition type"' मध्ये, Checkerboard Down निवडा. 
05:50 Speed drop-down मध्ये, Medium निवडा. 
05:55 Sound drop-down वरुन , Gong' निवडा. 
06:00 Loop Until Next Sound चेक करा. 
06:04 Automatically After रेडिओ बटनावर क्लीक करा.
06:09 1sec वेळ निवडा. 
06:14 Apply to all Slides वर क्लीक करा. 
06:18 लक्ष असुद्या कि  Apply to all Slides बटनावर  क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते. 
06:25 ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही. 
06:31 Main मेनू वरुन , Slide Show वर क्लिक करा आणि मग Slide Show निवडा. 
06:38 लक्ष द्या कि, स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल. 
06:49 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. 
06:54 आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार. 
07:03 हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो. 
07:13 Main पेन वरुन , प्रथम Slide Sorter Tab वर क्लिक करा. 
07:18 दुसरी स्लाईड निवडा. 
07:21 Task पेन वर जा. 
07:24 Slide Transitions खाली Advance slide  पर्याया वर जा.
07:29 Automatically after फील्ड मध्ये वेळ २ सेकंद एंटर करा.
07:37 Main , पेन वरुन तिसरी स्लाईड निवडा. 
07:42 Task पेन वर जा. 
07:44 Slide Transitions खाली Advance slide वर जा. 
07:49 Automatically after फील्ड मध्ये वेळ 3 सेकंद एंटर करा.
07:57 आता चौथी स्लाईड निवडा आणि सामान स्टेप्सचे अनुसरण करा जसे मागील स्लाईडससाठी केले. आणि वेळ ४ सेकंद मध्ये बदला.
08:08 Main  मेनू वरुन Slide Show वर आणि मग 'Slide Show वर क्लीक करा. 
08:13 लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल. 
08:19 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा. 
08:24 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो.
08:37 येथे तुमच्यासाठी assignment आहे. 
08:40 नवीन प्रेझेन्टेशन बनवा. 
08:42 wheel clockwise 2 spoke संक्रमण,
08:46 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong ध्वनी साहित जोडा.
08:54 स्वयंचलित स्लाईड शो बनवा. 
08:58 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:04 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
09:09 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
09:18 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09:25 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09:37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:48 या टयूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana