Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Fill-objects-with-color/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| Time
+
|| '''Time'''
|| Narration
+
|| '''Narration'''
 
|-
 
|-
||00.00  
+
||00:00  
 
|| LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|| LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
||00.06
+
||00:06
 
|| या मध्ये तुम्ही,
 
|| या मध्ये तुम्ही,
 
|-
 
|-
||00.09  
+
||00:09  
 
|| ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps
 
|| ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps
 
|-
 
|-
||00.15  
+
||00:15  
 
||Page Background सेट करणे,  
 
||Page Background सेट करणे,  
 
|-
 
|-
||00.17  
+
||00:17  
 
||नवीन रंग बनविणे शिकाल.
 
||नवीन रंग बनविणे शिकाल.
 
|-
 
|-
||00.20  
+
||00:20  
 
|| WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू.  
 
|| WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू.  
 
|-
 
|-
||00.24  
+
||00:24  
|| तुम्ही ऑब्जेक्ट,
+
|| तुम्ही ऑब्जेक्ट,Colors,Gradients
 
|-
 
|-
||00.25
+
|| 00:29
||Colors
+
|-
+
|| 00.26
+
||Gradients
+
|-
+
|| 00.29
+
 
||Line patterns किंवा hatching आणि
 
||Line patterns किंवा hatching आणि
 
|-
 
|-
|| 00.32
+
|| 00:32
||Pictures ने भरू शकता.
+
||Pictures ने भरू शकता. येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
|-
+
|| 00.33
+
|| येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
+
 
|-
 
|-
||00.42
+
||00:42
 
||WaterCycle  चित्र रंगवू.
 
||WaterCycle  चित्र रंगवू.
 
|-
 
|-
|| 00.46
+
|| 00:46
 
||सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू.
 
||सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू.
 
|-
 
|-
|| 00.54
+
|| 00:54
 
|| सूर्या पुढील ढग निवडा.
 
|| सूर्या पुढील ढग निवडा.
 
|-
 
|-
|| 00.56
+
|| 00:56
 
||context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
||context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 01.01
+
|| 01:01
 
|| “Area” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| “Area” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||01.05
+
||01:05
 
||“Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा.
 
||“Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा.
 
|-
 
|-
||01.13  
+
||01:13  
 
||स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा.  
 
||स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||01.16
+
||01:16
||OK  वर क्लिक करा. <Pause>
+
||OK  वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||01.19  
+
||01:19  
 
|| याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ.
 
|| याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ.
 
|-
 
|-
||01.24
+
||01:24
 
|| area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा.  
 
|| area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||01.30
+
||01:30
 
|| प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो.
 
|| प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो.
 
|-
 
|-
||01.33  
+
||01:33  
 
||असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा.
 
||असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा.
 
|-
 
|-
||01.38  
+
||01:38  
 
|| इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत.
 
|| इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत.
 
|-
 
|-
||01.46  
+
||01:46  
 
|| अगोदर त्यांचा गट करू.
 
|| अगोदर त्यांचा गट करू.
 
|-
 
|-
||01.48  
+
||01:48  
 
||shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा.
 
||shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.54
+
||01:54
 
|| context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा.
 
|| context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.58  
+
||01:58  
 
||ढगांचा गट झाला आहे.
 
||ढगांचा गट झाला आहे.
 
|-
 
|-
||02.00  
+
||02:00  
 
|| पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
|| पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.07
+
||02:07
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा.
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.23  
+
||02:23  
||OK वर क्लिक करा.<Pause>
+
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 02.25
+
|| 02:25
 
|| अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3”  रंग देऊ.
 
|| अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3”  रंग देऊ.
 
|-
 
|-
||02.37  
+
||02:37  
 
||अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ.
 
||अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ.
 
|-
 
|-
||02.48  
+
||02:48  
 
|| याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ.
 
|| याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ.
 
|-
 
|-
|| 02.58
+
|| 02:58
 
|| नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ.
 
|| नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ.
 
|-
 
|-
||03.05
+
||03:05
 
||त्यांना समान formatting ची गरज आहे,  अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू.
 
||त्यांना समान formatting ची गरज आहे,  अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू.
 
|-
 
|-
||03.12
+
||03:12
 
|| त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1.
 
|| त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1.
 
|-
 
|-
|| 03.27
+
|| 03:27
 
|| निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे.  
 
|| निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे.  
 
|-
 
|-
||03.35  
+
||03:35  
 
||या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल.
 
||या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल.
 
|-
 
|-
||03.41  
+
||03:41  
 
|| ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा.
 
|| ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 03.48
+
|| 03:48
 
|| “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|| 03.52
+
|| 03:52
 
|| “Line” tab वर क्लिक करा.
 
|| “Line” tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.55   
+
||03:55   
 
||  “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा.
 
||  “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा.
 
|-
 
|-
||04.03
+
||04:03
 
||OK वर क्लिक करा.
 
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||04.05  
+
||04:05  
 
||water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे.
 
||water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे.
 
|-
 
|-
|| 04.09
+
|| 04:09
 
|| आता, झाडाला रंग देऊ.
 
|| आता, झाडाला रंग देऊ.
 
|-
 
|-
||04.14
+
||04:14
 
|| डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू.
 
|| डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू.
 
|-
 
|-
||04.16  
+
||04:16  
 
||context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा.
 
||context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||04.23  
+
||04:23  
 
||झाड संपादीत करू.
 
||झाड संपादीत करू.
 
|-
 
|-
||04.26  
+
||04:26  
 
|| उजव्या बाजूची पाने निवडा.
 
|| उजव्या बाजूची पाने निवडा.
 
|-
 
|-
||04.30  
+
||04:30  
 
||context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.  
 
||context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||04.36  
+
||04:36  
 
||  “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,
 
||  “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,
 
|-
 
|-
||04.38  
+
||04:38  
 
|| “Area” tab वर क्लिक करा.
 
|| “Area” tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 04.40
+
|| 04:40
 
||“Fill “, खाली Color निवडा.
 
||“Fill “, खाली Color निवडा.
 
|-
 
|-
||04.44  
+
||04:44  
 
||खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा.
 
||खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 04.47
+
|| 04:47
 
|| OK वर क्लिक करा.
 
|| OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 04.49
+
|| 04:49
 
||डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू.  
 
||डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू.  
 
|-
 
|-
||04.57  
+
||04:57  
 
|| नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
 
|| नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
 
|-
 
|-
||05.05
+
||05:05
 
|| Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.  
 
|| Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||05.08
+
||05:08
 
||लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील.
 
||लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील.
 
|-
 
|-
||05.15  
+
||05:15  
 
||चला “Color” निवडू.  
 
||चला “Color” निवडू.  
 
|-
 
|-
||05.18  
+
||05:18  
 
||स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा.
 
||स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.21  
+
||05:21  
 
||OK वर क्लिक करा.
 
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.23  
+
||05:23  
 
|| झाडाला रंग दिला आहे.
 
|| झाडाला रंग दिला आहे.
 
|-
 
|-
||05.26  
+
||05:26  
 
|| group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा.
 
|| group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा.
 
|-
 
|-
||05.31   
+
||05:31   
 
|| याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो.
 
|| याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो.
 
|-
 
|-
||05.36  
+
||05:36  
 
|| आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा.
 
|| आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा.
 
|-
 
|-
||05.44  
+
||05:44  
 
||हा मार्ग फार सोपा आहे ना?
 
||हा मार्ग फार सोपा आहे ना?
 
|-
 
|-
||05.49  
+
||05:49  
 
||सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू.
 
||सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू.
 
|-
 
|-
|| 05.55
+
|| 05:55
 
||निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा.
 
||निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा.
 
|-
 
|-
||06.03  
+
||06:03  
 
|| पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
|| पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.10  
+
||06:10  
 
|| “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा.  
 
|| “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||06.15
+
||06:15
 
|| Properties मध्ये, Use Shadow box तपासा.
 
|| Properties मध्ये, Use Shadow box तपासा.
 
|-
 
|-
||06.20  
+
||06:20  
 
||इतर फिल्ड सक्रिय होतील.
 
||इतर फिल्ड सक्रिय होतील.
 
|-
 
|-
||06.24
+
||06:24
 
|| “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा.
 
|| “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.29  
+
||06:29  
 
||सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल.
 
||सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल.
 
|-
 
|-
||06.33
+
||06:33
 
|| color फिल्ड मध्ये Gray निवडा.
 
|| color फिल्ड मध्ये Gray निवडा.
 
|-
 
|-
||06.36  
+
||06:36  
 
||OK वर क्लिक करा.  
 
||OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||06.39  
+
||06:39  
 
|| प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे.
 
|| प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे.
 
|-
 
|-
|| 06.44
+
|| 06:44
 
|| चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ.
 
|| चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ.
 
|-
 
|-
||06.48
+
||06:48
 
||करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा.
 
||करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा.
 
|-
 
|-
|| 06.55
+
|| 06:55
 
||  “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,  “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली,  “Gradient”  वर क्लिक करा.  
 
||  “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,  “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली,  “Gradient”  वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||07.02  
+
||07:02  
 
||Gradient 1 निवडा.
 
||Gradient 1 निवडा.
 
|-
 
|-
||07.04  
+
||07:04  
 
|| OK वर क्लिक करा.  
 
|| OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||07.06  
+
||07:06  
 
|| करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत.
 
|| करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत.
 
|-
 
|-
||07.11 .
+
||07:11  
 
|| ढगांच्या गटांचा आकार निवडू.  context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
|| ढगांच्या गटांचा आकार निवडू.  context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
|-
 
|-
||07.19  
+
||07:19  
 
|| Area tab पर्याय दिसेल.
 
|| Area tab पर्याय दिसेल.
 
|-
 
|-
||07.23
+
||07:23
 
||Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील.
 
||Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील.
 
|-
 
|-
||07.27  
+
||07:27  
 
||Colors, Gradient, Hatching आणि Bitmap.
 
||Colors, Gradient, Hatching आणि Bitmap.
 
|-
 
|-
||07.32
+
||07:32
 
|| लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे.
 
|| लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे.
 
|-
 
|-
|| 07.39
+
|| 07:39
 
|| हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात.
 
|| हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात.
 
|-
 
|-
||07.43
+
||07:43
 
|| Colors tab वर क्लिक करू.
 
|| Colors tab वर क्लिक करू.
 
|-
 
|-
|| 07.46
+
|| 07:46
 
||  Properties खाली,  Color drop-down वरून Red 3 निवडा.
 
||  Properties खाली,  Color drop-down वरून Red 3 निवडा.
 
|-
 
|-
|| 07.53
+
|| 07:53
 
|| RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा.
 
|| RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|| 08.01
+
|| 08:01
 
||R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळ्या  मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे.
 
||R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळ्या  मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे.
 
|-
 
|-
||08.08   
+
||08:08   
 
|| आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू.
 
|| आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू.
 
|-
 
|-
||08.16  
+
||08:16  
 
|| येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत.
 
|| येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत.
 
|-
 
|-
||08.22  
+
||08:22  
 
|| RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा.
 
|| RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा.
 
|-
 
|-
||08.28
+
||08:28
 
|| पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो.
 
|| पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो.
 
|-
 
|-
|| 08.31
+
|| 08:31
 
|| color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे.
 
|| color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे.
 
|-
 
|-
||08.37  
+
||08:37  
 
|| यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू.  
 
|| यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू.  
 
|-
 
|-
||08.41  
+
||08:41  
 
|| “New red” नाव प्रविष्ट करू.
 
|| “New red” नाव प्रविष्ट करू.
 
|-
 
|-
||08.44  
+
||08:44  
 
||Add बटनावर क्लिक करा.
 
||Add बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.46  
+
||08:46  
 
||यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे.
 
||यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे.
 
|-
 
|-
||08.49  
+
||08:49  
 
|| OK वर क्लिक करा.
 
|| OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.51  
+
||08:51  
 
||आपण नवीन रंग बनविला आहे.
 
||आपण नवीन रंग बनविला आहे.
 
|-
 
|-
||08.54  
+
||08:54  
 
|| या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू.
 
|| या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू.
 
|-
 
|-
||08.59  
+
||08:59  
 
||ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे.
 
||ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे.
 
|-
 
|-
||09.03  
+
||09:03  
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता.
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता.
 
|-
 
|-
||09.10
+
||09:10
 
|| Gradients  छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात.
 
|| Gradients  छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात.
 
|-
 
|-
||09.14
+
||09:14
 
|| उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात.
 
|| उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात.
 
|-
 
|-
||09.18  
+
||09:18  
 
|| Hatching, चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे.
 
|| Hatching, चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे.
 
|-
 
|-
|| 09.24
+
|| 09:24
 
|| आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू.
 
|| आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू.
 
|-
 
|-
||09.28  
+
||09:28  
 
|| Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा.  
 
|| Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|| 09.33
+
|| 09:33
 
|| अगोदर पाहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा.
 
|| अगोदर पाहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.39  
+
||09:39  
 
|| Import बटनावर क्लिक करा.
 
|| Import बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.42  
+
||09:42  
 
|| Import डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| Import डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||09.45  
+
||09:45  
 
|| ब्राउज करून Bitmap निवडा.
 
|| ब्राउज करून Bitmap निवडा.
 
|-
 
|-
||09.48  
+
||09:48  
 
|| Open बटनावर क्लिक करा.
 
|| Open बटनावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.50  
+
||09:50  
 
|| Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल.  
 
|| Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल.  
 
|-
 
|-
|| 09.55
+
|| 09:55
 
||  “New Bitmap” नाव एन्टर करू.
 
||  “New Bitmap” नाव एन्टर करू.
 
|-
 
|-
||09.58  
+
||09:58  
 
|| OK वर क्लिक करा.
 
|| OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.00  
+
||10:00  
 
|| Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे.
 
|| Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे.
 
|-
 
|-
||10.04  
+
||10:04  
 
|| बाहेर येण्यास OK वर क्लिक करा.
 
|| बाहेर येण्यास OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.07  
+
||10:07  
 
|| ढगांचे निरीक्षण करा.
 
|| ढगांचे निरीक्षण करा.
 
|-
 
|-
||10.10
+
||10:10
 
|| यास  CTRLआणि Z दाबून undo करू.
 
|| यास  CTRLआणि Z दाबून undo करू.
 
|-
 
|-
||10.14  
+
||10:14  
 
|| “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू.
 
|| “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू.
 
|-
 
|-
|| 10.19
+
|| 10:19
 
|| पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ.
 
|| पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ.
 
|-
 
|-
||10.22  
+
||10:22  
 
|| असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा.
 
|| असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा.
 
|-
 
|-
|| 10.26
+
|| 10:26
 
||  context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
||  context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
|-
 
|-
||10.31  
+
||10:31  
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा.
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 10.36
+
|| 10:36
 
|| bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा.
 
|| bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा.
 
|-
 
|-
||10.41  
+
||10:41  
 
|| OK वर क्लिक करा.
 
|| OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.43  
+
||10:43  
 
|| पाणी अधिक खरे दिसत आहे.
 
|| पाणी अधिक खरे दिसत आहे.
 
|-
 
|-
||10.46  
+
||10:46  
 
|| टयूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|| टयूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|-
 
|-
|| 10.50  
+
|| 10:50  
 
|| ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा.
 
|| ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा.
 
|-
 
|-
||10.57  
+
||10:57  
 
|| Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा.  
 
|| Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा.  
 
|-
 
|-
|| 11.02
+
|| 11:02
 
|| आकाशाला रंग देणे सोपे आहे.
 
|| आकाशाला रंग देणे सोपे आहे.
 
|-
 
|-
||11.06  
+
||11:06  
 
|| आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू करायचा आहे.
 
|| आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू करायचा आहे.
 
|-
 
|-
||11.10  
+
||11:10  
 
|| कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही.
 
|| कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही.
 
|-
 
|-
||11.15  
+
||11:15  
 
|| context मेन्यु साठी right-click करा.
 
|| context मेन्यु साठी right-click करा.
 
|-
 
|-
||11.21  
+
||11:21  
 
||  “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||11.25  
+
||11:25  
 
|| “Background” tab  वर क्लिक करा  आणि “Fill” खाली “Color” निवडा.
 
|| “Background” tab  वर क्लिक करा  आणि “Fill” खाली “Color” निवडा.
 
|-
 
|-
||11.30  
+
||11:30  
 
|| स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू.
 
|| स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू.
 
|-
 
|-
||11.34  
+
||11:34  
 
|| OK  वर क्लिक करा.
 
|| OK  वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||11.36
+
||11:36
 
|| Draw विचारेल  background setting should be for all pages.
 
|| Draw विचारेल  background setting should be for all pages.
 
|-
 
|-
||11.41  
+
||11:41  
 
|| NO वर क्लिक करा.
 
|| NO वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||11.44  
+
||11:44  
 
|| आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे.
 
|| आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे.
 
|-
 
|-
||11.48  
+
||11:48  
 
|| तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता.
 
|| तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता.
 
|-
 
|-
||11.52  
+
||11:52  
 
|| आता, डोंगर निवडू.
 
|| आता, डोंगर निवडू.
 
|-
 
|-
||11.55  
+
||11:55  
 
|| context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
|| context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
 
|-
 
|-
||11.59
+
||11:59
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा.
 
|| “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा.
 
|-
 
|-
||12.04  
+
||12:04  
 
|| “Fill” च्या खाली “None” निवडा.
 
|| “Fill” च्या खाली “None” निवडा.
 
|-
 
|-
||12.06  
+
||12:06  
 
|| OK वर क्लिक करा.
 
|| OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|| 12.08
+
|| 12:08
 
|| ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल.
 
|| ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल.
 
|-
 
|-
||12.15   
+
||12:15   
 
|| undo करण्यास CTRL+Z keys दाबा.
 
|| undo करण्यास CTRL+Z keys दाबा.
 
|-
 
|-
||12.20
+
||12:20
 
|| तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता.
 
|| तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता.
 
|-
 
|-
||12.25  
+
||12:25  
 
|| प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा.
 
|| प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा.
 
|-
 
|-
|| 12.34
+
|| 12:34
 
|| एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील.
 
|| एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील.
 
|-
 
|-
||12.41
+
||12:41
 
|| तुमच्या साठी Assignment आहे.
 
|| तुमच्या साठी Assignment आहे.
 
|-
 
|-
||12.43  
+
||12:43  
 
||तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा.
 
||तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा.
 
|-
 
|-
||12.45   
+
||12:45   
 
||पेज ला background द्या.
 
||पेज ला background द्या.
 
|-
 
|-
||12.47  
+
||12:47  
 
||काही नवीन रंग बनवा.
 
||काही नवीन रंग बनवा.
 
|-
 
|-
||12.50  
+
||12:50  
 
|| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
||12.54  
+
||12:54  
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे,
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे,
 
|-
 
|-
||13.01  
+
||13:01  
 
||ऑब्जेक्ट भरणे,  
 
||ऑब्जेक्ट भरणे,  
 
|-
 
|-
||13.03
+
||13:03
 
|| backgroundतयार करणे,
 
|| backgroundतयार करणे,
 
|-
 
|-
|| 13.05
+
|| 13:05
 
||नवीन स्टाइल तयार करणे शिकलो.  
 
||नवीन स्टाइल तयार करणे शिकलो.  
 
|-
 
|-
||13.07
+
||13:07
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||13.10  
+
||13:10  
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
||13.13  
+
||13:13  
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
||13.18
+
||13:18
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
 
|-
 
|-
||13.20
+
||13:20
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||13.23
+
||13:23
 
||परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
||परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|-
 
|-
||13.27
+
||13:27
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||13.33
+
||13:33
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
 
|-
 
|-
||13.38
+
||13:38
 
||यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
||यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
||13.45
+
||13:45
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
|-
 
|-
||13.56
+
||13:56
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 18:08, 20 April 2017

Time Narration
00:00 LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये तुम्ही,
00:09 ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps
00:15 Page Background सेट करणे,
00:17 नवीन रंग बनविणे शिकाल.
00:20 WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू.
00:24 तुम्ही ऑब्जेक्ट,Colors,Gradients
00:29 Line patterns किंवा hatching आणि
00:32 Pictures ने भरू शकता. येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:42 WaterCycle चित्र रंगवू.
00:46 सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू.
00:54 सूर्या पुढील ढग निवडा.
00:56 context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा.
01:01 “Area” डायलॉग बॉक्स दिसेल.
01:05 “Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा.
01:13 स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा.
01:16 OK वर क्लिक करा.
01:19 याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ.
01:24 area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा.
01:30 प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो.
01:33 असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा.
01:38 इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत.
01:46 अगोदर त्यांचा गट करू.
01:48 shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा.
01:54 context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा.
01:58 ढगांचा गट झाला आहे.
02:00 पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
02:07 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा.
02:23 OK वर क्लिक करा.
02:25 अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3” रंग देऊ.
02:37 अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ.
02:48 याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ.
02:58 नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ.
03:05 त्यांना समान formatting ची गरज आहे, अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू.
03:12 त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1.
03:27 निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे.
03:35 या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल.
03:41 ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा.
03:48 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
03:52 “Line” tab वर क्लिक करा.
03:55 “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा.
04:03 OK वर क्लिक करा.
04:05 water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे.
04:09 आता, झाडाला रंग देऊ.
04:14 डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू.
04:16 context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा.
04:23 झाड संपादीत करू.
04:26 उजव्या बाजूची पाने निवडा.
04:30 context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
04:36 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,
04:38 “Area” tab वर क्लिक करा.
04:40 “Fill “, खाली Color निवडा.
04:44 खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा.
04:47 OK वर क्लिक करा.
04:49 डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू.
04:57 नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
05:05 Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
05:08 लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील.
05:15 चला “Color” निवडू.
05:18 स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा.
05:21 OK वर क्लिक करा.
05:23 झाडाला रंग दिला आहे.
05:26 group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा.
05:31 याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो.
05:36 आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा.
05:44 हा मार्ग फार सोपा आहे ना?
05:49 सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू.
05:55 निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा.
06:03 पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
06:10 “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा.
06:15 Properties मध्ये, Use Shadow box तपासा.
06:20 इतर फिल्ड सक्रिय होतील.
06:24 “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा.
06:29 सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल.
06:33 color फिल्ड मध्ये Gray निवडा.
06:36 OK वर क्लिक करा.
06:39 प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे.
06:44 चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ.
06:48 करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा.
06:55 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये, “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली, “Gradient” वर क्लिक करा.
07:02 Gradient 1 निवडा.
07:04 OK वर क्लिक करा.
07:06 करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत.
07:11 ढगांच्या गटांचा आकार निवडू. context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
07:19 Area tab पर्याय दिसेल.
07:23 Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील.
07:27 Colors, Gradient, Hatching आणि Bitmap.
07:32 लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे.
07:39 हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात.
07:43 Colors tab वर क्लिक करू.
07:46 Properties खाली, Color drop-down वरून Red 3 निवडा.
07:53 RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा.
08:01 R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळ्या मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे.
08:08 आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू.
08:16 येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत.
08:22 RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा.
08:28 पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो.
08:31 color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे.
08:37 यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू.
08:41 “New red” नाव प्रविष्ट करू.
08:44 Add बटनावर क्लिक करा.
08:46 यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे.
08:49 OK वर क्लिक करा.
08:51 आपण नवीन रंग बनविला आहे.
08:54 या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू.
08:59 ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे.
09:03 “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता.
09:10 Gradients छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात.
09:14 उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात.
09:18 Hatching, चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे.
09:24 आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू.
09:28 Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा.
09:33 अगोदर पाहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा.
09:39 Import बटनावर क्लिक करा.
09:42 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09:45 ब्राउज करून Bitmap निवडा.
09:48 Open बटनावर क्लिक करा.
09:50 Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल.
09:55 “New Bitmap” नाव एन्टर करू.
09:58 OK वर क्लिक करा.
10:00 Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे.
10:04 बाहेर येण्यास OK वर क्लिक करा.
10:07 ढगांचे निरीक्षण करा.
10:10 यास CTRLआणि Z दाबून undo करू.
10:14 “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू.
10:19 पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ.
10:22 असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा.
10:26 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
10:31 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा.
10:36 bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा.
10:41 OK वर क्लिक करा.
10:43 पाणी अधिक खरे दिसत आहे.
10:46 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
10:50 ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा.
10:57 Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा.
11:02 आकाशाला रंग देणे सोपे आहे.
11:06 आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू करायचा आहे.
11:10 कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही.
11:15 context मेन्यु साठी right-click करा.
11:21 “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल.
11:25 “Background” tab वर क्लिक करा आणि “Fill” खाली “Color” निवडा.
11:30 स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू.
11:34 OK वर क्लिक करा.
11:36 Draw विचारेल background setting should be for all pages.
11:41 NO वर क्लिक करा.
11:44 आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे.
11:48 तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता.
11:52 आता, डोंगर निवडू.
11:55 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
11:59 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा.
12:04 “Fill” च्या खाली “None” निवडा.
12:06 OK वर क्लिक करा.
12:08 ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल.
12:15 undo करण्यास CTRL+Z keys दाबा.
12:20 तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता.
12:25 प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा.
12:34 एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील.
12:41 तुमच्या साठी Assignment आहे.
12:43 तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा.
12:45 पेज ला background द्या.
12:47 काही नवीन रंग बनवा.
12:50 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
12:54 या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे,
13:01 ऑब्जेक्ट भरणे,
13:03 backgroundतयार करणे,
13:05 नवीन स्टाइल तयार करणे शिकलो.
13:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:10 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
13:13 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
13:18 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
13:20 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:23 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13:27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:33 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
13:38 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13:45 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
13:56 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble