Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C3/Create-simple-queries-in-SQL-View-II/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 281: Line 281:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:43
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:43
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| SELECT Publisher comma, COUNT कंसात asterisks (*) AS aअवतरण चिन्हात "Number of Books" FROM Books  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| SELECT Publisher comma, COUNT कंसात asterisks (*) AS a डबल कोट्स मध्ये  "Number of Books" FROM Books  
  
 
GROUP BY Publisher ORDER BY Publisher  
 
GROUP BY Publisher ORDER BY Publisher  

Revision as of 17:21, 4 October 2013

Title of script: Create Simple SQL Queries II

Author: Manali Ranade

Keywords: Base


Visual Clue
Narration
00:02 LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:10 SQL View मध्ये Queries लिहिणे,
00:13 ORDER BY clause
00:15 JOINS
00:17 Aggregate functions
00:19 GROUP BY clause
00:21 built in Functions चा वापर.
00:26 SQL queries बद्दल अधिक जाणून घेऊ.
00:31 त्यासाठी Library database वापरणार आहोत.
00:36 डाव्या पॅनेलवरील Queries लिस्ट वर क्लिक करा.
00:42 Create Query in SQL View वर क्लिक करा.
00:49 queryचा रिझल्ट sort कसा करायचा ते पाहू.
00:55 हे उदाहरण पाहू या.
00:59 Cambridge आणि Oxford ने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची titles आणि authors मिळवा.
01:09 publisher आणि नंतर titles वर ascending order ने sort करा.
01:19 ही query आहे.
01:22 SELECT Publisher comma, Title comma, Author
01:28 FROM Books
01:31 WHERE Publisher IN कंस उघडा single quotes मध्ये cambridge comma single quotes मध्ये oxford कंस पूर्ण करा ( 'Cambridge', 'Oxford')
01:42 ORDER BY Publisher ASC comma, Title ASC
01:50 column namesवर Sortingकरण्यासाठी आपण ORDER BY clause वापरला आहे.
01:58 तसेच sorting करण्यासाठी commaवापरून अनेक columns समाविष्ट करू शकतो.
02:05 ascending आणि descending दाखवण्यासाठी प्रत्येक column nameच्या पुढे A S C किंवा

D E S C लिहावे लागते.

02:19 file menu bar खालील Run Query iconवर क्लिक करा.
02:26 ही पुस्तकांची यादी आहे. प्रथम Publisherव नंतर book title प्रमाणे sortकेली आहे.
02:34 पुढील query पाहू.
02:38 आता अशी book titles हवी आहेत जी membersनी अजून परत केलेली नाहीत. तसेच book issue dates हव्या आहेत.
02:48 titles आणि BookIssuedate ही अनुक्रमे Books आणि BooksIssued ह्या tables मध्ये असल्याने,
02:55 ही दोन्ही एकत्र करणे आवश्यक आहे.
03:00 दोन टेबल्स जोडण्यासाठी JOIN keyword वापरणार आहोत.
03:07 त्यासाठी त्या दोघांमधील BookId हा common column आपण वापरू.
03:14 त्यासाठी ही query
03:17 SELECT B.title, I.IssueDate, I.Memberid FROM Books B JOIN BooksIssued I
03:35 ON B.bookid = I.BookId

WHERE CheckedIn = FALSE

03:48 FROM clause मधील B आणि I ह्या अक्षरांकडे लक्ष द्या.
03:55 ह्याला Aliases म्हणतात. हे descriptive किंवा सहज वाचता यावेत यासाठी फक्त एक अक्षराचे असू शकतात.
04:06 BookId हा column दोन्ही tables मध्ये असल्याचे दिसेल.
04:11 गोंधळ टाळण्यासाठी आपण column namesचे वेगळेपण ओळखण्यासाठी त्यांना aliases वापरणार आहोत.
04:21 लक्षात घ्या की आपणFROM clause मध्ये JOIN keywordद्वारे दोन tables जोडली आहेत.
04:31 जोडण्यासाठी ON B.bookid = I.BookId हे लिहून BookId column सांगितला आहे.
04:46 query कार्यान्वित करा.
04:49 पुस्तके आणि issue date ची सूची दिसेल. not checked in हे CheckedIn status दिसेल.
04:59 रिझल्ट मध्ये memberId दिसत आहे जो फारसा उपयोगी नाही.
05:08 members table मधील member names दाखवण्यासाठी काय करता येईल?
05:15 आपल्या query मध्ये members table, JOIN करू.
05:21 SELECT B.Title comma, I.IssueDate, I.MemberId, M.Name

FROM Books B

05:37 JOIN BooksIssued I ON B.BookId = I.BookId

JOIN Members M ON I.MemberId = M.MemberId

05:58 WHERE CheckedIn = FALSE
06:02 येथे दुसरे join Members table बरोबर केले आणि MemberId हा column JOINकरण्यासाठी वापरला.
06:12 query कार्यान्वित करू.
06:14 येथे member names सोबत त्यांना issue झालेली पुस्तके दिसत आहेत.
06:20 आता aggregate sआणि grouping बद्दल जाणून घेऊ.
06:26 लायब्ररीमधील एकूण Members ची संख्या काढण्यासाठी,
06:31 ही query आहे.
06:34 SELECT COUNT कंसात asterisks(*) AS दुहेरी अवतरण चिन्हात "Total Members" FROM Members
06:47 COUNT कडे लक्ष द्या.
06:51 ह्याला aggregate function म्हणतात. हे रेकॉर्डसच्या संचाचे मूल्यमापन करून एक व्हॅल्यू रिटर्न करते.
07:02 Total Members हा Alias येथे समाविष्ट केला आहे.
07:07 query कार्यान्वित करा.
07:10 Baseने 4 members च्या रेकॉर्डसचे मूल्यमापन करून एकूण membersची संख्या 4 असे रिटर्न केले आहे.
07:22 SUM, MAX आणि MIN minimum ही aggregate functions ची आणखी उदाहरणे आहेत.
07:30 माहिती group करण्याबद्दल जाणून घेऊ.
07:36 प्रत्येक publisherच्या पुस्तकांची संख्या कशी मिळेल?
07:40 त्यासाठी ही query आहे.
07:43 SELECT Publisher comma, COUNT कंसात asterisks (*) AS a डबल कोट्स मध्ये "Number of Books" FROM Books

GROUP BY Publisher ORDER BY Publisher

08:03 येथे नवीन GROUP BY clause वापरला आहे.
08:06 आपण Publisher आणि पुस्तकांची संख्या सिलेक्ट करून GROUP BY clause ने प्रत्येक Publisher च्या records चा group बनवत आहोत.
08:18 query कार्यान्वित करू.
08:21 आपल्याला publisher ची नावे आणि शेजारी त्या publisherच्या पुस्तकांची संख्या दिसत आहे.
08:33 पुढे SQL मधील Functions बद्दल जाणून घेऊ.
08:38 Functions म्हणजे single value रिटर्न करणारी statements.
08:43 उदाहरणार्थ CURRENT_DATE आजची तारीख दाखवते.
08:49 सभासदांनी परत न केलेल्या पुस्तकांची सूची मिळवू या.
08:56 त्यासाठी ही query
08:58 SELECT B.Title comma, I.IssueDate, I.ReturnDate
09:08 FROM Books B JOIN BooksIssued I ON B.bookid = I.BookId
09:21 WHERE CheckedIn = FALSE and ReturnDate less than< CURRENT_DATE
09:31 येथे CURRENT_DATE function वापरले आहे.
09:36 ज्यांची Return Date ही आजच्या आधीची तारीख आहे अशी पुस्तके मिळवू.
09:43 query कार्यान्वित करू.
09:45 परत न केलेल्या पुस्तकांची ही यादी आहे.
09:51 HSQLdb ने प्रदान केलेल्या functionsच्या यादीसाठी http: forward slash//hsqldb.org/doc/2.0/guide/builtinfunctions-chapt.html वर जा.
10:23 युजर guide बघण्यासाठी ह्या वेबसाईटवर जा.
10:29 http://www.hsqldb.org/doc/2.0/guide/
10:48 assignment:
10:50 SQL queries लिहून त्या तपासून पहा.
10:55 1. लायब्ररीमधील पुस्तकांची संख्या,
10:58 2. author ने लिहिलेल्या पुस्तकांची संख्या,
11:03 3. आज पुस्तके परत करायची आहेत अशा सभासदांची नावे आणि फोन नंबरची सूची मिळवा.
11:11 4. ही query काय करते ते सांगा.

SELECT कंसात SUM(price) AS दुहेरी अवतरण चिन्हात "Total Cost of Cambridge Books"

11:24 FROM Books

WHERE publisher = ekeri avataran chinhat'Cambridge'

11:32 आपण More Queries in SQL View वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:40 आपण शिकलो,
11:43 SQL View मध्ये Queries लिहिणे,
11:47 ORDER BY clause
11:49 JOINS
11:51 Aggregate functions
11:54 GROUP BY clause
11:57 built in Functions चा वापर.
12:00 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:21 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana