LibreOffice-Suite-Draw/C2/Fill-objects-with-color/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:38, 27 May 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.00 LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या मध्ये तुम्ही,
00.09 ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps
00.15 Page Background सेट करणे,
00.17 नवीन रंग बनविणे शिकाल.
00.20 WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू.
00.24 तुम्ही ऑब्जेक्ट,
00.25 Colors
00.26 Gradients
00.29 Line patterns किंवा hatching आणि
00.32 Pictures ने भरू शकता.
00.33 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00.42 WaterCycle चित्र रंगवू.
00.46 सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू.
00.54 सूर्या पुढील ढग निवडा.
00.56 context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा.
01.01 “Area” डायलॉग बॉक्स दिसेल.
01.05 “Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा.
01.13 स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा.
01.16 OK वर क्लिक करा. <Pause>
01.19 याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ.
01.24 area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा.
01.30 प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो.
01.33 असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा.
01.38 इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत.
01.46 अगोदर त्यांचा गट करू.
01.48 shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा.
01.54 context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा.
01.58 ढगांचा गट झाला आहे.
02.00 पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
02.07 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा.
02.23 OK वर क्लिक करा.<Pause>
02.25 अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3” रंग देऊ.
02.37 अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ.
02.48 याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ.
02.58 नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ.
03.05 त्यांना समान formatting ची गरज आहे, अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू.
03.12 त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1.
03.27 निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे.
03.35 या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल.
03.41 ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा.
03.48 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
03.52 “Line” tab वर क्लिक करा.
03.55 “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा.
04.03 OK वर क्लिक करा.
04.05 water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे.
04.09 आता, झाडाला रंग देऊ.
04.14 डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू.
04.16 context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा.
04.23 झाड संपादीत करू.
04.26 उजव्या बाजूची पाने निवडा.
04.30 context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
04.36 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,
04.38 “Area” tab वर क्लिक करा.
04.40 “Fill “, खाली Color निवडा.
04.44 खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा.
04.47 OK वर क्लिक करा.
04.49 डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू.
04.57 नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
05.05 Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
05.08 लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील.
05.15 चला “Color” निवडू.
05.18 स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा.
05.21 OK वर क्लिक करा.
05.23 झाडाला रंग दिला आहे.
05.26 group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा.
05.31 याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो.
05.36 आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा.
05.44 हा मार्ग फार सोपा आहे ना?
05.49 सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू.
05.55 निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा.
06.03 पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
06.10 “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा.
06.15 Properties मध्ये, Use Shadow box तपासा.
06.20 इतर फिल्ड सक्रिय होतील.
06.24 “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा.
06.29 सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल.
06.33 color फिल्ड मध्ये Gray निवडा.
06.36 OK वर क्लिक करा.
06.39 प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे.
06.44 चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ.
06.48 करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा.
06.55 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये, “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली, “Gradient” वर क्लिक करा.
07.02 Gradient 1 निवडा.
07.04 OK वर क्लिक करा.
07.06 करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत.
07.11 . ढगांच्या गटांचा आकार निवडू. context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
07.19 Area tab पर्याय दिसेल.
07.23 Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील.
07.27 Colors, Gradient, Hatching आणि Bitmap.
07.32 लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे.
07.39 हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात.
07.43 Colors tab वर क्लिक करू.
07.46 Properties खाली, Color drop-down वरून Red 3 निवडा.
07.53 RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा.
08.01 R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि काळा मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे.
08.08 आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू.
08.16 येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत.
08.22 RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा.
08.28 पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो.
08.31 color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे.
08.37 यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू.
08.41 “New red” नाव प्रविष्ट करू.
08.44 Add बटनावर क्लिक करा.
08.46 यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे.
08.49 OK वर क्लिक करा.
08.51 आपण नवीन रंग बनविला आहे.
08.54 या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू.
08.59 ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे.
09.03 “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता.
09.10 Gradients छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात.
09.14 उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात.
09.18 Hatching, चित्रामधील मधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे.
09.24 आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू.
09.28 Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा.
09.33 अगोदर पहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा.
09.39 Import बटनावर क्लिक करा.
09.42 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09.45 ब्राउज करून Bitmap निवडा.
09.48 Open बटनावर क्लिक करा.
09.50 Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल.
09.55 “New Bitmap” नाव एन्टर करू.
09.58 OK वर क्लिक करा.
10.00 Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे.
10.04 बाहेर येण्यास OK वर क्लिक करा.
10.07 ढगांचे निरीक्षण करा.
10.10 यास CTRLआणि Z दाबून undo करू.
10.14 “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू.
10.19 पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ.
10.22 असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा.
10.26 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
10.31 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा.
10.36 bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा.
10.41 OK वर क्लिक करा.
10.43 पाणी अधिक खरे दिसत आहे.
10.46 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
10.50 ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा.
10.57 Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा.
11.02 आकाशाला रंग देणे सोपे आहे.
11.06 आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू कार्याचा आहे.
11.10 कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही.
11.15 context मेन्यु साठी right-click करा.
11.21 “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल.
11.25 “Background” tab वर क्लिक करा आणि “Fill” खाली “Color” निवडा.
11.30 स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू.
11.34 OK वर क्लिक करा.
11.36 Draw विचारेल background setting should be for all pages.
11.41 NO वर क्लिक करा.
11.44 आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे.
11.48 तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता.
11.52 आता, डोंगर निवडू.
11.55 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
11.59 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा.
12.04 “Fill” च्या खाली “None” निवडा.
12.06 OK वर क्लिक करा.
12.08 ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल.
12.15 undo करण्यास CTRL+Z keys दाबा.
12.20 तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता.
12.25 प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा.
12.34 एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील.
12.41 तुमच्या साठी Assignment आहे.
12.43 तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा.
12.45 पेज ला background द्या.
12.47 काही नवीन रंग बनवा.
12.50 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
12.54 या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे,
13.01 ऑब्जेक्ट भरणे,
13.03 backgroundतयार करणे,
13.05 नवीन स्टाइल तयार करणे शिकलो.
13.07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13.10 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
13.13 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
13.18 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
13.20 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13.23 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13.27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13.33 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
13.38 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
13.45 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
13.56 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble