Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Basics-of-Layers-Password-Encryption-PDF/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 8: Line 8:
  
 
|-
 
|-
|00:08
+
|00:09
 
|यामधे '''layers''' ची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.
 
|यामधे '''layers''' ची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
|00:12
 
|00:12
|तसेच '''password encryption''' च्या सहाय्याने  
+
|तसेच '''password encryption''' च्या सहाय्याने '''Draw''' फाईल प्रोटेक्ट करणे आणि  
 
+
|-
+
|00:15
+
|'''Draw''' फाईल प्रोटेक्ट करणे आणि
+
  
 
|-
 
|-
 
|00:18
 
|00:18
 
|ती '''PDF''' मधे '''Export''' करणे हे जाणून घेऊ.  
 
|ती '''PDF''' मधे '''Export''' करणे हे जाणून घेऊ.  
 
  
 
|-
 
|-
|00:20
+
|00:21
 
|येथे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटु लिनक्स वर्जन '''10.04'''  आणि लिबर ऑफिस सुट वर्जन '''3.3.4''' वापरू.
 
|येथे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटु लिनक्स वर्जन '''10.04'''  आणि लिबर ऑफिस सुट वर्जन '''3.3.4''' वापरू.
  
Line 41: Line 36:
  
 
|-
 
|-
| 00:40
+
| 00:42
 
|प्रत्येक ड्रॉ फाईलमधे तीन लेयर्स असतात.
 
|प्रत्येक ड्रॉ फाईलमधे तीन लेयर्स असतात.
  
 
|-
 
|-
| 00:43
+
| 00:44
 
|डिफॉल्ट रूपात लेआऊट लेयर दाखवला जातो.
 
|डिफॉल्ट रूपात लेआऊट लेयर दाखवला जातो.
  
 
|-
 
|-
|00:46
+
|00:48
 
|बहुतांश ग्राफिक्स आपण येथे बनवतो.
 
|बहुतांश ग्राफिक्स आपण येथे बनवतो.
  
 
|-
 
|-
| 00:50
+
| 00:51
 
|बटणे आणि फॉर्म्ससारखी कंट्रोल एलिमेंटस संचित करण्यासाठी '''Control layer''' चा उपयोग केला जातो.
 
|बटणे आणि फॉर्म्ससारखी कंट्रोल एलिमेंटस संचित करण्यासाठी '''Control layer''' चा उपयोग केला जातो.
  
 
|-
 
|-
|00:56
+
|00:57
 
|किचकट ड्रॉईंगमधे मोजमापाच्या रेषा दाखवण्यासाठी '''Dimensions layer''' वापरली जाते.
 
|किचकट ड्रॉईंगमधे मोजमापाच्या रेषा दाखवण्यासाठी '''Dimensions layer''' वापरली जाते.
  
 
|-
 
|-
| 01:03
+
| 01:06
 
|उदाहरणार्थ घराच्या नकाशात भिंतींचे अचूक मोजमाप तसेच विजेच्या वायरिंगच्या जागा इत्यादी दाखवण्यासाठी.
 
|उदाहरणार्थ घराच्या नकाशात भिंतींचे अचूक मोजमाप तसेच विजेच्या वायरिंगच्या जागा इत्यादी दाखवण्यासाठी.
  
 
|-
 
|-
| 01:16
+
| 01:19
 
|घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारे तीन नकाशे प्रिंट करू.
 
|घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारे तीन नकाशे प्रिंट करू.
  
 
|-
 
|-
| 01:23
+
| 01:26
 
|त्यांना '''Map 1, Map 2''' आणि '''Map 3''' अशी नावे देऊ.
 
|त्यांना '''Map 1, Map 2''' आणि '''Map 3''' अशी नावे देऊ.
  
 
|-
 
|-
|01:28
+
|01:31
 
|'''Map 1''' त्या भागातील सर्व मुख्य स्थळे दाखवेल.
 
|'''Map 1''' त्या भागातील सर्व मुख्य स्थळे दाखवेल.
  
 
|-
 
|-
|01:32
+
|01:35
 
| '''Map 2''' मधे दोन तलाव, स्टेडियम आणि व्यापारी संकुल या व्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
 
| '''Map 2''' मधे दोन तलाव, स्टेडियम आणि व्यापारी संकुल या व्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
  
 
|-
 
|-
|01:40
+
|01:43
 
| '''Map 3''' मधे बागेव्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
 
| '''Map 3''' मधे बागेव्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 01:45
+
| 01:48
 
|हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन स्वतंत्र नकाशे बनवणे आवश्यक आहे का?
 
|हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन स्वतंत्र नकाशे बनवणे आवश्यक आहे का?
  
 
|-
 
|-
| 01:49
+
| 01:51
 
|गरज नाही. ड्रॉने उपाय म्हणून यावर लेयर्स ही सुविधा प्रदान केली आहे.
 
|गरज नाही. ड्रॉने उपाय म्हणून यावर लेयर्स ही सुविधा प्रदान केली आहे.
  
 
|-
 
|-
|01:54
+
|01:58
 
|त्यामुळे माहितीच्या अनेक लेयर्स असलेली केवळ एकच मॅप फाईल असेल.
 
|त्यामुळे माहितीच्या अनेक लेयर्स असलेली केवळ एकच मॅप फाईल असेल.
  
 
|-
 
|-
|01:59
+
|02:03
 
|एका ड्रॉ पेजच्या सहाय्याने लेयर्समधील माहिती एकत्रितपणे बघू शकतो किंवा प्रिंट करू शकतो.
 
|एका ड्रॉ पेजच्या सहाय्याने लेयर्समधील माहिती एकत्रितपणे बघू शकतो किंवा प्रिंट करू शकतो.
  
 
|-
 
|-
| 02:06
+
| 02:10
 
| '''RouteMap''' मधे काही लेयर्स समाविष्ट करू.
 
| '''RouteMap''' मधे काही लेयर्स समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|02:09
+
|02:13
 
|'''Layout layer''' वर क्लिक करा.
 
|'''Layout layer''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02:11
+
|02:15
|राईट क्लिक करून '''Insert layer''' वर क्लिक करा.
+
|राईट क्लिक करून '''Select Insert layer''' वर क्लिक करा.
  
  
 
|-
 
|-
|02:15
+
|02:18
 
|'''Insert layer''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|'''Insert layer''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|02:18
+
|02:22
 
|'''“Name”''' फिल्डमधे टाईप करा: “Layer four”.
 
|'''“Name”''' फिल्डमधे टाईप करा: “Layer four”.
  
 
|-
 
|-
|02:21
+
|02:24
 
|तुमच्या ड्रॉईंगशी संबंधित असलेले कोणतेही टायटल आणि डिस्क्रीप्शन येथे देऊ शकता.
 
|तुमच्या ड्रॉईंगशी संबंधित असलेले कोणतेही टायटल आणि डिस्क्रीप्शन येथे देऊ शकता.
  
 
|-
 
|-
|02:26
+
|02:30
 
| '''“Visible”''' आणि '''“Printable”''' हे चेकबॉक्स निवडा.
 
| '''“Visible”''' आणि '''“Printable”''' हे चेकबॉक्स निवडा.
  
 
|-
 
|-
|02:30
+
|02:34
 
|डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी '''OK'''  क्लिक करा.
 
|डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी '''OK'''  क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02:33
+
|02:37
 
|पुन्हा एकदा '''Layout layer''' वर क्लिक करा.
 
|पुन्हा एकदा '''Layout layer''' वर क्लिक करा.
  
  
 
|-
 
|-
|02:36
+
|02:40
 
|ड्रॉ पेजवरील नकाशा सिलेक्ट करून तो अनग्रुप करा.
 
|ड्रॉ पेजवरील नकाशा सिलेक्ट करून तो अनग्रुप करा.
  
 
|-
 
|-
|02:40
+
|02:44
 
|आता '''Lakes''' सिलेक्ट करा.
 
|आता '''Lakes''' सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|02:43
+
|02:46
 
| '''Shift''' बटण दाबून '''Stadium''' आणि '''Commercial complex''' सिलेक्ट करा.  
 
| '''Shift''' बटण दाबून '''Stadium''' आणि '''Commercial complex''' सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|02:48
+
|02:52
 
|पुढे राईट क्लिक करून '''Cut''' वर क्लिक करा.
 
|पुढे राईट क्लिक करून '''Cut''' वर क्लिक करा.
  
  
 
|-
 
|-
|02:51
+
|02:55
 
|नंतर '''“Layer four”''' लेयरवर क्लिक करून ते येथे पेस्ट करा.
 
|नंतर '''“Layer four”''' लेयरवर क्लिक करून ते येथे पेस्ट करा.
  
  
 
|-
 
|-
|02:55
+
|02:59
 
| '''Layout layer''' वरील त्यांच्या जागांवरच ते या लेयरवरही पेस्ट होतील.
 
| '''Layout layer''' वरील त्यांच्या जागांवरच ते या लेयरवरही पेस्ट होतील.
  
 
|-
 
|-
|03:00
+
|03:04
 
| '''Layer Four''' वर पुन्हा क्लिक करा.
 
| '''Layer Four''' वर पुन्हा क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|03:03
+
|03:07
 
| '''context menu''' साठी राईट क्लिक करून '''Modify Layer''' वर क्लिक करा.
 
| '''context menu''' साठी राईट क्लिक करून '''Modify Layer''' वर क्लिक करा.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
|03:08
+
|03:12
 
|'''Modify Layer''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|'''Modify Layer''' चा डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|03:11
+
|03:15
 
|'''“Visible”''' चा बॉक्स अनचेक करून '''OK''' वर क्लिक करा.
 
|'''“Visible”''' चा बॉक्स अनचेक करून '''OK''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|03:14
+
|03:18
 
|'''Layer Four''' मधील ऑब्जेक्टस आता दिसणार नाहीत.
 
|'''Layer Four''' मधील ऑब्जेक्टस आता दिसणार नाहीत.
  
 
|-
 
|-
|03:18
+
|03:21
 
|ही ऑब्जेक्टस प्रत्यक्षात उपस्थित आहेत. परंतु आपल्याला ती दिसू शकत नाहीत.
 
|ही ऑब्जेक्टस प्रत्यक्षात उपस्थित आहेत. परंतु आपल्याला ती दिसू शकत नाहीत.
  
 
|-
 
|-
|03:22
+
|03:26
 
|'''Layout Layer''' वर क्लिक करा. टॅब दिसत नसल्यास '''Layout layer''' चा टॅब दिसेपर्यंत लेफ्ट ऍरोचे बटण दाबून ठेवा.
 
|'''Layout Layer''' वर क्लिक करा. टॅब दिसत नसल्यास '''Layout layer''' चा टॅब दिसेपर्यंत लेफ्ट ऍरोचे बटण दाबून ठेवा.
  
 
|-
 
|-
| 03:31
+
| 03:35
 
|आपला '''Map 2''' तयार झाला आहे! अशाप्रकारे '''Map 3''' देखील बनवू शकतो.
 
|आपला '''Map 2''' तयार झाला आहे! अशाप्रकारे '''Map 3''' देखील बनवू शकतो.
  
 
|-
 
|-
|03:38
+
|03:42
 
|पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
 
|पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
  
 
|-
 
|-
|03:41
+
|03:45
 
|घरापासून शाळेपर्यंत जाणारे दोन मार्ग बनवा.  
 
|घरापासून शाळेपर्यंत जाणारे दोन मार्ग बनवा.  
  
 
|-
 
|-
|03:45
+
|03:49
 
| '''RouteMap''' मधे प्रत्येक मार्ग वेगळ्या लेयरमधे बनवा. त्यामुळे एका मॅपमधे एक मार्ग अशाप्रकारे दोन वेगळे मॅप प्रिंट करता येतील.
 
| '''RouteMap''' मधे प्रत्येक मार्ग वेगळ्या लेयरमधे बनवा. त्यामुळे एका मॅपमधे एक मार्ग अशाप्रकारे दोन वेगळे मॅप प्रिंट करता येतील.
  
 
|-
 
|-
| 03:56
+
| 04:01
 
|आता ड्रॉ फाईल '''PDF''' फाईल म्हणून एक्सपोर्ट कशी करायची आणि ती पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची ते पाहू.
 
|आता ड्रॉ फाईल '''PDF''' फाईल म्हणून एक्सपोर्ट कशी करायची आणि ती पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची ते पाहू.
  
 
|-
 
|-
|04:04
+
|04:10
 
|प्रथम '''“RouteMap”''' ही ड्रॉ फाईल 'PDF' फॉरमॅट मधे सेव्ह करू.
 
|प्रथम '''“RouteMap”''' ही ड्रॉ फाईल 'PDF' फॉरमॅट मधे सेव्ह करू.
  
 
|-
 
|-
|04:08
+
|04:14
 
|मुख्य मेनूतील '''File''' खालील '''“Export as PDF”''' वर क्लिक करा.
 
|मुख्य मेनूतील '''File''' खालील '''“Export as PDF”''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|04:14
+
|04:19
 
| '''PDF''' डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''PDF''' डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|04:15
+
|04:21
 
|प्रथम '''“General”''' खालील पर्याय सेट करू.
 
|प्रथम '''“General”''' खालील पर्याय सेट करू.
  
 
|-
 
|-
|04:18
+
|04:24
 
| '''“General”''' वर क्लिक करा.
 
| '''“General”''' वर क्लिक करा.
  
  
 
|-
 
|-
|04:20
+
|04:26
 
|ड्रॉ फाईलमधील सर्व पाने 'PDF' करण्यासाठी '''Range''' खालील '''All'''  पर्याय निवडा.  
 
|ड्रॉ फाईलमधील सर्व पाने 'PDF' करण्यासाठी '''Range''' खालील '''All'''  पर्याय निवडा.  
  
 
|-
 
|-
|04:28
+
|04:34
 
| '''Images''' खालील '''“JPEG compression”''' पर्याय निवडा.
 
| '''Images''' खालील '''“JPEG compression”''' पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|04:32
+
|04:38
 
|काँप्रेशनसाठी सर्वसामान्यपणे हाच फॉरमॅट वापरला जातो.  
 
|काँप्रेशनसाठी सर्वसामान्यपणे हाच फॉरमॅट वापरला जातो.  
  
 
|-
 
|-
|04:36
+
|04:42
 
|पुढे '''Initial View''' टॅबवर क्लिक करा.
 
|पुढे '''Initial View''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|04:39
+
|04:45
 
|डायलॉग बॉक्समधे दाखवलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण तशाच ठेवणार आहोत.
 
|डायलॉग बॉक्समधे दाखवलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण तशाच ठेवणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 04:44
+
| 04:49
 
|आता '''Links''' टॅबवर क्लिक करा.
 
|आता '''Links''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04:46
+
| 04:52
 
|आपण ड्रॉ फाईलमधे लिंक्स समाविष्ट केलेल्या असू शकतात.
 
|आपण ड्रॉ फाईलमधे लिंक्स समाविष्ट केलेल्या असू शकतात.
  
 
|-
 
|-
|04:49
+
|04:55
 
| '''Links''' साठी सेट केलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याच ठेवणार आहोत.
 
| '''Links''' साठी सेट केलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याच ठेवणार आहोत.
  
 
|-
 
|-
|04:53
+
|04:59
 
| 'PDF'  डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला पासवर्ड देऊ.
 
| 'PDF'  डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला पासवर्ड देऊ.
  
 
|-
 
|-
|04:58
+
|05:03
 
|त्यासाठी '''“Security”''' टॅबवर क्लिक करा.
 
|त्यासाठी '''“Security”''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|05:01
+
|05:07
 
| '''Set open password''' वर क्लिक करा.
 
| '''Set open password''' वर क्लिक करा.
  
  
 
|-
 
|-
|05:04
+
|05:10
 
| '''Set open password''' डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''Set open password''' डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
| 05:08
+
| 05:14
 
| '''“Password”''' फिल्डमधे कुठलाही पासवर्ड टाईप करा ज्याने तुम्हाला फाईल प्रोटेक्ट करायची आहे.
 
| '''“Password”''' फिल्डमधे कुठलाही पासवर्ड टाईप करा ज्याने तुम्हाला फाईल प्रोटेक्ट करायची आहे.
  
 
|-
 
|-
|05:14
+
|05:20
 
|मी “Protect101” पासवर्ड सेट करत आहे.
 
|मी “Protect101” पासवर्ड सेट करत आहे.
  
 
|-
 
|-
|05:18
+
|05:24
 
| '''Confirm''' ह्या फिल्डमधे मी “Protect101” हा पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे.  '''OK''' क्लिक करा.
 
| '''Confirm''' ह्या फिल्डमधे मी “Protect101” हा पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे.  '''OK''' क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
| 05:25
+
| 05:31
 
|पुढे डॉक्युमेंटमधे बदल करण्याची किंवा ते प्रिंट करण्याची परमिशन सेट करू.
 
|पुढे डॉक्युमेंटमधे बदल करण्याची किंवा ते प्रिंट करण्याची परमिशन सेट करू.
  
 
|-
 
|-
|05:31
+
|05:37
 
| '''Set permission password''' वर क्लिक करा.
 
| '''Set permission password''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|05:35
+
|05:41
 
|'''Password''' फिल्डमधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा.  मी “ProtectAgain0” देत आहे.
 
|'''Password''' फिल्डमधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा.  मी “ProtectAgain0” देत आहे.
  
 
|-
 
|-
|05:43
+
|05:49
 
| '''Confirm''' फिल्डमधे “ProtectAgain0” हा पासवर्ड पुन्हा टाईप करून '''OK''' वर क्लिक करा.
 
| '''Confirm''' फिल्डमधे “ProtectAgain0” हा पासवर्ड पुन्हा टाईप करून '''OK''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|05:51
+
|05:57
 
| '''Printing''' आणि '''Changes''' च्या परमिशनचे पर्याय आता ऍक्टिव्ह झाले आहेत.
 
| '''Printing''' आणि '''Changes''' च्या परमिशनचे पर्याय आता ऍक्टिव्ह झाले आहेत.
  
 
|-
 
|-
|05:58
+
|06:03
 
|आकडे आणि स्पेशल कॅरॅक्टर्स घेऊन तयार केलेला कमीत कमी सहा अक्षरी पासवर्ड सेट करणे कधीही चांगले.
 
|आकडे आणि स्पेशल कॅरॅक्टर्स घेऊन तयार केलेला कमीत कमी सहा अक्षरी पासवर्ड सेट करणे कधीही चांगले.
  
 
|-
 
|-
|06:08
+
|06:14
 
| '''Printing''' खालील '''Not Permitted''' हा पर्याय निवडा.
 
| '''Printing''' खालील '''Not Permitted''' हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
| 06:12
+
| 06:18
 
|आता योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' ची प्रिंट घेता येऊ शकेल, अन्यथा नाही.
 
|आता योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' ची प्रिंट घेता येऊ शकेल, अन्यथा नाही.
  
 
|-
 
|-
|06:19
+
|06:25
 
| '''Changes''' खालील '''Not Permitted''' हा पर्याय निवडा.
 
| '''Changes''' खालील '''Not Permitted''' हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|06:23
+
|06:29
|योग्य पासवर्ड दिल्यावरच  'PDF' मधे बदल करता येऊ शकतील, अन्यथा नाही.
+
|योग्य पासवर्ड दिल्यावरच  'पासवर्ड' मधे बदल करता येऊ शकतील, अन्यथा नाही.
  
 
|-
 
|-
|06:31
+
|06:36
 
|आता खालील '''Export''' वर क्लिक करा.
 
|आता खालील '''Export''' वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
|06:35
+
|06:41
 
| '''Export''' डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''Export''' डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|06:37
+
|06:43
 
|डाव्या पॅनेलमधे '''Places''' खाली जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यावर क्लिक करा. मी '''Desktop''' निवडत आहे.
 
|डाव्या पॅनेलमधे '''Places''' खाली जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यावर क्लिक करा. मी '''Desktop''' निवडत आहे.
  
 
|-
 
|-
|06:47
+
|06:53
 
| '''File type''' खाली '''PDF - Portable Document Format''' वर क्लिक करा.
 
| '''File type''' खाली '''PDF - Portable Document Format''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|06:51
+
|06:57
 
| '''Save'''  वर क्लिक करा.
 
| '''Save'''  वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
| 06:55
+
| 07:01
 
|ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित होऊन ती डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे.
 
|ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित होऊन ती डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे.
  
 
|-
 
|-
|07:00
+
|07:07
 
|आता डेस्कटॉपवर जाऊ.
 
|आता डेस्कटॉपवर जाऊ.
  
 
|-
 
|-
|07:03
+
|07:09
 
|डेस्कटॉपवर जाऊन 'RouteMap PDF' फाईलवर डबल क्लिक करा.
 
|डेस्कटॉपवर जाऊन 'RouteMap PDF' फाईलवर डबल क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:08
+
| 07:14
 
| '''Enter password''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''Enter password''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|07:11
+
|07:17
 
|पासवर्ड फिल्डमधे "Protect111" असा चुकीचा पासवर्ड टाईप करू.  
 
|पासवर्ड फिल्डमधे "Protect111" असा चुकीचा पासवर्ड टाईप करू.  
  
 
|-
 
|-
|07:17
+
|07:23
 
|'''Unlock Document''' वर क्लिक करा.
 
|'''Unlock Document''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:20
+
| 07:26
 
|पासवर्ड फिल्ड रिकामे झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करायला सांगितले जात आहे.
 
|पासवर्ड फिल्ड रिकामे झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करायला सांगितले जात आहे.
  
 
|-
 
|-
|07:29
+
|07:35
 
| पासवर्ड फिल्डमधे "Protect101" हा योग्य पासवर्ड द्या.
 
| पासवर्ड फिल्डमधे "Protect101" हा योग्य पासवर्ड द्या.
  
 
|-
 
|-
|07:35
+
|07:40
 
|'''Unlock Document''' वर क्लिक केल्यावर '''PDF''' फाईल उघडेल.
 
|'''Unlock Document''' वर क्लिक केल्यावर '''PDF''' फाईल उघडेल.
  
 
|-
 
|-
| 07:40
+
| 07:46
 
|ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित करून ती यशस्वीरित्या पासवर्ड प्रोटेक्टेड बनवली आहे.
 
|ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित करून ती यशस्वीरित्या पासवर्ड प्रोटेक्टेड बनवली आहे.
 
  
 
|-
 
|-
|07:47
+
|07:53
 
|आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
 
|-
 
|-
|07:50
+
|07:57
 
|आपण शिकलो- लेयर्सची प्राथमिक माहिती.
 
|आपण शिकलो- लेयर्सची प्राथमिक माहिती.
  
 
|-
 
|-
|07:53
+
|08:00
 
|* ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित करणे
 
|* ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित करणे
  
 
|-
 
|-
|07:56
+
|08:03
 
|* पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे.
 
|* पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे.
  
 
|-
 
|-
|08:01
+
|08:08
 
|असाईनमेंट.
 
|असाईनमेंट.
  
 
|-
 
|-
|08:04
+
|08:11
 
|'''RouteMap''' फाईलची आणखी एक '''PDF''' बनवा.
 
|'''RouteMap''' फाईलची आणखी एक '''PDF''' बनवा.
  
 
|-
 
|-
|08:06
+
|08:14
 
| '''PDF''' डायलॉग बॉक्समधे '''“Initial View”''' टॅब खालील पर्याय बदला.   
 
| '''PDF''' डायलॉग बॉक्समधे '''“Initial View”''' टॅब खालील पर्याय बदला.   
  
 
|-
 
|-
|08:10
+
|08:17
 
|झालेले बदल लक्षात घ्या.
 
|झालेले बदल लक्षात घ्या.
  
 
|-
 
|-
|08:12
+
|08:20
 
|'''“User Interface”''' खालील सर्व पर्याय वापरून बघा.
 
|'''“User Interface”''' खालील सर्व पर्याय वापरून बघा.
  
 
|-
 
|-
|08:16
+
|08:23
 
| '''permission passwords''' सेट करा.
 
| '''permission passwords''' सेट करा.
  
 
|-
 
|-
|08:18
+
|08:25
 
|'''PDF''' प्रिंट करा.
 
|'''PDF''' प्रिंट करा.
  
 
|-
 
|-
|08:20
+
|08:28
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|08:23
+
|08:31
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
 
|-
 
|-
|08:26
+
|08:34
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
  
 
|-
 
|-
|08:31
+
|08:40
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
  
 
|-
 
|-
|08:32
+
|08:42
 
|* Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|* Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
  
 
|-
 
|-
|08:36
+
|08:45
 
|* परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|* परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|08:39
+
|08:50
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
  
 
|-
 
|-
|08:45
+
|08:58
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
  
 
|-
 
|-
|08:50
+
|09:03
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
  
 
|-
 
|-
|08:57
+
|09:11
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
  
 
|-
 
|-
|09:06
+
|09:23
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
  
 
|}
 
|}

Revision as of 13:02, 28 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Basics of Layers and Password Encryption PDF वरील पाठात आपले स्वागत.
00:09 यामधे layers ची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.
00:12 तसेच password encryption च्या सहाय्याने Draw फाईल प्रोटेक्ट करणे आणि
00:18 ती PDF मधे Export करणे हे जाणून घेऊ.
00:21 येथे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:30 'Route Map' फाईल उघडा.
00:33 Layers म्हणजे काय?
00:34 Layers हे एकावर एक ठेवलेल्या पारदर्शक कागदाप्रमाणे असतात.
00:42 प्रत्येक ड्रॉ फाईलमधे तीन लेयर्स असतात.
00:44 डिफॉल्ट रूपात लेआऊट लेयर दाखवला जातो.
00:48 बहुतांश ग्राफिक्स आपण येथे बनवतो.
00:51 बटणे आणि फॉर्म्ससारखी कंट्रोल एलिमेंटस संचित करण्यासाठी Control layer चा उपयोग केला जातो.
00:57 किचकट ड्रॉईंगमधे मोजमापाच्या रेषा दाखवण्यासाठी Dimensions layer वापरली जाते.
01:06 उदाहरणार्थ घराच्या नकाशात भिंतींचे अचूक मोजमाप तसेच विजेच्या वायरिंगच्या जागा इत्यादी दाखवण्यासाठी.
01:19 घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारे तीन नकाशे प्रिंट करू.
01:26 त्यांना Map 1, Map 2 आणि Map 3 अशी नावे देऊ.
01:31 Map 1 त्या भागातील सर्व मुख्य स्थळे दाखवेल.
01:35 Map 2 मधे दोन तलाव, स्टेडियम आणि व्यापारी संकुल या व्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
01:43 Map 3 मधे बागेव्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
01:48 हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन स्वतंत्र नकाशे बनवणे आवश्यक आहे का?
01:51 गरज नाही. ड्रॉने उपाय म्हणून यावर लेयर्स ही सुविधा प्रदान केली आहे.
01:58 त्यामुळे माहितीच्या अनेक लेयर्स असलेली केवळ एकच मॅप फाईल असेल.
02:03 एका ड्रॉ पेजच्या सहाय्याने लेयर्समधील माहिती एकत्रितपणे बघू शकतो किंवा प्रिंट करू शकतो.
02:10 RouteMap मधे काही लेयर्स समाविष्ट करू.
02:13 Layout layer वर क्लिक करा.
02:15 राईट क्लिक करून Select Insert layer वर क्लिक करा.


02:18 Insert layer चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:22 “Name” फिल्डमधे टाईप करा: “Layer four”.
02:24 तुमच्या ड्रॉईंगशी संबंधित असलेले कोणतेही टायटल आणि डिस्क्रीप्शन येथे देऊ शकता.
02:30 “Visible” आणि “Printable” हे चेकबॉक्स निवडा.
02:34 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:37 पुन्हा एकदा Layout layer वर क्लिक करा.


02:40 ड्रॉ पेजवरील नकाशा सिलेक्ट करून तो अनग्रुप करा.
02:44 आता Lakes सिलेक्ट करा.
02:46 Shift बटण दाबून Stadium आणि Commercial complex सिलेक्ट करा.
02:52 पुढे राईट क्लिक करून Cut वर क्लिक करा.


02:55 नंतर “Layer four” लेयरवर क्लिक करून ते येथे पेस्ट करा.


02:59 Layout layer वरील त्यांच्या जागांवरच ते या लेयरवरही पेस्ट होतील.
03:04 Layer Four वर पुन्हा क्लिक करा.
03:07 context menu साठी राईट क्लिक करून Modify Layer वर क्लिक करा.
03:12 Modify Layer चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:15 “Visible” चा बॉक्स अनचेक करून OK वर क्लिक करा.
03:18 Layer Four मधील ऑब्जेक्टस आता दिसणार नाहीत.
03:21 ही ऑब्जेक्टस प्रत्यक्षात उपस्थित आहेत. परंतु आपल्याला ती दिसू शकत नाहीत.
03:26 Layout Layer वर क्लिक करा. टॅब दिसत नसल्यास Layout layer चा टॅब दिसेपर्यंत लेफ्ट ऍरोचे बटण दाबून ठेवा.
03:35 आपला Map 2 तयार झाला आहे! अशाप्रकारे Map 3 देखील बनवू शकतो.
03:42 पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
03:45 घरापासून शाळेपर्यंत जाणारे दोन मार्ग बनवा.
03:49 RouteMap मधे प्रत्येक मार्ग वेगळ्या लेयरमधे बनवा. त्यामुळे एका मॅपमधे एक मार्ग अशाप्रकारे दोन वेगळे मॅप प्रिंट करता येतील.
04:01 आता ड्रॉ फाईल PDF फाईल म्हणून एक्सपोर्ट कशी करायची आणि ती पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची ते पाहू.
04:10 प्रथम “RouteMap” ही ड्रॉ फाईल 'PDF' फॉरमॅट मधे सेव्ह करू.
04:14 मुख्य मेनूतील File खालील “Export as PDF” वर क्लिक करा.
04:19 PDF डायलॉग बॉक्स उघडेल.
04:21 प्रथम “General” खालील पर्याय सेट करू.
04:24 “General” वर क्लिक करा.


04:26 ड्रॉ फाईलमधील सर्व पाने 'PDF' करण्यासाठी Range खालील All पर्याय निवडा.
04:34 Images खालील “JPEG compression” पर्याय निवडा.
04:38 काँप्रेशनसाठी सर्वसामान्यपणे हाच फॉरमॅट वापरला जातो.
04:42 पुढे Initial View टॅबवर क्लिक करा.
04:45 डायलॉग बॉक्समधे दाखवलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण तशाच ठेवणार आहोत.
04:49 आता Links टॅबवर क्लिक करा.
04:52 आपण ड्रॉ फाईलमधे लिंक्स समाविष्ट केलेल्या असू शकतात.
04:55 Links साठी सेट केलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याच ठेवणार आहोत.
04:59 'PDF' डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला पासवर्ड देऊ.
05:03 त्यासाठी “Security” टॅबवर क्लिक करा.
05:07 Set open password वर क्लिक करा.


05:10 Set open password डायलॉग बॉक्स उघडेल.
05:14 “Password” फिल्डमधे कुठलाही पासवर्ड टाईप करा ज्याने तुम्हाला फाईल प्रोटेक्ट करायची आहे.
05:20 मी “Protect101” पासवर्ड सेट करत आहे.
05:24 Confirm ह्या फिल्डमधे मी “Protect101” हा पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे. OK क्लिक करा.
05:31 पुढे डॉक्युमेंटमधे बदल करण्याची किंवा ते प्रिंट करण्याची परमिशन सेट करू.
05:37 Set permission password वर क्लिक करा.
05:41 Password फिल्डमधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. मी “ProtectAgain0” देत आहे.
05:49 Confirm फिल्डमधे “ProtectAgain0” हा पासवर्ड पुन्हा टाईप करून OK वर क्लिक करा.
05:57 Printing आणि Changes च्या परमिशनचे पर्याय आता ऍक्टिव्ह झाले आहेत.
06:03 आकडे आणि स्पेशल कॅरॅक्टर्स घेऊन तयार केलेला कमीत कमी सहा अक्षरी पासवर्ड सेट करणे कधीही चांगले.
06:14 Printing खालील Not Permitted हा पर्याय निवडा.
06:18 आता योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' ची प्रिंट घेता येऊ शकेल, अन्यथा नाही.
06:25 Changes खालील Not Permitted हा पर्याय निवडा.
06:29 योग्य पासवर्ड दिल्यावरच 'पासवर्ड' मधे बदल करता येऊ शकतील, अन्यथा नाही.
06:36 आता खालील Export वर क्लिक करा.
06:41 Export डायलॉग बॉक्स उघडेल.
06:43 डाव्या पॅनेलमधे Places खाली जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यावर क्लिक करा. मी Desktop निवडत आहे.
06:53 File type खाली PDF - Portable Document Format वर क्लिक करा.
06:57 Save वर क्लिक करा.
07:01 ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित होऊन ती डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे.
07:07 आता डेस्कटॉपवर जाऊ.
07:09 डेस्कटॉपवर जाऊन 'RouteMap PDF' फाईलवर डबल क्लिक करा.
07:14 Enter password हा डायलॉग बॉक्स उघडेल.
07:17 पासवर्ड फिल्डमधे "Protect111" असा चुकीचा पासवर्ड टाईप करू.
07:23 Unlock Document वर क्लिक करा.
07:26 पासवर्ड फिल्ड रिकामे झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करायला सांगितले जात आहे.
07:35 पासवर्ड फिल्डमधे "Protect101" हा योग्य पासवर्ड द्या.
07:40 Unlock Document वर क्लिक केल्यावर PDF फाईल उघडेल.
07:46 ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करून ती यशस्वीरित्या पासवर्ड प्रोटेक्टेड बनवली आहे.
07:53 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:57 आपण शिकलो- लेयर्सची प्राथमिक माहिती.
08:00 * ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करणे
08:03 * पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे.
08:08 असाईनमेंट.
08:11 RouteMap फाईलची आणखी एक PDF बनवा.
08:14 PDF डायलॉग बॉक्समधे “Initial View” टॅब खालील पर्याय बदला.
08:17 झालेले बदल लक्षात घ्या.
08:20 “User Interface” खालील सर्व पर्याय वापरून बघा.
08:23 permission passwords सेट करा.
08:25 PDF प्रिंट करा.
08:28 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:31 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:34 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:42 * Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:45 * परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:50 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
09:23 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana