Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Viewing-a-presentation-in-Impress/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 7: Line 7:
 
|| 00:01
 
|| 00:01
 
|| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Viewing a Presentation''' वरील पाठात आपले स्वागत.
 
|| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Viewing a Presentation''' वरील पाठात आपले स्वागत.
 
  
 
|-
 
|-
Line 16: Line 15:
 
|| 00:10
 
|| 00:10
 
|| '''View options''' आणि त्यांचा वापर
 
|| '''View options''' आणि त्यांचा वापर
 
  
 
|-
 
|-
Line 29: Line 27:
 
|| 00:19
 
|| 00:19
 
|| या पाठासाठी मी वापरत आहे-
 
|| या पाठासाठी मी वापरत आहे-
 
  
 
'''Ubuntu Linux OS''' वर्जन 18.04 आणि '''LibreOffice Suite''' वर्जन 6.3.5
 
'''Ubuntu Linux OS''' वर्जन 18.04 आणि '''LibreOffice Suite''' वर्जन 6.3.5
Line 44: Line 41:
 
|| 00:48
 
|| 00:48
 
|| ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
|| ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
  
 
|-
 
|-
Line 53: Line 49:
 
|| 00:57
 
|| 00:57
 
|| '''LibreOffice Impress''' मधील अनेक '''View options''' चांगली '''presentation''' तयार करण्यास मदत करतात.
 
|| '''LibreOffice Impress''' मधील अनेक '''View options''' चांगली '''presentation''' तयार करण्यास मदत करतात.
 
  
 
|-
 
|-
Line 155: Line 150:
 
|| 03:47
 
|| 03:47
 
|| '''Formatting bar''' वर डावीकडे वरती जा.
 
|| '''Formatting bar''' वर डावीकडे वरती जा.
 
  
 
|-
 
|-
 
|| 03:51
 
|| 03:51
 
||'''“Move Up”''' नावाच्या '''Up arrow icon ''' वर क्लिक करा.
 
||'''“Move Up”''' नावाच्या '''Up arrow icon ''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 183: Line 176:
 
|| 04:23
 
|| 04:23
 
|| '''Formatting bar, ''' मधे पुन्हा ''' Down arrow '''icon''' ''' वर क्लिक करा.
 
|| '''Formatting bar, ''' मधे पुन्हा ''' Down arrow '''icon''' ''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 259: Line 251:
 
|| 06:30
 
|| 06:30
 
||परंतु प्रेक्षकांना त्या प्रोजेक्टर स्क्रीनवर दिसणार नाहीत.
 
||परंतु प्रेक्षकांना त्या प्रोजेक्टर स्क्रीनवर दिसणार नाहीत.
 
  
 
|-
 
|-
Line 323: Line 314:
  
 
'''slide''' साठी '''Layouts '''
 
'''slide''' साठी '''Layouts '''
 
  
 
|-
 
|-
Line 330: Line 320:
  
 
“'''Practice-Impress.odp” ''' फाईल उघडा.
 
“'''Practice-Impress.odp” ''' फाईल उघडा.
 
  
 
|-
 
|-
Line 363: Line 352:
 
|| 08:59
 
|| 08:59
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 369: Line 357:
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
  
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
+
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 15:20, 9 October 2020

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing a Presentation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत:
00:10 View options आणि त्यांचा वापर
00:14 Master slide
00:16 slide साठी Layouts .
00:19 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:33 आपण आधी सेव्ह केलेले presentation Sample-Impress.odp उघडू.
00:41 ही फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे.
00:48 ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
00:52 या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
00:57 LibreOffice Impress मधील अनेक View options चांगली presentation तयार करण्यास मदत करतात.
01:04 हा Normal view आहे.
01:07 presentation इतर व्ह्यूमधे असल्यास Normal tab वर क्लिक करून Normal view मधे परत या.
01:15 slides चे डिझाइन कसे बदलायचे ते पाहू.
01:20 Slides Pane मधे Overview टायटलच्या slide वर क्लिक करा.
01:25 उजव्या बाजूस असलेल्या Sidebar वर जा.
01:29 Master Slides नाव असलेल्या विभागावर क्लिक करा.
01:34 Master Slides खाली 3 विभाग आहेत.
01:38 Used in This presentation.

Recently Used आणि Available for Use.

01:46 या प्रेझेंटेशनमधे वापरलेले slide डिझाईन Used in This presentation मधे दिसत आहे.

आता हे बदलू.

01:57 Available for Use विभागातून तुमच्या आवडीचे कोणतेही slide डिझाईन निवडा.

Classy Red slide डिझाईन निवडू.

02:08 Workspace मधील slide च्या डिझाईनमधे झालेला बदल लक्षात घ्या.

पहा, slide डिझाईन बदलणे किती सोपे आहे.

02:18 उजव्या कोपर्‍यात वरती ‘X’ आयकॉनवर क्लिक करून Master Slides विभाग बंद करा.
02:25 आता Outline view पाहू.
02:29 Workspace मधे Outline tab वर क्लिक करा.
02:33 दुसऱ्या पध्दतीने, menu bar मधील View menu वर क्लिक करून Outline view पाहू शकतो.
02:41 नंतर Outline पर्यायावर क्लिक करा.
02:45 Table of Contents प्रमाणे Outline view मधे सर्व slides एकाखाली एक व्यवस्थित मांडल्या जातात.
02:53 Workspace मधील प्रत्येक slide, डावीकडे slide number सह, thumbnail म्हणून दाखवली जाते.

आणि slide Heading हे thumbnail च्या शेजारी दिसते.

03:06 Overview slide heading हायलाईट झाले असल्याचे लक्षात घ्या.
03:12 याद्वारे Outline tab निवडताना आपण Overview slide वर होतो हे सूचित होते.
03:18 प्रत्येक वाक्याच्या सुरूवातीस असलेले काळे ठिपके bullet points रूपात दिसतील.
03:25 या bullet points वर माऊस फिरवल्यास कर्सरचे रूपांतर हातात होईल.
03:32 slide मधे फेरमांडणी करण्यासाठी लाईन आयटम वर किंवा खाली कसे हलवायचे ते शिकू.
03:40 Overview slide मधे “Explain the long term course to follow” हा लाईन आयटम निवडा.
03:47 Formatting bar वर डावीकडे वरती जा.
03:51 “Move Up” नावाच्या Up arrow icon वर क्लिक करा.
03:56 निवडलेला लाईन आयटम एक लेव्हल वर गेल्याचे दिसेल.
04:02 पुन्हा वरती डावीकडील Formatting bar वर जा.
04:07 “Move Down” नावाच्या Down arrow icon वर क्लिक करा.
04:12 निवडलेला लाईन आयटम एक लेव्हल खाली आल्याचे दिसेल.
04:18 निवडलेले लाईन आयटम्स दुसऱ्या slides मधे देखील हलवू शकतो.
04:23 Formatting bar, मधे पुन्हा Down arrow icon वर क्लिक करा.
04:29 निवडलेला लाईन आयटम आता “Short Term Strategy” नावाच्या slide वर गेल्याचे लक्षात घ्या.
04:37 केलेले हे बदल undo करण्यासाठी CTRL + Z कीज दाबा.
04:44 आपले presentation त्याच्या मूळ रूपात पुन्हा दिसून लागेल.
04:49 slides ची फेरमांडणी करण्यासाठी आता Slide Sorter view वापरू.
04:56 Workspace मधे Slide Sorter tab वर क्लिक करा.
05:01 दुसऱ्या पध्दतीने menu bar मधे View menu वर क्लिक करून Slide Sorter view बघू शकतो.

नंतर Slide Sorter पर्यायावर क्लिक करा.

05:13 आपल्याला हव्या त्या क्रमाने slides लावण्यासाठी हा व्ह्यू उपयोगी आहे.
05:19 slide number 3 वर क्लिक करून slide number 2 च्या आधी slide ड्रॅग करा.
05:26 Slide Sorter view मधे कुठेही क्लिक करा.
05:30 दोन्ही slides ची फेरमांडणी झाल्याचे दिसेल.
05:35 हे बदल undo करू.
05:39 आता Notes view पाहू.
05:43 Workspace मधे Notes tab वर क्लिक करा.
05:47 दुसऱ्या पध्दतीने, menu bar मधील View menu वर क्लिक करून Notes view पाहता येतो.

नंतर Notes पर्यायावर क्लिक करा.

05:58 Notes view मध्ये आपण नोट्स लिहू शकतो. याचा उपयोग presentation देताना होऊ शकतो.
06:05 Workspace मधे slide खालील “Click to add Notes” लिहिलेल्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा.
06:12 माझ्यामाणे यात काही टेक्स्ट टाईप करा.
06:17 टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
06:22 जेव्हा slides प्रोजेक्टरवर दिसतात तेव्हा आपण आपल्या नोट्स मॉनिटरवर पाहू शकू,
06:30 परंतु प्रेक्षकांना त्या प्रोजेक्टर स्क्रीनवर दिसणार नाहीत.
06:36 आता Normal tab वर पुन्हा क्लिक करू.
06:40 Impress विंडोच्या उजव्या बाजूचा Sidebar आपण दाखवू किंवा लपवू शकतो.
06:47 असे करण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करा.
06:52 नंतर Sidebar पर्याय चेक किंवा अनचेक करा.
06:57 ह्यानुसार sidebar उजव्या बाजूला दाखवला किंवा लपवला जाईल.
07:04 आता slide चा layout कसा बदलायचा ते शिकू.
07:09 Sidebar मधील Properties विभागावर क्लिक करून नंतर Layouts प्रॉपर्टीवर जा.
07:17 नंतर Title, Content over Content layout वर जा आणि क्लिक करा.
07:25 ह्यामुळे slide चा layout बदलेल.
07:29 दुसऱ्या पध्दतीने Standard Toolbar च्या ड्रॉप डाऊनमधील Slide Layout आयकॉनवर क्लिक करा.
07:36 layouts पैकी कुठल्याही एकावर क्लिक करून आपण slide चा layout बदलू शकतो.
07:43 Save आयकॉन वर क्लिक करून आपल्या presentation मध्ये केलेले सर्व बदल सेव्ह करा.

नंतर फाईल बंद करा.

07:53 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

08:01 या पाठात आपण शिकलोः

View options आणि त्यांचा वापर

08:09 Master slides आणि

slide साठी Layouts

08:14 असाईनमेंट म्हणून:

Practice-Impress.odp” फाईल उघडा.

08:21 Master Slides वापरून slide 3 चे slide डिझाईन बदला.
08:27 slide क्रमांक 2 आणि 3 यांची अदलाबदल करा.
08:31 slide 4 चा layout बदलून तो ‘Title and 2 Content’ असा करा.
08:37 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

08:45 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

08:55 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
08:59 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:06 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali