Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C4/Working-with-3D-objects/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 165: Line 165:
 
|04:10
 
|04:10
 
| त्यामधे "Cuboid"' हे टेक्स्ट टाईप करा.
 
| त्यामधे "Cuboid"' हे टेक्स्ट टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|04:14
 
|04:14
Line 240: Line 241:
 
| 05:54
 
| 05:54
 
|खालच्या भागातील ड्रॉईंग टूलबारवरील '''Fontwork Gallery''' आयकॉन क्लिक करा.  
 
|खालच्या भागातील ड्रॉईंग टूलबारवरील '''Fontwork Gallery''' आयकॉन क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
 
|05:59
 
|05:59
Line 363: Line 365:
 
|08:30
 
|08:30
 
|'''Angle''' = 0 अंश.
 
|'''Angle''' = 0 अंश.
 +
 
|-
 
|-
 
|08:34
 
|08:34
Line 405: Line 408:
 
| 09:32
 
| 09:32
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 +
 
|-
 
|-
 
|09:35
 
|09:35
Line 417: Line 421:
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
 
* Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
* Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
  
 
|-
 
|-
Line 426: Line 429:
 
|09:53
 
|09:53
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 +
 
|-
 
|-
 
| 09:59
 
| 09:59
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
|10:03
 
|10:03
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|10:10
 
|10:10
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
 +
 
|-
 
|-
 
|10:20
 
|10:20
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
सहभागासाठी धन्यवाद.
+
 
|}
 
|}

Revision as of 23:27, 28 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या 3D Objects वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यामधे आपण पुढील पर्याय वापरून 3D objects काढणार आहोत:
  • Extrusion
  • 3D टूलबार
  • 3D रोटेशन ऑब्जेक्ट.
00:16 आपण ऑब्जेक्टस एडिट करणे, त्यांना 3D effects देणे तसेच Duplication द्वारे स्पेशल इफेक्टस द्यायला शिकणार आहोत.
00:24 यासाठी ड्रॉच्या Basic आणि Intermediate स्तरांवरील पाठांचे ज्ञान असावे.
00:30 येथे उबंटु लिनक्स वर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरणार आहोत.
00:40 2D आकार आणि त्याचे तत्सम 3D रूप दाखवणारा भौमितिक तक्ता बनवू. उदाहरणार्थ चौरस हे 2D ऑब्जेक्ट आहे तर घनाकृती त्याचे 3D रूप आहे.
00:53 आपल्याकडे 3DObjectsChart नावाची नवी ड्रॉ फाईल आहे.
00:59 चित्र काढण्यापूर्वी grids आणि guidelines पर्याय सुरू करू. याबद्दल मागील भागात जाणून घेतले.
01:08 मुख्य मेनूतील View खालील Grid पर्यायावर क्लिक करून Display Grid वर क्लिक करा.
01:17 पुन्हा View खालील Guides वर क्लिक करून Display Guides वर क्लिक करा.
01:23 आपल्याला दोन्ही मोजपट्टया सेंटीमीटर्समधे सेट करायच्या आहेत.
01:29 mouse pointer आडव्या मोजपट्टीवर ठेवा. राईट क्लिक करून Centimeter पर्याय निवडा.
01:38 mouse pointer उभ्या मोजपट्टीवर ठेवा. राईट क्लिक करून Centimeter पर्याय निवडा.
01:45 पानाच्या वरच्या भागात एक टेक्स्ट बॉक्स काढा.
01:49 त्यामधे "Geometric shapes in 2D and 3D" हे टेक्स्ट टाईप करा.
01:55 आता snap line च्या सहाय्याने पानाचे उभे दोन सम भाग करू या.
02:01 उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून ती Draw page पर्यंत ड्रॅग करा.
02:05 उभी तुटक रेषा दिसेल.
02:08 ही तुटक रेषा पानावर अशाप्रकारे न्या की ज्यामुळे या पानाचे दोन अर्धे भाग होतील.
02:14 डाव्या बाजूला टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करून त्यामधे "2D Shapes" असे टेक्स्ट टाईप करा.
02:23 तसेच उजव्या बाजूला टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करून त्यामधे "3D Shapes" हे टेक्स्ट टाईप करा.
02:30 3D toolbars उघडू.
02:33 मुख्य मेनूतील View खालील Toolbars सिलेक्ट करून 3D-Objects वर क्लिक करा.
02:43 पुन्हा View खालील Toolbars सिलेक्ट करून 3D-settings क्लिक करा.
02:53 3D-Objects आणि 3D-Settings हे टूलबॉक्सेस दिसतील.
03:02 प्रथम आपण 2D आकार काढणार आहोत .
03:05 आपण एका खाली एक अशाप्रकारे आयत, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण काढणार आहोत.
03:14 2D object वापरून 3D object मिळवणे या पध्दतीला Extrusion म्हणतात.
03:19 मुख्यतः पृष्ठभाग बाहेरच्या बाजूने हलवून 3D object तयार होतो.
03:25 प्रथम आयताचा रंग बदलण्यासाठी Turquoise 1 हा रंग निवडा.
03:31 हा आयत कॉपी करा.
03:35 कॉपी केलेला आयत पानाच्या उजवीकडील अर्ध्या भागात ड्रॅग करा.
03:40 निवडलेल्या आयताचा context menu उघडण्यासाठी राईट क्लिक करा.
03:45 आता Convert वर क्लिक करा. To 3D पर्याय निवडा.
03:48 2D रूपातील आयत cuboid मधे रूपांतरित होईल.
03:52 आयताच्या आत Rectangle असे टाईप करा.
03:55 मात्र आपण 3D objects च्या आत टेक्स्ट लिहू शकत नाही.
04:00 टेक्स्ट टाईप करण्यासाठी टेक्स्ट टूल वापरावे लागेल.
04:04 टेक्स्ट टूलवर क्लिक करा. cuboid च्या आत एक टेक्स्ट बॉक्स काढा.
04:10 त्यामधे "Cuboid"' हे टेक्स्ट टाईप करा.
04:14 टेक्स्ट बॉक्स आणि cuboid हे दोन स्वतंत्र ऑब्जेक्टस आहेत म्हणून ते ग्रुप करू.
04:21 अशाच प्रकारे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणाला रंग देऊन ते 3D objects मधे रूपांतरित करू शकतो.
04:30 2D आणि 3D आकृत्यांचा तक्ता बनवण्यासाठी extrusion चा उपयोग केला आहे.
04:36 पाठ थांबवून असाईनमेंट करा.
04:40 ड्रॉ फाईलमधे नवे पान समाविष्ट करा.
04:42 चौरस काढून त्यामधे "Square" असे टेक्स्ट टाईप करा.
04:46 टेक्स्टसहित असलेला चौरस 3D मधे रूपांतरित करा.
04:49 2D चौरसातील टेक्स्टसोबत ह्या टेक्स्टची तुलना करा.
04:53 सूचना: 3D ऑब्जेक्टस काढण्यासाठी 3D Settings toolbar चा वापर करा.
04:58 ड्रॉ तयार 3D आकृत्या देखील प्रदान करते.
05:01 3D Objects toolbar च्या सहाय्याने ह्या आकृत्या समाविष्ट करता येतात.
05:09 आपल्या ड्रॉ फाईलमधे नवे पान समाविष्ट करा.
05:13 3D-Objects toolbar मधून एक आकार निवडा जसे की Shell.
05:18 पानावर त्याचे चित्र काढा.
05:24 ड्रॉ मधे 2D objects वर बॉडी रोटेशन पर्याय वापरून 3D objects देखील बनवता येतात.
05:33 ड्रॉ पेजवर एक 2D आकार काढा जसे की वर्तुळ.
05:39 context menu साठी राईट क्लिक करून Convert वर क्लिक करा. नंतर To 3D Rotation Object पर्याय निवडा.
05:47 हे वर्तुळ आता कसे दिसते ते बघा. ते आता 3D object झाले आहे.
05:54 खालच्या भागातील ड्रॉईंग टूलबारवरील Fontwork Gallery आयकॉन क्लिक करा.
05:59 Favorite 16 पर्याय निवडून OK क्लिक करा.
06:04 ड्रॉ पेजवर Fontwork हे टेक्स्ट दिसेल.
06:09 ह्या टेक्स्टचा आकार गरजेनुसार कमी जास्त करता येतो.
06:12 समजा तुम्हाला येथे वेगळे टेक्स्ट हवे आहे. ते कसे करायचे?
06:17 Fontwork या टेक्स्टवर डबल क्लिक करा.
06:21 मोठ्या टेक्स्टच्या मध्यात Fontwork हा शब्द काळ्या रंगात दिसेल.
06:26 हे टेक्स्ट सिलेक्ट करून तिथे "Spoken Tutorials" असे टाईप करा.
06:30 आता ड्रॉ पेजवर कुठेही क्लिक करा.
06:33 आता "Spoken Tutorials" असे शब्द या पानावर दिसतील.
06:36 पुढे 3D objects ला इफेक्टस कसे द्यायचे ते पाहू.
06:41 हे इफेक्टस आपल्या गोलाकार आकृतीला देऊ.
06:44 त्यासाठी ते सिलेक्ट करून context menu साठी राईट क्लिक करून 3D Effects पर्याय निवडा.
06:51 येथे अनेक पर्याय पहायला मिळतील.
06:57 प्रात्यक्षिकासाठी Depth या पॅरॅमीटरची व्हॅल्यू बदलून 3cm करा.
07:05 Segments खालील Horizontal ची व्हॅल्यू 12 करा.
07:10 Normal खालील Flat पर्याय निवडा.
07:14 आता हे ऑब्जेक्ट कसे दिसेल ते preview window मधे पहा.
07:19 आता डायलॉग बॉक्सच्या वरच्या कोप-यात उजवीकडे Assign आयकॉनवर क्लिक करा .
07:26 पुढे डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी वरच्या कोप-यात डावीकडे X mark वर क्लिक करा.
07:32 आता हा आकार बघा. आपण निवडलेले सर्व इफेक्टस येथे लागू झाले आहेत.
07:38 असाईनमेंट म्हणून स्लाईडवर दाखवलेल्या आकृत्यांप्रमाणे आकार काढा.
07:45 त्यासाठी 3D Effects डायलॉग बॉक्स वापरा.
07:49 आपण 2D आणि 3D objects वर Duplication च्या सहाय्याने स्पेशल इफेक्टस देऊ शकतो.
07:55 नवे पान बनवून त्यात एक आयत काढा.
08:00 2D आयतावर Duplication पर्याय वापरून इफेक्टस देऊ.
08:04 मुख्य मेनूतील Edit खालील Duplicate वर क्लिक करा.
08:09 Duplicate चा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:12 त्यामधे पुढील व्हॅल्यूज भरा - Number of copies = 10
08:18 Placement खाली X Axis = 10
08:26 Y Axis = 20
08:30 Angle = 0 अंश.
08:34 Enlargement Width आणि Height च्या डिफॉल्ट रूपात असलेल्या व्हॅल्यू तशाच ठेवा.
08:44 Start चा रंग बदलून पिवळा आणि End चा रंग लाल करा.
08:57 OK क्लिक करा.
08:58 आपल्याला मिळालेले छान स्पेशल इफेक्टस पहा!
09:04 कोनाच्या व इतर व्हॅल्यूज बदलून आपण असे अनेक इफेक्टस मिळवू शकतो.
09:09 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:12 यामधे
  • Extrusion
  • 3D टूलबार
  • 3D रोटेशन ऑब्जेक्ट हे पर्याय वापरून 3D ऑब्जेक्टस बनवायला शिकलो.
09:23 आपण 3D objects एडिट करायला आणि objects वर 3D effects द्यायला शिकलो.
09:27 तसेच Duplication' च्या सहाय्याने स्पेशल इफेक्टस द्यायला शिकलो.
09:32 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:39 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
  • Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:49 * परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:10 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
10:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana